मौन | धनश्री लेले

मौन
२०१५ मध्ये घंटाळी मित्र मंडळ ठाणे आयोजित व्याख्यानाचा संपादित अंश
वक्त्या सौ धनश्री लेले
संकलन , तांत्रिक सहाय्य आदित्य बिवलकर
संयोजन संदेश झारापकर

Пікірлер: 817

  • @bunybunny
    @bunybunny2 жыл бұрын

    किती छान बोलता हो. ऐकत राहावेसे वाटते. अभ्यासपूर्ण लेखन आणि कथन. असेच निरनिराळ्या विषयावर विचारमंथन करा.आम्ही ऐकू.

  • @neelambariangal4217
    @neelambariangal42172 жыл бұрын

    तुमचा आवाज म्हणजे साजुक तुपातला गोड शिरा तो हि पुजेच्यावेळी करतात तस्सा 😍😍🙏

  • @pushpadhole7330

    @pushpadhole7330

    2 жыл бұрын

    🙏👌

  • @jayashreev9139

    @jayashreev9139

    2 жыл бұрын

    अगदी खरे 👍

  • @anildeshmane4171

    @anildeshmane4171

    2 жыл бұрын

    👍

  • @vaishaliambatkar295

    @vaishaliambatkar295

    2 жыл бұрын

    Khare ahe

  • @varshag.8398

    @varshag.8398

    Жыл бұрын

    त्यांचे विचार ऐकून आत्मसात करायचा प्रयत्न करा. साजूक तुपातला शिरा काय?

  • @devashreemarathe8351
    @devashreemarathe83512 жыл бұрын

    धनश्रीताई, अप्रतिम !!!! तुमचं अफाट ज्ञान, विचारांवरील पकड आणि बोलण्यातील confidence, परा ते वैखरीचा प्रवास ह्याची अगदी सहज गुंफण अफलातूनच आहै. अवघड विषय किती सोपा केलात अहो!!!ॐ शांति..... सुंदर !!!

  • @sadananddate6163
    @sadananddate61632 жыл бұрын

    मोजकेच पण चपखल शब्द, विचारांमधली स्पष्टता, चौफेर व्यासंग आणि मोहवून टाकणारी वाणी. अप्रतिम!धन्यवाद 🙏

  • @leledhanashree

    @leledhanashree

    2 жыл бұрын

    Manpurvak Dhanyawad Sir

  • @suchetakhot591

    @suchetakhot591

    2 жыл бұрын

    Khupch chaan

  • @anuradhadhavale3400

    @anuradhadhavale3400

    2 жыл бұрын

    @@leledhanashree àà

  • @itsmesanavi9049

    @itsmesanavi9049

    2 жыл бұрын

    खूप खूप छान आहे

  • @itsmesanavi9049

    @itsmesanavi9049

    2 жыл бұрын

    सौं.संध्या कुलकर्णी चाकुरकर

  • @dipalidumbre1469
    @dipalidumbre14692 жыл бұрын

    अप्रतिम वक्तृत्व. गाढा अभ्यास. सुंदर मांडणी , आवाज. माझ्या आवडत्या धनश्री ताई तुम्हास तुमचे कार्याबद्दल शुभेच्छां..🙏

  • @suchetadd5579
    @suchetadd55792 жыл бұрын

    अप्रतिम खुपच छान मौनाबद्ला सांगिणले ताई परा ,पश्ंती मधयमा , वैखरी छान माहिती दिली है ऐकण्याच आमच भागय म्हणाव लागेल

  • @poojamilind1761
    @poojamilind17614 ай бұрын

    ताई मी संपूर्ण धनश्रीमय झाले आहे .. तुम्हाला कितीही ऐकल तरी मन भरतच नाहीये ...❤ मी तर अगदी तुमच्या प्रेमात पडली आहे ...

  • @pornimadeshpande8291
    @pornimadeshpande82912 жыл бұрын

    गोड मनांत झिरपणांरा आवाज " वाणी " सुंदर निरुपण 🙏🏻🙏🏻

  • @prakashpawar1392
    @prakashpawar1392Ай бұрын

    अतिशय मधुर, रसाळ, ओघवती वाणी.ऐकतच राहावे,ऐकतच राहावे असे वाटत राहते यातच आपल्या वाणीचे यश आहे.

