सांधेदुखी संधिवात मुळापासून बरा करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या हेल्थ टिप्स । संधिवातासाठी सोपे उपाय

अनेक जणांना संधिवाताचा त्रास असतो .त्याला अर्थायटिस असं म्हटलं जातं .सांधेदुखीचा त्रास असताना काही गोष्टी आपण लक्षात घेऊन त्यांचं पालन केलं तर संधिवात लवकर बरा होताना दिसतो .वेळीच ह्या आजाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे .अन्यथा हा आजार हळूहळू वाढत राहतो. संधिवात झाला असल्यास आपण घरच्या घरी काय काय करू शकतो ?या संदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे .ज्या रुग्णांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल
संधिवात आमवात वातरक्त यासंबंधी माहिती असणारे सर्व विडियो पाहण्यासाठी यावर क्लिक करा .
• युरिक अ‍ॅसिड वाढल्यास ...
सांधेदुखी जाइंट पेन यासाठी उपयोगी पडणारी तेल खाली लिंक वर क्लिक करून खरेदी करा
कंबरदुखी सायटिका यासाठी उपयोगी सहचर तेल amzn.to/44WSsnx
गुडघेदुखी मध्ये त्वरित आराम मिळवून देणारे तेल धान्वंतर तेल amzn.to/3nRoArZ
सांधेदुखी साठी उपयोगी बाम. हा बाम पटकन वेदना दूर करतो amzn.to/3VVgFqa
शांत झोपेसाठी औषध amzn.to/41KM8g9
ऑनलाइन देशी ए2 गाईचे तूप खरेदी करण्यासाठी
amzn.to/39xKJ7m
शांत झोपेसाठी औषध सारस्वतरिष्ट गोल्ड
amzn.to/3wPZT0Z
पायाला लावण्यासाठी तेल चन्दन तेल
amzn.to/3JUtvOA
पायाला लावण्यासाठी शतधौत घृत मलम organic
amzn.to/3J5zPlf
पायाला मालीश करण्यासाठी काश्याची वाटी
amzn.to/36GZsLJ
Best chyavanprash
amzn.to/3NyleC9
Organic Jaggery
amzn.to/383f8t6
Buy good quality honey
amzn.to/383f8t6
स्वास्थ्य आपले आरोग्य चांगले रहावे म्हणून हे विडियो पहा
• आहार आणि आयुर्वेद...
संधिवात संढ्यांची दुखणी यासाठी महत्वाचे विडियो
• आमवात आणि आयुर्वेद
आम्लपित्ताचा त्रास acidity होणे यासाठी महत्वाचे विडियो
• अम्लपित्त (Acidit...
शांत झोप मिळवण्यासाठी ब्राम्ही तेल डोक्याला लावा
Sitaram Ayurveda Brahmi Oil | Brahmi Thailam 200 ml (Pack of 1) amzn.eu/d/bTNfnp8
शरीरात उष्णता वाढलेली असल्यास उपयोगी पडणार तेल
amzn.to/3CcBxQi
शरीरात वाताचा त्रास वाढलेला असेल तर या तेलाने अभ्यंग करा
amzn.to/3UZPQQC
शरीरात कफ वाढलेला असल्यास तिळाचे तेल लावणे
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards

Пікірлер: 228

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar854827 күн бұрын

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤🎉

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 Жыл бұрын

    Khupc chhan mahiti Dr. Saheb. Khup khup dhanyawad

  • @shobhashelke3186
    @shobhashelke31868 ай бұрын

    Atishya upyukta mahiti dhanyawad Dr saheb.👌👏👍🙏

  • @dilip.shelke2970
    @dilip.shelke29704 күн бұрын

    खूपच छान माहिती दिलीत सर आपण.💐💐🙏🙏

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 Жыл бұрын

    खूप छान, धन्यवाद 😊

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav81396 ай бұрын

    धन्यवाद सर आपण फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल

  • @lalitpande3506
    @lalitpande3506 Жыл бұрын

    Thanks sir.for new treatment basti

  • @yashghadage8434
    @yashghadage84348 ай бұрын

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @ShilpaAshtankar-eu7ic
    @ShilpaAshtankar-eu7ic28 күн бұрын

