काल्याचे किर्तन / तुझिये संगति झाली आमुची निच्श्रिंती / उमेश महाराज दशरथे Umesh Maharaj Dashrathe
Фильм және анимация
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय You tube Channel #Swar Gunjan Warkari#/स्वर गुंजन वारकरी Subscribe करायला विसरू नका We are one of the Popular Channel from Maharashtra with good team.नमस्कार मित्रानो स्वर गुंजन वारकरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहोत ....या चॅनल वर आम्ही डिजिटल क्वालिटीचे किर्तन व्हिडिओ,प्रवचन व्हिडिओ, भजन,चाली, गवळणी, अभंग, भारूड, साहित्य संगीत कला क्रीडा मनोरंजन याशिवाय बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ अपलोड करीत आहोत त्यामुळे व्हिडिओ ते व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीला🔔 ऑल प्रेस करा. आम्ही वारकरी सांप्रदायिक दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत .
आपले काही कार्यक्रम किंंवा कार्यक्रमाचे व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी खालील ई-मेल वर पाठवू शकता
swargunjanwarkari@gmail.com
मो नं 8668241613 नमस्कार मित्रानो स्वर गुंजन या युटुब चैनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चैनलवर वारकरी सांप्रदायिक कर्य्क्रमचे विडिओ अडियो पहावयास मिलतिल , महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडली चे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे . नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल
आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल ................ धन्यवाद्
Пікірлер: 30
जयरामकृषणहरि जयश्रीसंतज्ञानोबामाउली श्रीसंततुकोबारायश्रीसद्गगुरूजोगमहाराजकिजयश्रीहभप। ऊमेशमहाराजदशरथेचरणीदंडवत छानगोडचितंन
प्रतेक वेळेस वेगळ सांगता समजुन सांगता खुप छान जय हरी विठ्ठल
@SWARGUNJANwarkari
3 жыл бұрын
धन्यवाद
@ParashramannaGhadoje
5 ай бұрын
😂😂 40:35 😂
Sundar. Kirtan. Maharaj. Ncha
@VikramPujari
3 жыл бұрын
Where r u from
स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी इगतपुरी
👏जय हरी माऊली
स्वर गुजंनचँनलचेआभार रामकृषणहरि
स्वा.सु.निवासी सद्गुरू जोग महाराज की जय..❤
खूप छान कीर्तन करतात आदरणीय श्री हभप उमेश महाराज
🙏🚩राम कृष्ण हरी महाराज.🚩🙏
#mdlnews मस्त कीर्तन
@SWARGUNJANwarkari
3 жыл бұрын
mo no pathva
खूपच सुंदर चिंतन
राम कृष्ण हरी 🙏🚩
जय श्री विंठ्ठल ❤
गुरुवर्य बाबा🙏
जय हरी माऊली अतिशय सुंदर किर्तन आहे महाराष्ट्र भूषण
Jay hari maharaj
छा न
Sarv kahi khupach aprtim sound tar khupach aprtim
Very nice👏
@SamarthSonne-rc3ke
7 ай бұрын
9:27 9:27
,😅😅
गायनाचा साऊंड बरोबर नाही
Kirtan. Chal.taka.na.maharaj.
@SWARGUNJANwarkari
3 жыл бұрын
kzread.info/dash/bejne/qYuixLBspMvcorw.html
@SWARGUNJANwarkari
3 жыл бұрын
link klil kara
छान