  • @anupamajoshi4708
    @anupamajoshi47086 күн бұрын

    Pudhe vaikhari ram aadhi vadava...bapre yacha arth aaj kalala... Tumchya vyasangababtit ani vaktrutva shailibabtit stuti kartana mazi madhyamechya mounasarakhi stithi zaliy.....mhanun trivar🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar64152 жыл бұрын

    जय श्रीराम!सौ. धनश्री ताई,मौन शब्द बोलणे, किती सोपे,पण त्यात काय दडले;हे,कीती सोप्या शब्दांत सांगितले!खूपच छान!👌💐👌

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan94572 жыл бұрын

    वाह वाह...मी निशब्द झालो... ऐकतच रहावे असा विषय व आपल्या प्रत्येक शब्दातून ती वाढत जाणारी गोडी... मनापासून आभार....!!!

  • @vaishalisamant7636

    @vaishalisamant7636

    Жыл бұрын

    अतिशय आनंद होत आहे , तुमच्या जिभेवर सरस्वती वास करित आहे ,काय वर्णन करू? शब्द अपुरे पडतात,

  • @padmaheda433

    @padmaheda433

    Жыл бұрын

    Aplyatil sarasvatila trivaar vandan

  • @pramilaumredkar2293
    @pramilaumredkar22932 жыл бұрын

    शब्दप्रभू वाणी भारावून टाकणारी अभ्यासाचा व्यासंग विषय प्रतिपादनअप्रतिम देहबोली उत्तमच अभिनंदन धनश्रीताई.

  • @ruchaj.5550
    @ruchaj.55502 жыл бұрын

    मधुर ,रसाळ ओघवती वाणी.. कुठेही वाटत नाही की आता बास हे ऐकायला. साधी सहज सोपी भाषा, उदाहरणं...माझ्यासाठी हाच सत्संग,खूप गरज आहे अश्या सत्संगात राहायची आजच्या काळात...आभार मानू तितके कमीच🙏

  • @mahadevgaikwad

    @mahadevgaikwad

    Жыл бұрын

    Kup. Chan

  • @aparnaambike2580
    @aparnaambike25802 жыл бұрын

    धनश्रो ताई काय बोलु निःशब्द झाले तुमचे मौन ऐकुन. U tube ला खरंच धन्यवाद तुम्हाला सविनय नमस्कार व खुप खुप शुभेच्छा .

  • @manishasmejwani2375
    @manishasmejwani23752 жыл бұрын

    ताई तुम्ही जेव्हा प्रवचन सांगतात तेव्हा अक्षरशः संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहते, खूप खूप छान वाटत,🌹🌹🙏🙏❤️🌹🌹

  • @bhauraogodse5276
    @bhauraogodse5276 Жыл бұрын

    स्वर्गीय राजीव भाई दिक्षितांच भाषण जेवढ मला अभ्यास पुर्ण नेहमीच वाटतय त्याप्रमाणे तुमचं भाषण मला वाटतंय......माझ्यासमोर खुप मोठा ज्ञानाचा साठा तुम्ही उपलब्ध करून दिलाय म्हणून तुम्हाला नम्रपणे वंदन करून मनापासून धन्यवाद

  • @manjushajoshi4630
    @manjushajoshi46302 жыл бұрын

    खूपच छान. अप्रतिम. मनाला खूप शांत वाटते. मन अंतर्मुख होऊन जाते.👌👌💐

  • @sharayujoshi3225
    @sharayujoshi3225 Жыл бұрын

    धनश्री ताई ....तुमची व्याख्याने /विचार इतके सहज असतात की ,त्यामुळे अनेक वेळा भावना उत्कट होतात ...

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe72002 жыл бұрын

    ताई , तुमची ओघवती शैली आणि गाढा व्यासंग आहे तुमचा ...आणि व्याखानं सुद्धा खूपच श्रवणीय असतात तुमची ... खूप छान वाटतात ऐकायला ... तुमची वाणी पण खूप मधुर आहे ..

  • @anitatak2236
    @anitatak22362 жыл бұрын

    अतिशय सुंदर मार्मिक थेट हृदयाला भिडणारे...वक्तव्य... असेच गुरु तत्व यावर ऐकायला आवडतील

  • @sandhyagadhave8750

    @sandhyagadhave8750

    2 жыл бұрын

    ओघवती भाषा नि यथार्थ विवेचन

  • @vasantikadekar8196

    @vasantikadekar8196

    2 жыл бұрын

    🌹👌👌खूपच छान विवेचन.

