विचारांची दिशा Channelize your thoughts व्याख्याता मा.अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी,

विचारांची दिशा (Channelize your thoughts) व्याख्याता मा.अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी, छ.संभाजीनगर
About us:
Late. Shri. Balasaheb Ramrao Pawar had a Vision to start a library cum Study centre at Kannad a small Taluka from Aurangabad district his home town, where there were very limited resources for education. Later shaping his dreams into reality Mr. Mansingh Pawar (S/o Shri. Balasaheb Pawar) started the library cum study centre in 1998.
Interaction sessions with experts from realtime industry are organised with great enthusiasm at the premises. The Library has a multifunctional hall with seating capacity of 250+ , study centre, video conferencing class room, Digital Library, a centre for competitive exam preparation, Community centre for allied activities.
Follow us:
Facebook Profile: profile.php?...
Facebook Page: profile.php?...
Instagram Page: / smbplibrarykannad
Website: balasahebpawarlibrary.org/
Address:
Plot No - 41, Snehnagar
Near Savitribai Phule School
Kannad, Aurangabad - 431103
Maharashtra
Contact: +91 7588854531
Email: info@balasahebpawarlibrary.org
@MotivationForYouSpeech speech #motivationspech #SMBPLkannad
#motivation_speech

Пікірлер: 594

  • @navnathbodkhe6772
    @navnathbodkhe67728 күн бұрын

    मॅडम तुम्ही एवढया मोठ्या पदावर व्यस्त असताना सुध्दा वेळ काढून समाजातील लोकात सुधारणा घडवून आणला आहे हि खुप मोठी गोष्ट आहे तुमच्या हातून असेच अनेकाच्या जीवनात बदल नक्की घडत राहतील

  • @anusayapitalewad5363
    @anusayapitalewad5363Ай бұрын

    ❤ हे व्याख्यान ऐकुन खूप छान वाटले अशी व्याख्याने अधुन मधुन ऐकली पाहिजे त्यामुळे आपले आचरण सुधारते आणि घरात शांतता राहते

  • @nagnathshinde8088
    @nagnathshinde808815 күн бұрын

    हो हे मात्र अगदी खरे आहे जो विचार आपण करतो तसेच होते माझ्या सोबत अस घ़डल माझं हृदय च आपरेशन झालं

  • @bapusawase4207
    @bapusawase42075 ай бұрын

    तुमचं हे व्याख्यान मी ऐकलं. माझ्या मनात द्वेष होता, राग होता आणि मी अस्वस्थ होतो कारण मी माझ्या भावा बरोबर जमिनीच्या वाटण्या करण्यासाठी जाणार होतो मी मी तुमचं व्याख्यान ऐकलं आणि मी माझ्या मनातला राग द्वेष काढून टाकून मी त्या ऐवजी तिथे प्रेम भरलं आणि मी तिकडे गेलो सर्व गोष्टी चांगल्या झाल्या प्रेमाने झाल्या कुठलाही वाद झाला नाही खूप खूप

  • @SS_Gamerz.

    @SS_Gamerz.

    5 ай бұрын

    Great 👍

  • @sujataapte4765

    @sujataapte4765

    5 ай бұрын

    खूप च छान व्याख्यान, सर्वानी जरूर ऐकाव.आचरणात आणांवे असे विचार.

  • @arunabadhe509

    @arunabadhe509

    5 ай бұрын

    👌👌

  • @jyotigaikwad8092

    @jyotigaikwad8092

    5 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @jyotigaikwad8092

    @jyotigaikwad8092

    5 ай бұрын

    Pp

  • @avinashshivsharan8794
    @avinashshivsharan8794Ай бұрын

    जिवन जगताना खुप उपयुक्त माहिती होत आहे ...धन्यवाद उपक्रम उत्तम आहे अखंड चालु राहु दे हिच सदिच्छा व्यक्त करतो🎉

