विचार कसे तयार होतात? | नम्रता फलके | शनिवार व्याख्यानमाला | १९ ऑगस्ट २०२३ | Namrata Falke
माणसाच्या बालवयात आलेले चांगले, वाईट अनुभव त्याच्या विचार व भावनांची पायाभरणी करतात.
- नम्रता फलके.
भावना या नैसर्गिक असतात, व त्या विचाराच्या आधारावर तयार होतात. व्यक्तीच्या विचारावर बालवयात कुटुंबातील, आणि समाजातील आलेल्या अनुभवांचा प्रभाव असतो. आईच्या गर्भात असल्यापासूनच बालकावर जे संस्कार होतात त्याला अनुभव दिले जातात. त्यावर त्याच्या भावना व विचार वृद्धिंगत होत जातात. असे प्रतिपादन औरंगाबाद आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय माहिती सेवा परीक्षा २०२३ महाराष्ट्रातून प्रथम व भारतातून २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नम्रता फलके यांनी केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार व्याख्यानमालेच्या ३३ व्या पुष्पा निमित्त विचार कसे तयार होतात? या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संत तुकाराम महाविद्यालय, कन्नडचे प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे व सेवानिवृत्त प्रा. रंगनाथ लहाने उपस्थित होते.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तार्किक बुद्धांकासोबतच भावनिक बुद्ध्यांक जीवनात महत्त्वाचा आहे, ज्यामुळे जीवन समृद्ध होते. मोबाईलच्या १५ सेकंदाच्या रिल्समुळे भावनांचे स्थिरीकरण होत नाही.दर १५ सेकंदाने भावना बदलतात. त्याचे वाईट परिणाम सध्याच्या पिढीवर होत आहे. मोबाईल वापर कामापुरता करून तरुण पिढीने वाचनाकडे वळावे असे, आवाहन त्यांनी उपस्थित युवक युवतींना केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. रामचंद्र काळुंखे म्हणाले की, ध्येय मोठे नसून ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास मोठा व आनंददायी असतो. ध्येय निश्चिती आणि ध्येयाचा प्रवास चांगल्या विचारांनी सोपा होतो. युवा पिढीने विचारांना समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले.
About us:
Late. Shri. Balasaheb Ramrao Pawar had a Vision to start a library cum Study centre at Kannad a small Taluka from Aurangabad district his home town, where there were very limited resources for education. Later shaping his dreams into reality Mr. Mansingh Pawar (S/o Shri. Balasaheb Pawar) started the library cum study centre in 1998.
Interaction sessions with experts from realtime industry are organised with great enthusiasm at the premises. The Library has a multifunctional hall with seating capacity of 250+ , study centre, video conferencing class room, Digital Library, a centre for competitive exam preparation, Community centre for allied activities.
Follow us:
Facebook Profile: profile.php?...
Facebook Page: profile.php?...
Instagram Page: / smbplibrarykannad
Website: balasahebpawarlibrary.org/
Address:
Plot No - 41, Snehnagar
Near Savitribai Phule School
Kannad, Aurangabad - 431103
Maharashtra
Contact: +91 7588854531
Email: info@balasahebpawarlibrary.org
Пікірлер: 117
प्रत्येक विधान विचार करण्यास भाग पाडत आहे.🎉🎉🎉
नम्रता मॅडम, खूप छान प्रबोधन... आपण शिक्षकांना प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे.तेव्हाच प्रश्न विचारणारे व 'विचार' करणारे विद्यार्थी घडणार..👌👌👌
कमालीची ओघवते, सुसंगत व तर्कशुद्ध विचार व संवाद!!!
Its so inspirational motivational... superb.. thanks for sharing this 😊🎉
खूपच सुंदर प्रेरणा घेणारे विचार मांडलात ...💐💐
1 hour well invested👌👌💯
Great... कधीही न ऐकलेली माहिती मिळाली, खूप खूप धन्यवाद!
नम्रता ताई,धन्यवाद🙏🏽
खूप छान माहिती माँ💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
What a speech !!!.... no words but needs to apply in daily life
पूर्ण विचार करण्याची क्षमता बदलून गेली माझी ताई तुमचं भाषण ऐकून
खूप छान.....बहुतेक सर्वच examples relatable होते....विचार करायला भाग पाडलं तुम्ही🎉🎉🎉
Madam khup chan ❤.. thought of changing Speech ❤
Madam खूप खूप आभारी आहे .अतिशय मौलिक वीचार आहेत तुमचे.प्रत्येकाला ऊपयोगि आहे..धन्यवाद..👌👌👏👏👏
खूप छान.. योग्य दाखले देत परखड विचार मांडले आहेत 🙏🙏
खूप छान होत....... जन्माला आल्यापासून आजपर्यंत मी अस कधीच न्हवत ऐकलं..... thank you Tai....
खरंच विचारांमध्ये उत्क्रांती गरजेची आहे अगदी तुमच्या सारखी... धन्यवाद
खूप छान प्रेरणादायी विचार आहेत
अतिशय बेसिक गोष्टींवर आधारित आपण सर्व विचार आपण सुंदर पध्दतीने सांगितलात, प्रत्येकास विचार करण्यास आपण भाग पाडणार भाषण आहै
अतिशय उत्कटतेने बोललात.. अभिनंदन
खूप खूप छान अस होत तुमचं भाषण एक तास गेला पण कुठंही बोर होतय अस वाटल नाही, आता अस वाटतंय की मी एक छान पुस्तक वाचलं आहे.🙏🙏🙏🙏
Khup chan vyakhyan Organizer and Madam doghana khup khup dhanyawad!!!