  • @pramodsiddham7608

    @pramodsiddham7608

    2 жыл бұрын

    खुप गहन चिंतन , मौनाला बोलतं केले.

  • @meenavsapre

    @meenavsapre

    2 жыл бұрын

    अतिशय सुंदर,मार्मिक वक्तव्य....

  • @sgteacher1964

    @sgteacher1964

    2 жыл бұрын

    🌷🌷🙏🌷🌷

  • @alkalembhe7128
    @alkalembhe71282 жыл бұрын

    धनश्रीताई खरच किती सुंदर की संपूच नये असे वाटते 🙏🙏🙏

  • @nishadeshpande4910

    @nishadeshpande4910

    2 жыл бұрын

    Asech mala pan vatte

  • @parashrammagar5290
    @parashrammagar52902 жыл бұрын

    तुम्ही अत्यंत तल्लीन होऊन सांगता... धन्यवाद... रामकृष्ण हरी.... परशराम पांडूरंग मगर कोल्ही वैजापूर

  • @ravindradeshpande1922
    @ravindradeshpande19222 жыл бұрын

    आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही. आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार मौन या विषयावरील आपल हे सर्वोत्कृष्ट व्याख्यान आहे आपले मन:पूर्वक आभार

  • @VilasKodgireVeeko

    @VilasKodgireVeeko

    2 ай бұрын

    अप्रतिम... ✨

  • @nilimatambade7736
    @nilimatambade77362 жыл бұрын

    धनश्री ताई 🌹🙏🙏🌹 मी युट्युबला,आणखी मोबाईल चा शोध लावणार्या ना धन्यवाद देते. त्यांच्यामुळे आज तुमचे उत्तम अभ्यासपूर्ण विचार , वाड् मम चातुर्य आमच्या कानावर पडतात. 🌹🙏🙏🌹

  • @bhaktideshmukh3605

    @bhaktideshmukh3605

    2 жыл бұрын

    वा सुंदर!!!

  • @nehadighe3911

    @nehadighe3911

    2 жыл бұрын

    क्या बात है paravani मौन supar

  • @nehadighe3911

    @nehadighe3911

    2 жыл бұрын

    करुणा 🙏🏻🙏🏻

  • @bharatibandal341

    @bharatibandal341

    2 жыл бұрын

    @@bhaktideshmukh3605 aaa\

  • @arunkantswami7549

    @arunkantswami7549

    2 жыл бұрын

    वाव

  • @comfortfoodbysangita4237
    @comfortfoodbysangita42372 жыл бұрын

    किती सुंदर अप्रतिम कबीर,गीता,ज्ञानेश्वर, व्यास किती संदर्भात बसवता अस्वस्थता म्हणजे वाचाळता स्वस्थता म्हणजे मौन क्क्या बात

  • @medhavelankar9157
    @medhavelankar91572 жыл бұрын

    मी हे ऐकून मौन झाले, पण मन विचार करू लागलं, किती सुंदर अभ्यास आहे, फक्त ऐकतच राहावं,जोपर्यंत तुम्ही मौन होणार नाही🙏🙏🙏 धन्यवाद

  • @sandhyakapadi4112
    @sandhyakapadi41122 жыл бұрын

    धनश्रीताई, तुम्हाला ऐकलं आणि मध्यमेचच मौन आलं 🙏🏻 हाच मनःपूर्वक साष्टांग दंडवत.

  • @varshatare3076

    @varshatare3076

    2 жыл бұрын

    धनश्री ताई तुमच्या परा वैखरी ला नमन करते!खूप सुंदर थेट ह्रदया ला भिडणार वक्तृत्व!!

