महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय KZread Channel (SWARGUNJAN WARKARI) स्वर गुंजन वारकरी Subscribe करायला विसरू नका.
नमस्कार मंडळी ....
संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित आणि नवीन महाराज ,गायक,वादक मंडळींचे आम्ही व्हिडियो आणि ऑडीयो तयार करत असतो.
आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या स्वर गुंजन वारकरी SWARGUNJAN WARKARI या आमच्या KZread Channel वरून प्रसारित करतो.
आपल्याकडील VIDIO , ADIO आम्हाला पाठवा आम्ही ते प्रसारित करण्याचा नक्कीच प्रयत्न करू ......
धन्यवाद ......
Пікірлер
Jay ho
खुप खुप छान किरतण सोनाली दिदी रामकृष्ण हरी
ಜಯ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರೇ💐🙏
तुमचा आवाज त्या दोघांन पेक्षा छान आहे
Very very nice 👍🙏🙏🙏 Thank you 🙏🙏🙏
संपुर्ण किर्तन टाका
टाकले होते काढायला लावले भरत महाराजांनी
गायन पण खुपचं सुंदर राम कृष्ण हरी माऊली
जसा पखवाज वादन सुंदर तसे गायन पण सुंदर 🎉🎉
अगदी सुंदर,भरत महाराज,
टाइमपास कशाला करता महाराज सांगा ना पुढचं
Kai gaile Maharaj Sundar
Khup chan
यछसऐ यए
खुप छान
Apratim
मारोतराव महाराज दस्तापुरकर
ओरीजिनल कीर्तन
राधे राधे🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
Kannadadalli.kertane.made.brtar
वा गुरुजी🙏
खूप छान ताई
🌹🙏जय हरी माऊली 🌹🙏
जय हरी 🌹🙏
Jay harii❤❤❤❤
गोधने चारावया जातो चारावया जातो शारंगपाणी
खूप खूप छान पुन्हा पुन्हा ए कावे वाटते
खूप छान 👌👌👌🙏🙏
😊
माऊली
🙏jay hari
एका माणसाने खिशात पैसे टाकले होते महाराजांनी शर्ट जाळुन टाकणारी विभूती दस्तापुरकर महाराज नमन
Jay ho anna manal
अरे दुसरे की पण बसव
Aati.Sundar.Nirupan.Maharaj
रामकृष्ण हरी
वा आना
वैकुंठवाशी ह.भ.प. मारोतराव महाराज दस्तापुरकर म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार होते. माझ्या गावात दरवर्षी कीर्तन सेवा होत होती. योगी आणि तपस्वी महात्मा पाहायला आणि ऐकायला मिळालं. हे परम भाग्य लाभलं. याचं सुऱ्हदय अभिमान वाटतं. जय हरि ,🙏🙏💐💐
तिथ्रस्वरूप आदरणीय वदनिय मारोतराव जी महाराज दस्तापुरकर यांचे चांगले वण्रनकेले ते सत्य आहे,व आवतारपुरूष हे होते, महाराष्ट्र मध्ये ऐकमैव कित्रनकार होते
महाराष्ट्रातील सव्रात मौल्यवान महात्मा होते
जय हो आण्णा
👌व्वा भरत आण्णा
राम
यांचे संपुर्ण किर्तन पाठवा हो.
भरत महाराज जय हरी,सुंदर गोड आवाज
Kupach Chan Ramkrishna Hari
Seva milel ka
फारच छान 🎉❤🎉🎉
वा आण्णा
वा छान
असंच कार्य करीत राहा खूप पुण्य लागेल
शिवलाताईपाटीलपरतुर