अक्षय आणि रचना रानडे सहजीवनाबद्दल | Respecting Boundaries | Ideal Family |

To contact Dr. Anuradha Harkare, Fill the google form and submit
Google Form Link
forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8
CA Rachana Ranade (CARR) is a Pune-based firm in finance management. CA Rachana Phadke Ranade tube channel has gained extreme popularity and helping lots of individuals in managing their finances.
CA Akshay Ranade is a professional partner as well as life partner of CA Rachana Ranade. This is the promo for the upcoming video which talks on the happy and content life of Mr. and Mrs. Ranade and highlights the importance of respecting each other’s boundaries for maintaining healthy relation.
============================================================
Dr. Anuradha Harkare
Counsellor & Psychologist
Dr. Anuradha Harkare is a Post Graduate in Counselling Psychology from Pune University. She also holds a Ph.D. in Physical Chemistry. She has been teaching since 1989 and runs ‘Mind Catalyst Study and Counselling Centre’ at Pune.
She has authored nine Psychology textbooks based on the Pune University syllabus such as मानसशास्त्राची पायाभरणी, सामाजिक मानसशास्त्राची ओळख, आरोग्य मानसशास्त्र, Foundations Of Psychology, and Introduction to Social Psychology, Positive Psychology, and Health Psychology, etc.
Apart from academic works, she has co-authored a Marathi book - 'फुलाला सुगंध मातीचा' with the interviews of successful personalities such as Dr. Anil Kakodkar, Adv Ujjwal Nikam, Mrunal Kulkarni, Sachin Tendulkar, and Shreya Ghoshal.
She wrote a column named 'मोठ्यांचं बालपण' in Marathi weekly “Zee Marathi- Disha”.
OUR TEAM (Social Links)
* Video Editor : www.hr7production.com/
/ hrpro.duction (Rohit Habbu)
#rachanaranade #CARR #akshayranade

Пікірлер: 162

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar153510 ай бұрын

    नविन पिढीतील एवढी शिस्त असलेले पहिलेच जोडपे पहायला मिळाले. तुमच्या भावी जिवनाला शुभेच्छा🎉

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni10 ай бұрын

    Millennial म्हणून सांगणाऱ्या तरुण पिढीला स्वतः च्या वागणुकीने , सर्वच बाबतीत आदर्श म्हणता येईल अशी , ही जोडी. .. त्यांच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभेच्छा . Complimentary - परस्पर पूरक असे सहजीवन ह्याचा एक वस्तुपाठच . " व्यवस्थापनाच्या" अनेक बाजू ह्या जोडप्याच्या उदाहरणाने सर्वांसमोर आणल्याबद्दल , डॉ अनुराधा ह्यांचे मनापासून अभिनंदन...

  • @smitav1825
    @smitav182510 ай бұрын

    कुटुंब व प्रोफेशन याचा सुरेख मिलाफ करून आयुष्य कसे जगायचे याचे सुंदर उदाहरण आपण दिले. त्याबद्द्ल आपणास धन्यवाद. परंतु यामागे या दोघांच्या आई वडिलांचे संस्कार हेही तेवढेच महत्वाचे आहेत. दोहेही आपल्या kshetra मध्ये एवढे प्रविण असूनदेखील आपल्या कुटुंबाला व मुलाकडे तेवढ्याच प्रमाणात लक्ष देतात याबाबत त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. या आदर्श कपल ला त्याच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @mohanjoshi3476
    @mohanjoshi347610 ай бұрын

    Mala वाटते हे पहिलेच उदाहरण मी ऐकले आहे.इतके छान नाते दोघांमधले.नक्की ह्या दोघांनी काहीतरी पुण्या मागील जन्मी केलेले असावे.हे दोघं ह्याजन्मी सुधा लोकांना अर्थ साक्षर करून करतायेत आणि ते आमच्यासाठी करत राहोत कारण आम्हालाही त्याचा खूप फायदा होत आहे हे मी प्रांजळपणे कबूल करतो. ईश्वर अपणा दोघानाही दीर्घ आयुष आणि सक्षम आरोग्य देवो हीच प्रार्थना.❤

  • @user-ul7nj8ry5y
    @user-ul7nj8ry5y10 ай бұрын

    किती समजूतदार आहेत रानडे सर. मला फार सर्वांचे कौतुक वाटत. आदर्श कुटुंब आहे.