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni87202 жыл бұрын

    धनश्री लेले तुमच्या दिव्य चरणी सद्गुरुं क्रुपे विनम्र शिर साष्टांग शतदा दंडवत्। "" मौन " या संज्ञेवरचे आपले भाष्य श्रवण करुन मी धन्य झाले. मी संज्ञा शब्द वापरलाय तो चुक की अचुक ते केव्हातरी सांगावे. माझ्या मते मौन हा विषय नाही च . अप्रतिम वाक्चातुर्य अनुभवलं , प्रसन्नतेने अंर्तयाम फुललं, बुद्धी पटल प्रगल्भ झालं , चित्त संतोषलं . उत्तमोत्तम साधु संत ऋषी मुनींचे ऱ्हद्गत उमगलं , अस्स विविध प्रकारचं ज्ञानाम्रुत तुम्ही पाजलं , त्याबद्दल..... स्तवनीय अम्रुतानंद धन्यवाद.!!! 💐💐💐💐👌👌👌👌💐💐💐💐

  • @shubhashripathak2348
    @shubhashripathak23482 жыл бұрын

    अप्रतिम निरूपण, ओघवती वाणी. मी विपश्यनेला दहा दिवस गेले असता आपण सांगितलेल्या मौनाचा अनुभव घेतला आणि मी स्वतःला ओळखायला लागले. कुठल्याही गोष्टीला चांगली अथवा वाईट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही कारण कुठलीही गोष्ट कायम नाही, ती अनित्य आहे. आपलं निरूपण मनाला खूप भावलं. धन्यवाद.

  • @77swatee
    @77swatee2 жыл бұрын

    आदरणीय सौ.धनश्री ताई,आपल्या सारख्या ज्ञानी व विद्वान व्यक्तींना आम्हास दररोज ऐकण्याची संधी आम्हाला उपलब्ध झाली आहे,या बद्दल आम्ही ईश्वराचे कसे आभार व्यक्त करावेत हे कळत नाही.आपल्या ज्ञानास आमचा साष्टांग नमस्कार

  • @archanadesai2547

    @archanadesai2547

    2 жыл бұрын

    अगदी खरं आहे. 🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👏👏👏😍😍😍

  • @sharayulele1073
    @sharayulele10732 жыл бұрын

    धनश्री ताई, मौन ऐकताना फार आनंद झाला....किती ओघवती वाणी आहे तुमची.....खुप खूप धन्यवाद........शरयू लेले

  • @charutakale4745
    @charutakale47452 жыл бұрын

    आजच्या काळात सर्व सामान्य माणसाला संस्कृत समजणे तुमची निरूपण ऐकल्याने शक्य होते आहे, ताई ह्या कलियुगात तुमचं बोलण हे दीपस्तंभ प्रमाणे आहे, कठीण विषय मंत्रमुगध होवून ऐकता येतो, सरसवती चां वरद हस्त तुमच्यावर असाच राहो🙏🏻🙏🏻

  • @minalkushte5348
    @minalkushte53486 ай бұрын

    Aikatach rahav vatt, pratykshat sarvanche Guru ani Bhagwant ahat tumhi, sakshat Saraswatich roop ahat tumhi.❤❤❤

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan32372 жыл бұрын

    अतिशय सुंदर व्याख्यान.ओघवती वाणी.सुंदरंच 👌

  • @arunkumarrajhans10
    @arunkumarrajhans10 Жыл бұрын

    धनश्री लेले आपलं स्वागत असो तुमची प्रतिक्रिया वाणी, ऐकायला मिळाली मी धन्य झालो, मंत्रमुग्ध करणारी आपलीं वाणी छान झकास आहे

  • @mohinikhadilkar2265
    @mohinikhadilkar22652 жыл бұрын

    स्तब्ध होऊन मि एक एक शब्द ऐकले खुप धन्यवाद मला ऐकायला मिळाले,श्रवण भक्ति झाली.

  • @neelamkulkarni3832
    @neelamkulkarni38322 жыл бұрын

    अतिशय सुंदर साध्या सोप्या शब्दात मौन समजवलेत ... खरोखर ऐकत राहावे असे बोलणे आहे तुमचे..

  • @nirmalashewale7196
    @nirmalashewale71962 жыл бұрын

    जबरदस्त.. अभ्यासपूर्ण व्याख्यान.. खूप आवडलं धनश्री ❤️ताई🌹

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar42932 жыл бұрын

    अप्रतिम ताई..... आपल्या अत्यंत मधुर अशा वाणीतून मौन विषयी ऐकायला मिळाले हे आमचे भाग्यच. धन्यवाद 🙏

  • @nirmalchate8620
    @nirmalchate86204 ай бұрын

    अप्रतिम खूप सुंदर विवेचन इतके सुंदर विवेचन कान तृप्त झाले

  • @alkaranade8779
    @alkaranade87792 жыл бұрын

    काय विलक्षण प्रतिभा आहे.. केवढा व्यासंग आणि ओघवती वाणी.. प्रत्यक्ष ऐकायला खुप आवडेल

  • @nalineeshinde8800
    @nalineeshinde880010 ай бұрын

    Aaj punha ekda mazya sadgurunchi aathvan karun dilit.....mazya sadguruna ani tumhala शतशः प्रणाम

  • @latasardesai1703
    @latasardesai17032 ай бұрын

    अतिशय सुंदर ऐकत रहाण्या सारख. खूप शिकायला मिळाले. अनेकदा श्रवण केले. धन्यवाद.

