सर्वात खास किर्तनाचा ज्ञानेश्वर माऊली जळकेकरचा अभ्यास | ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माऊली याचे किर्तन
Музыка
सिद्धयोगिराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज व वै सद्गुरू रामगिरी महाराज वावीकर यांच्या संयुक्त पुण्यतिथी सोहळा वर्षे २२
श्री ज्ञानेश्वर महाराज जळकेकर माऊली
#किर्तन
#भजन
#maharashtra
#महाराष्ट्र
अभंग 👇👇
अनुपम्य मनोहर।कासे शोभे पितांबर।चरणीं ब्रिदाचा तोडर। देखिला देवो॥१॥
योगियांची कसवटी।दावितसे नेत्रपुटी।उभा भिवरेच्या तटी। देखिला देवो॥२॥
बापरखुमादेवीवरु।पुंडलिका अभयकरु।परब्रह्म सहकारु। देखिला देवो॥३॥
Пікірлер: 11
महाराज आपल्या वाणीला माझा साष्टांग दंडवत नमन, खूप सुंदर चिंतन, रामकृष्ण हरी,
Jay hari maharaj
@user-be7cp8oj6p
6 ай бұрын
जय हरी
My
nice kirtn
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏खुप छान 🚩
@user-be7cp8oj6p
6 ай бұрын
रामकृष्णहरी
🚩🚩खुप सुंदर चिंतन गुरुजी 🌹🙏
@user-be7cp8oj6p
6 ай бұрын
रामकृष्णहरी
🙏🙏