विठ्ठल विष्णूचा अवतार नाही...| Bharat Patankar | MaxMaharashtra

#bharatpatankar #vitthal #pandharpur #pandharichivari #caste #castism #maxmaharashtra
सर्वजातीधर्मीय संतांची परंपरा लाभलेला, जाती कूळ अप्रमाण मानणारा विठ्ठल नक्की आहे कोण? कशी निर्माण झाली वारीची परंपरा? जाणून घ्या डॉ. भारत पाटणकर यांच्या या व्हिडीओतून…
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 408

  • @mvprcys
    @mvprcys6 күн бұрын

    आमच्यासाठी विठ्ठलाचे भक्त असलेली आमची सर्व जाती जमातींची संत मंडळी यांचा शब्दच अखेरचा आणि या सर्व संतांच्या वांग्मयामध्ये विठ्ठल हे विष्णूचे स्वरूप असल्याचे सांगण्यात येते!! त्यामुळे विठ्ठल हे विष्णूचे श्रीकृष्णाचेच स्वरूप आहे!! जय हरी विठ्ठल🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @kshri1
    @kshri17 ай бұрын

    विठ्ठलाच्या मूर्तीच्या हातात शंख आणि कमळ आहेत जे विष्णूचेपण हातात असतात तरी हा म्हणतो विठ्ठल विष्णूचा अवतार नाही

  • @RAMKALE-fo9eb
    @RAMKALE-fo9eb21 сағат бұрын

    संताचे वाड्मय ,अभंग हाच सर्व मान्य पुरावा आहे. कृष्ण रूपी श्री पांडुरंग , विठ्ठल हेच महाराष्ट्र चे दैवत आहे. तुमचं मत तुमच्या जवळ ठेवा प्रसिद्ध मिळवणे हाच प्रयत्न.

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g11 күн бұрын

    प्रत्येक ज्ञानी ( ? ) आणि तथाकथित इतिहासकार वेगवेगळ्या theories मांडत असतात . ज्यांची पांडुरंगावर श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांनी अशा लोकांचे बोलणे मनावर घेऊ नये .

  • @lalitwadekar6499
    @lalitwadekar64997 ай бұрын

    आम्ही मंदिरात जातो व शांतपणे पाया पडतो व घरी येतो . आमच्या मनात कधीही हा माणूस बोलतोय ते विचार येत नाहीत . आता हा विडिओ बघितल्या नंतर हे प्रश्न असतात ह्याची जाणीव झाली . आता हे प्रश्न माझ्या मनात घोळायला सुरवात झाली . नंतर हाच माणूस असे विचार करू नका समाजात एकोपा ठेवा असे सांगायला पुढे असतील . हे असे समाजात प्रश्न निर्माण करणे ही ह्यांची गरज आहे .

  • @jaimineerajhans9897

    @jaimineerajhans9897

    5 күн бұрын

    You go to temple as usual .keep your mind clean

  • @user-wx3wx5os3x

    @user-wx3wx5os3x

    5 күн бұрын

    तुमच्या सारखे लोक समाजात भांडण लावतात राम कृष्ण हरी

  • @amarbavachkar2387
    @amarbavachkar23877 ай бұрын

    काहीही असो अठरा पगड जात एक करतो, ते हि आजच्या काळात. समता, बंधुता, आणि बरेच काही खरंच खूप छान संकल्पना असावी... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल..

  • @dhananjaykamble8945
    @dhananjaykamble89458 ай бұрын

    भारत पाटणकर यांचे मनापासून आभार. अतिशय पायाभूत अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. पंढरपूरचा विठ्ठल बिरूदेव या दैवतांचे मूळ स्वरूप हे सर्वात मोठें देवस्थान आहे. काशी विश्वनाथ पेक्षाही वरचे स्थान असलेले आमचे दैवत आहे.

  • @sopantaware3521
    @sopantaware35217 ай бұрын

    जो वेदांनाही नाही कळाला तो बुद्धिजीवी लोकांना काय कळणार

  • @MahendraMVaze
    @MahendraMVaze7 ай бұрын

    पुराव्याशिवाय नुसत्या वल्गना आहेत. नुसती थिअरी मांडून काही सिद्ध होत नसतं

  • @kamlakarmudras2199
    @kamlakarmudras21998 ай бұрын

    संपुर्ण माहिती मध्ये या माणसाने एकाही पुरावा सांगितला नाही की भगवान विठ्ठल विषाणूंचा awatar नाही

