लघवीची जळजळ लघवी करताना वेदना होणे लघवी मध्ये होणारे इन्फेक्शन l त्वरित आराम देणारे आयुर्वेदीक उपाय

गर्मी चालू झाली की अनेक जणांना लघवीच्या संदर्भात वेगवेगळे त्रास होतात .शरीरामध्ये पाणी कमी झाल्यामुळे लघवी कमी होते आणि लघवीमध्ये इन्फेक्शन होते .अशावेळी लघवीला जळजळ लघवी करताना दुखणे अशी लक्षणे निर्माण होतात. असा त्रास जर तुम्हाला चालू झाला असेल तर त्वरित कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय या व्हिडिओमध्ये सुचवलेले आहेत .नक्की करून बघू शकता.

Пікірлер: 8

  • @self.d.journey3205
    @self.d.journey32052 ай бұрын

    Very useful information,, Thanks Sir 🙏🌹🙏

  • @rachanadhotre1802
    @rachanadhotre1802Ай бұрын

    Dr धन्यवाद. Khup chan माहिती dili tya baddal. Dr mala ek vicharayche ahe ki, urine chya jagi kand येतेय, me alopathy golya pan use kelya pan kahi pharak nahi tar Ayurvedat kahi kadha kiwa dhanyache pani रेग्युलर ghetale tar chalel ka? Pl मार्गदर्शन kiwa kahi upay jarur share kara. Punha Thx.

  • @chandrakantbaye9857
    @chandrakantbaye98572 ай бұрын

    Sir very good information for urine infection, Thank you

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 ай бұрын

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5

  • @gregorygonsalves1561
    @gregorygonsalves15612 ай бұрын

    Is it good to have Barley Ras Water. And how many times I have to take it.

  • @latapatil5643
    @latapatil56432 ай бұрын

    पंचकर्म खर्च किती येतो सर राहण्याची सोय आहे का

  • @ayurvedshastra5705

    @ayurvedshastra5705

    2 ай бұрын

    नाही आमच्याकडे राहण्याची सोय नाही आहे तुम्ही दवाखान्याच्या बाजूला हॉटेलमध्ये राहून पंचकर्म करून घेऊ शकता

  • @ummedvasani
    @ummedvasaniАй бұрын

    How can i contact you sir

Келесі