  • @myfriendstudy7087
    @myfriendstudy70876 ай бұрын

    अतिशय सुंदर मॅडम खरोखर जीवनात दिशा देणारे आहे भाषण आपली शतशः धन्यवाद

  • @jyotivivov3maxbackup738
    @jyotivivov3maxbackup7386 ай бұрын

    हजारो वर्षापूर्वी महात्मा बुद्ध जगाला हा संदेश दिला आहे.आपल्या दुःख चे कारण हे आपल्या विचार वर आवलंबून आहेत.जसे विचार करू तसेच आयुष्य घडेल. महात्मा बुद्ध चा विचार अधोरेखित कारणे अपेक्षीत आहे.

  • @anjalipande5450
    @anjalipande54506 ай бұрын

    👍 व्वा ! प्रगल्भ बुद्धीमत्ता , अथांग ज्ञानसंपदा आणि प्रचंड आत्मविश्वास यांचा त्रिवेणी संगम या मॅडम आहेत .मुलांनो आदर्शाची खाण तुमच्यासमोर आहे पण खाणीतील हिरा कसा प्राप्त करावा याचं ज्वलंत उदा. तुमच्यापुढे आहे. नव्हे संकल्प आहे .🌷🌷🌷

  • @akarampadalkar6264
    @akarampadalkar62646 ай бұрын

    खूप छान मॅडम🙏🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सर्वजण टॉप ला जाऊ दे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार🙏🙏🌹🌹

  • @SujataSPatil

    @SujataSPatil

    6 ай бұрын

    😮

  • @yogeshkale2452

    @yogeshkale2452

    4 ай бұрын

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏

  • @jennyzepeto3027
    @jennyzepeto30276 ай бұрын

    ताई साहेब आपले किती आणि कसे आभार मनावे तव्हडे थोडेंच होतील ,ग्रेट ताई साहेब

  • @ashokbhande1803
    @ashokbhande18035 ай бұрын

    आजकाल सर्वांनी सामाजिक कार्यकर्ता होणण्यपेक्षा प्राधान्याने आपली प्रगती करणे गऱजेचे आहे. पोटातली भुक मोठी आहे. काळाची गरज आहे. हे पहिल्या मुलाच्या उदाहरणावरून शिकण्यासारखे आहे. जीद्द असली पाहिजे. आपले व्याख्याने चागलेच प्रबोधनात्मक असतात. खुप खुप धन्यवाद.❤❤❤❤

  • @baburaojadhav7925

    @baburaojadhav7925

    5 ай бұрын

    खुप छान व्याख्यान

  • @ashokvaidya2590
    @ashokvaidya25906 ай бұрын

    मॅडम आपण सर्व अतिशय अप्रतिम विचार माडले त्यातून अनेक काना प्रेरणा मिळणार आहे धन्यवाद द्यायला माझ्याजवळ शब्द नाही अप्रतिम विचार !❤

  • @navanathuke253
    @navanathuke2532 ай бұрын

    माननिय मॅडम आपण एवढ्या मोठ्या अधिकारी असूनही तुम्ही खुप सौजन्य शिल पणाने हे उपदेशपर ज्ञानदायक गोष्टी सांगितल्या आहेत ह्या ऐकत रहावेत खरच खूप प्रेरणा दाही आहेत.मनापासून धन्यवाद, नमस्कार, जयभिम जयसंविधान, जयभारत.🙏🙏🙏

  • @vaishalijoshi3180
    @vaishalijoshi31804 ай бұрын

    आज अचानक उद्विग्न मनस्थितीत "ऐकायला मिळालेले विचार" साक्षात भगवंत भेटल्यासारखेच आहेत. अशाच उत्तमोत्तम विचारांची शृंखला आपल्या कडून ऐकायला मिळो व समाज प्रबोधन घडो ही भगवत चरणी प्रार्थना.

