कीर्तन, भजन,महाराष्ट्रीयन संस्कृती,साहित्य, संगीत याच्याशी संबंधित आनंददायी आणि महत्वपूर्ण Videos चे चॅनेल!! *Prabhanjan Bhagat* जरूर सबस्क्राईब करा आणि या चॅनेलची link इतरांना पाठवा.
उत्तम!. ते एक राजकारणी, क्रिकेटर, गुंड असते तर चित्रपट नक्की आला असता. शास्त्रज्ञ कुणाला समजतो इकडे. #रामानुजन 🤦♂️
@prasadsp932310 сағат бұрын
Jai Hari Mauli..... Layi Bhari❤
@sachinambekar881911 сағат бұрын
भक्तिरसात पूर्ण न्हाऊन निघालो. अतिशय आर्त, आशयपूर्ण! पदाला न्याय देणारी चाल व स्वर. फारच अप्रतिम!!! 🙏🙏🙏
@user-uv6ut4mw1k17 сағат бұрын
Apratim
@vaishalihurule658517 сағат бұрын
Khup chan mahiti dili sir Thank you
@sadhanaghogare8281Күн бұрын
खूप छान
@RupeshYadav-cb8buКүн бұрын
छान आणि बोधिक माहिती वाढली, अध्यात्म ते विज्ञान चांगली सांगड घालत आहात। जवळपास थेरमॅक्स मध्ये केलेल्या इलेक्टरीकल सेफ्टी च्या किर्तना नंतर इलेक्टरीकल वर ऐकून बरे वाटले।
@Prabhanjan-Bhagat23 сағат бұрын
@@RupeshYadav-cb8bu धन्यवाद सर! तुमची प्रतिक्रिया बहुमोल आहे.
@kondibabarguje141Күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व उत्तम माहितीचा स्त्रोत.
@shwetashelkar1639Күн бұрын
Hello sir I am swara shelkar😊
@Prabhanjan-BhagatКүн бұрын
Yes!? May I know, where are you from?
@lsletsoflangerhans78216 күн бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭
@Avinashakolkar55517 күн бұрын
Wawa.. Maharaj ji.. apratim..
@mukundparicharak684917 күн бұрын
🙏
@Prabhanjan-Bhagat17 күн бұрын
धन्यवाद 😊🙏🏻
@parmanandgavade742617 күн бұрын
🙏🙏🌹🌹अप्रतिम हृदयस्पर्शी
@priyankaranmale301617 күн бұрын
👏👏
@sunildatar447317 күн бұрын
खूप सुंदर गोड गायन सादरीकरण संगीतरत्न चिपळुणचीशान राजाभाऊ शेंबेकर यांचे सव्वीस्तर गायन ऐकता आले संगीतभूषण रामभाऊंचे शिष्य तो ढंग दिसून आला ऐकून कान तृप्त झाले
@Prabhanjan-Bhagat17 күн бұрын
धन्यवाद! सर्वांना फॉरवर्ड करा.
@swaminibabtiwale78618 күн бұрын
अप्रतिम सुंदर 👌🙏
@laxmikantbhat181318 күн бұрын
अप्रतिम,sir
@stavankalekar119318 күн бұрын
खूप छान
@ashishunde280818 күн бұрын
खूप छान ❤
@ashishunde280818 күн бұрын
खूप छान ❤
@ashishunde280818 күн бұрын
खूप छान
@sureshdeshpande628118 күн бұрын
खूप छान.
@satishlingayat433619 күн бұрын
Sundar
@mukundparicharak684919 күн бұрын
प्रासादिक..... सार्थसुंदर..... 🙏
@asawaribhat776419 күн бұрын
Apratim
@ravindramestry972619 күн бұрын
खुप छान आवाज, सुंदर सादरीकरण
@kalpanaawate501620 күн бұрын
खूप सुंदर आवाज आहे❤❤❤❤
@baburaogharat47020 күн бұрын
Gharat S.T Retire Sr clerk Aapli youTubela mulakhat ikli parmarthacha aanand zala.PudhilAaush sukhache Samrudhiche javo ,penna kirtan Aasel tar sanga
@mohanoak805420 күн бұрын
सुरेख व गायक आमच्या गावातील चिपळूणचे प्रसिद्ध
@kalyanidesigno20 күн бұрын
खूप सुंदर😊🙏
@shyamkulkarni875520 күн бұрын
खुप खुप छान, संपुष्टात नाही असे वाटते आहे, भरपूर आनंद मिळाला. स्वर्ग सुख काय असते. ? माहीत नाही. असे च असणार, सुंदर साथ संगत. धन्यवाद जय हो
@shraddhanaik953120 күн бұрын
अप्रतिम गायकी आणि शास्रिय अभ्यास.भारदस्त व्यक्तिमत्व .निवेदनपण लाजवाब.संपुच नये असं वाटत होतं.मंत्रमुग्धच झाले ऐकताना.धन्यवाद येवढं छान छान पाठवलंत.🎉
@laxmikantbhat181320 күн бұрын
फारच सुंदर सर
@anupamakandalgaonkar469420 күн бұрын
अप्रतिम गायन, धन्य ते गायनी कलां!!😊
@prasadsp932320 күн бұрын
Jai jai Ram Krushn Hari❤
@sandeepgholkar482420 күн бұрын
भगतजी 🙏🏻🙏🏻आपले सज्जन गडावरील दासबोध पारायण सोहळा मधील कीर्तन अप्रतिम झाले खूप आभार 🎉
@sandeepgholkar482420 күн бұрын
🙏🏻🙏🏻🚩👌🏻👌🏻
@dnyaneshrajeshirkethane594420 күн бұрын
Khup sunder.......