  • @madhurichande3965
    @madhurichande39652 жыл бұрын

    चपखल शब्द ,अचुक संवाद , मंत्रमुग्ध आवाजातील सहजतेने समजावण्यातुन मौनाच आकलन झाल .

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar87122 жыл бұрын

    खूप छा न. श्रवणीय. श्रीराम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ☘️🦋🕉

  • @dineshharad4139
    @dineshharad41394 ай бұрын

    खूपच सुंदर, मंत्रमुग्ध करणारी मंजुळ वाणी 🙏🏻

  • @anuj.h.kulkarni2826
    @anuj.h.kulkarni28262 жыл бұрын

    शब्द च नाही तुमच कौतुक करायला. खूप छान हा शब्द सुद्धा खूप छोटा आहे. खरच खुप छान

  • @meenaumachigi1239
    @meenaumachigi12392 жыл бұрын

    खूपच छान वाटलं ऐकून. अचूक,सुंदर शब्दरचना आणि ओघवती वाणी.सुंदर उदाहरणे. आवडले. धन्यवाद.

  • @archanadesai2547
    @archanadesai25472 жыл бұрын

    अप्रतीम धनश्रीताई..... अतीसुंदर विवेचन. आपलं मौनावरचं विवेचन अंतःकरणी भिडलं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. असंच विवेचन करत रहा आणि आम्हाला तृप्त करा. 😍😍🙏🙏🙏👏👏👏👍👍👍👌👌👌😀😀😀

  • @manishaphadke3988
    @manishaphadke39882 жыл бұрын

    निःशब्द .....अतिशय मधाळ वाणी आणि प्रचंड अभ्यास .. ऐकताना सुद्धा अंगावर काटा उभा राहतो

  • @anandsathe463
    @anandsathe4633 күн бұрын

    Dhanashree tai, mala tumchya kadun Bhagwadgeete madhil pratyek adhyayacha vivechan aikayla khup aawdel. Vinanticha vichar karava hi vinanti.

  • @shailasabnis7570
    @shailasabnis75702 жыл бұрын

    प्रत्यक्ष सरस्वती आपल्या वाणीला प्रासादिक गोडी आणि आपल्या बुद्धीला दैवी देणगी देऊन आमच्या सारख्या सामान्य माणसांसाठी पाठवीत असावी. हे आमचे भाग्य!

  • @ashwinipande4312

    @ashwinipande4312

    2 жыл бұрын

    खूप सुंदर उद्बबोधक..🙏

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne01242 жыл бұрын

    खुपच सुंदर वर्णन केले आहे, धनश्री ताई 🙏🙏🌹🌹📿😌

  • @rupalipatil6498
    @rupalipatil64982 жыл бұрын

    सगळ्या माहीत असलेल्या गोष्टी परंतु अतिशय योग्य आणि उत्कृष्ट पद्धतीने सांगितल्याबद्दल धन्यवाद🙏🙏 खूप आवडलं मस्त🙌🙌👌👌

  • @smitamulye8636
    @smitamulye86367 ай бұрын

    नमस्कार धनश्री ताई तुमचे सर्व vdo खुप सुंदर मनापासून आवडीने ऐकते.छान वाटते.

  • @srushtichinnawar3191
    @srushtichinnawar31912 жыл бұрын

    वाह खूप सुंदर...अभ्यासपूर्ण चिंतन मौना मागील गुढ अर्थ आज कळाला... धन्यवाद ताई

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane63487 күн бұрын

    Beautiful voice culture, to the point explanation, the extraordinary expression on face as always involved good Rather best quality thought process resulted in hee. Exposition

  • @alkalagad6245
    @alkalagad62452 жыл бұрын

    खुप च छान ताई मौन धरून किती फायदा होतो हे मला आज कळलं,👌👌👌💯

  • @mrunalgore5846
    @mrunalgore584610 ай бұрын

    किती छान सखोल माहिती मिळाली..तुमच्या बोलण्याची पद्धत..आवाजाची फेक फार फार छान..ऐकतच रहावे असे वाटते

  • @vaishalitalekar8750
    @vaishalitalekar8750 Жыл бұрын

    खूप प्रेम करतो ताई आम्ही तुमच्या वर.....अप्रतिम 😘😘

  • @ramakulkarni8187
    @ramakulkarni81872 жыл бұрын

    अभ्यासपूर्ण विवेचन मनाला मोहवून टाकणारी वाणी समजेल अशा भाषेत सांगणे सगळं छान सांगता.

