Parbhani loksabha निवडणूकीत Mahavikas aghadi चे Sanjay Jadhav विरूद्ध Mahadev jankar सामना रंगनार

Пікірлер: 35

  • @SwarajyaNews919
    @SwarajyaNews9192 ай бұрын

    राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेब फिक्स खासदार

  • @anantdatar1169
    @anantdatar11692 ай бұрын

    जातीचे राजकारण. OBC जनता, खान ही आमच्या कडे आणि बाण ही आमच्या कडे,मराठा विकास माॅडल ही आमच्या कडे. = gold medalist जानकर साहेब😂😂 शिट्टी

  • @umeshchandrasatpute7667
    @umeshchandrasatpute76672 ай бұрын

    देशाचा पंतप्रधान मोठा भाऊ आणि छोटा भाऊ परभणी चा खासदार महादेव jankar

  • @TRUTH1288
    @TRUTH12882 ай бұрын

    बहुजन सेवक महादेव जी जानकर ... फिक्स खासदार परभणी✌️🚩🚩🚩...जय श्री राम

  • @sandeepwaikule4019
    @sandeepwaikule40192 ай бұрын

    जानकर साहेबाला मतदान यांनी विकासाला मतदान

  • @GaneshGumnar
    @GaneshGumnar2 ай бұрын

    हर हर महादेव घर घर महादेव जय रासप

  • @parmeshwarsargar8541
    @parmeshwarsargar85412 ай бұрын

    Only jankar saheb

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk992 ай бұрын

    हो आमच्या मनात ....जानकर साहेब विकासाच्या मुद्यावर उतरले आहेत❤❤🎉🎉

  • @dipakrlaad5451
    @dipakrlaad54512 ай бұрын

    जय श्री राम 🚩🚩🚩

  • @madanshelke4790
    @madanshelke47902 ай бұрын

    हर हर महादेव 🌹

  • @jaymaharashtra1447
    @jaymaharashtra14472 ай бұрын

    फक्त जानकर साहेब

  • @chintamanshinde1759
    @chintamanshinde17592 ай бұрын

    असं जातीवर अधारीत मतदान असु नये विकास आणी देशहित महत्त्वाचे आहे जातीवर म्हटलं तर भाऊ आमचया यवतमाळ वाशीममधये दोन्हीही उमेदवार मराठा आहेत मग आम्ही धनगर, तेली माळी,बंजारा, सुतार व इतर समाज याउंनी काय करावं तर आपल्या भागाचा विकास देश संरक्षण देशहित हे धयानात घेतले पाहिजे मग समाज कोणताही असो तो आपल्या देशात आहे.आम्ही यवतमाळ मधौन गुलाम नबी आझाद यांना निवडून दिले हे ही येथे ममहत्वाचे.

  • @TRUTH1288
    @TRUTH12882 ай бұрын

    बहुजन सेवक महादेव जानकर ... शिट्टी वाजणार...परभणी🚩✌️

  • @anantdatar1169
    @anantdatar11692 ай бұрын

    जगात जर्मनी खड्यात परभणी जिल्ह्यात विजलेली मशाल बरी. म्हणून विकासासाठी शिट्टी बरी🎉🎉

  • @dnyanualdar2440
    @dnyanualdar24402 ай бұрын

    ❤vikas la मतदान kara only Mahadeo जानकर saheb

  • @kakasahebmote560
    @kakasahebmote5602 ай бұрын

    फिक्स खासादर जानकर साहेब 💯✌️

  • @vijaydahale7499
    @vijaydahale74992 ай бұрын

    Only Jankar

  • @vijaydahale7499
    @vijaydahale74992 ай бұрын

    येऊन येऊन येणार कोण जाणकार शिवाय दुसरं कोण

  • @vittalsable6759
    @vittalsable67592 ай бұрын

    आमचा.राजेश दादा खासदार होनार होता याने त्या च्या पोटावर पाय दिलाय

  • @ExcitedBubbles-nu3tf
    @ExcitedBubbles-nu3tf2 ай бұрын

    महादेव जानकर साहेब हे मंत्री होणार आहे आणि परभणी चा विकास करतील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणतील म्हणुन परभणी जिल्हा च्या सर्व समाजातील जनतेने महादेव जानकर साहेबांना मतदान करून निवडून आणले पाहिजे एकजूट ठेवून आणि परभणी जिल्हा चा विकास करून घ्या जानकर साहेब पासुन फायदा करून घ्या

  • @MunjajiLabde-nr7lh
    @MunjajiLabde-nr7lh2 ай бұрын

    Only Boss,,❤❤❤❤

  • @user-hf5gx2ig1h
    @user-hf5gx2ig1h2 ай бұрын

    सर्वसामान्य जनतेचे खासदार फक्त बंडू जाधव

  • @ganeshaaglave4579
    @ganeshaaglave45792 ай бұрын

    फक्त महादेव जानकर फिक्स खासदार ❤❤

  • @nivrutiimore5459
    @nivrutiimore54592 ай бұрын

    Boss 🔥 and

  • @ashwing8383

    @ashwing8383

    2 ай бұрын

    😂😂

  • @parmeshwardhanwade6977
    @parmeshwardhanwade69772 ай бұрын

    Sanjay jadhav yanchi hatrick,, tar nakkich honar. The great Maratha.

  • @keshavghule5120
    @keshavghule51202 ай бұрын

    20000 te 50000 matani bandu jadhav nivdunyenar he Mazi mat ahe jankar kuthala satara te Kay karnar

  • @keshavghule5120
    @keshavghule51202 ай бұрын

    Patil onlyi boss

  • @MunjajiLabde-nr7lh
    @MunjajiLabde-nr7lh2 ай бұрын

    Parbhni madh poli Fajthi mahnun parbhni Niwdli

  • @MunjajiLabde-nr7lh
    @MunjajiLabde-nr7lh2 ай бұрын

    Ya Adhi parbhni Nao Nahi Suchl

  • @MunjajiLabde-nr7lh
    @MunjajiLabde-nr7lh2 ай бұрын

    Aata paret Jankar Zopla Hota ka

  • @user-zy8jk7cw8c
    @user-zy8jk7cw8c2 ай бұрын

    एक मराठा समाजाचा तरुण आहे, मला मतदान आहे, मला मनातून मतदान हे महादेव जानकर साहेबाला करायचे होते पण जेंव्हा मराठा - obc हा विषय चालू होता तेंव्हा हेच जानकर साहेब आमच्या समाजाला विरोध करत होते, म्हणून आम्ही पण आता आमच्या समाजाच्या माणसाचाच विचार करू, एक वेळ पुढचे 5 वर्ष विकास झाला नाही तरी चालेल, पण आम्ही आमच्या समाजाच्या माणसांसोबत उभे राहणार , कारण शेवटी आपले ते आपलेच असतात . जय महाराष्ट्र

  • @krushnabichakule828
    @krushnabichakule8282 ай бұрын

    Only jankar saheb

Келесі