Sahkar Maharshi Balasaheb Pawar Public Library, Kannad.
Late. Shri. Balasaheb Ramrao Pawar had a Vision to start a library cum Study centre at Kannad a small Taluka from Aurangabad district his home town, where there were very limited resources for education. Later shaping his dreams into reality Mr. Mansingh Pawar (S/o Shri. Balasaheb Pawar) started the library cum study centre in 1998.
The Library has a multifunctional hall with seating capacity of 250+ , study centre, video conferencing class room, Digital Library, a centre for competitive exam preparation, Community centre for allied activities.
Пікірлер
खूप सुंदर मार्गदर्शन
खूप छान समजावून सांगितलं मॅडम
He dhade amhi pustakat vachale ahet pan aapan uttama sadar kele hyala mhantat shikshan v well knowledge.
Khupach sunder
Madam Mala thod low feel watal ki tumche videos aikat rahate Repeatedly Khup jasti energy yete
अतिशय मौलिक विचार ताई साहेब.......खूप खूप अभिनंदन
Who is the kauturao thale patil
❤️❤️ like
Khup Chan vyakhyan.ajachya kalat phar mahatwache vichyar apan samajat manat ahat hech khup yogadan ahe.ashach video chya apekshesah dhanyawad. Khupach sphurti dayak .
Khup chan
खुप कौतुक आहे मॅडम तुमच खुप एनर्जेटिक आहात
Positive thinking ne life mde khup changes hotat
खुप छान ऐकुन मन शांत झाल
खूप छान आठवण करून दिली तूम्ही विचारांची
मॅडम तुम्ही एवढया मोठ्या पदावर व्यस्त असताना सुध्दा वेळ काढून समाजातील लोकात सुधारणा घडवून आणला आहे हि खुप मोठी गोष्ट आहे तुमच्या हातून असेच अनेकाच्या जीवनात बदल नक्की घडत राहतील
ताईसाहेब,आपले व्याखान मनाला पृष्ट करणारे चिंतन आहे. धन्यवाद
Positive विचार कसे जीवन बदलून टाकतात याचे छान विश्लेषण, thank you so much.
Best information for human life. Best sirji 🙏 it's our need to be next brother of every human
हो हे मात्र अगदी खरे आहे जो विचार आपण करतो तसेच होते माझ्या सोबत अस घ़डल माझं हृदय च आपरेशन झालं
मुल ऐकतात पण घरी गेले की सोडून देतात ...काय होईल यांच 😂
जबरदस्ती करून उपयोग नसतं सर. पण त्यातील काही जण तरी जसे ते मोठे होत जातील तसे हे इम्पलिमेंट करतील. आज आपण बीज टाकतोय 🙏
Thanks jaybhim anjlitai danrkor bhut bhut danywad
Khup sunder
Khupch sunder motivational stories and speech 🙏🙏👌👌
अप्रतिम भाषण ✨✨✨😊
Thank you madam.I get new information.i get inspired .
अप्रतिम भाषण.... धन्यवाद
धन्यवाद Madam 💐💐👏👏
खूप छान माहिती माँ💐💐👏👏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महत्त्वाची गोष्ट..ही.पण आहे..की..ज्या.ज्या.. विद्यार्थ्यांनी...तो..धाक ... positive घेतला ते..आज...कुठे तरी यशस्वी झालेत...हे.ही..एक सत्य आहे
फार छान व्याख्यान
धन्यवाद सर 🙏
नमस्कार , मॅम तुमचं व्यखान खूपच मोलाचं आणि उत्कर्ष आहे. धावपळीच्या जीवन जगत असताना आपण कसे जगायचं अतिशय सुंदर असे उदाहरण देऊन पटून दिले. मला तुमचं व्यखान माझे डोळे उघडले. जीवन जगण्यास नवीन दिशा मिळली . प्रत्येक शब्द खूपच सुंदर आहे .तुमहाला मनापासून सॅल्यूट 👌👌👌👍👍👍
खूप छान सांगितले,नवीन पिढीसाठी खूप उपयुक्त
घटना परिणाम घडवत नसते.तर त्या दोघांमध्ये असणारे आपले विचार परिणाम घडाव्यात.किती छान रीतीने सांगितलेत. खूप खूप धन्यवाद.
खूप छान
खूप छान मॅडम
खूप छान
10%v90%farmula आपल्या जीवनात वापर ला तर आपण यशस्वी होतो 👍
विचार पॉझीटीव्ह असले पाहिजे
मार्मिक विचार 👍
Very nice❤
Mzast
Nice 👏👏
खूपच महत्वपूर्ण माहिती अगदी लहानपासून ते मोठ्यांपर्यन्त सर्वांनाच समजेल अशी दिलीत मॅडमजी तुम्हाला मनापासून सॅल्यूट तुमचे हे काम अखंड चालू राहील हिच सदिच्छा
❤ हे व्याख्यान ऐकुन खूप छान वाटले अशी व्याख्याने अधुन मधुन ऐकली पाहिजे त्यामुळे आपले आचरण सुधारते आणि घरात शांतता राहते
जिवन जगताना खुप उपयुक्त माहिती होत आहे ...धन्यवाद उपक्रम उत्तम आहे अखंड चालु राहु दे हिच सदिच्छा व्यक्त करतो🎉
माननीय मॅडम खूप छान खूप प्रेरणादायी व्याख्यान आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻
खूप छान भाषण
मॅडम अतिशय मार्मिक संदेश...अल्बर्ट एलिस ' वाचलं खूप काही शिकवून जातं हे पुस्तक..प्रत्येकांनी एकदा वाचलं पाहिजे..👌👌
खूप छान 👌👌👍👍
Khup chhan madam