  • @jyotishiwalkar9116
    @jyotishiwalkar91166 ай бұрын

    धनश्रीताई अप्रतिम व्याख्यान. मी सकाळी सव्वा तास पायी फिरते . तेव्हा मी हेडफोन वापरून तुमचं हे व्याख्यान ऐकलं. वारंवार हे व्याख्यान ऐकावं व मनात ते विचार साठवून आचरणात आणायला सुरूवात करावी असा विचार येतो. हे व्याख्यान मी नकळत मौनातच ऐकत होते व मनात आनंदीत होऊन निशब्द होत मनातच तुम्हाला दाद देत होते . आणि नंतर लक्षात आलं की हे तर मध्यमेतलं मौन! मौनाचे सगळे फायदे अतिशय सुरेख उदाहरणांतून तुम्ही समजावले आहेत. As usual तुमचं खूपच सुरेख व्याख्यान ऐकण्याचा योग आज आला. खूप धन्यवाद.

  • @purvadhoke3098
    @purvadhoke3098 Жыл бұрын

    वा!! खुपच सुंदर विश्लेषण केले आहे.. मौना बद्दल चा बोलका अभ्यास खूप सोप्या भाषेत मांडला.. धन्यवाद ताई... आपल्या पुढच्या व्याख्यानाची वाट बघत आहोत.

  • @sakshibhuwad9493
    @sakshibhuwad94935 ай бұрын

    प्रत्यक्ष सरस्वती नांदतेय वाणीत मॅडम तुमच्या 🙏मी दररोज एक व्याख्यान ऐकते तुमचं. खूप छान 💐💐

  • @ushabobhate8225
    @ushabobhate82252 жыл бұрын

    ह्याच्या पेक्षा चांगले समजावणे असू शकत नाही. 🙏🙏🙏🙏🙏 मधुर वाणी

  • @prasadhivarekar1250
    @prasadhivarekar12502 ай бұрын

    निःशब्द ... नतमस्तक अतिशय ओघवती वाणी. शब्दातीत ... .

  • @neeshakiran
    @neeshakiran2 жыл бұрын

    अनुपम, अप्रतिम, मौनावर बोलताना वाणीवरचे प्रभुत्व विशेष जाणवले पण एकंदरीत भाषेचा, वकृत्वाचा गाढा अभ्यास आहे निश्चितच.ऐकताना खुप आनंद दिलाय.खुप धन्यवाद.

  • @Pathak24sarit
    @Pathak24sarit2 жыл бұрын

    धनश्री ताई फारच छान 🙏🙏 अप्रतीम सुंदर व्याख्यान 👍

  • @manasijoshi517
    @manasijoshi517 Жыл бұрын

    खूप छान विवेचन धनश्री ताई. ऐकतच रहावे असे वक्तृत्व. सरस्वती देवीची असीम कृपा आहे..👌🙏🙏

  • @kalpanakhatu3123
    @kalpanakhatu31232 жыл бұрын

    अप्रतिम!अतिशय सुंदर!सहज, सोप्या पद्धतीने केलेल " मौन" या दोनच अक्षरं असलेल्या शब्दाचं विश्लेषण .धन्यवाद धनश्री ताई!!!!