    Dhanyawad Dr.🙏

  • @manishagawade5821
    @manishagawade5821 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sunitachakranarayan9569
    @sunitachakranarayan9569 Жыл бұрын

    Thank-you so much sir khoop Chan mahiti hoti

  • @Abhishek-01A
    @Abhishek-01A8 ай бұрын

    Thanks a lot Dr Sir🙏💐

  • @spidergaming270
    @spidergaming270Ай бұрын

    डॉ आपण खुप छान माहिती देता मी बदलापुरला राहते आपले विडीओ मी नेहमी बघते गुडघे दुखण्यावर मी नेहमी ऐकते लक्ष्यात राहण्या सारखे असते धन्यवाद

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    मुझे वात हुवा. मेरे जोडो मे बहुत दर्द ओर अकडण रहती थी. तब मैंने यह ऑनलाईन amazon से rumatol capsule, rumatol oil and livcon capsule लिया. तो मुझे आराम मिला. @@🎉🎉

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Жыл бұрын

    माहिती छान दिलीत.

  • @snehajoshi5600
    @snehajoshi56009 ай бұрын

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @user-uv8tw5us9t
    @user-uv8tw5us9t10 ай бұрын

    खुप छान सांगितला बदल धन्यवाद

  • @meenakshibhoir2258
    @meenakshibhoir22585 ай бұрын

    Khup chan sir Khup ch chan

  • @UjawalaYadav-bc4zd
    @UjawalaYadav-bc4zd4 ай бұрын

    Kuop chan sangitale Thank you Doktar

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @navnathjadhav2791
    @navnathjadhav279126 күн бұрын

    खुप छान माहिती दिली सर

  • @user-lt8iv5ox7z
    @user-lt8iv5ox7z10 ай бұрын

    Thanku sirji

  • @shelaamane9927
    @shelaamane99273 ай бұрын

    छान माहिती सांगितली

  • @SunilThosar-mz4ry
    @SunilThosar-mz4ry Жыл бұрын

    Thank you sarji

  • @pushpapatil7876
    @pushpapatil7876 Жыл бұрын

    😢kup kup chan..mahiti milali sir

  • @saurabhidegwekar9794
    @saurabhidegwekar97945 ай бұрын

    Very nice information sir

  • @shamajoshi8055
    @shamajoshi80558 ай бұрын

    खूपच छान माहीती दिलीत सर. आभारी आहे. 14:03

  • @sumithule5774

    @sumithule5774

    24 күн бұрын

    छानच माहीती.

  • @narendravispute94
    @narendravispute94 Жыл бұрын

    Very helpful information sir Thank's

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    So nice of you

  • @user-im2uh2ej4n
    @user-im2uh2ej4nАй бұрын

    ❤गुड सर खुपच चांगेरी माहीत👍

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @santoshambre22
    @santoshambre229 ай бұрын

    छान माहिती

  • @user-ry2km6lh3o
    @user-ry2km6lh3o5 ай бұрын

    धन्यवाद

  • @jayshreedeshmukh3970
    @jayshreedeshmukh39707 күн бұрын

    Thank you very much for your. very useful guidance.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    7 күн бұрын

    @@jayshreedeshmukh3970 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @balwantadole9525
    @balwantadole9525Ай бұрын

    डॉ तुम्ही खुप चांगली माहिती सांगितली.धन्यवाद सर.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sharadaugale2619
    @sharadaugale2619 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली.धन्यवाद

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @renukadasgarge9765
    @renukadasgarge97653 ай бұрын

    उपयुक्त माहिती सोप्या भाषेत सांगता. आहात. पैठण महाराष्ट्र.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @sujatapoul8221
    @sujatapoul8221 Жыл бұрын

    Sir chan vedeo ahe chan समजून सांगता thanks 🙏🏼

  • @sunandakulkarni1038
    @sunandakulkarni1038Ай бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉ.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @aartiprabhu559
    @aartiprabhu559Ай бұрын

    Aahan dileli mahiti khupach upyukt aahe

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    मुझे वात हुवा. मेरे जोडो मे बहुत दर्द ओर अकडण रहती थी. तब मैंने यह ऑनलाईन amazon से rumatol capsule, rumatol oil and livcon capsule लिया. तो मुझे आराम मिला. Sampurn ayurvedic medicine hai कोई भी साईड इफेक्ट नहीं हे..**&&