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan945710 ай бұрын

    Some people are blessed.... you can say this couple Rachana & Akshay are one among them... रचना रानडे ना पाहावे व दिवसाची योग्य सुरवात...मधुर वाणी.. उत्तम व्यक्तिमत्त्व ... सखोल अभ्यास... उत्तम सादरीकरण... आता मी अक्षयना ऐकतोय किती समजूतदारपना आहे......God bless both🙏🙏🙏🙏

  • @anujabal4797
    @anujabal47979 ай бұрын

    उत्तम आणि योग्य विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद व्यावहारिक आहेत सहज अमलात आणण्यात सोपे आहेत पुढील वाटचालीसाठी रानडे सर यांना खूप शुभेछ्या

  • @rekhahardikar1346
    @rekhahardikar13469 ай бұрын

    खरंच , आदर्श कुटुंब आहे. खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कुटुंबाकडून तरूणांनी.

  • @minalmapuskar951
    @minalmapuskar9519 ай бұрын

    अक्षय सर आणि रचना मॅडम हॅट्स ऑफ.. तुम्ही आयुष्यात उच्च शिक्षण आणि व्यवसायातून अर्थार्जन स्वतः पुरते मर्यादित न ठेवता आपल्या बरोबर सामाजिक बांधिलकी आर्थिक साक्षरता साधत आणि रचना मॅम् म्हणजे आत्ताच्या युगातील दशभुजेला ही लाजवेल अशी प्रचंड मेहनत आणि बुद्धिमत्तेची जोड नवर्‍याची साथ त्यातून ज्यांनी आपल्याला घडवलं त्याची जाणिव आणि पुढच्या पिढीने त्यातून कसा बोध घ्यावा हा आदर्श तुमच्या सहवासात येणाऱ्यास आयुष्यात सुखी होण्यासाठी परिस स्पर्श आहे. तुम्हा दोघांच्या नात्याने दाखवून दिले की कुटुंब आदराने, प्रेमाने हाताळण्याची जागा आहे आणि "अहंकार" स्वाभिमान हे आवश्यकते नुसार घराबाहेर दाखवण्याची जागा आहे. आर्थिक साक्षरते बरोबरंच कौटुंबिक भावनांचा आदर, कर्तव्य, आणि तितक्याच सहजतेने जबाबदारी ने वागत खेळकर आनंदी वृत्तीने घर, ऑफिस सांभळणं या साठी खूप कौतूक आहे. सर्वच बाबतीत तुम्हां दोघांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ❤❤ तुमचा प्रत्येक फाॅलोअर फायनान्शियल इंडिपेंडंट झाला तर सगळ्यात मोठ्ठं यश वेगळं असूच शकत नाही.

  • @PsychologySundays

    @PsychologySundays

    9 ай бұрын

    Well said .💯

  • @sanketgaming5904
    @sanketgaming59049 ай бұрын

    रचनाताइ स्वतः परिपूर्ण आहे आणी सर देखील अप्रतिम जोडपं made for each other

  • @kirankalbande3179
    @kirankalbande317910 ай бұрын

    Best example of an ideal husband and good human being ❤

  • @user-um9rb5gp6m
    @user-um9rb5gp6m9 ай бұрын

    अक्षय , खूप छान वाटलं तुझे विचार ऐकताना. तुम्हा सर्वांना आपल्या सर्व परिवाराकडून ❤. दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.🎉🎉

  • @umanatu2825
    @umanatu282510 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत!! छान प्रश्न व त्यांना नेमकेपणाने दिलेली उत्तरे!! मुलाखतीतला अक्षयचा सच्चेपणा ,जोडीदार म्हणून एकमेकांबद्दल तसेच परस्परांच्या आई-वडिलांबद्दल असलेला आदर हे सर्वच अनुकरणीय !! रचना खूप छान शिकवते असं आजच मला माझी नात म्हणाली,जी काही वर्षांपूर्वी तिची विद्यार्थिनी होती!! एका छान आदर्श कुटुंबाची कहाणी मनाला खूप आनंद देऊन गेली!!

