रूप पाहता लोचनी सर्वांना डोलायला लावणारी चाल गायनाचार्य हभप भगुरे गुरुजी ह.भ.प रविदास महाराज जगदाळे
!! श्री स्वामी समर्थ !!
#माऊली#𝐌𝐀𝐔𝐋𝐈#𝐇𝐃 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
रूप पाहता लोचनी सर्वांना डोलायला लावणारी चाल गायनाचार्य हभप भगुरे गुरुजी ह.भ.प रविदास महाराज जगदाळे
आमच्या चॅनल वरती किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा, राम कथा, भजन. इत्यादी वारकरी सांप्रदायीक कार्यक्रम पाहु शकता.
ज्या भाविकांना संपूर्ण सप्ताहाची शुटींग करायची आहे त्यानी या नंबरवर संपर्क साधा.
विजय उंबरकर मो.7620807773.
ऋषिकेश पाबळ मो.7798476058.
तुमचे नवनवीन किर्तन, भजन,प्रवचन, असे video आमच्या MAULI HD channel वर सोडायचे असेल तर
आमच्या मोबाईल नंबर वर संपर्क साधा
मो. 7798476058. 7620807773
टीप. आमचे कोणतेही व्हिडिओ आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करून अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
माऊली MAULI HD KZread channel subscribe please.& Video Saher & Like.
Instagram Follow
invitescon...
Don't Forget to SUBSCIRBE to our KZread Channel
#kirtanchali
#kirtanpraman
#marathikirtan
■ आमचे नवीन व्हिडीओ पाहा / @maulihd
--------------------𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫--------------------
𝐂𝐨𝐩𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐃𝐢𝐬𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐞𝐫 𝐔𝐧𝐝𝐞𝐫 𝐒𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝟏𝟎𝟕 𝐨𝐟 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐀𝐜𝐭 𝟏𝟗𝟕𝟔, 𝐚𝐥𝐥𝐨𝐰𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐬 𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐨𝐫 "𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞" 𝐟𝐨𝐫 𝐩𝐮𝐫𝐩𝐨𝐬𝐞𝐬 𝐬𝐮𝐜𝐡 𝐚𝐬 𝐜𝐫𝐢𝐭𝐢𝐜𝐢𝐬𝐦𝐬, 𝐜𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭, 𝐧𝐞𝐰𝐬 𝐫𝐞𝐩𝐨𝐫𝐭𝐢𝐧𝐠, 𝐭𝐞𝐚𝐜𝐡𝐢𝐧𝐠, 𝐬𝐜𝐡𝐨𝐥𝐚𝐫𝐬𝐡𝐢𝐩, 𝐚𝐧𝐝 𝐫𝐞𝐬𝐞𝐚𝐫𝐜𝐡. 𝐅𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞 𝐢𝐬 𝐚 𝐮𝐬𝐞 𝐩𝐞𝐫𝐦𝐢𝐭𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐜𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭 𝐬𝐭𝐚𝐭𝐮𝐭𝐞 𝐭𝐡𝐚𝐭 𝐦𝐢𝐠𝐡𝐭 𝐨𝐭𝐡𝐞𝐫𝐰𝐢𝐬𝐞 𝐛𝐞 𝐢𝐧𝐟𝐫𝐢𝐧𝐠𝐢𝐧𝐠. 𝐍𝐨𝐧-𝐩𝐫𝐨𝐟𝐢𝐭, 𝐞𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐨𝐫 𝐩𝐞𝐫𝐬𝐨𝐧𝐚𝐥 𝐮𝐬𝐞 𝐭𝐢𝐩𝐬 𝐭𝐡𝐚 𝐛𝐚𝐥𝐚𝐧𝐜𝐞 𝐢𝐧 𝐟𝐚𝐯𝐨𝐫 𝐨𝐟 𝐟𝐚𝐢𝐫 𝐮𝐬𝐞
Пікірлер: 136
वारकरी संप्रदायातील दोन अनमोल हिरे रविदास महाराज जगदाळे व महेश्वरजी भगुरे गुरुजी
रविदास महाराज जगदाळे म्हणजे कीर्तनातील प्रमाणाचा बादशाह...👑🔥
हभप. रोहिदास जगदाळे महाराजांच्या गायनात नैसर्गिक ठसक आहे,,,जय हरि विठ्ठल
सुवर्ण योग गुरुजी आणि jagdale महाराज , कृपा पांडुरंगाची
रविदास काका भारी आवज रामकृष्ण हारी मंडळी
@shivdasgaikwad2228
2 жыл бұрын
आदरणीय हभप गायनाचार्य भगूरे गुरुजी - अहमदनगर जिल्हा _ सार्थ अभिमान्.,,
सुंदर गायन त्यासोबत च सुंदर तबला आणि मृदुंगवादन अकोले तालुका मुळा पट्ट्याची शाण ह.भ. प.नितीन महाराज गोडसे
गुरुजी 1ch आहे. Ani 1ch राहणार 🙏
भगुरे गुरूजी आवाज एकच नंबर
मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज माऊली ...........🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺
जय हो गुरुजी
waaaaa superb apratim..... ऐकतच रहाव!!!!!!! नितीनजी गोडसे महाराज अप्रतिम!!!👌👌👌
राम कृष्ण हरी हरी माऊली सुंदर रुपावली
खूपच मधूर... गुरुजींचे स्वर मधाळ आहेत. ईश्वराची कृपा या वारकरी संतांवर निरंतर राहो.