  • @AnjaliDhanorkar

    @AnjaliDhanorkar

    10 күн бұрын

    Thank you 😊

  • @madhurisohoni1899
    @madhurisohoni18996 ай бұрын

    मनाचं सामर्थ्य वाढविणारे खूप छान विचार! 👌🙏

  • @sohamjoshi9499

    @sohamjoshi9499

    4 ай бұрын

  • @shilpawakankar3162
    @shilpawakankar3162Ай бұрын

    घटना परिणाम घडवत नसते.तर त्या दोघांमध्ये असणारे आपले विचार परिणाम घडाव्यात.किती छान रीतीने सांगितलेत. खूप खूप धन्यवाद.

  • @user-jf9ec7ub3s
    @user-jf9ec7ub3s8 күн бұрын

    ताईसाहेब,आपले व्याखान मनाला पृष्ट करणारे चिंतन आहे. धन्यवाद

  • @jayantnamase6926
    @jayantnamase69264 ай бұрын

    ❤ नमस्कार. आपण खूप उ दा हरणे देउन आपले विचार कसे बदलायचे हे पटवून दिलात. अप्रतिम .श्री स्वामी समर्थ म्हणतात कोणतेही कारण असो चिडू नका रागावू नका मन शांत ठेवा तुमचे प्रगती होईल.

  • @sureshbhadange5732
    @sureshbhadange57326 ай бұрын

    आदरणीय मॅडम आपण अतिशय उत्कृष्ट असे ज्ञान या ठिकाणी आम्हाला दिले आहे आणि आपल्याला ज्यांनी आमंत्रित केले ज्या उद्देशाने आमंत्रित केले तो उद्देश 100% साध्य झाला मानायला हरकत नाही 🙏🙏

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande60226 ай бұрын

    आपलै व्याख्यान खुप सुंदर अत्यंत प्रभावी बोलण🎉🎉असेच सुंदर आताच्या तरुण पिढीला आई बाप सांभाळण्यासाठी करा मॅम खुप ऐकुलते एक मुल आई बापाला सोङतात कसे जगत असतील ते आई बाप खरच किव यैतै त्याँची🎉🎉🎉🎉🎉🎉 हे खुप छान बोलल्या अभिनंदन🎉🎉

  • @prakashshinde5838
    @prakashshinde58387 күн бұрын

    Khup Chan vyakhyan.ajachya kalat phar mahatwache vichyar apan samajat manat ahat hech khup yogadan ahe.ashach video chya apekshesah dhanyawad. Khupach sphurti dayak .

  • @manishakakulte8810
    @manishakakulte88103 ай бұрын

    मॅडम ज्या ज्या वेळेस मला असे वाटते माझा कॉन्फिडन्स कमी होतो, माझी एनर्जी कमी होते त्यावेळी मी तुमचा एखादा व्हिडिओ बघते आणि पुन्हा मी पहिल्यासारखी एनर्जी टिक होते कुणाविषयी चा राग द्वेष सर्व काही संपून जात.तुम्ही मझा आदर्श आहात.thanks for god असे हुशार , वैचारिक, समंजस व्यक्ती त्याने या पृथ्वीवर पाठवल्या.जेणेकरून त्यांचे विचार आम्हाला प्रेरणा देतात.

  • @sharmilanevase135
    @sharmilanevase1356 ай бұрын

    मला तुमचे विचार अतिशय आवडले....जे सांगितले अगदी शब्द न शब्द बरोबर आहे....मॅडम

  • @rajeshpathan5626
    @rajeshpathan562614 күн бұрын

    Best information for human life. Best sirji 🙏 it's our need to be next brother of every human

  • @savitabodake9365
    @savitabodake93654 ай бұрын

    मॅडम खूप खूप छान तुमचं व्याख्यान आहे आता सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना अशा व्याख्यानाची खूप गरज तर त्यांच्या दृष्टीने तुम्ही एखादं व्याख्यान दिलं तर तुमच्या व्याख्यानाने अशा मुलांचे विचार बदलतील व त्यांच्यामध्ये नक्कीच चांगला बदल होईल