  • @najeedgour549
    @najeedgour54910 ай бұрын

    अप्रतिम मुलाखत! आधीच मी रचना मॅडम चा फॅन होतो आणि आता सरांचं देखील फॅन झालो, खूपच सुटसुटीत आणि नेमकी उत्तर दिलीत सर! 👌👌👌

  • @prajaktapuranik9383
    @prajaktapuranik938310 ай бұрын

    खूपच व्यवस्थितपणे जीवन,मूल व आई वडील यांचे योग्य वयात वेळ देणे महत्वाचे असते जे आजचे कपल देत नाही‌ खूप शुभेच्छा सर व रचना य

  • @madhurapatil1413
    @madhurapatil141310 ай бұрын

    मे रचना चे सर्व व्हिडिओ पाहते. त्या दोघांमधील समजूतदारपणा, कामाचीच काय even मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा त्यांनी दोघांनी वाटून घेतली आहे. ऐकून खूप छान वाटल. Couples नी जर अश्या प्रकारे एकमेकांना समजून एकमेकांशी वागले तर प्रत्येकाचे कौटूंबिक जीवन खूप आनंददायी असेल असे मला वाटते. आमच्या नात्यात फक्त जॉब एवढीच माझी जबाबदारी आणि बाकी सर्व तू बघायचे म्हणजे बाकीचे सर्व कामे मुलांचे सर्व घरकाम ही तुझी जबाबदारी अशी जर नवऱ्याची भूमिका असेल तर काय करायचे ते सांगा. आणि मुलांच्या बाबतीत तुमचा सल्ला हवा असेल तर तुम्हाला कसा contact करायचा ते पण सांगा.

  • @PsychologySundays

    @PsychologySundays

    5 ай бұрын

    To contact Dr. Anuradha Harkare, Fill the google form and submit Google Form Link forms.gle/z5wxvGom1N8pZSZA8

  • @Dr_Kulkarni
    @Dr_Kulkarni9 ай бұрын

    अरे वा अभिनंदन .. एक लाखाच्या वर views झालेत. खरंच लाख मोलाच्या गोष्टींबाबत संवाद साधला आहे तुम्ही. आपल्या दोघांचेही पुनश्च अभिनंदन

  • @rameshshirodkar5783
    @rameshshirodkar578310 ай бұрын

    हा व्हिडिओ खूप छान होता. आणि त्यात आर्थिक,कौटुंबिक,आणि व्यावसायिक जीवनातील समतोल कसा राखता येतो हे चांगल्या पद्धतीने सांगितले.

  • @vaishaliparadkar9117
    @vaishaliparadkar91179 ай бұрын

    अतिशय उत्कृष्ट मुलाखत.. घराघरात प्रत्येकाने ऐकण्यासारखी... प्रत्येक आईवडिलांना तुमच्या दोघांसारखी समजुतदार... हुशार... कुटुंब प्रेमी... थोरांचे आदर करणारी... आणि जमिनीवर पाय असणारी लेकरे मिळोत अशी सदिच्छा... तुमचा उत्तम रचनेचा... भक्कम संसार अक्षय प्रेमात नांदो... 😍

  • @PsychologySundays

    @PsychologySundays

    9 ай бұрын

    क्या बात है !

  • @purushottamtayade3812
    @purushottamtayade381210 ай бұрын

    तुम्ही कमवता किती ? तुम्ही कमविलेले बचत किती करता ? हे वाक्य फार छान 🌈✔️💯

  • @vaishaligore6818
    @vaishaligore681810 ай бұрын

    Most imp is both of them are economically independent and their parents too.

