नारदीय कीर्तनातील संगीत, Complete Video राजाभाऊ शेंबेकर, प्रभंजन भगत Rajabhau Shembekar & Prabhanjan

Ойын-сауық

नारदीय कीर्तनातील संगीत
गायक : श्री. राजाभाऊ शेंबेकर
निवेदन : श्री.प्रभंजन भगत
ऑर्गन: श्री. हर्षल काटदरे
तबला : श्री. केदार आठवले
संपूर्ण कार्यक्रम जरूर ऐका आणि माझे Prabhanjan Bhagat हें युट्युब चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
• नारदीय कीर्तनातील संगी...
#Rajabhau #marathi #Shembekar #राजाभाऊ #शेंबेकर
#अभंग #अभंगमराठी
नारदीय कीर्तनातील संगीत,Compete Video राजाभाऊ शेंबेकर,प्रभंजन भगत
#rajabhau #Shembekar #prabhanjan #kirtan

Пікірлер: 23

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale78613 күн бұрын

    अप्रतिम सुंदर 👌🙏

  • @parmanandgavade7426
    @parmanandgavade742613 күн бұрын

    🙏🙏🌹🌹अप्रतिम हृदयस्पर्शी

  • @ashishunde2808
    @ashishunde280814 күн бұрын

    खूप छान ❤

  • @satishlingayat4336
    @satishlingayat433614 күн бұрын

    Sundar

  • @sunildatar4473
    @sunildatar447313 күн бұрын

    खूप सुंदर गोड गायन सादरीकरण संगीतरत्न चिपळुणचीशान राजाभाऊ शेंबेकर यांचे सव्वीस्तर गायन ऐकता आले संगीतभूषण रामभाऊंचे शिष्य तो ढंग दिसून आला ऐकून कान तृप्त झाले

  • @Prabhanjan-Bhagat

    @Prabhanjan-Bhagat

    13 күн бұрын

    धन्यवाद! सर्वांना फॉरवर्ड करा.

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak684912 күн бұрын

    🙏

  • @Prabhanjan-Bhagat

    @Prabhanjan-Bhagat

    12 күн бұрын

    धन्यवाद 😊🙏🏻

  • @anupamakandalgaonkar4694
    @anupamakandalgaonkar469415 күн бұрын

    अप्रतिम गायन, धन्य ते गायनी कलां!!😊

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak684914 күн бұрын

    प्रासादिक..... सार्थसुंदर..... 🙏

  • @shriharikirtan
    @shriharikirtan16 күн бұрын

    अप्रतिम झालंय!! नमन माझे गजवदना! ❤🙏🏻

  • @shyamkulkarni8755
    @shyamkulkarni875515 күн бұрын

    खुप खुप छान, संपुष्टात नाही असे वाटते आहे, भरपूर आनंद मिळाला. स्वर्ग सुख काय असते. ? माहीत नाही. असे च असणार, सुंदर साथ संगत. धन्यवाद जय हो

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar863716 күн бұрын

    अत्यंत उपयोगी माहिती.ओवी....कशी गावी ..याची माहिती...कैवारी हनुमान....क्या बात किती छान त्यातील बारकावे सांगितले. अनेक राग त्याबद्दल माहिती कळली.पाठी असता कसं गायचे खूपच छान..नारदीय कीर्तन शिकताना ही सर्व महिती खूपच उपयुक्त.

  • @shraddhanaik9531
    @shraddhanaik953115 күн бұрын

    अप्रतिम गायकी आणि शास्रिय अभ्यास.भारदस्त व्यक्तिमत्व .निवेदनपण लाजवाब.संपुच नये असं वाटत होतं.मंत्रमुग्धच झाले ऐकताना.धन्यवाद येवढं छान छान पाठवलंत.🎉

  • @sandeepgholkar4824
    @sandeepgholkar482415 күн бұрын

    भगतजी 🙏🏻🙏🏻आपले सज्जन गडावरील दासबोध पारायण सोहळा मधील कीर्तन अप्रतिम झाले खूप आभार 🎉

  • @prasadsp9323
    @prasadsp932315 күн бұрын

    Jai jai Ram Krushn Hari❤

  • @laxmikantbhat1813
    @laxmikantbhat181315 күн бұрын

    फारच सुंदर सर

  • @kalyanidesigno
    @kalyanidesigno15 күн бұрын

    खूप सुंदर😊🙏

  • @sandeepgholkar4824
    @sandeepgholkar482415 күн бұрын

    🙏🏻🙏🏻🚩👌🏻👌🏻

  • @dnyaneshrajeshirkethane5944
    @dnyaneshrajeshirkethane594415 күн бұрын

    Khup sunder.......

  • @anuradhaghatnekar8637
    @anuradhaghatnekar863716 күн бұрын

    क्या बात है.....मस्त...पहिला श्लोक फारच सुंदर.मुलतानी रागातले रामकृष्ण ...क्या बात है...... पाहत आहे... असं वाटतं आहे की समोर कार्यक्रमाला बसले आहे.त्यामुळे लगेच मेसेज ...

  • @Prabhanjan-Bhagat

    @Prabhanjan-Bhagat

    16 күн бұрын

    धन्यवाद! सर्वांना पाठवा!😊🙏🏻

  • @baburaogharat470
    @baburaogharat47015 күн бұрын

    Gharat S.T Retire Sr clerk Aapli youTubela mulakhat ikli parmarthacha aanand zala.PudhilAaush sukhache Samrudhiche javo ,penna kirtan Aasel tar sanga

Келесі