  • @chitragarhwal4139
    @chitragarhwal41392 жыл бұрын

    आज 72वर वय झाल्यावर वाणी आणी मौन या दोनही गोष्टी बद्दल खूपच सुंदर ऐकायला मिळेल.धन्यवाद धनश्री

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar3142 жыл бұрын

    🙏🙏MADAM Apratim sangitale.khupch chan bolata.prabutva ahe tumche.👌👌👍👍👍👍👍👍🌷

  • @jayashreekulkarni2280
    @jayashreekulkarni2280 Жыл бұрын

    खूप खूप सुंदर विचार मौन बद्दल

  • @chandrikakatekar7209
    @chandrikakatekar72092 жыл бұрын

    खूप छान अनुभव.आपल्या ह्या निरूपण मुळे मौनाचे द्वंद्वव सुटले.खूप खूप आभार

  • @rajendradatar9668
    @rajendradatar96682 жыл бұрын

    परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी आणि मौन... अद्भुतम् विवेचनम्

  • @pa8104
    @pa81042 жыл бұрын

    धनश्री ताई अतिशय सुंदर रित्या आपण कथन केले तुम्हाला फार फार मनापासून शुभेच्छा

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 Жыл бұрын

    ऐकतच रहावे असे गोड बोलतात मी शुद्ध शाकाहार आहे माझे वय सत्तावन्न आहे मला वाटते तुमच्या घरची कामे करण्यास आवडेल कारण तुमचे ऐकून आनंद आहे तर तुमच्या सहवास सेवा मिळत असेल तर खुपच आनंद

  • @sandhyashende5993
    @sandhyashende5993Ай бұрын

    ताई, तुम्ही कधी ईतका अभ्यास करता? प्रत्येक प्रवचने तुमची अभ्यास पूर्ण असतात,.... खूप अभिमान वाटतो तुमचा

  • @nandakulkarni9224
    @nandakulkarni92242 жыл бұрын

    उत्तम उदाहरण देऊन , जे सांगायच आहे ते पटवून देण्याची हातोटी, शब्दावरचे प्रभुत्व , विषयाचा खोलवर अभ्यास , मनाला थेट भिडले..... अप्रतिम 👌👌

  • @archanadeshpande6576

    @archanadeshpande6576

    2 жыл бұрын

    खूपच गोड आवाज ऐकत राहावे अशी सुंदर वाणी सरस्वती आहे जिभेवर धन्यवाद

  • @mahadevkhalure6135
    @mahadevkhalure61352 жыл бұрын

    मनाच्या गाभाऱ्यात एक चांगले विचार रुजविण्याची सुंदर वाणी आपल्या जवळ आहे.साक्षात सरस्वती मुखातून वाणी उच्चारत आहे असे वाटते...खूप छान ताई...आमचे भाग्य अशी वाणी व विचार ऐकायला मिळते.

  • @rohinikulkarni8722
    @rohinikulkarni87222 жыл бұрын

    नेहमीप्रमाणे उत्तम व्याख्यान,, ओघवती वाणी, श्री सरस्वती ची कृपा आहे आपल्यावर,, खूप छान सांगितलंत ताई 👏👏👏👌👌🌹

  • @vasantigambhir649

    @vasantigambhir649

    2 жыл бұрын

    अप्रतिमच!धनश्री ताईंचे व्याखान ऐकून मौन च बाळागावेसे वाटते. मनापासून नमस्कार आणि धन्यवाद

  • @naynamali2298

    @naynamali2298

    2 жыл бұрын

    सुरेख

  • @sanjeevkavitake1661

    @sanjeevkavitake1661

    Жыл бұрын

    सुन्दर,अभिनंदन....ग्रामीण भागात आपले कार्यक्रम व्हावेत,

  • @truptigadkar86
    @truptigadkar862 жыл бұрын

    नमस्कार धनश्री मॅडम 🙏 ....विल्सन कॉलेज च्या वर्कशॉप नंतर आज तुमची मधुर वाणी ऐकायचे सौभाग्य प्राप्त झाले 🙂 तुमची वाणी म्हणजेच सरस्वती की सरस्वती म्हणजे तुमची वाणी असा संभ्रम माझ्या मनात तेव्हा ही निर्माण व्हायचा आणि आता ही निर्माण होतो कदाचित तेव्हा माझ्या मध्यम शक्ती ला शब्द सुचत नव्हते पण आता सुचत आहेत 😁. मौन साधण्याचा प्रयत्न मी गेली दीड वर्ष करीत आहे पण जेव्हा जेव्हा मी ठरवते मौन राहावे तेव्हाच जास्त बोलते. पण खरंच आज आषाढातल्या पहिल्या दिवसा इतकाच मौल्यवान दीन ठरला. तुमच्या ह्या व्हिडिओ ची लिंक पाठवून राधिकाने माझ्या वाढदिवसाला मला सरस्वती ची वाणी भेट केली. खरंच अमृततुल्य....ह्या पुढे मला शब्द सुचत नाहीत.

