Sambhaji Nagar Loksabha : चंद्रकांत खैरे अन् हर्षवर्धन जाधव यांचा वाद नेमका काय? | LetsUpp Marathi
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांची जिरवण्यासाठी पुन्हा कंबर कसली. हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकांत खैरे यांच्या भांडणाचा फायदा लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना होणार का? जाणून घेण्यासाठी पाहा व्हिडीओ...
-
#loksabhaelection2024 #loksabha2024 #sambhajinagar #chandrakantkhaire #shivsena #harshvardhanjadhav #imtiazjaleel #letsuppmarathi #maharashtrapolitics
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...
Пікірлер: 78
हर्षवर्धन दादा जाधव खासदार होणार
आता MIM 40हजार च्या वर निवडून येणार आहे 24ला,कारण उमेदवार अभ्यासू आहे
हर्षवर्धन दादा खासदार होणार
हर्षवर्धन जाधव नेहमी खैरे पेक्षा चांगले.... मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा एकमेव राज्यातील पट्ट्या...काहीही हो ह्याच्या पाठीशी आम्ही राहणार च
जाधव हे खासदार म्हणून निवडून येईल अशी खात्री देता येत नाही
हर्षवर्धन जाधव
जाधव ची हवा गेली आता चुकी एक वेळ होत असते
Imtiyaz best among all
Good mp imtiyaz jali sahab
ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून आमदारकीचा पक्षाचा राजीनामा दिला त्या हर्षवर्धन दादा जाधव यांनाच मतदान करतील ओपनच्या जागेवर ओबीसी उमेदवारांना मतदान करणार व केलंच पाहिजे नाहीतर यापुढे समाजासाठी कोणताही राजकीय नेता पुढे येणार नाही
Jy sre ram jadhav vijayi bhav
चंद्रकांत खैरे यांनी आता आराम करावा.ते एम आय ला मदत करतात अशी शंका येते ॽ.
😊
हर्षवर्धन जाधव खासदार होणार
खुपचं सुंदर अभिनंदन,
इम्तियाज जलील साहेबांना सर्व समाजाचा पाठिंबा आहे... तेच निवडून येणार आहे...
@vishalw7988
3 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांनी खूप मदत केली पण बाळासाहेबांच्या पाठी त्यांनी खंजीर खुपसला....
@syedfaisal1204
3 ай бұрын
खंजीर वंजीर काही नाही खूपसले... विधानसभा निवडणुकीत वंचित वाले MIM ला फक्त ६-७ जागा देत होते आणि त्यात ही औरंगाबाद मध्य ची जागा जिथून इम्तियाज जलील साहेब आमदार म्हणून निवडून आले होते, ती जागा MIM ला द्यायला तयार नव्हते.. वंचित ने एवढे जागा लढून देखील शेवटी काय झाले, एक पण सीट नाही आली... तेव्हा थोड्या समजदारीने जगा वाटप केली असती आणी मिम सोबत हात मिळवले असते तर २-३ सीट नक्कीच आले असते वंचित चे...
Mim mim aimim
Jadhav bhau is going to Victory
हर्षवर्धन जाधव २० २४ ला लोकसभा निवडणूक साठी उभे राहीले तर निच्छितच उद्याचे खासदार होतील
Last time ki galti nahi karenge loga
❤Aurangabad ❤
आपण साधा शिपाई पदाचा राजीनामा देणार नाही हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून आमदारकीचा पक्षाचा राजीनामा दिला असा नेता महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाही राजीनाम्याच नाटक करणारे भरपुर होते
हर्षवर्धन हा माणूस गेलेली केस आहे
Khari.ladhat.khaire.jalil
Jali hi aayga
संदीपान भुम्रे सर्वात हुशार आहेत
हर्षवर्धन दादा खासदार...
संभाजी नगर मधून वंचित बहुजन आघाडी खासदार निवडून येणार अफ सर खान जय वंचित बहुजन आघाडी जय संविधान
Only VBA king
जाधव साहेब the great Maratha उध्दव ठाकरे चा माणूस नको
खैरे निवडून आले नाही तरी त्यांना स्वर्गात जागा मिळणार हे नक्की म्हणुन अफसर खान आले तरी काही तुफान येणारं नाहीं
Harshwardhan jadhav 🔥
हर्षवर्धन जाधव शिवाय कोणीही खासदार होऊ शकत नाही एक नंबरचा खासदार असेल हर्षवर्धन रायभान जाधव महाराष्ट्रातला या खैरेला नीट हिंदी बोलता येत नाही इतके दिवस मराठा समाजाच्या नावावर मतदान घेतले मात्र फायदा शून्य खासदार khaire आता फक्त हर्षवर्धन जाधव हे डोक्यातून काढून टाका खैरे आणि जाधवच्या भडणात जलील आता तसे होणार नाही आता फक्त हर्षवर्धन जाधव गजानन गवळी
Harshvardhan Dada
कोणी कितीही आपटा पण संभाजीनगर चा नवा खासदार हर्षवर्धन दादाच होणार
जाधव ची हवा गेली आहे
Jaleel
Win jalil Bhai
Harshvardan dada aap aage badho hum tumhare saat hai bhau aap ki jeet pakki hai😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
हर्षवर्धन जाधव खाजदार होणार .
खैरे आनी जाधव दोघेजन पडनार MIM जलील 18587 मतानी निवडुन येनार
Jadhav sahb sansad 2024
हर्षवर्धन जाधव -२०२४ खासदार❤ छत्रपति संभाजीनगर
Jaleel saheb❤❤
Fir se chunkar aaenge Maya Mein Imtiaz Ali Sahab
Are ek apaksh umedawar 2.84m gheu shekta tr pakshya madhe asun tyani gheu dakhava
Aimim jitengi
Bhomre hoin
Chai Sambhaji nager khena wale hu ya Aurangabad khena wale .yeha pet ekta chiyya no ladai jhegde no lafda sub hindu muslim milker rahe ...
हर्षवर्धन पाटील जाधव हे खासदार होणार आहे
Jaleel jinknaar🎉
Maratha reservations sahte razima de la hota harshvàrjan vijayi kara
@sumitsoni4187
3 ай бұрын
Tuumhi kara voting tyana ....aamhi aamcha vote hindutva saathi denar
Harshvardhan Jadhav great ❤
इंडिया आघाडी विजयी जय हो कांग्रेस लोकशाही विरुद्ध हुकूमशाही राहुल गांधी पीएम धर्म पर नहीं बेरोजगारी महंगाई पर वोट दो भाजप हटाव लोकशाही बचाव मोदी सरकार हुकूमशाही
@pravinahire9486
3 ай бұрын
भारतात लोकशाही आहे म्हणून तू भउकउन राहिला
😮😮😮😮😮😮
Only VBA❤
😅¹
Jadhav best khasdar
Aurangabad
Fir se Sansad Chun ke aaenge Imtiaz Ali Sahab MIM ke vote se aur Tamam Hindu Musalman ki or se Jay Bheem Lalit Hindu Sab ke vote Kaise Imtiaz Ali chunkar aaenge fir se Sansad banenge Ham Sab Ki Dua Hai
Only Hindu MP❤❤❤❤
@NadimRDofficial
3 ай бұрын
😁😁
@NadimRDofficial
3 ай бұрын
मग आजुन हिंदू खत्रेमध्ये येईल
मुस्लिम समाजाने जलील यांना मतदान देऊन वाया घालवू नये कारण आफसारं खान हे बहुमताने निवडून येणार आहे जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान
आफसार् खान 100%निवडून येणार जय संविधान
हर्षवर्धन जाधव