निरोष्ठ रामायण , वक्ते : सौ.राधिका आडिवरेकर, Niroshth Ramayan by Radhika Adiwarekar

Ойын-сауық

कविवर्य श्री मोरोपंत यांनी रचलेल्या १०८ रामायणापैकी निरोष्ठ रामायण म्हणजेच रघुनाथचरित हे वैशिष्ट्यपूर्ण आहे . श्री क्षेत्र् सज्जनगडावर आयोजित कविवर्य श्री मोरोपंत वाङ्‌मय अभ्यासक संमेलनात सौ राधिका आडिवरेकर यांनी निरोष्ठ रामायण या विषयावर अभ्यासपूर्ण दृकश्राव्य व्याख्यान सादर केले . या विषयावर जर कुणाला काही शंका असतील तर आपण सोबत दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्यांना संपर्क करु शकता.
सौ राधिका आडिवरेकर : ९८८११९९२६०

Пікірлер: 1

  • @Prabhanjan-Bhagat
    @Prabhanjan-BhagatАй бұрын

    खूप छान निरूपण! अर्थ स्पष्टीकरण, भावार्थ, सादरीकरण खूप सुंदर!😊🙏🏻

Келесі