Rup Pahta Lochni Abhang 2023 | Bhajan Music | रूप पाहता लोचनी

Музыка

रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
गायन :- प्रकाश महाराज कातकाडे गुरूजी, किशोर महाराज शेळके, कुंदन महाराज बोरसे, वैभव महाराज वैलजाळी, नागनाथ महाराज गोरडे, प्रकाश महाराज नाईकवाडे, शांताराम महाराज,राहुल महाराज डुंबरे
अभंग Lyrics 👇👇
रूप पाहता लोचनी
रूप पाहता लोचनी
सुख झाले ओ साजणी
सुख झाले ओ साजणी
सुख झाले ओ साजणी
सुख झाले ओ साजणी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
बहुत सुकृताची जोडी
बहुत सुकृताची जोडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
म्हणुनी विठ्ठली आवडी
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर
आ आ आ आ आ
सर्व सुखाचे आगर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
बाप रखुमा देवीवर
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
तो हा विठ्ठल बरवा
विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा

Пікірлер: 2

  • @bharatiya_official
    @bharatiya_official11 ай бұрын

    🙏

  • @vijayshinde217
    @vijayshinde217 Жыл бұрын

    🌼🙇🏻🌻कान्होबा महाराजांचा गुरु मंत्र काय आहे सांगा 🙏🏻 कृपा करा महाराज

Келесі