  • @satishrajkuwar5806
    @satishrajkuwar58062 ай бұрын

    Very nice informayion

  • @user-kx8jp9iv8l
    @user-kx8jp9iv8l21 күн бұрын

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद सर

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    21 күн бұрын

    @@user-kx8jp9iv8l आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @pritiudawant7849
    @pritiudawant78494 ай бұрын

    khup chan sir

  • @anitapawar470
    @anitapawar4705 күн бұрын

    सर खुपचं छान सोपी अन् एकदम परफेक्ट माहिती दिली सर मी खुप लोकांना शेयर केले ,मला astoporisis अन् संधी वात पणं आहे मी पुण्यातील 2 dr, ट्रीटमेंट घेतली ,गोळ्या घेतल्या की बरं वाटतं,पणं मला थंडी मधे खुप ञास होतो,मला कायम चां फरक पडेल अशी ट्रीटमेंट घ्यायची आहे,तुमच्या क्लिनिक ला यायचं आहे ,तर ऍड्रेस पाहिजे ,मी फस्ट टाईम व्हिडिओ पहिला आहे,

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    4 күн бұрын

    आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे या नंबर वर संपर्क करून येऊ शकता ९८२०३०१९२२

  • @latapatil5751
    @latapatil57517 ай бұрын

    माहिती खुप छान सांगितली करंगळीच्या खाली साईडलाकळ लागते यावर उपाय काय आहे विनंती करते

  • @mrs.joytichoudhary5891
    @mrs.joytichoudhary5891Ай бұрын

    खूप छान माहिती

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 Жыл бұрын

    Nice

  • @SurekhaSarode-pf9hn
    @SurekhaSarode-pf9hnАй бұрын

    Khup chan mahiti dili aahe dector mazya misteranche sagale joint pain hot ahe please suggest any oinment for getting relif .

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    Ай бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    ​@@ChandanRathod-vl7zeहाजी मुझे भी वात ओर jodo का दर्द था तब मेने rumatol cpsule,rumatol oil aur livcon capsule लिया tho mujhe kafi aaram mila hai. &:-:-&&

  • @PatadeTrupti
    @PatadeTrupti7 ай бұрын

    नमस्कार Doctor तुम्ही छान माहिती देता परंतु पेशंट चची प्रतिक्रिया त्या चा भा भाषा मदे व्हिडिओ पटवणे

  • @RanjanaBhaware
    @RanjanaBhaware15 күн бұрын

    धन्यवाद सर

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    15 күн бұрын

    @@RanjanaBhaware आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad95077 күн бұрын

    संधिवात गुडघेदुखी आणि गुडघ्याच्या पाठीमागच्या बाजूला ही दुखत असेल या साठी काही आयुर्वेदिक औषधे सांगितले तर बरे होइल तुम्ही सांगितलेल्या तेलामुळे मला आराम आहे मी गावी सांगली जिल्ह्यात रहाते

  • @UjawalaYadav-bc4zd
    @UjawalaYadav-bc4zd4 ай бұрын

    Mumbai varun bolte maze doni hat khady tun kuop vedana hotat tar kadhi gudge duktat uthtana basta kuop dukhtat Mag ha kasla vat ahye hya var kay karave lagel tsa upay saga Dhany vad

  • @mushtaqkhatib8129
    @mushtaqkhatib8129 Жыл бұрын

  • @anildayaramsuryawanshi6680

    @anildayaramsuryawanshi6680

    Жыл бұрын

    खुपच छान आहे

  • @vandanameshramkar4176
    @vandanameshramkar4176 Жыл бұрын

    Nice thank you so much doctor basti hi treatment ladies ghete ka

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    हो बस्ती लेडीज ना सुद्धा दिली जाते

  • @chabutaijagdale9526
    @chabutaijagdale9526 Жыл бұрын

    Khupchanahitidelet

  • @deepakahire7687
    @deepakahire7687 Жыл бұрын

    Khup chhan mahit dili sr tumhi

  • @user-hl9mt4oq9t
    @user-hl9mt4oq9t Жыл бұрын

    Maz vay 33 ahe mla hata payanchi bot gudghe dukhi ahe sakali uthlyavr khup trass hoto tr sandhi vatamule asel ka sir... Aani acidity pn khup hote please reply

