व्याख्याते : मा. रवींद्र मयूरे| सकारत्मक मानसिकता कशी तयार होते | How to create a positive mindset

व्याख्याते : मा. रवींद्र मयूरे| सकारत्मक मानसिकता कशी तयार होते | How to create a positive mindset
About us:
Late. Shri. Balasaheb Ramrao Pawar had a Vision to start a library cum Study centre at Kannad a small Taluka from Aurangabad district his home town, where there were very limited resources for education. Later shaping his dreams into reality Mr. Mansingh Pawar (S/o Shri. Balasaheb Pawar) started the library cum study centre in 1998.
Interaction sessions with experts from realtime industry are organised with great enthusiasm at the premises. The Library has a multifunctional hall with seating capacity of 250+ , study centre, video conferencing class room, Digital Library, a centre for competitive exam preparation, Community centre for allied activities.
Follow us:
Facebook Profile: profile.php?...
Facebook Page: profile.php?...
Instagram Page: / smbplibrarykannad
Website: balasahebpawarlibrary.org/
Address:
1, Snehnagar
Near Savitribai Phule School
Kannad, Aurangabad - 431103
Maharashtra
Contact: +91 7588854531
Email: info@balasahebpawarlibrary.org
@MotivationForYouSpeech speech #motivationspech #SMBPLkannad
#motivation_speech

Пікірлер: 72

  • @allaboutmyschool8482
    @allaboutmyschool84822 ай бұрын

    अतिशय कौतुकास्पद आणि परिणामकारक संदेश देणारे व्याख्यान मनाला खूपच भावले.

  • @madhavidhasal9833
    @madhavidhasal98334 ай бұрын

    🙏🌹 माननिय रविंद्र मोरे सर अतिशय उत्तम प्रकारे प्रबोधन केले आहे.. पाच तत्वे अप्रतिम.. डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजनांना कळू लागलेत हि जमेची बाजू..🌻🌻

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79465 ай бұрын

    हो,सर सवतः चा छंद मी आज जपत आहे.वय वर्ष 61आहे.आणि मला ही वाचायला,लिहायला,आण बोलायला ,जे जे चांगले ते ते ऐकायला, आपण मिळविलेले चांगले ज्ञान दुसर्या पर्यत पोहचवण्याचा छंद आहे म्हणा म्हणून सतत चागंल ऐकते ,वाचते आणि,पोहचवायला संधी मिळाली की ती संधी सोडायची नाही. हो सर मला एकटं राहायला आवडते आणि एक छंद आहे.मणयापासून रूकवतात ठेवण्यासाठी वस्तू ची ऑडर घेते ,मी एक गृहीणी आहे. सर,खुपच छान विचार आपण फक्त आता शिकत असणारया विद्यार्थीना च नाही तर ज्ञान देण्यारयाचे विचार समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धी चा वापर करणारया साठी खुपच सुंदर आहे. धन्यवाद सर

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79465 ай бұрын

    अहंकार कसलाही नसावा,पैशांचा, शिक्षणाचा, रूपाचा, पदाचा कशाचाच अहंकार नसावा हे जास्त महत्वाचे

  • @audiosbykalpna
    @audiosbykalpna6 ай бұрын

    आपल्याकडे यशाची व्याख्या पैशाशीच करतात... पण पैसा प्रतिष्ठा म्हणजे यश नव्हे हे खूप कमी जणांना समजत....

