khaire, bhumre,jalil संभाजीनगरकरांना मामा बनविले |तिघांनीही काय दिवे लावलेत माहीतेय Dr Jivan Rajput

प्रस्थापितांना घरी बसवा डॉ. जीवन राजपूत यांचे मतदारांना आवाहन
ज्यांना पार्लमेंटची स्पेलिंग लिहिता येत नाही ते काय सर्व सामान्याचे संसदेत मांडतील-डॉक्टर जीवन राजपूत
कॉर्नर सभेला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद
ज्यांना पार्लमेंटचे स्पेलिंग लिहिता येत नाही ते काय सर्वसामान्याचे प्रश्न संसदेत मांडतील तेव्हा अशा प्रस्थापित उमेदवारांना घरी बसवा, असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉ.जीवन राजपूत यांनी आंबेडकर नगर येथे झालेल्या प्रचंड कॉर्नर सभेत केले.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील उच्चशिक्षित तरुण, आणि नवा चेहरा असलेले लोकप्रिय अपक्ष उमेदवार डॉक्टर जीवन राजपूत यांच्या प्रचारार्थ शहरातील आंबेडकर नगर येथे सायंकाळी झालेल्या प्रचंड कॉर्नर सभेला तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तरुणाईचा उत्साह म्हणजे जीवन राजपूत यांच्या विजयाची नांदी दिसून आली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या कॉर्नर सभेत बोलताना उमेदवार डॉ. जीवन राजपूत म्हणाले की, मी तुमच्यातला आहे. राजकारणी नाही. केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे मी उच्चशिक्षित आणि प्रगती करू शकलो .संविधानाने दिलेल्या अधिकार कोणीही हिरावून घेऊ नका. काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहे मात्र कदापि संविधान बदलू देणार नाही असे ठामपणे सांगितले.
सत्तर वर्ष उलटून गेले तरी या शहरातील जुन्या भागांचा अद्यापही विकास झालेला नाही . शिक्षण,रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी पायाभूत सुविधा नाहीत .आपण विकासापासून खूप दूर आहे.असेडॉक्टर जीवन राजपूत यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या आणि शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या भावनेने मी राजकारणात उतरलो आहे. एक चांगला उच्चशिक्षित आणि नवा चेहरा आपल्याला लाभला आहे. येत्या 13 तारखेला मतदान यंत्रावरील 21 नंबरचे रिमोट चे बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन डॉक्टर राजपूत यांनी केले.
#DrJivanRajput #ChandrakantKhaire #sandipanbhumre #imtiyazjalil #mhbindass
यावेळी किरण तुपे या तरुणाने अतिशय जोशपूर्ण भाषण केले ती म्हणाली की जेव्हा आमच्यावर तेव्हा प्रस्थापित आजी माजी खासदार धावून आला नाही. अशांना आमच्याकडे थारा नाही . आता आम्हाला अशाचा किरण डॉक्टर जीवन राजपूत यांच्या रूपाने उच्चशिक्षित तरूण तडफदार विकासाचा नवा चेहरा मिळाला असून रिमोट चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. या कॉर्नर सभेच आयोजन आशिष रगडे, किरण निकाळजे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
chandrakant khaire,sandipan bhumre,imtiaz jalil,chandrakant khaire on imtiaz jaleel,chandrakant khaire sandipan bhumre,snadeepan bhumre chandrakant khaire,sandipan bhumre on chandrakant khaire,chandrakant khaire vs sandeepan bhumre,chandrakant khaire on imtiaz jalil,sandeepan bhumre,chandrakant khaire speech,imtiyaz jaleel vs chandrakant khaire,imtiaz jaleel,chandrakant khaire aurangabad,sandipan bhumre holi celebration,imtiyaz jalil,mp imtiaz jalil

Пікірлер: 7

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil11242 ай бұрын

    मराठा आरक्षण साठी संसदेत आवाज उठवणारे इम्तियाज जलिल आता फक्त

  • @padmakarwani8178
    @padmakarwani81782 ай бұрын

    डॉ.जिवण राजपूत,ऊमदे नेतृत्व, युवकांचे आशास्थान, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील तरूण व युवक वर्गा साठी आशेचा किरण.

  • @vishalbedwal673
    @vishalbedwal6732 ай бұрын

    We support jivan bhau ❤

  • @sandeepraut4361
    @sandeepraut43612 ай бұрын

    J J hospital लुटारू docter

  • @kamleshpayal12
    @kamleshpayal122 ай бұрын

    Dengerous docter Ek no lutaru

  • @ramushelke3542
    @ramushelke3542Ай бұрын

    Lutaru.Dr saheb 😂

Келесі