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut57336 ай бұрын

    अप्रतिम भाषण आहे mam तुमचे..अत्यंत प्रेरणादायी आहे विदियो..मनापासुन आपले आभार..धन्यवाद..👌👏👏👏🙏

  • @kamblesgpatodekar4289
    @kamblesgpatodekar42893 күн бұрын

    अतिशय मौलिक विचार ताई साहेब.......खूप खूप अभिनंदन

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb6 ай бұрын

    Your voice is so sweet, I want to listen to it continuously.

  • @gajananshirke5827
    @gajananshirke58276 ай бұрын

    अतिशय प्रेरणादायी विचार. खर म्हणजे याच विचारांची संपूर्ण मानवजातीला आवश्यकता आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे सर्वच videos अतिशय motivational आहेत. सर्वांचे मंगल हो

  • @rajanirohankar1353
    @rajanirohankar13532 ай бұрын

    खुप मोलाचं मार्गदर्शन केलं मॅडम ...आजपर्यंत मी कधीच एकलेल नाही इतकं प्रेरित करणारं मार्गदर्शन...माझ्यासाठी तुमचं व्याख्यान म्हणजे एक औषध ठरणारं आहे...... धन्यवाद मॅडम🙏🙏❤❤

  • @rajendrabhangale4572
    @rajendrabhangale45726 ай бұрын

    बाळासाहेब खरंच लोकनेते होते.त्यांचा वारसा श्री. मान सिंह दादा ,मगल सिंह दादा यांनी पुढे न्यायला पाहिजे अजून वेळ आहे.

  • @AK-hd7oq
    @AK-hd7oq6 ай бұрын

    मॅडम किती असखलीत आणि प्रभावी बोलता तुम्ही... 👏👏👏

  • @minalnikale2560
    @minalnikale25606 ай бұрын

    Thank u,so much Anjali Tai Tumchay vicharanchi Disha khup ch sunder.i I proud of you.❤❤❤

  • @madhurifirke-h8w
    @madhurifirke-h8w8 күн бұрын

    खूप छान आठवण करून दिली तूम्ही विचारांची

  • @PriyankaPrashantbhokseBh-yp4xb
    @PriyankaPrashantbhokseBh-yp4xb5 ай бұрын

    Kiti kiti sunder kiti chhan vyakhyan vicharachi disha ch badalali ho tai thanks a lot

  • @gajananjadhav5804
    @gajananjadhav580410 күн бұрын

    Positive विचार कसे जीवन बदलून टाकतात याचे छान विश्लेषण, thank you so much.

  • @bkr300
    @bkr3005 ай бұрын

    superb salute to you , i wish and hope all human being should listen this speech, specially our politician

  • @sheetalbhosale4451
    @sheetalbhosale44516 ай бұрын

    10%hatat nsl tri.. 90% aplya hatat ahe... He aatishy sunder theory mdm sangitli... Asch inspiring vedio... Krt java... 🙏tyachi khrch garj ahe aplya samjala.. 🙌👏👏👏

  • @sharmilalad2003
    @sharmilalad20036 ай бұрын

    खरच खुप सुंदर motivation भाषण आहे, धन्यवाद 🙏🙏

  • @dinkarpawar4394
    @dinkarpawar43946 ай бұрын

    खूप छान समजाऊन सांगितले अगदी सोप्या भाषेत खूप खूप धन्यवाद

  • @sachinrv1
    @sachinrv16 ай бұрын

    Excellent speech. Respected Mam thank you for your valuable thoughts.