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @mahendrakapse7313
    @mahendrakapse73136 ай бұрын

    शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले

  • @rajdande8495
    @rajdande84955 ай бұрын

    खुप छान सांगितले खरोखरच आपण किती चुकलो याची जाणीव चाळीस नंतर होते आपण केलेल्या चुका मुलांच्या होऊ नये म्हणून आज सांगतोय तर मुल सतरा अठराची त्यांची एकुण घ्यायची तयारी असली तरी आचरणात अवलंब करताना दिसत नाही विचारात सकारात्मकता कमी जास्त आपण योगासना करा फायदा होतो पण एक दिवस करणार नंतर बंद त्यासाठी त्यांना चाळीशी आली की च त्यांच्या चुका कळणार😅

  • @arunaprabhu4806
    @arunaprabhu48065 ай бұрын

    छान सांगितले

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @omprakashdanve8713
    @omprakashdanve87135 ай бұрын

    आपले भाषण ऐकले वय ७१ पण मलाही त्यातूनच प्रेरणा मिळाली नमस्कार

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79465 ай бұрын

    प्रामाणिक पणा न सोडता चांगले जीवन जगणे म्हणजे शिक्षणाचे महत्त्व हे समजायला मानसिकता निर्माण होणे फार गरजेचे आहे. नाहीतर आमच्या कोकणात एक म्हण आहे. जास्त शिकला तो जास्त भकला म्हणजे खुप शिकला पण जीवन कसं आनंदाने व समृद्ध कसं जगायचं हे शिक्षण घेऊन देखील शिकू शकला नाही. अशा तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं आमच्या थोरा मोठयाचया बोलण्याचा उदेश असतो .पण हा जास्त शिक्षणाच्या अहंकारामुळे पुर्ण आंधळा होऊन खरं जीवन जगणंच विसरून जातो.

  • @Rollno-DrDilipPawar
    @Rollno-DrDilipPawar5 ай бұрын

    सर! अप्रतिम लेक्चर, सकाळी सकाळी मन एकदम फ्रेश झाले

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Tahanks

  • @dashogamer1564
    @dashogamer15644 ай бұрын

    खूपच चांगले व्याख्यान

  • @pravintayade2024
    @pravintayade20245 ай бұрын

    Dhanyawad

  • @rajendrakolvankar6187
    @rajendrakolvankar61876 ай бұрын

    सर आपण खुप सुंदर मार्गदर्शन केलंत . आपले खुप खुप धन्यवाद !

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar58176 ай бұрын

    खूप छान सर.. माझ्या कॉलेज मधील विद्यार्थ्यांना मी हा व्हिडिओ ऐकण्यासाठी पाठवला आहे व त्याचे महत्त्व देखील सांगितले आहे. 🎉🎉🎉

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @RajrishiDrSantoshKumbhar

    @RajrishiDrSantoshKumbhar

    5 ай бұрын

    बकवास बुध्दीचा खेळ

  • @RajrishiDrSantoshKumbhar

    @RajrishiDrSantoshKumbhar

    5 ай бұрын

    बकवास बुध्दीचा खेळ

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam79465 ай бұрын

    आत्मविश्वास च फार मोठा गुण जोपसने गरजेचे आहे .

  • @MadhavPalve
    @MadhavPalve4 ай бұрын

    खूप छान सर

  • @AnkitaAdawale
    @AnkitaAdawaleАй бұрын

    khup chan .....

  • @raghunathdhumal5361
    @raghunathdhumal53616 ай бұрын

    माननीय रवींद्र मयूरे साहेब खुपच छान सुंदर मागॅदशॅन केले आहे. धन्यवाद

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @KISHORGAIKWAD-sv5sc
    @KISHORGAIKWAD-sv5sc5 ай бұрын

    सर आपण खरच खूप प्रेरणा दायी माहिती दिली खुप खुप धन्यवाद सर

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @amitdalvi6130
    @amitdalvi61306 ай бұрын

    Khup Chan sangitle ahe Sir.