  • @Prafullit0
    @Prafullit09 ай бұрын

    खूप छान, अनुराधा हरकरे. नव्या पिढी साठी खूप काही होत. छोट्या investmwnt मोठे returns. आणि collaberation matters. Makes difference

  • @sushamamarathe2489
    @sushamamarathe248910 ай бұрын

    छान interview. रचना रानडें ह्यांचा सुद्धा interview बघायला आवडेल

  • @wellnesssharad

    @wellnesssharad

    9 ай бұрын

    Ho

  • @naushabahunnargi4022
    @naushabahunnargi402210 ай бұрын

    खुपच छान new generation ला उत्तम धडा आहे. करियर व फॅमिली कसे mentain करायचं.thank you beta

  • @NUPUR-t3e
    @NUPUR-t3e10 ай бұрын

    This is very rare today to see such a beautiful and disciplined couple.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut573310 ай бұрын

    खूपच छान आहे विदियो.आवडला..प्रोफेशन व कुटुंब यांचा सुरेख मेळ घालून आयुष्य सुंदर जगता येते याचा उत्तम पाठ मिळतो..सरांना व mam तुम्हाला धन्यवाद..👌👌👍

  • @dabholkarmahesh7048
    @dabholkarmahesh704810 ай бұрын

    खूप छान.... Sunday ज्ञांनाचा गेला.. मनाला चांगला खुराक मिळाला.. उत्तम bonding

  • @ashwinithite5222
    @ashwinithite52228 ай бұрын

    सीए.अक्षय व सीए रचना अतिशय सुंदर इंटरव्यू,एक आदर्श कुटुंब, एकमेकांना परस्परपुरक ,आदर्श पतीपत्नी प्रत्येकाने ही मुलाखत जरूर ऐकावी.एडजेस्टमेंट कशी करावी,कुठेही इगोइस्टीक व्ह्यू नाही मेड फॉर इच अदर हॅट्स ऑफ यु बोथ .🎉🎉🎉🎉

  • @swatisaoji1966
    @swatisaoji196610 ай бұрын

    करिअर आणि संसार सांभाळण्याचे अतिशय उत्तम मार्गदर्शन आपण केलय. 👍👍💐💐🙏🙏

  • @manthanbamane9753
    @manthanbamane97539 ай бұрын

    नमस्कार सर, खरोखर सरांची मुलाखत खूप आवडली

  • @priyankapardhi1788
    @priyankapardhi178810 ай бұрын

    Khup chhan episode hota. Khup Kahi shikayla milal.

  • @vasubhardwaj1
    @vasubhardwaj110 ай бұрын

    Must watch video Thank you Akshay sir for sharing valuable inputs !!

  • @josephineathaide7368
    @josephineathaide736810 ай бұрын

    छान मुलाखत झाली. धन्यवाद

  • @supriyasathe5165
    @supriyasathe516510 ай бұрын

    Sir ,Navin generation sathi khup inspirational ahe tumchi mulakhat👌👍

  • @arunapotharkar501
    @arunapotharkar5019 ай бұрын

    खूपच छान.... उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभकामना..

  • @varshakulkarni9854
    @varshakulkarni985410 ай бұрын

    खरंच खुप उत्तम माहिती रचना मॅडमच्या व्हिडिओजमधुन मिळते आहे. तुम्हा दोघांना खुप खुप धन्यवाद!!🙏

  • @poojakarekar37
    @poojakarekar3710 ай бұрын

    खूप छान प्रश्न आणि खूप छान उत्तरे दिली. एकूण मुलाखत उत्तम झाली.🙏

  • @sanjaybirhade2552
    @sanjaybirhade255210 ай бұрын

    Very nice & helpful information & interview, Thanks Mam.😊😊

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale26099 ай бұрын

    खूप वेगळे आणि उपयुक्त अनुभव ऐकायला मिळाले. फक्त एकच कळकळीची विनंती - प्रेक्षकांचा उल्लेख तुम्ही दर्शक असा करता. (बरेचजण अशी चूक करतात. दर्शक म्हणजे दाखवणारे तर तुम्ही आहात.) तर ही चूक टाळलीत तर छान होईल. बाकी मुलाखतकाराची भूमिका तुम्ही मस्तच निभावता. अशाच मुलाखती घेत राहा. हार्दिक शुभेच्छा !

  • @PsychologySundays

    @PsychologySundays

    9 ай бұрын

    हो, यापूढे नक्कीच लक्षात ठेवेन.