  • @bhausahebgadekar5528
    @bhausahebgadekar55286 ай бұрын

    Best 💯. मॅडम थँक्यू. मराठवाड्यात. आपल्या प्रबोधनाची फार फार गरज आहे शक्य होईल तेवढा वेळ देत रहा ही विनंती

  • @tasty9600
    @tasty96006 ай бұрын

    Thank you so much mam this is really a life changing guidance

  • @user-hq6rs8ll2z
    @user-hq6rs8ll2z6 ай бұрын

    ताईसाहेब यु आर great काय सुंदर आणि सोप्या भाषेत तुम्ही विचारांचं व त्या विचारांची दिशा कशी असावी हे पटवून दिल. तुमच्या व्याख्यानाने माझ्या विचारांची दिशा नक्कीच मी बदलणार Thanks from the bottom of my heart 🙏🙏🙏🙏 Nasik

  • @gajananshirke5827
    @gajananshirke58276 ай бұрын

    अप्रतिम. खुप खुप धन्यवाद मॅडम. Very motivational.

  • @supriyaartmagic935
    @supriyaartmagic9356 ай бұрын

    खूप खूप खूप inspirational speech आहे मॅडम ।खूप effective विचार दिलेत तुम्ही सर्वांना धन्यवाद मॅम 🙏🙏🙏🙏

  • @swarupayalmitwad9995
    @swarupayalmitwad99956 ай бұрын

    मॅम तुमच्या मुळे हजारो लोकांच्या आयुष्यतला अंधार कडून प्रकाशाकडे जाण्याची उर्जा, शक्ती मिळते, तुमचा प्रत्येक शब्द माझ्या जीवनाच सोन करणारा आहे तुमच्या बद्दल बोलल तितक कमीच आहे मॅम तुमचे शब्द म्हणजे परीस आमच्या सारख्या लोखंडाच सोने करून देता अलौकीक आहे भाषण Thank YOu So Much ❤

  • @jayashrisuryawanshi9664

    @jayashrisuryawanshi9664

    6 ай бұрын

    😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊 1:30 😊😊 1:30 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @jayashrisuryawanshi9664

    @jayashrisuryawanshi9664

    6 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊Pool😅😅

  • @AnjaliDhanorkar

    @AnjaliDhanorkar

    6 ай бұрын

    Thank you 😊

  • @ganeshpansare2380

    @ganeshpansare2380

    6 ай бұрын

    खूप छान प्रेरणादायी व्याख्यान.. धन्यवाद मॅडम..

  • @BhushanGosavi-vu8zz

    @BhushanGosavi-vu8zz

    6 ай бұрын

    ​@@jayashrisuryawanshi9664❤0❤Khup shan

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve48206 ай бұрын

    खूप छान उदाहरणसह जीवनात चांगले बदल करण्यासाठी उत्स्फूर्त अशी उधाहरण खूपच छान.

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar61876 ай бұрын

    मँङम आपण विचार प्रक्रियेचं विवेकपुर्ण महत्व ! या विषयीचे आपला दुष्टी व दुष्टीकोन याच खुप छान विवेचन केलत.खुप खुप धन्यवाद ! 🙏

  • @twinsbroscreations4390
    @twinsbroscreations43906 ай бұрын

    खूप छान पद्धतीने प्रेरणादायी विचार आपण मांडलेत. Thank you ma'am 😊

  • @sonalinavale2552
    @sonalinavale25524 ай бұрын

    तुमचे व्याख्यान अतिशय सुंदर होते .खरंय, आपले विचारच आपले आयुष्य घडवतात.Thank You for the wonderful and motivating speech

  • @theglamjewellery
    @theglamjewellery6 ай бұрын

    Thanks a lot......It's really Change my life thoughts.... Really thanks to this channel..... Always welcome like this motivation vedio.....

