MH Bindass News

MH Bindass News

एम एच बिंदास युट्यूब चैनलवर स्वागत आहे. येथे तुम्हाला मिळेल ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, मनोरंजन जगतातील माहीती, खेळ-खेळाडू, सोशल मिडीयावरील वायरल गोष्टी , मराठीतील बातम्या सोप्या शब्दात.
एक्सक्लूसिव व्हिडीओज आणि विवीध क्षेञातील दिग्गजांसोबत गप्पांचा आनंद घेण्यासाठी पहात रहा MH Bindass.
मराठी माणसांची-मराठी वाहिनी.


Welcome to MH Bindas KZread Channel. Here you will find latest news, political affairs, entertainment, sports, social media viral stories, Marathi news in simple words.
Stay tuned to MH Bindass to enjoy exclusive videos and chats with industry veterans.

MH Bindass चे अधिकृत फेसबूक पेज लिंक

facebook.com/MHBindass?mibextid=ZbWKwL

Пікірлер

  • @shrivakratundinterior
    @shrivakratundinteriorКүн бұрын

    जे पडले त्यांना कुठेच जागा देवू नये .जनतेने नाकारले आहे.

  • @shivrajjalsakare9997
    @shivrajjalsakare9997Күн бұрын

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय ! जय हरि विठ्ठल !! राम कृष्ण हरी !!!

  • @chudamanpatil3511
    @chudamanpatil35112 күн бұрын

    रामकृष्ण हरी

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar42742 күн бұрын

    माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni70994 күн бұрын

    हा काय मूर्खपणा आहे ??? चुलत का असेना पण बहिण भावांचं नातं आहे ते आणि सख्ख्या सारखच आहे .मग लग्न कशाला करता ? काय डोकं फिरलं होतं का यांचं की डोक्यावर परिणाम झाला होता यांच्या ????

  • @user-vt2ig8vv7b
    @user-vt2ig8vv7b5 күн бұрын

    Only harshvardhan DADA jadhav

  • @subhashgaikwad3131
    @subhashgaikwad31317 күн бұрын

    इंद्रायणी नदी अनेक वर्षांपासून प्रदुषित आहे, industrial लोक पाहिजे तेवढे प्रदुषित हे राजकीय नेते प्रेरणादायी आहे, राजकीय वर्चस्व स्थापन करण्यात येत आहे

  • @rushipawar836
    @rushipawar8369 күн бұрын

    येवढ्या वेळेस हर्षवर्धन दादा ला चान्स देऊ

  • @jagadishdeshmukh4069
    @jagadishdeshmukh406913 күн бұрын

    भिंत चालवलेल्या मंदिराच्या शेजारी माऊलींनी घरी पाठीवर मांडे भाजले ते मंदीर अतिशय जर्जर अवस्थेत आहे मंदिर ट्रस्ट व सरकारचे याकडे पुर्ण दुर्लक्ष होत आहे असे वाटते त्याचे लवकरात लवकर जिर्णोद्धार करण्यात यावे अशी माऊली सद्बुद्धी देवो.... राम कृष्ण हरी... विठ्ठल विठ्ठल

  • @ushavispute3416
    @ushavispute341613 күн бұрын

    माझी ज्ञानेश्वर माऊली.

  • @annasahebdharble3496
    @annasahebdharble349614 күн бұрын

    एकच भाऊ दिनेश भाऊ

  • @deepakdeshpande1802
    @deepakdeshpande180214 күн бұрын

    ईंद्रायणी नदी! भाविकांमुळे अस्वच्छ नाही तर! जे मंदिराचे विश्वस्त आणि त्या गावाचे पालीका प्रशासन यांच्यात समन्वयाची भावना नाही! या भानगडीमुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैर सोय होते.

  • @bapukarande4586
    @bapukarande458615 күн бұрын

    🎉राम कृष्ण हरी

  • @akashhume2873
    @akashhume287315 күн бұрын

    "मशाल...🚩🔥✌️

  • @tejasmagar574
    @tejasmagar57415 күн бұрын

    Sanjana tai

  • @bhimraoSatkar-cm3ct
    @bhimraoSatkar-cm3ct16 күн бұрын

    १५००६चे बेणे कोठे मिळेल कृपया माहिती द्या बीड

  • @user-uy9hh3sl3q
    @user-uy9hh3sl3q18 күн бұрын

    Dinesh bhau pardeshi 👑

  • @goorakhkale3345
    @goorakhkale334518 күн бұрын

    सर

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale127119 күн бұрын

    मशाल🔥

  • @keshavshirse3580
    @keshavshirse358019 күн бұрын

    केतन काजे नितिन पाटिल संतोष कोल्हे हे देखिल रिंगनात येनारच aankhin मनोज पवार देखील ताल ठोकनार आहे