  • @Kalyaniproduction75
    @Kalyaniproduction7524 күн бұрын

    Mast

  • @vinodphutane7401
    @vinodphutane7401 Жыл бұрын

    Frozen shoulder ñ left-hand elbow kasrat karun benifit Kami 2,3 year's age 68 ahe pl tell properly

  • @vinodphutane7401

    @vinodphutane7401

    Жыл бұрын

    Halli zop Kami zali

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली आहे डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीला सुध्दा हा त्रास आहे.आयुर्वेदीक उपचार सहा महिन्यांपासून सुरू आहे, परंतू पाहीजेत तसा आराम नाही.मी असे ऐकले आहे संपूर्णपणे वातदोष शरीरातून जात नाही हे खरे आहे काय.

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    काही वेळा आजार असाध्य असू शकतो

  • @mangalkumbhar8636

    @mangalkumbhar8636

    Ай бұрын

    13:25

  • @shashikalaprabhu1137
    @shashikalaprabhu1137 Жыл бұрын

    Hello Dr aapan kase aahat mi tumache sarva vidio baghate mala tu.hala ek prshna vicharay ha hota ki jevhna potat gas hoto aani vat vadhato tevhvna bembicha aakar Badajoz ka mala ithe Dr ne take sangitale pan mala tumachya kadun sudha eikayche aahe

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    हो वाढू शकतो

  • @AnantGawade-eb9kf
    @AnantGawade-eb9kf Жыл бұрын

    सर नमस्कार... हाडांमध्ये वंगण तयार होण्यासाठी प्रामुख्याने कोणते पदार्थ सेवन करावेत...

  • @sandhyasamel3329
    @sandhyasamel3329 Жыл бұрын

    मला डॉ. नी osto ऑर्थोटिक्स सांगितलं आहे त्यासाठी काय उपाय केले पाहिजेत आणि काय काळजी घेतली पाहिजे गुडगे आणि पाय खूप दुखतात जिना चढताना पाय जड होतात.

  • @anuradhamhamane3861
    @anuradhamhamane3861Ай бұрын

    मला fissure चा त्रास आहे तर मी basti treatment करून घेऊ शकते का ?

  • @vatsalamisal905
    @vatsalamisal9053 ай бұрын

    Mlaźe gudgýache magchy bhagala duckaty tr kay kru sanga

  • @nandabhalerao1850
    @nandabhalerao185011 ай бұрын

    खूप छान

  • @shindhuburande6151
    @shindhuburande615111 ай бұрын

    😢माझ्यादोन्ही हाताच्याढोपरात एक सारक्याशिलकाहोत आहे सर मी आयुर्वेदाच्या गोळ्या धेतआहेमीबस्तीपण केली माझात्रास जास्तच आहे सर यावर उपाय सांगासर

  • @manalikadam3993
    @manalikadam3993 Жыл бұрын

    Dr tumme mahiti dili ti kuup chan ahe mala tumccha barobar bolata yeel ka?

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आपल्याला काय विचारायचे आहे या ठिकाणी विचारू शकता क्लीनिकला यायचे असेल तर अपॉइंटमेंट बुक करू शकता अपॉइंटमेंट साठी या नंबर वर फोन करा आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे 9820301922 सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन सुद्धा घेतो त्यावेळी सुद्धा आपण लाईव्ह चॅट मध्ये मेसेज करून प्रश्न विचारू शकता आणि काही चौकशी शंका असतील तर या नंबर वर फोन करा आमचे असिस्टंट आपली मदत करतील

  • @aarohigawade3244
    @aarohigawade3244 Жыл бұрын

    Premature Grey hair and eyebrows sathi upay sanga please

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    यावर आम्ही व्हिडिओ बनवला आहे तो पाहून घ्या