  • @vaishalit5399
    @vaishalit53994 ай бұрын

    खूपच छान आहेत विचार समजून सांगण्याची पद्धत पण खूपच सुंदर सहजपणे संयत पणे आहे😊

  • @rajshreegaikwad979
    @rajshreegaikwad9796 ай бұрын

    Thank u mam khup chan speech deun motivate kela tumhi jeevan jagnyasathi yogya vichar karun ayushya kasa ghadvava he sangitlay tumhi thanks mam...khup chan padhatine explain kela tumhi..dhanyawaad

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar386719 күн бұрын

    Thanks jaybhim anjlitai danrkor bhut bhut danywad

  • @vaishalirathod4455
    @vaishalirathod4455Ай бұрын

    नमस्कार , मॅम तुमचं व्यखान खूपच मोलाचं आणि उत्कर्ष आहे. धावपळीच्या जीवन जगत असताना आपण कसे जगायचं अतिशय सुंदर असे उदाहरण देऊन पटून दिले. मला तुमचं व्यखान माझे डोळे उघडले. जीवन जगण्यास नवीन दिशा मिळली . प्रत्येक शब्द खूपच सुंदर आहे .तुमहाला मनापासून सॅल्यूट 👌👌👌👍👍👍

  • @sureshjoshi1563
    @sureshjoshi15636 ай бұрын

    अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व आहे.कर्तव्यतत्पर ,ज्ञानी, व्यासंगी खूप प्रेरणादायी आहे.

  • @user-pd2pr6vk1p

    @user-pd2pr6vk1p

    5 ай бұрын

    Khoob chhan madam listen me two speech very nice

  • @kishorbavaskar9187
    @kishorbavaskar91875 ай бұрын

    शुभ-सकाळ मॕडम आपल्या कडे अथांग विचार आहेत आणि हे विचार नक्की जिवन जगायला प्रेरीत करतील खुप खुप .....धन्यवाद मॕडम

  • @ashajagtap992
    @ashajagtap9926 ай бұрын

    मॅडम, किती छान उदाहरण आणि इतकं साध्या शब्दांमध्ये आणि छोटी छोटी उदाहरण अशी की मनामध्ये आणि विच्यारा मध्ये परिवर्तन घडून आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की 👍🙏

  • @arunasonkamble1752
    @arunasonkamble17526 ай бұрын

    Khup chaan urja shakti milali mam tumcya sangnyatun mala prerna milali shabdat sangta yet nahi ase vate aj pasun aplya madhe badal zala kharach manapasun 🙏🙏🙏🙏mam

  • @suchitamalewadkar5544
    @suchitamalewadkar55445 ай бұрын

    अतिशय छान अस काहीतरी ,प्रोसहन देणारे जिते jagte shabd mnaoa ऊसाह देऊन गेले .जे कायम लक्षात राहतील

  • @user-es1ok3fy1v
    @user-es1ok3fy1v4 ай бұрын

    खूप छान विचार मांडले आहेत. महात्मा गांधींच्या quotes प्रमाणे, You are the product of your mind, what you think you become.

  • @aashitashah9112
    @aashitashah91125 ай бұрын

    अतिशय प्रभावी व्याख्यान👌 तुमच्या या व्याख्यान मुळे माझ्या विचारात सुद्धा सकारात्मक परिणाम झाला

  • @pradeepbhagat7499
    @pradeepbhagat74995 ай бұрын

    खुप सुंदर आणि माझ्या आयुष्यात मी बदल घडवणार हे नक्कि धन्यवाद

  • @surupsdeshmukh
    @surupsdeshmukh2 ай бұрын

    Really great motivational lecture ❤❤ listen every person,who has to change our thought 💭💭💭 ultimately change life

  • @user-fg1dj6yg2w
    @user-fg1dj6yg2w5 ай бұрын

    आज पासून नवीन सुरुवात म्हणून जीवन बदलून टाकूया .सुंदर . ऐकून जीवन समृद्ध झाले.

  • @ramannikumbh1424
    @ramannikumbh14245 ай бұрын

    आदरणीय साहेबा, अत्युच्च रिसकी नोकरी सांभाळून,आपण असल्या व्याख्यानाने जगण्याच्या अचूक दीशा दाखवित आहात.ही काय साधी सेवा नव्हे.__धनयवाद

  • @JyotinikamNikam
    @JyotinikamNikam6 ай бұрын

    मॅम खरचं मॅम तुमचे विचार संभाषण कौशल्य एकूण खूप काही चांगले आज शिकायला मिळाले आणि तुमचा एक एक शब्द मनात घर करून गेला .