  • @keshavshirse3580
    @keshavshirse358019 күн бұрын

    नवरा बायको व मुलाला देखील उभे रहाएला सांगा सतरंज्य उचलनारे भरपूर आहेत येथे

  • @poojakayastha7616
    @poojakayastha761621 күн бұрын

    Only eknath jadhav

  • @nitinsuryawansh9861
    @nitinsuryawansh986121 күн бұрын

    Mashal

  • @NarayanKhillari1
    @NarayanKhillari121 күн бұрын

    दिनेश भाऊ परदेशी आम दार बोरणारे सर यांच्यात सरळ लढत होईल

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv23 күн бұрын

    Bass ata election news jara lakshya dya shetkari kade 😅

  • @allwounder3123
    @allwounder312323 күн бұрын

    शेतकरी वर्ग सुध्दा या मध्ये येतो धनंजय कॖष्षी मंत्री आहेत ना

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS9823 күн бұрын

    विरोधकांनी बोघस मत आडवी नसती आली तर बजरंग बाप्पा यांनी लाखोच लीड घेतले असते

  • @Mohankendre983
    @Mohankendre98323 күн бұрын

    लाखाच्या मतानी जिंकल्या आसत्या???😂😂😂😂 पिपाणी परळीतला घोळ झाला नसता तर दोन ते अडीच लाखानी पडल्या आसत्या😂😂😂😂 डोळे उघडा. आता यांचे राजकारण संपले😂😂 स्क्रिनशॉट काढुन ठेवा आता कधीच निवडुन येत नाहीत आणी जरी तिकिट भेटले तरी आम्हीच निवडुन येऊ देत नाहीत😂😂😂

  • @user-gg4wu3hs8t
    @user-gg4wu3hs8t24 күн бұрын

    रामकृष्ण हरी माऊली माऊली

  • @savitasakle177
    @savitasakle17726 күн бұрын

    Congratulations🎉🎉

  • @shivaryanjagtap1427
    @shivaryanjagtap142726 күн бұрын

    Congratulations 🎉

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil638426 күн бұрын

    राम कृष्ण माऊली ❤❤

  • @Rmrao-lm5gs
    @Rmrao-lm5gs27 күн бұрын

    नवरा सर्वस्व आहे

  • @bapuadhav9985
    @bapuadhav998528 күн бұрын

    श्री प्रशांत जी बंब साहेब.

  • @dr.prakashshelke4530
    @dr.prakashshelke4530Ай бұрын

    अभ्यासू पत्रकार

  • @kirandkurhade6108
    @kirandkurhade6108Ай бұрын

    प्रशांत बब॑ साहेब विजय

  • @salehask2282
    @salehask2282Ай бұрын

    इम्तियाजजलील जल पाहिजे इम्तियाज जलील इम्तियाज जलील

  • @ShamimMadni-sb2nv
    @ShamimMadni-sb2nvАй бұрын

    Gadahkabachaajkinewsbool

  • @govindjadhav7179
    @govindjadhav7179Ай бұрын

    🙏जय हरी माऊली🙏 खूप छान माहिती सांगितली. निवेदन मार्मिक ,श्रवणीय आणि ज्ञानवर्धक केलेले आहे. अचूक , निटनेटकी , महत्वाची ठिकाणे दाखवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घडविले त्याबद्दल आपले खूप खूप आभार 🙏 जय हरी माऊली🙏

  • @asefkhanpathan2314
    @asefkhanpathan2314Ай бұрын

    Mim

  • @sameersayyed6587
    @sameersayyed6587Ай бұрын

    AURANGABAD AND IMTIYAZ JALIL MP

  • @ahemadshaha1189
    @ahemadshaha1189Ай бұрын

    ईमत्याज जलील सहाब

  • @shaikhmushtak2091
    @shaikhmushtak2091Ай бұрын

    Imtiaz Jalil Sahab Vijay

  • @dilawarpathan9297
    @dilawarpathan9297Ай бұрын

    Jalel,bhae

  • @anavrrashidshaha6698
    @anavrrashidshaha6698Ай бұрын

    ओनली ज़लील साहेब च