रामभाऊ महाराज राऊत किर्तन | Rambhau Maharaj Raut yanche Kirtan

Ойын-сауық

गाथा मूर्ती श्री रामभाऊ महाराज राऊत यांचे सांगवी येथील किर्तन
तुकोबारायांनी गाथा निर्मान का केला याच निरूपण या अभंगात करतात तुकोबाराय
#श्री_राऊत_बाबा
#राऊत_महाराज
श्री गायनाचे भीष्माचार्य पंढरीनाथ महाराज आरू
अभंग
हितावरी यावें । कोणी बोलिलो या भावे
नव्हे विनोदउत्तर । केले रंजावया चार ।।
केली अटाअटी । अक्षरांची देवासाठी ।।
तुका म्हणे खिजो । नका जागा येथे निजो ।।

Пікірлер: 4

  • @deepakchaure4127
    @deepakchaure4127 Жыл бұрын

    राम कृष्ण हरि बाबा

  • @atulkakade8794
    @atulkakade8794 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Satykeebhosale
    @Satykeebhosale Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

Келесі