🚩🚩 सदगुरु रामगिरी महाराज मठ वावी 🚩
" रामकृष्णहरी "
𝙍𝙖𝙢 𝙆𝙧𝙪𝙨𝙝𝙣𝙖 𝙃𝙖𝙧𝙞"
सदगुरु वै रामगिरी महाराज सेवा संस्थान वावी
वै.ह.भ.प.श्री.रामगिरी महाराज वावीकर
🚩🚩 सदगुरु रामगिरी महाराज मठ वावी 🚩
Sadguru Ramgiri Maharaj Seva santhan wavi
Ramgiri Maharaj wavikar #रामगिरीमहाराजवावीकर | रामगिरी महाराज वावीकर
Пікірлер
खरात महाराज हे वैकुंठ वाशी
राम कृष्ण हरी माऊली आनंद
राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम
🎉🎉 एक नंबर गायन वादन खुप खुप शुभेच्छा धन्यवाद जय हारी रामकृष्ण 🎉🎉
Jaiharimaharajkhupsundar.
रामकृष्ण हारी माऊली
🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी
Malaahekirtnkhuaavadal
आरे चाल भैरवी आहे, 😢😢😢😢😢 सुरवातीलाच.....
श्री साधक सेवा मंडळ विचुंबे पनवेल आभारी आहोत ❤
श्री साधक सेवा मंडळ वीचुंबे पनवेल आभारी आहे,❤ बाबांची किर्तन सेवा आमच्या कडे झाली आहे
🌺🙏
खूप छान बाबा
हेंचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥१॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हेचि देवा विनवणी ॥ध्रु.॥ आणीक कांहीं न घालीं भार । बहुत फार सांकडें ॥३॥ तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ॥४॥
👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
❤❤❤ अप्रतिम गायन आरु महाराज कुंदन महाराज🎉
Mo. Number taka
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
भगुरे गुरुजी आणि भरत आण्णा हें दोघेहीं दो जिस्म ऐक जान आहेत. क्या बात हैं 🙏 💐💐राम कृष्ण हरी💐💐
🌹🙏
Nice Guruji 🎉🎉🎉
Number bhetal ka
खुपचं छान
अतिशय सुंदर गायन❤❤
महाराज आपल्या वाणीला माझा साष्टांग दंडवत नमन, खूप सुंदर चिंतन, रामकृष्ण हरी,
जय हो आरू बाबा 👌
वा माऊली
राम कृष्ण हरि माऊली
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राखे आतां ॥१॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हाचि बडिवार मिरवितों ॥३॥ तुका म्हणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुम्ही जाणां ॥४॥
पठाडे महाराज सारख्या कीर्तनकाराची अत्यंत आवश्यकता आहे 1:58
.......
माथेरान 🙏
अप्रतिम, राम कृष्ण हरी
देश राग किंवा यमन असु शकतो 🙏
देश
Maharaj.poona.yatal.ya.jaianmi..wat.pahato.ubhya.jiwani
🙏 राम कृष्ण हरी 🙏
Baba.tumhi.punha.janmala.ya
Ram Krishna Hari
Nice
🙏🙏🌹🌹वै गु ह भ प नामदेव महाराज पठाडे हेएक भगवंताचीच विभुती होती 🙏🙏🌹🌹गेले दिगंबर ईश्वर विभुती राहीलत्या कीर्ती जगामाजी🙏🙏राम कृष्ण हरि🌹🌹🌹🌹
🙏🙏🌹🌹dp occasion राम कृष्ण हरि🌹🌹🙏🙏 आरु महाराज यांचे गायन ऐकताना मन प्रसन्न होत🙏🙏🙏🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
सुभेछा
जय जय राम कृष्ण हरी गुरू माऊली आपल्या आवाजाने मन्त्रं मुग्ध झालो
अप्रतिम अप्रतिम👃👃👃👃👃👃👃
❤😢😮🎉❤
खूप खूप छान आवडलं अप्रतिम आबा तुमचा काकडा आम्ही रोज ऐकत असतो खूप छान आहे जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
So nice