Umesh Maharaj Dashrathe | उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे किर्तन

श्री वारकरीभुषण ह भ प उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे संपूर्ण किर्तन
काल्याचे किर्तन
Kalyache Kirtan
Umesh Maharaj Dashrathe
comedy kirtan
umesh maharaj dashrathe kirtan
umesh maharaj dashrathe keertan
umesh maharaj dashrathe varkari chali
Umesh maharaj dashrathe
उमेश महाराज दशरथे कीर्तन

Пікірлер: 7

  • @narayankatore7395
    @narayankatore739510 ай бұрын

    रामकृष्ण हरि महाराज.‌....हरि सुख पावले रे हरि सुख पावले.....ते सुख गोपीनाथ जाणती कि माझे मी जाणे श्रिपती जे रासक्रिडेच्या राती झाली सुख प्राप्ती सकळासी........त्या सुखाचि सुख गोडी रमा काय बापुडी ब्रम्हादिके केवळ वेडी‌ त्या सुखाची गोडी नेणती‌.....कृष्णाचिये‌ सुखे नाही भुक तहान‌ सदा‌ समाधान सकळांचे......भाग त्या सुखाचे वाकड्या बोबड्या आपुली या गड्या भाविकांची....सुखी सुखरुप झाल्या कल्पवरी पुन्हा न येती त्याफिरोनी संसारी...‌...रमा माझ्या पट्टाची राणी ते म्या सेवेशी लावली चरणी खांदी वाहील्या गौळणी भक्त शिरोमणि गोपीनाथ.... रामकृष्ण हरि महाराज..‌...खुप आनंद घेतला तुमच्या आमृतमय वाणीचा..... कोटी कल्पवरी आयुष्य मिळो.... रामकृष्ण हरि ओम नमस्ते नमस्ते नमस्ते नमस्ते महाराज

  • @shankargore5794
    @shankargore579410 ай бұрын

    🎉🎉

  • @user-be7cp8oj6p

    @user-be7cp8oj6p

    10 ай бұрын

    🙏

  • @user-eu7wf6zu4x
    @user-eu7wf6zu4x10 ай бұрын

    पंढरपूर येथे झालेले नामदेवरायांचे चरित्र. कदम माउलींनी सांगितलेले आपण लवकर अपलोड करा. आम्हाला खूप उत्सुकता आहे

  • @narayankatore7395

    @narayankatore7395

    10 ай бұрын

    रामकृष्ण हरि महाराज ‌.....आज परत खुप आनंद घेतला तुमच्या आमृतमय वाणीचा....काय वाणू आता न पुरे हि वाणी मस्तक चरणी ठेवितसे‌... नमस्ते नमस्ते नमस्ते नमस्ते नमस्ते महाराज रामकृष्ण हरि

  • @sunandadate5759
    @sunandadate575910 ай бұрын

    रामकृष्ण हरी🙏🙏 खूपच सुंदर किर्तन आहे👌👌

  • @user-be7cp8oj6p

    @user-be7cp8oj6p

    10 ай бұрын

    रामकृष्णहरी 🙏

Келесі