  • @sumitsingyadav8558

    @sumitsingyadav8558

    4 күн бұрын

    Time pass kartoy 😅laksh vedhnyasathi ,ha ky pahala gelta 😅😂

  • @user-tg9ju3ju7q
    @user-tg9ju3ju7q8 ай бұрын

    झाला महार विट्ठल ☝️💯

  • @JkMaske-rx9qi
    @JkMaske-rx9qi7 күн бұрын

    हेच ऐकायचं राहीलं होतं जय हरी विठ्ठल

  • @subh2173
    @subh21738 ай бұрын

    लाखो लोक श्री विठ्ठल ना नवस करतात घ्या माहिती

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i6 күн бұрын

    तुम्ही आता जे स्वतःला बौद्ध म्हणवून घेत आहेत ते पूर्वी बौद्ध नव्हते, बहुतांश ब्राह्मण समाजातील अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता, हेच वास्तव आहे.... दलाई लामा यांनी नेहमीच अभ्यासपूर्ण निवेदने दिली आहेत.....

  • @hellofitness7862

    @hellofitness7862

    3 күн бұрын

    Me swatah. Boudh aahe

  • @chandrashanker6204
    @chandrashanker62046 күн бұрын

    विष्णूचा अवतार च आहे...जसा अवतार तस रूप आहे. उगाच मनात संभ्रम उभा करू नये ही विनंती. 🌹🙏

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr8 ай бұрын

    विठ्ठल आणि शंकर भगवान एकच आहेत . संत नामदेव नी सांगितले . सर्व देव एकच आहेत💐🙏

  • @Kaustubh6161
    @Kaustubh61615 күн бұрын

    भेदाभेदमते भ्रमाचे संवाद| आम्हां नको वाद त्यांशी देऊ|| ~ संत तुकाराम महाराज

  • @nileshjadhav4671
    @nileshjadhav46717 күн бұрын

    हिंदू देवी देवता बद्दल हा नवीन स्कॅम चालू आहे

  • @saurabhm4545
    @saurabhm45458 ай бұрын

    Khandoba, Biroba, Dhuloba, Vithoba he Pastorial Deities ahet Deccan platue region chya. Excellent Analysis Sir👌👌🙏🙏

  • @MM-ue4ol

    @MM-ue4ol

    8 ай бұрын

    …But a slight correction all pastoral deities carries weapons except Vitthal. Rather all these deities are lokdevta.

  • @makrandpawar7408
    @makrandpawar74088 ай бұрын

    नुसत्या वाला गाना आहेत शस्त्र नाही विष्णूचा अवतार नाही विठ्ठल म्हणजे कोण आहे याचा अर्थ विठ्ठलाच्या नामामध्ये सामावलेला आहे पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलू नये आशा वल्गना करणारे यांची अवस्था गाढवाच्या अंगाला चंदन आणि आंधळ्या पुढे दिवा लावल्याप्रमाणे असते

  • @dattarambarve9936

    @dattarambarve9936

    8 ай бұрын

    100 percent carect 🌹♨️

  • @Myfamilyhappyfamily522
    @Myfamilyhappyfamily5228 ай бұрын

    हाथ कंबरेवर ठेवून उभी असलेली मूर्ती. मग शस्त्र कुठे धरणार. काहीपण खोड्या 75 वयात.

  • @user-es8vc2zt1b
    @user-es8vc2zt1b5 күн бұрын

    संत क्षेष्ठांनी जे लिहून ठेवले आहे, त्यावर विश्वास ठेवावे की तुमच्या वर ठेवू . राम कृष्ण हरी

  • @UmeshMate-pv2cy
    @UmeshMate-pv2cy7 ай бұрын

    खूप माहितीपूर्ण विश्लेषण जे नैसर्गिक व भौगोलिकदृष्ट्या शोधलेल्या कारणांमुळे विठ्ठल मूर्ती आणि प्रार्थना स्थानाचे खरे सत्य विषद केले जाते.

  • @sachin__tone
    @sachin__tone8 ай бұрын

    याची दाढी करायला सगळ्यांनी पैसे पाठवा.

  • @sumedhkhandare8163
    @sumedhkhandare81638 ай бұрын

    तथागत भगवान बुद्ध च आहे100%

  • @king-mv3li

    @king-mv3li

    8 ай бұрын

    Purave dya

  • @nareshpawar3379

    @nareshpawar3379

    4 күн бұрын

    अहो तिथे विहारावर पाली भाषेत लिहिलेले आहे. ते बामणानी प्लस्टर करून बुजवले आहे.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi14368 ай бұрын

    हे लोक स्वतःला सर्वज्ञानी समजतात आणि आपल्याला हवे ते सोयीस्करपणे पसरवतात. शस्त्र असलं तरच तो देव असतो कां? पण हे म्हणतील ते खरं!