  • @manoramaghagare5178
    @manoramaghagare51789 ай бұрын

    Sorysis.sandhi.vata.sathi.upay.sanga.🙏

  • @aditi35653
    @aditi35653 Жыл бұрын

    Dr sharirat ushnata vadhli tr sharir kale padte ka maze pot Ani man kale zale ahet baki sharir Gore ahe tr yavr upay sanga

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    मसूर डाळ चंदन दुधात लेप लावा

  • @sachinchavan4818
    @sachinchavan48184 ай бұрын

    Allergic arthritis asa kahi prakar asto ka sir

  • @gajananjaybhaye7081
    @gajananjaybhaye708110 ай бұрын

    नमस्कार सर मला पण वाताचा खूप त्रास आहे माझे खूप जॉईंट दुखतात हाताचे तर यावर काय उपाय करता येईल

  • @nisharahate7335
    @nisharahate7335 Жыл бұрын

    Thank you sir. Maji ra chi treatment chalu ahe. Ani ata mala knee made pan gap sangital aahe. Aaj blood test Kel hot tyat ra maja 531 esr 44 crb 35 hb 10 anccp 451 aal aahe. Tar kay treatment karu

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    आपला त्रास बराच वाढला आहे एक्सपर्ट आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज आपल्याला आहे पंचकर्म करावे लागेल

  • @nisharahate7335

    @nisharahate7335

    Жыл бұрын

    @@ayurvedshastra5705 last month 8 basti zalya tya natar tyani thambaval Karan sujan Kami hot navti. Ata fakth medicine chalu thevalet

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    @@nisharahate7335 बरेच दिवस बस्ती घ्यायला हवी 8 दिवसात विशेष फरक नाही पडणार मी अश्या वेळी 30 ते 50 बस्ती देतो बऱ्याच रुग्णांना पटत नाही पण असे भरपूर बस्ती करून घेतल्यासच आराम पडतो जर औषधाने बरे वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे पण पुन्हा पुन्हा बस्ती करून घ्या

  • @nisharahate7335

    @nisharahate7335

    Жыл бұрын

    @@ayurvedshastra5705 ty Mi Dr chi bolun ghete. Tumcha clinic kute aahe

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    @@nisharahate7335 मिरारोड मुंबई जवळ

  • @vidulanakti3693
    @vidulanakti36933 ай бұрын

    Mla khande dukhicha tras hotoy kay upay karVe

  • @ruchitapatil9157
    @ruchitapatil9157 Жыл бұрын

    Sir tumachakade monopose ver honare tras Kami karayala kahi treatment aahe ka

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    यावर दोन व्हिडिओ बनवलेत नक्की बघा

  • @indrajitpatil3248
    @indrajitpatil32484 ай бұрын

    Subtalar joint arthritis thik hota ka

  • @sandhyabunde6056
    @sandhyabunde60567 ай бұрын

    Sir मला पण आमवात आहे सांधेदुखी आहे खूप पत्थये आहेत मग खायच तरी काय

  • @prakashjoshi-le4zj
    @prakashjoshi-le4zj2 ай бұрын

    चिकणगुणिया साठी औषध सांगा अचानक सहा महिन्यापासून घोटे गुडघे कोपर मनगट मान दुखत आहे संधिवाताची टेस्ट केली आहे परंतु संधिवात नाही असे रिपोर्ट आहेत उठता बसताना खूप त्रास होतो उपाय सांगा

  • @kashinathgore3066
    @kashinathgore3066Ай бұрын

    Super 😂

  • @Yashgaming94Yashgaming94
    @Yashgaming94Yashgaming9410 ай бұрын

    सर खूप छान माहिती दिली मला गुढगे आणि घोटे हाता पायाची बोटे सोलझर हे फार दुखतात तर कोणत तेल घेणे संगा

  • @adv.bharatghavle3384
    @adv.bharatghavle3384 Жыл бұрын

    गुडघ्यात सूज, गॅप कमी झाला आहे,ऊजवा गुडगा मधल्या बाजूला सरकला आहे ,कटकट ऊठता बसा वाजतो आहे,खूपच पेन होतात, खात्रीसीर ईलाज सांगा

  • @ramchandrmali2363
    @ramchandrmali2363 Жыл бұрын

    सर मला अंको लाजिंग पोंडीलाटी स आहे hlab 27आहे उपाय सांगा

  • @archanagavade7826
    @archanagavade782621 күн бұрын

    Sir mla purn body madhe pratek joint madhe khup dukhtay kay trass asel sanga please aani upchar pn sanga please

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    मुझे वात हुवा. मेरे जोडो मे बहुत दर्द ओर अकडण रहती थी. तब मैंने यह ऑनलाईन amazon से rumatol capsule, rumatol oil and livcon capsule लिया. तो मुझे आराम मिला. 🎉🎉...