@anuradhaghatnekar863721 күн бұрын
अत्यंत उपयोगी माहिती.ओवी....कशी गावी ..याची माहिती...कैवारी हनुमान....क्या बात किती छान त्यातील बारकावे सांगितले. अनेक राग त्याबद्दल माहिती कळली.पाठी असता कसं गायचे खूपच छान..नारदीय कीर्तन शिकताना ही सर्व महिती खूपच उपयुक्त.
@anuradhaghatnekar863721 күн бұрын
क्या बात है.....मस्त...पहिला श्लोक फारच सुंदर.मुलतानी रागातले रामकृष्ण ...क्या बात है...... पाहत आहे... असं वाटतं आहे की समोर कार्यक्रमाला बसले आहे.त्यामुळे लगेच मेसेज ...
Пікірлер
उत्तम!. ते एक राजकारणी, क्रिकेटर, गुंड असते तर चित्रपट नक्की आला असता. शास्त्रज्ञ कुणाला समजतो इकडे. #रामानुजन 🤦♂️
Jai Hari Mauli..... Layi Bhari❤
भक्तिरसात पूर्ण न्हाऊन निघालो. अतिशय आर्त, आशयपूर्ण! पदाला न्याय देणारी चाल व स्वर. फारच अप्रतिम!!! 🙏🙏🙏
Apratim
Khup chan mahiti dili sir Thank you
खूप छान
छान आणि बोधिक माहिती वाढली, अध्यात्म ते विज्ञान चांगली सांगड घालत आहात। जवळपास थेरमॅक्स मध्ये केलेल्या इलेक्टरीकल सेफ्टी च्या किर्तना नंतर इलेक्टरीकल वर ऐकून बरे वाटले।
@@RupeshYadav-cb8bu धन्यवाद सर! तुमची प्रतिक्रिया बहुमोल आहे.
अतिशय अभ्यासपूर्ण व उत्तम माहितीचा स्त्रोत.
Hello sir I am swara shelkar😊
Yes!? May I know, where are you from?
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽😭
Wawa.. Maharaj ji.. apratim..
🙏
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🙏🌹🌹अप्रतिम हृदयस्पर्शी
👏👏
खूप सुंदर गोड गायन सादरीकरण संगीतरत्न चिपळुणचीशान राजाभाऊ शेंबेकर यांचे सव्वीस्तर गायन ऐकता आले संगीतभूषण रामभाऊंचे शिष्य तो ढंग दिसून आला ऐकून कान तृप्त झाले
धन्यवाद! सर्वांना फॉरवर्ड करा.
अप्रतिम सुंदर 👌🙏
अप्रतिम,sir
खूप छान
खूप छान ❤
खूप छान ❤
खूप छान
खूप छान.
Sundar
प्रासादिक..... सार्थसुंदर..... 🙏
Apratim
खुप छान आवाज, सुंदर सादरीकरण
खूप सुंदर आवाज आहे❤❤❤❤
Gharat S.T Retire Sr clerk Aapli youTubela mulakhat ikli parmarthacha aanand zala.PudhilAaush sukhache Samrudhiche javo ,penna kirtan Aasel tar sanga
सुरेख व गायक आमच्या गावातील चिपळूणचे प्रसिद्ध
खूप सुंदर😊🙏
खुप खुप छान, संपुष्टात नाही असे वाटते आहे, भरपूर आनंद मिळाला. स्वर्ग सुख काय असते. ? माहीत नाही. असे च असणार, सुंदर साथ संगत. धन्यवाद जय हो
अप्रतिम गायकी आणि शास्रिय अभ्यास.भारदस्त व्यक्तिमत्व .निवेदनपण लाजवाब.संपुच नये असं वाटत होतं.मंत्रमुग्धच झाले ऐकताना.धन्यवाद येवढं छान छान पाठवलंत.🎉
फारच सुंदर सर
अप्रतिम गायन, धन्य ते गायनी कलां!!😊
Jai jai Ram Krushn Hari❤
भगतजी 🙏🏻🙏🏻आपले सज्जन गडावरील दासबोध पारायण सोहळा मधील कीर्तन अप्रतिम झाले खूप आभार 🎉
🙏🏻🙏🏻🚩👌🏻👌🏻
Khup sunder.......
अत्यंत उपयोगी माहिती.ओवी....कशी गावी ..याची माहिती...कैवारी हनुमान....क्या बात किती छान त्यातील बारकावे सांगितले. अनेक राग त्याबद्दल माहिती कळली.पाठी असता कसं गायचे खूपच छान..नारदीय कीर्तन शिकताना ही सर्व महिती खूपच उपयुक्त.
क्या बात है.....मस्त...पहिला श्लोक फारच सुंदर.मुलतानी रागातले रामकृष्ण ...क्या बात है...... पाहत आहे... असं वाटतं आहे की समोर कार्यक्रमाला बसले आहे.त्यामुळे लगेच मेसेज ...
धन्यवाद! सर्वांना पाठवा!😊🙏🏻
अप्रतिम झालंय!! नमन माझे गजवदना! ❤🙏🏻
केला ऐकण्यासाठी पर्वणीच आहे
खरंच
खूप छान
Pandurang Pandurang 😊
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
chan
🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम
खूप सुरेख