  • @user-kc6to5sb8s
    @user-kc6to5sb8s9 ай бұрын

    खुपच सुंदर , अप्रतिम वर्णन केल ताई... 👌👌👌

  • @padminipandit9806
    @padminipandit98062 жыл бұрын

    अप्रतिम आपली वाणी आणि ज्ञान. ऐकून खूप मौल्यवान काही मिळाल्या सारखे वाटते. धन्यवाद.

  • @supriyajagtap7267
    @supriyajagtap7267 Жыл бұрын

    Khupch sunder 👌.. thanks for the sharing... 🙏🌹🙏

  • @gauridumbre4181
    @gauridumbre41812 жыл бұрын

    Sweetness overloaded as usual.! 🌺🙇‍♀️🙏

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Жыл бұрын

    खुप छान . अगदी ऐकत रहावं असं वाटतं.पुन्हा पुन्हा ऐकल्यावर काही समजेल असं वाटतं.👌👌🙏🙏

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande3982 жыл бұрын

    तुमची वाणी शुद्ध आहे,अत्यंत मधुर आहे आणि तुम्ही जे काही अभ्यासून विचार मांडता ते ऐकत रहावेसे वाटतात! 🙏🙏 अशीच उत्तमोत्तम व्याख्याने आयोजित करण्यात यावीत आणि आम्हाला तुमच्या ज्ञानपूर्ण अमोघ वाणीचा अनुभव घेता यावा!🙏🙏खूप छान!🙏

  • @narendranehete8929

    @narendranehete8929

    11 ай бұрын

    ,,very sweet speech ,,

  • @anuradhavaidya8037
    @anuradhavaidya80372 жыл бұрын

    इतके सुंदर विवेचन ऐकुन निशब्द झाले , अनेक शुभेच्छा

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate24832 жыл бұрын

    Khup chan.mahiti dilit.. Dhanywad 🌹🙏

  • @prachidandavate
    @prachidandavate2 жыл бұрын

    अतिशय सुंदर ... शब्दच नाहीत वर्णन करायला. अप्रतिम .🙏🙏🙏

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar93732 жыл бұрын

    वा!!! मला एक व्यक्त ना करता येनारी भावना निर्माण झाली ... तुमच्या मुखा तुन मराठी भाषा .. अदभुत...

  • @user-wc7cf8kt4r
    @user-wc7cf8kt4r4 ай бұрын

    धनश्री ताई काय बोलावे समजतच.नाही एखादा आवडीचा पदार्थ कितीही खाल्ला.तरी मन तृप्त होत नाही पोट भरते पण मन भरत नाही तसे कितीही ऐकले तरी ऐकतच रहावे वाटते ओघवती वाणी ,प्रचंड आत्मविश्वास आणि प्रगल्भ बुध्दी आपले बोलणे संपूच नये असेच वाटते

  • @sushmashukla4112
    @sushmashukla4112 Жыл бұрын

    So beautiful and inspiring speech What deep study about Maun I feel like listening to 🙏🙏you

  • @ranjanabhalikar7563
    @ranjanabhalikar75632 жыл бұрын

    सौ. धनश्री ताई व्वा खूपच छान अतिशय सुंदर .. साध्या सोप्या आणि सरळ भाषेत अगदी मार्मिक भाष्य केले.. धन्यवाद 🙏

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar79612 жыл бұрын

    स्पष्ट व स्वछ मधुर वाणी, हार्दिक शुभेच्छा।

  • @sharmilaawati1115
    @sharmilaawati1115 Жыл бұрын

    आवाजात अप्रतिम गोडवा खरच खुपच छान गाढा आभ्यास धनश्री ताई 🙏🙏🌹🌹

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99288 ай бұрын

    I am mesmerised to listen to your speech on Bhag vat .What a capacity to analyse the words !God bless you !jai ho!🙏

  • @narendrapatil1324
    @narendrapatil13242 жыл бұрын

    अप्रतिम ,अगदी सोप्या भाषेत आणि अत्युत्तम उदाहरणांसोबत स्पष्टीकरण, खरच सुंदर🥰🥰🥰🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯

  • @gayatrinanote3322

    @gayatrinanote3322

    2 жыл бұрын

    🙏

Келесі