  • @pranjalgharat703
    @pranjalgharat703 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत

  • @smitapatade4894

    @smitapatade4894

    Жыл бұрын

    अतिशय उपयुक्त माहिती आहे. धन्यवाद. 🙏

  • @smitapatade4894

    @smitapatade4894

    Жыл бұрын

    10:59

  • @pramodinisarnaik2028
    @pramodinisarnaik2028 Жыл бұрын

    नमस्ते डॉक्टर, मी तूमचे बरेच व्हिडिओ बघते खूप छान माहिती मिळते .मला बऱ्याच व्याधींचा त्रास आहे, तुम्हाला फोन करु शकते का? नं.पाठविणे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता आम्ही लाईव्ह सेशन घेतो त्यावेळी आपण आपले प्रश्न विचारू शकता ट्रीटमेंट करायची असल्यास अपॉइंटमेंट या नंबर वर फोन करून बुक करू शकता 9820301922 आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य असल्यास सच फोन करा

  • @sharadaugale2619
    @sharadaugale2619 Жыл бұрын

    सर माझ्या डाव्या बाजूच्या गाल आणि हिरड्या व जीभ यांच्या मध्ये खाताना बोलताना त्यामुळे बोलायला आणि खायला त्रास होतो.सारखी सारखी पेन येते याच्यावती काय औषध आहे का ?

  • @memes_0007-ln3dw
    @memes_0007-ln3dw5 ай бұрын

    Sar maze payache join khup sujle ahe Kay karu

  • @omkartambe1575
    @omkartambe1575 Жыл бұрын

    Hi, Mazya aai la sandhivat (aamvat)cha tras suru ahe,tichi aayurved treatment suru ahe ani tyane barach farak padat ahe,pn sadhya ticha vat ha gudghya jawal jast tras suru ahe,khup kala ani suj dekhil ahe tyamule tich chalan purn band ahe, treatment suru ahe pn suj ani kala (dukhan) kami hot nahi ahe kambare pasun khali khup tras hoto tichi suj ani kala kami houn chlata firata yav sathi kay upay ahe Please 🥺

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    तेल लावणे आणि शेक देणे हा घरगुती उपाय करू शकता परंतु मला असं वाटते या कंडिशन मध्ये तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला तुम्हाला आवश्यक राहील ज्या वैद्यांची ट्रीटमेंट तुमची चालू आहे त्यांची चालू ठेवा हळूहळू फरक पडतो

  • @omkartambe1575

    @omkartambe1575

    Жыл бұрын

    @@ayurvedshastra5705 thank u

  • @ramkrishanakadu7145
    @ramkrishanakadu71459 ай бұрын

    सर आपण खुप छान माहिती दिली आपला फोन नं कळवा संधी वात संबधी विषयी माहिती विचारायची आहे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    9 ай бұрын

    आम्ही सोमवार ते शुक्रवार रात्री पावणेदहा वाजता लाइव स्टेशन घेत असतो त्यावेळी उपस्थित राहून प्रश्न विचारू शकता वात डॉक्टर रावराणे असे युट्युब सर्च करा तुम्हाला अनेक व्हिडिओ मिळतील त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल

  • @MangalaKhodape
    @MangalaKhodape3 ай бұрын

    नमस्कार डॉक्टर मला आम वाताचा त्रास आहे माझं नी च आपरेशन झाले आहे पायांना सूज येते काही उपचार आहे का पिलीज सांगा

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    Ай бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. 🎉🎉🎉

  • @pallavidharmadhikari9220
    @pallavidharmadhikari9220 Жыл бұрын

    सोरायसिस मुळे संधीवात उद्भवला असल्यास त्यावर उपाय सांगा 🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    यावर असा एकच उपाय नाही सांगता येत जवळ आयुर्वेदिक वैद्यांना भेटून त्याची ट्रीटमेंट करून घेऊ शकता उपायामुळे बरं होणार नाही

  • @Suvarna....
    @Suvarna....8 ай бұрын

    Doctor सर्वच joints मध्ये pain & swelling असेल तर नेमका कोणता प्रकार आहे हा वाताचा plz सांगा... कारण खूपच त्रास होत आहे... नैराश्य येत आहे या त्रासामुळे

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    8 ай бұрын

    आमवात असू शकतो जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटा

  • @Suvarna....