  • @chitrashahapurkar3945
    @chitrashahapurkar394510 ай бұрын

    उपयुक्त मुलाखत,🙏

  • @anaghapuranik5305
    @anaghapuranik530510 ай бұрын

    Khubch chan.thanks sir for sharing your valuable time and thoughts.

  • @supriyanatu5113
    @supriyanatu51139 ай бұрын

    Khup chhan interview n informative too

  • @ShrutikaVeer-pk6vt
    @ShrutikaVeer-pk6vt10 ай бұрын

    Wow ky mst nvra Ani sasu sasarepm ,mhnunch rachna itki sunder hasat aste khuuup chhan ase lok pratyek sunela milo

  • @anjalikulkarni2288
    @anjalikulkarni228810 ай бұрын

    खूपच उपयुक्त मुलाखतीतून मार्गदर्शन केले

  • @snehajoshi8223
    @snehajoshi82239 ай бұрын

    खूपच सुंदर मुलाखत.

  • @snehaldb
    @snehaldb10 ай бұрын

    छानच

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar7969 ай бұрын

    So helpful thanks sir🙏

  • @krishnavatandar3363
    @krishnavatandar33639 ай бұрын

    सुंदर मुलाखत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करायला आवडेल 😊

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar594410 ай бұрын

    हा व्हिडीयो जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोहोचावा🙏🙏

  • @amolshree100
    @amolshree10010 ай бұрын

    Conclusion लाख मोलाचे वाक्य🎉🎉

  • @swatims2010
    @swatims20109 ай бұрын

    Such a grounded n sorted person...nice interview

  • @milindmilind1567
    @milindmilind15679 ай бұрын

    Though highly qualified, they give importance to the values,and this is the most ideal example for all young carriier minded people, very nice interview so thanks to Ranade sir and Anuradha Madam

  • @PsychologySundays

    @PsychologySundays

    9 ай бұрын

    Ture.. lot of things to take from the couple. Thank you .

  • @mrunalkhamankar2895
    @mrunalkhamankar289510 ай бұрын

    Thank you mam

  • @rahulkanojia1614
    @rahulkanojia16148 ай бұрын

    खूप खूप छान मुलाखत, सुंदर, मुलाखत घेणाऱ्यानी छान प्रश्न विचारले आहे

  • @appasahebmagdum1414
    @appasahebmagdum14149 ай бұрын

    Khup Chan..

  • @mukulvaidya8194
    @mukulvaidya819410 ай бұрын

    God Bless you..our best Wishes 🙏

  • @user-se1em7si2t
    @user-se1em7si2t10 ай бұрын

    Thank you

  • @aparnalad6207
    @aparnalad620710 ай бұрын

    असेच आहे जिवन. सगळे नोकरदार couples help for each other.

  • @dowhatyou_love
    @dowhatyou_love9 ай бұрын

    Very informative vedio. Thanks muchhh

  • @anilkudale673
    @anilkudale67327 күн бұрын

    योग्य मार्गदर्शन

  • @shobhadishes3840
    @shobhadishes38407 ай бұрын

    अक्षय सरांनी खूपच छान मुलाखत दिली भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @avinashthorat237
    @avinashthorat2379 ай бұрын

    Just beautiful keep it Sir

  • @poojapethe6213
    @poojapethe62139 ай бұрын

    Khupach Sunder mulakhat ghetali n baryach goshti jya sukhi ayushyasathi awashyak aahet tya aaj punha ekada kalalya. God Bless the couple Akshay n Rachana!🍫💐💕

  • @bharatikulkarni7960
    @bharatikulkarni79608 ай бұрын

    अत्यंत सुंदर संवाद.

  • @prabhakarshete680
    @prabhakarshete6809 ай бұрын

    खूपच छान मुलाखत.

  • @prathameshjoshi6899
    @prathameshjoshi689910 ай бұрын

    Very good and informative video Keep it up madam 🎉

  • @vijayabhagat8182
    @vijayabhagat818210 ай бұрын

    Kupc chan video hota👌👍

  • @jayantdeshmukh4167
    @jayantdeshmukh41679 ай бұрын

    The best conversation

  • @milindmilind1567
    @milindmilind15679 ай бұрын

    Zakas, Really made for each other, though highly

  • @psthete
    @psthete10 ай бұрын

    Excellent.Ideal couple.I always see their You tube channel.Please also interview Rachanaji some other day.Thanks.