खूप छान.... सर्वांसाठी उपयुक्त विचार... विशेषता विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विडिओ आहे.
आपले संपूर्ण भाषण ऐकले. खूपच छान 👍🏻
After watching this video, I have become a fan of your thoughts. Your thoughts are really good, madam.
खूप छान सुसंबद्ध संवाद साधला !! 👌👍👍
धन्यवाद Madam 💐💐👏👏
What a inspirational thoughts you have diliverd ,Bhartiy mansiktela yachi khup garaj aahe . Asech vichar mandun samajala jagrut Kara . 👍👍👍💯💯🙏💪
खूप छान सविस्तर मांडणी केली
Heart' attack purushanach yetat .Karan tyana vyakt hota yet nahi .💯💯💯👍👍 SALUTE tumchya vicharana .,great samaj nirman hoil tumchya vicharani .
Khup chhan myadam sarva bajune vichar karawa aase watle
Nice , very nice 🎉🎉🎉
अत्यंत मार्गदर्शनपर , रहस्ययुक्त विचार, डोळे उघडणारे - 1. मानसशास्त्रीय 2. आधुनिक युगात मिळणारे उपकरणाचे दुष्परिणाम
Baki patal pan aary bhartiych hote he visaru naka bhai kay aplya bharatat gore lok nahi ye sanga bar.🚩🚩🚩engraj sangatat ki amhich aary ahot te tumhi manal
अतिशय उपयुक्त विचार
खूपच छान ताई
Great though....😊🎉
खूप छान
खुप सुंदर विचार सांगता.
This is reality and nice thought😊
Khup sunder vichar mandle ahet... Everyone watch this motivational speech.
खूपचं छान विचार सर्वांपर्यंत पोहोचवायला हवे
Great great great
very good analysis
Taii kharch khup divsani khup chan video pahla man harvun gel video pahta pahta ❤❤
Aplya Vicharane Astitva samajyachi kshamata kharach vadhel. ❤thank you 🌹🙏
Most useful speech for all generation people.....
Its so inspirational, motivational... superb.. thanks for sharing this 😊
@smbplibrarykannad
7 ай бұрын
My pleasure 😊
Everything is fare in love and war हे mhanara माणूस हा सर्वात मूर्ख माणूस अगदी बरोबर बोललात madam तुम्ही
छानच
Thanks for this video!
अप्रतिम..... खरंच प्रत्येक पालक व मुलांनी ऐकावं असं 👍👍👍🙏
Thank you very much 🙏
अतिशय उपयुक्त विचार. शतशः आभार
Thanks for information
Realistic , need to apply by everyone in society so that everyone will be happy & justify. Thank you for giving confidence to everyone.
@sujatadatar9590
5 ай бұрын
Thank you, very very effective
Khup chan mam.....khup sopya padhatine tumhi reality, psychology, human thought processing, social thought process ch explanation dila...khup chan .... thanks
Khup chan madam🔥💯
Khup Sundar vichar 🎉🎉💐
खूप छान...सूत्रबद्ध संवाद साधला
खूप छान मस्त सुंदर विचार😊
खूपच छान विडिओ नम्रता ताई
Khup chhan
अतिशय उत्तम असे ज्ञान आपल्या या प्रवचनातून खूप खूप धन्यवाद
आपणही अभ्यासक होत व्याखान देऊ शकतो.. असे ऐकणाऱ्याला वाटावे 'हे' सुद्धा रुजायला हवे.
Khup ch chaan tai
Khup छान
So nice speech mam
खूप खूप छान माहिती सांगितली
Thank you so much Namrata mam khup Chan vichar ekayla milale je sarvansathi khup imp ahet mlasudha asech vichar yetat
Madam best think
सांगण्याची पद्धत अतिशय छान आहे,
Nice,
Vichar mnje anubhav ...
Khup chan
Khupch chan tai
अप्रतिम मॅडम ✨👏
आवडलं
Madam best thought expressed about thinking please guide about employment
Just a great great and great..! The great NAMRATA.!!
❤
छान च
👌👌👌👌
❤❤❤
Nice 👍👍👍👍 🙏🙏🙏
👍
Nice madam
Thank you so much 👍😊
@smbplibrarykannad
7 ай бұрын
Most welcome 😊
Very transformative 🙏🏻🙏🏻
Thank you madam for enlightening us about the reality of device, technology and the importance of human to human connection and enjoying the simplest things and moments of life.
@abolivaidya9235
7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊
संस्कारावर बरच बोलणं झाले पण विचार कसे तयार होतात हे स्पष्ट झाले नाही!
Super mabam mi salud karato
खुप आवडले मंगला कन्नडकर वय 76 आता कसा उपयोग करु
Tumche he vichar kontya pustakala vishlesh kartat sangal ka mala ajun vachan karayachi ichha ahe
Movie name: Matrix
👍🏻 Nice
@smbplibrarykannad
7 ай бұрын
Thanks for the visit
How thought created by neuron not understood. how does brain generate random thoughts ? Thanks
Sir mi lagech channel subscribe Kel aani group madhe link send Keli khup mast chhan mahiti dili
@smbplibrarykannad
7 ай бұрын
Thank You So Much!
टॉपिक ला धरून थोडच सांगितलं आहे.