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode25818 ай бұрын

    जय विठ्ठल बिरदेव,जय धनगर.

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde88397 ай бұрын

    खर खर बोलाना सर .पुरावे तेथेच आहेत.तुम्ही सुद्धा लोटांगण घातल.धन्यवाद.

  • @MM-ue4ol
    @MM-ue4ol8 ай бұрын

    Book name: Myths and Realities Writer: D D Kosambi.

  • @punedchormale1343
    @punedchormale13436 күн бұрын

    जाऊद्या साहेब काय फरक पडतो पण जेव्हा विठ्ठलाचा गजर केला जातो तेव्हा राम कृष्ण हरी म्हटले जाते. आणि राम कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत. तत्व एकच आहे आणि आमच्यासाठी विठ्ठल हे विष्णूच आहेत राहिला प्रश्न तुमचा तर तुम्ही कालही भुंकत होता, आजही भुंकत आहात आणि उद्याही भुंकाल त्यात काही वाद नाही.जर तुम्हाला वाटत असेल ते बुद्ध आहेत तर आता संपूर्ण मंदिर पूर्वीच्या सारखं बनवलं आहे तिथे जाऊन ASI ला sarve करायला लावा अस बोलून लोकानमध्ये भ्रम उत्पन्न करू नका.राम कृष्ण हरी ❤🚩🙏

  • @subh2173
    @subh21738 ай бұрын

    या देशात जगात तर्क वितर्क मांडणारी लावणारे काय कमी नाहीत याची आधी ही आता ही याच्या पुढे ही लगे रहो 😂

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga64258 ай бұрын

    Pandurang is Buddha Guided By Dr Babasaheb Ambedkar Read Volume 17 Part 3 🤠📢🌹🫂

  • @D.K.12342.

    @D.K.12342.

    6 күн бұрын

    बाबासाहब ने ये भी कहा है सारेभारती येहि के है कोई बाहरसे नही आया जय बाबा साहब कि 🙏🙏

  • @nareshpawar3379

    @nareshpawar3379

    4 күн бұрын

    ​@@D.K.12342.सिर्फ आर्य लोग बाहर से आये है यह भी बाबासाहाब ने कहा है.

  • @D.K.12342.

    @D.K.12342.

    4 күн бұрын

    @@nareshpawar3379 बाबा साहबकी किताबे ठिकसे पडो पडणे नही आता तो kbt कि sanatan समीक्षा देखे

  • @user-kj6fw8my5w
    @user-kj6fw8my5w8 ай бұрын

    Great Logical Speech sir,Dr. Bharat Patankar. I request to you Sir, please expose Dr.Gail Amvate thought of India. Thanks. JAI Bhim Namo Buddhai.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune73666 күн бұрын

    बिरोबा,शिंग्रोबा, विठोबा, खंडोबा,हसोबा इत्यादी अनेक देव हे धनगर होते.ज्या प्रमाणे अंबाबाई ला महालक्ष्मी समजायला लागले त्याप्रमाणे विठोबा ला कृष्ण किंवा विष्णु समजायला लागलेत.कथा सुध्दा खोट्या रचल्या जात आहेत.आजुनही धनगरांना देवच मानले जाते

  • @amitpujari124
    @amitpujari1248 ай бұрын

    कोण पण उठतंय आणि हिंदू देव देवतंच्या बद्दल बोलतय काय चाललंय हे बाकीच्या धर्माचा देवांबद्दल जर बोलायला चालू केल तर काय होईल याबद्दल विचार करायला पाहिजे

  • @user-ky1hl4nc9n

    @user-ky1hl4nc9n

    8 ай бұрын

    तुम्ही सत्य का पचून घेत नाही

  • @thesouloflife.9318

    @thesouloflife.9318

    8 ай бұрын

    T lavdya ithe sarvacha anciently hindu ahe jain Sikh navbodha

  • @yashvantB

    @yashvantB

    8 ай бұрын

    Tyach Dukan band hoel na

  • @king-mv3li

    @king-mv3li

    8 ай бұрын

    ​@@user-ky1hl4nc9nbuddha tumhala gu khayla sangto he satya tumhi pachvu shakta ka 😂😂😂

  • @Bhalshankar8130

    @Bhalshankar8130

    8 күн бұрын

    अहो हे बहुजन समाज जागृती चे लक्षण आहे... हळूहळू महाराष्ट्राची संस्कृती ही उत्तर भारतीय संस्कृतीपेक्षा निराळी होती आणि आहे, ज्या प्रमाणे दक्षिण भारताची संस्कृती ही उत्तर भारतीय संस्कृती पेक्षा संपूर्ण निराळी आहे... महाराष्ट्र देखील दक्षिण भारताला जवळचा आहे... थोडक्यात, नर्मदेच्या खाली जो भूभाग आहे, तो कधीच ब्राह्मणी विचार धारा मानणारा नव्हता आणि आजही नाही....हेच सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तव आहे.