  • @aneetapatil3566
    @aneetapatil356610 ай бұрын

    खूप छान.

  • @sushmajoshi6235
    @sushmajoshi623510 ай бұрын

    Waah khup khup maja ali तुमचं संभाषण ऐकून

  • @electronics36
    @electronics3610 ай бұрын

    Very supportive , humble , honest , appreciative of wife.

  • @chindhamarathe6034
    @chindhamarathe603410 ай бұрын

    Thank's Madam

  • @pallavipatil6503
    @pallavipatil65039 ай бұрын

    खूपच छान मुलाखत

  • @neelamsrivastava2314
    @neelamsrivastava23149 ай бұрын

    Great encouraging interview.

  • @nilimagune9258
    @nilimagune92589 ай бұрын

    अतिशय उत्तम मुलाखत

  • @varshapagade8518
    @varshapagade85189 ай бұрын

    समजून घेणारा life partner भेटण्यासाठी नशीब लागतं. आ णि तुम्ही दोघेही नशिबवान आहात.

  • @diptikulkarni1335
    @diptikulkarni133510 ай бұрын

    खूपच सुंदर

  • @meenakshidangle3362
    @meenakshidangle33628 ай бұрын

    खूपच छान प्रतेक उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन खूपच छान उत्तरे दिली

  • @songslovers3878
    @songslovers38789 ай бұрын

    अप्रतिम 👌

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar53379 ай бұрын

    Very nice We got good information

  • @rohiniwalimbe2665
    @rohiniwalimbe26658 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली.

  • @anushkabivalkar1753
    @anushkabivalkar17538 ай бұрын

    खूपच छान माहिती

  • @umahalwe2808
    @umahalwe280810 ай бұрын

    Khup chan sahajivan

  • @manjirimehendale1619
    @manjirimehendale161910 ай бұрын

    Maid for each other couple . Akashay Rachana asech mastt raha majet raha

  • @AsmitaBanedar-pi4cx
    @AsmitaBanedar-pi4cx10 ай бұрын

    छान👌👌

  • @wellnesssharad
    @wellnesssharad9 ай бұрын

    Khup chhan 🎉🎉❤❤

  • @mangaleshdoke1592
    @mangaleshdoke15928 ай бұрын

    Apratim 🤟

  • @vkbg4572
    @vkbg45727 ай бұрын

    अप्रतिम

  • @sandhyabhutkar126
    @sandhyabhutkar1269 ай бұрын

    Made for each other ❤

  • @PRANIL462
    @PRANIL4629 ай бұрын

    खरचं ❤RR ने finance बद्दलची शिस्त लावली ...

  • @vandanadamle7673
    @vandanadamle767310 ай бұрын

    अतिशय प्रगल्भ.फारच छान.

  • @bestotpmovies4626
    @bestotpmovies462610 ай бұрын

    Great 🎉🎉🎉🎉

  • @komalchipade7917
    @komalchipade79177 ай бұрын

    Khup chan 😊

  • @poshtikjeevan365
    @poshtikjeevan3658 ай бұрын

    khupch chan . rachana mam chya family na khup dhanyawad

  • @vichardharayt9933
    @vichardharayt99339 ай бұрын

    खुपच छान सर❤❤❤

  • @milindparalkar9911
    @milindparalkar991110 ай бұрын

    Great

  • @user-gr8ws8rv6c
    @user-gr8ws8rv6c7 ай бұрын

    आपण सौ रानडे यांची मुलाखत यांना विचारले त्या प्रश्नांवर आधारित घेतली तर मला जास्त उपयुक्त ठरेल कारण मी माझ्या मुलीच्या एंगल नी विचार करु इच्छितो. धन्यवाद

  • @SaarangP_007
    @SaarangP_00710 ай бұрын

    Nice interview 👍🏻✌🏻

Келесі