आबा...वारकरी श्रीमंत
वा जगदाळे आबा
खुप छान जुगलबंदी रंगली, सुरेल आवाज खूप गोड.👍🙏
राम कृष्ण हरी 🙏 माऊली
व्वा खुप सुंदर माऊली राम कृष्ण हरि
Khup chàn gayan jagdale abba
आदरणीय श्री ह.भ.प भजन सम्राट वारकरी भूषण स्वर गंधर्व महेश्वर जी महाराज भगुरे गुरुजी यांना गायनाला जोडाच नाही ..........राम कृष्ण हरी गुरुजी
@ravikapadi6572
2 жыл бұрын
नंबर असेल तर द्या दोघांचा हि
@laxmannaikepu1693
2 жыл бұрын
🌷🌷🕊🌷👍🤝🙏🙌🙋♂️🙋♀️🌷🕊🌷👌
@madhavraonikam2657
2 жыл бұрын
अति शय, सुंदर अभिनंदन, भगुरे गुरुजी, व जगदाळे गुरुजी यांच्या गायनाला जोडी नाही. धन्यवाद माउली!!!!!
@ankushpadghan693
Жыл бұрын
बालासाहेब सुरेगावकर आहेत 🙏🙏
@samadhandaud4874
Жыл бұрын
खुप छान गायन केले दोघांनीही
रविदास महाराज :खूपच सुंदर
राम कृष्ण हरी मस्त आवाज लय भारी........🙏🙏
अतिशय सुंदर गायन..मनाला भावलं महाराज
खुपच छान गायन केले भगुरे गुरुजी आणि जगदाळे गुरुजी तुम्हाला मनापासून धन्यवाद
दोन्ही गुरुजींचा प्रनाम
अतिशय सुंदर गायन व चाल 🙏👌👌
जय हो
..Danddvat... Bhagure gurujinna☝☝
खुप सुंदर
Wahh bhagure maharaj
अतिशय सुंदर गायन 👌👌👌
Jai Hari vitthal
राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायाचे वैभव ❣️
कान तृप्त झाले बाबा
आती सुंदर महाराज 🙏🙏
अतिशय सुंदर गोड दादा 🙏🌹🌹रामकृष्ण हरी
Khupch sundar man prasann jhal aaykun
जय हरि माऊली 💐💐👌👌🙏🙏
माऊली खुप छान जी🌹🙏
!!! राम कृष्ण हरि माऊली !!!💐
सुंदर...एक ताल एक सुर
अतिशय सुंदर
खरंच खूप सुंदर अस गायन राम कृष्ण हरी
गुरुजी आणि आबा आपल्याच परिसरातील नामवंत गायणातील कोकीळाच.जय हरि
Super voice❤
भगुरे गुरूजी व रवि महाराज आवाज व चालींचा
राम कृष्ण हरी माऊली. अति सुंदर..
Apratim Maharaj Jay Hari 🙏🙏🙏🌷🌷♥️
🙏🙏जयहरी माऊली अप्रतिम गायन
अप्रतिम चाल मन प्रसन्न करनारे गायण
Salute to tabla wadak
Bhagure Guruji no1 singer
Bhagure maharaj, ravidas maharajk khup chhan awaj manala anand zala
Nice
राम कृष्ण हरी गुरूजी
❤
Good Jai hari mauil maharaj
।।राम कृष्ण हरि।। खुप छान गायन गुरूजी
गुरुजी सुंदर गायन
खुपच सुंदर 🙏🏻🙏🏻
Mauli hd sound clarity is goood
@maulihd
2 жыл бұрын
Thank you
भुगूरे गुरूजी आमच्या मुलाला तुम्हाची गुरू सेवा मिळेल का
सुंदर
@ashokgadekar2405
Жыл бұрын
🏣
Amrutahun god
Super
गायनाला तर तोडच नाही 👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
महाराज धन्य आपला आवाज.ऐकावेच वाटते.
1च न गायन
स्वर्ग सुंदर आवाज आहे
राम कृष्ण हारी छान गायन 🙏🚩
खुपच गोड आवाज आहे महाराज तुमचा. 👌
Ram Krishna Hari.Very nice.
अप्रतिम अवाज
🙏 राम कृष्णा हरि
छान
🔥🔥🔥❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान
Nice voice bhagure guruji
Apratim gayan mauli 🙏🙏
atishy sundar 🙏🙏🙏🙏
मन प्रसन्न झाले गुरुजी
जय हरी माऊली 🌹🌹🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी 🙏
खूप छान वाटले ❤
सुमधुर गुरूजी,,,,,,,,
अप्रतिम गायध महाराज
🚩अप्रतिम आदरणीय महेश्वरजी महाराज भगूरे गुरुजी आळंदी स्वर गंधर्व गायन सम्राट संत कृपा राम कृष्णा हरी 💐🚩
माऊली
खूपच सुंदर आहे.
😮😮😊😊
Your mind loves singing beautiful hymns
वा काय आवाज आहे, ,
जय हरी विठ्ठल
Khup Sunder 👌
लय भारी 🙏🙏🙏🙏
खूप छान गायन
🙏🙏🙏🙏🙏
@manikgore6285
2 жыл бұрын
No. 1
Guruji khup chaan aawaz ahe...
जय हो गुरुवर्य,,