    @Suvarna....

    8 ай бұрын

    @@ayurvedshastra5705 धन्यवाद डॉक्टर 🙏🏻🌼

  • @diptiambekar5241
    @diptiambekar5241 Жыл бұрын

    Ayoo i am maharashtriyan

  • @shobhashelke3186
    @shobhashelke31868 ай бұрын

    Mala amwat ahe khup trash hoto konte tel waprawe.

  • @radhikajagtap4072
    @radhikajagtap4072 Жыл бұрын

    Hi

  • @priyankabondre394
    @priyankabondre3943 ай бұрын

    संधीवात गुडघे खादे दुखणे यावर कोणते तेल लावावे सर

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    Ай бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ...

  • @pallavidharmadhikari9220
    @pallavidharmadhikari9220 Жыл бұрын

    गुडघ्यातील ऑइल maintain करण्यासाठी उपाय सुचवा 🙏

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Жыл бұрын

    काळे तीळ चावून खाणे

  • @ChandanRathod-vl7ze
    @ChandanRathod-vl7zeАй бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ... 😊😊

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    Ай бұрын

    तुम्हाला आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आमच्या दवाखान्यात येऊ शकता आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत नसल्यास स शुल्क पेड ऑनलाईन कन्सल्टिंग होते अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    22 күн бұрын

    @@ayurvedshastra5705 🙏🙏

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    हाजी मुझे भी वात ओर jodo का दर्द था तब मेने rumatol cpsule,rumatol oil aur livcon capsule लिया tho mujhe kafi aaram mila hai. 🎉🎉🎉🎉

  • @akshaydudhe679
    @akshaydudhe679 Жыл бұрын

    Basti chikitsa baddal mahiti dya

  • @ashwinimardani8893
    @ashwinimardani88933 ай бұрын

    Sir mazhi hatachi bote khup dukhtat please kay karu😢

  • @user-ev3rm5go2q
    @user-ev3rm5go2q6 ай бұрын

    आंबट पदार्थ खाऊ शकतो का

  • @ashp5040
    @ashp5040Ай бұрын

    अगदी उपयुक्त माहिती सांगता सर तुम्ही... मी विले पार्ले मुंबई इथे आहे... तुमचा फोन नंबर मिळाला तर बरे होईल

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    Ай бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. ❤❤❤.

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    ​@@ChandanRathod-vl7zeहाजी मुझे भी वात ओर jodo का दर्द था तब मेने rumatol cpsule,rumatol oil aur livcon capsule लिया tho mujhe kafi aaram mila hai. :-:-://

  • @BhaktiKadam-tx2ku
    @BhaktiKadam-tx2ku2 ай бұрын

    Amchya mummy la 2 vrsh zale potat dukhaty sarv test zale ahet pn nidan lagena

  • @ChandanRathod-vl7ze

    @ChandanRathod-vl7ze

    Ай бұрын

    Meri umar 17 sal thi tab hi muze vat ki shikayat hi aur mere hath ki unglìya dhili pad gai fir maine u_tube pe yah rumatol capsule, rumatol oil and livcon capsule ke bare me jana. Yah dwa khane se meri tedi aur dhili padhi ungliya ab sidhi ho gai. Yah dwa maine flipkart se mangwai hai. .. Best hai

  • @PriyaJindal-f1g

    @PriyaJindal-f1g

    17 күн бұрын

    ​@@ChandanRathod-vl7zeहाजी मुझे भी वात ओर jodo का दर्द था तब मेने rumatol cpsule,rumatol oil aur livcon capsule लिया tho mujhe kafi aaram mila hai. ;-:-:///

Келесі