  • @rohinipawar8420
    @rohinipawar84204 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट udaharnadvare स्पष्टीकरण आणि खरंच डोळे उघडतील असे मार्गदर्शन.

  • @ushakanade5082
    @ushakanade50826 ай бұрын

    Khupach sundar,very positive 👍

  • @RahulPawar-fj3uo
    @RahulPawar-fj3uo6 ай бұрын

    मॅडम, खूप सुंदर शब्दात सांगितलंत...खरच छोट्या छोट्या गोष्टीतून खूप काही शिकता येत... मला आवडलेला किस्सा, मगातली कॉफी...एक विचार माणसाचं आयुष्य बदलवून टाकू शकत...Thanks...👍

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cwКүн бұрын

    He dhade amhi pustakat vachale ahet pan aapan uttama sadar kele hyala mhantat shikshan v well knowledge.

  • @dipakgole9854
    @dipakgole98545 ай бұрын

    जेव्हा सगळे संपले आहे . असे वाटण्यास सुरवात होते. तेव्हा नेमके काय केले पाहिजे यावर खूप चागला उपाय तुम्ही सागितलं खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @jivikagharat-rr4jd
    @jivikagharat-rr4jd5 ай бұрын

    Thanks you mam ..you are my inspiration..I watch our every video

  • @deepalidange7974
    @deepalidange79746 ай бұрын

    खूपच positive आणि उपयोगी विचार धन्यवाद

  • @RajeshKoppikar
    @RajeshKoppikar6 ай бұрын

    Thank you for spreading positive vibes, Madam! Loved the analogy of what's in the mug. Makes more sense than the half glass full analogy.

  • @devendragongle6961
    @devendragongle69612 ай бұрын

    मन परीवर्तन करणारे व्याख्यान. मॅडम मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद.

  • @shankargadekar1227
    @shankargadekar12272 ай бұрын

    जीवन बदलून टाकणार मार्गदर्शन. प्रत्येकाने ऐकावं आणि प्रत्येकाला ऐकण्यासाठी आग्रह धरावा असं अप्रतिम व्याख्यान. खूप खूप धन्यवाद.

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher71525 ай бұрын

    खूप छान व्याख्यान आपणच आपल्या आयुष्यातील काही गोष्टी साठी आपणच जबाबदार आहे .

  • @dhanashreewagh8522
    @dhanashreewagh85226 ай бұрын

    भाषण अप्रतिम आहे खुप काहि शिकायला मिळाल खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @ulhasdhupkar1381
    @ulhasdhupkar13816 ай бұрын

    Madam ,One of the greatest influential speech I have ever heard.All the very best to you and my warm regards.

  • @surekhaakharepatil8157
    @surekhaakharepatil81574 ай бұрын

    ताई असेच विचार आमच्या पर्यंत पोहचत रहा तुम्हाला आमचा मानाचा मुजरा खूप छान 🌹🌹

  • @mangalabagul2596
    @mangalabagul25966 ай бұрын

    अप्रतिम,अनमोल विचार,प्रेरणादायी,कौतुकास्पद धन्यवाद मॅम..सर्वांना प्रोत्साहन आणि जीवनाला सुंदर चालना देणारं भाषण..