  • @user-un6dz2xj5j
    @user-un6dz2xj5j6 ай бұрын

    Khupch chhan sir

  • @user-rr5ms6fj8t
    @user-rr5ms6fj8t6 ай бұрын

    Yek no margdarshan sir

  • @mayanavathar2169
    @mayanavathar21696 ай бұрын

    Thanks sir

  • @rajendrajadhav2114
    @rajendrajadhav21146 ай бұрын

    छान छान सांगितले

  • @inspirepoin487
    @inspirepoin487Ай бұрын

    ❤ thanks you sir 🙏🙏🙏🙏

  • @smbplibrarykannad

    @smbplibrarykannad

    Ай бұрын

    Most welcome

  • @tigerpawa
    @tigerpawa5 ай бұрын

    खूप छान छान सांगितलं 🎉🎉🎉🎉🎉

  • @latagurav6798
    @latagurav67985 ай бұрын

    Superb 👌

  • @saylikshirsagar9700
    @saylikshirsagar97006 ай бұрын

    सर, खूप छान 👏👏👏👏🙏

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @hemantkulkarni1779
    @hemantkulkarni17796 ай бұрын

    अप्रतिम 🎉

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @rajendrashah925
    @rajendrashah9255 ай бұрын

    Khupach mast

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @nivruttijagtap-ph7lr
    @nivruttijagtap-ph7lr5 ай бұрын

    Excellant thot sir thank you

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @smbplibrarykannad

    @smbplibrarykannad

    5 ай бұрын

    You're welcome

  • @smbplibrarykannad

    @smbplibrarykannad

    5 ай бұрын

    You're welcome

  • @rekhataibhuyar3748

    @rekhataibhuyar3748

    16 күн бұрын

    मी 10 वी नंतर पुढे शिक्षण नाही घेऊ शकली .करण अडथळे प्रचंड होते.मी आता 62 वर्षाची आहे.पण मला सर्व घरातील प्रत्येक गोष्टी आल्याच पाहिजे हा छंद होता .या सर्व गोष्टी कमी वयात शिकली.त्यानंतर मी खूप मोठया प्रमाणात् शिवण काम केल.आमची परिसास्थिती बरी होती.पण माझ्या कडे खूप बायका यायला लागल्या .माझा वेळंही खूप चन जायचा .पैसेही भरपूर मिळत होते.यामुळे मला जीवनात खूप आनंद उपभोगायला मिळाला. अजूनही माला सर्व गोष्टी न.मध्ये खुप्पच रुची आहे.म्हणून मला आजही मी काय करू माला बोर होते अस कधीच होत नाही.सर्व नातेवाईक माझ्या या स्वभावामुळे माझ्या वर प्रेम् करतात. तुमचा व्हिडिओ माला खूप प्रेरणादायक वाटला. थँक्यू सर .

  • @Jacobfan-cb8kz
    @Jacobfan-cb8kz5 ай бұрын

    Excellent session

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @ravindramayure
    @ravindramayure6 ай бұрын

    Thanks all of you!

  • @balubhoye7462
    @balubhoye74625 ай бұрын

    😊

  • @user-te1sm6jw1j
    @user-te1sm6jw1j5 ай бұрын

    Great knowledge sir ji

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @smbplibrarykannad

    @smbplibrarykannad

    5 ай бұрын

    Keep watching

  • @smbplibrarykannad

    @smbplibrarykannad

    5 ай бұрын

    Keep watching

  • @user-zm2ng6kj9u
    @user-zm2ng6kj9u6 ай бұрын

    Khup chan sir.

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks

  • @rajendrashah925
    @rajendrashah9255 ай бұрын

    Very nice sir

  • @ravindramayure

    @ravindramayure

    5 ай бұрын

    Thanks

  • @sharadlavand9568
    @sharadlavand95686 ай бұрын

    छान

  • @ravindramayure

    @ravindramayure

    6 ай бұрын

    Thanks!

  • @AbhayDiwathe-xv3jy
    @AbhayDiwathe-xv3jy6 ай бұрын

    खुप छान सर

  • @ravindramayure
    @ravindramayure6 ай бұрын

    Thanks all of you!

  • @ravindramayure
    @ravindramayure6 ай бұрын

    Thanks all of you!

Келесі