  • @SumanMandwe

    @SumanMandwe

    6 ай бұрын

    😮

  • @bapuwagh5194
    @bapuwagh51946 ай бұрын

    मॅडम आपण साक्षात देवी स्वरूप आहात. आज पर्यंत मी अनेक विचार वंताचे विचार ऐकले माझे आजोबा नंतर बाळासाहेब ठाकरे आणी नंतर आपण आपले विचार ऐकून येणाऱ्या पिढ्या तर घडतील पण शेतकरीवर्ग सुध्दा आत्मा हत्या करणार नाहीत.. आपली स्तुती करायला माझ्याकडे शब्द नाहीत हे तितकेच खरे आहे क्षमा करा ..धन्यवाद, 💐🙏

  • @sakharamjadhav5475
    @sakharamjadhav54756 ай бұрын

    अप्रतिम आणि खूप खूप मौल्यवान विचार आपण सांगितले मँडम.

  • @subhashtayade6051
    @subhashtayade60516 ай бұрын

    Hon. Anjali mam keep guiding like this. Our society needs the person like you. You can change lives of thousands students. I salute you. Thanks 🙏

  • @meenatamboli9532
    @meenatamboli95325 ай бұрын

    🙏💐👌मँडम खरच खुप गरज आहे. या विचार पुष्पांची. सुंदर विचार

  • @dattadhangare2516
    @dattadhangare25164 ай бұрын

    नमस्कार मॅडम, व्याख्यान अप्रतिम, विचारांना चालना देणारे व्याख्यान, खूप छान समजावून सांगितले. 🙏 धन्यवाद🙏

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande60226 ай бұрын

    🎉🎉🎉खुप चांगल्या गोष्टी मगा मधै ठेवणार आणी तुमच बोलण सार्थकी लावणार🎉🎉

  • @ratnaingole5333
    @ratnaingole53335 ай бұрын

    Excellent speech . Mam Thank u so much🙏💕

  • @user-yz3ju3tu5y
    @user-yz3ju3tu5yАй бұрын

    माननीय मॅडम खूप छान खूप प्रेरणादायी व्याख्यान आहे तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम🙏🏻🙏🏻

  • @sandhyabahade2676
    @sandhyabahade26762 ай бұрын

    खूपच छान विचार मॅडम आ लबर्त एलिस यांचे पुस्तके वाचायची खूप ईच्छया होत आहे.... खूप च प्रेरणा दाई विचार

  • @sadashivbokade8700
    @sadashivbokade87006 ай бұрын

    Best motivational speech which is very important and useful for successful life . Thanks Madam

  • @poonamramchandani1050
    @poonamramchandani10506 ай бұрын

    Tóo good motivational speech Mam keep sharing Thanks dear🙏🙏💐

  • @balwantraut4482
    @balwantraut44824 ай бұрын

    ताई साहेब आपले व्याख्यान चांगले राष्ट्र नीर्मीतीस सहयोग देत आहे,,, मी तुमच्या वीचाराचा फँन झालो,,,,प्रभावीत झालो,,,नीच्छीतच मी आता अधीक अधीक चांगले कामे करीत राहणार

  • @vikinapande3579
    @vikinapande35795 ай бұрын

    Khoop chhan vyakhyan ahe madam..feel positive.❤

  • @user-tq3gr7ry4e
    @user-tq3gr7ry4e4 ай бұрын

    वा खूप छान आहे आणि हे सगळे व्याख्यान यामुळे मला छान विचार आले आहे

  • @shrutijoshi3450
    @shrutijoshi34505 ай бұрын

    Well mam very precious thoughts you have shared nakkich mi majhya cup madhe changle vichar takaycha prayatna nkki asel. Thanq so much for motivating.❤❤❤❤

  • @RameshKumar-ks4du
    @RameshKumar-ks4du4 ай бұрын

    हे हे भाषण साडे तिन वर्षांपुर्वी पाहीले असते तर आज जिवन विस वर्षे माघे आले नसते धन्यवाद मॉडम

  • @meenapandit6610

    @meenapandit6610

    4 ай бұрын

    Wonderful Speech ❤🎉

  • @dattajadhav-dt9vo
    @dattajadhav-dt9vo6 ай бұрын

    अप्रतिम, खूप योग्य मार्गदर्शन केले मॅडम

Келесі