  • @siddharthpurnimavitthal5568
    @siddharthpurnimavitthal55687 ай бұрын

    Excellent explanation. Thank you Sir

  • @Kaustubh6161
    @Kaustubh61615 күн бұрын

    वेदबाह्यलंड बोले तो पक्षांचं| त्यांचे काळे तोंड संस्थांमध्ये|| ~जग्दगुरु संत तुकाराम महाराज.

  • @imrightperson
    @imrightperson8 ай бұрын

    बुद्धाची कमरेवर हात ठेवलेली एक मूर्ती जगात कुठे दिसत नाही..खोटा इतिहास असा सांगा की जगाला खरा वाटला पाहिजे

  • @pravinhirole6122

    @pravinhirole6122

    7 күн бұрын

    Grik madhe aahe same ashich murti

  • @gajanansamant8132
    @gajanansamant81328 ай бұрын

    कुठच्या देवाच्या हातात शस्त्र असेल वा नसेल पण तो हिंदूचाच देव आहे हिंदुधर्मात देवाबाबत पुष्कळ विविधता आहे

  • @Kaustubh6161
    @Kaustubh61615 күн бұрын

    माळ गळां शोभे श्रीमंत| शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत||३|| ~ संत तुकाराम महाराज

  • @Thegamer-zd9el
    @Thegamer-zd9el7 ай бұрын

    Thank you very much for this analysis. People like you are the reason why we can divide hindu community in castes and achieve Ghazwa e Hind...

  • @GreatMaratha_Dhangar
    @GreatMaratha_Dhangar8 ай бұрын

    Karnatak madhil Dhangar (Kuruba Gauda) samjatil kuldevta "Virupaksha" (Shiv Avtar) he sampurna Dakkhani dharma che Origin ahe. Virupaksha pude Yadav kalat MaharashtratilDhanagar samajane aanala, tyacha "Viruppa/Viroppa" ya rupat. Yadav Empire Vishnu ani Shiv donhi devatana pujat asat, mhnun Viroppa che don avtar zale, Viroba (Vishnu avtar) ani Biroba (Shiv avtar), je Patan Kadoli madhe bhau bhau mhnun pujale jatat. Tech bhau ek Vithoba mhanun Pandarpur gela ani Biroba mhnaun Sangli la. Fakt hech nahi, Dhangar samajane aapli mendhare rakhat rakhat sampurn Dakshin bharat madhe aaple Kul Devat nhele. Andhra madhil Maliar and Maharashtra madhil Malhar, Khandoba and Tamilnadu madhil Kartikeyan he Skand/Khand dharan karnari devata. Sampurn Dakshin Bharatache Sanskrutik origin he Dhangar samajachya sanskruti madhe ahe. (Kunalahi yache purave pahije asatil tar mazyakade 2,300 pane purave ahet)

  • @Ghumakkad_Sachin

    @Ghumakkad_Sachin

    7 ай бұрын

    Jevhapasun mi Virupa/ Virupaksh ani Biroba cha itihas vachala veg vegalya thikani techapadun vatat hote donhi EKACH aahet...tyancha bhoogol, loksamuh aani raaje pahta asech vatate.

  • @Ghumakkad_Sachin

    @Ghumakkad_Sachin

    7 ай бұрын

    Aankhi kahi purave astil tar comment madhye sanga please

  • @KrishnaSuryawanshi

    @KrishnaSuryawanshi

    3 ай бұрын

    Bhava ekdum mast kaam kartoy tu chalu rahude 👍, purave kutun bhetil mala

  • @pratiknalawade9199

    @pratiknalawade9199

    5 күн бұрын

    भावा डिटेल् विडिओ कुठे मिळेल

  • @harishnaik9079
    @harishnaik90793 күн бұрын

    Vithal ha sakshat Vishnu cha avtar ahe ,tyacha galya madhe koustubh maal,hatha madhe shankh ahe........ani ekadashi sudda Vishnu prityarth kartaat.........jai sanatan hindu dharm 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse22108 ай бұрын

    तुझ वय झालं आता, तुला विठ्ठल, विष्णु हे कळण शक्य नाही,उगाच वायफट बडबड करू नको. मटण खाऊन तू आता ब्रह्मज्ञान सांगतो का.

  • @dattarambarve9936

    @dattarambarve9936

    8 ай бұрын

    , yala foda ani msg cha bajula bambi gasva hijda manus only S K 47 dumm ♨️♨️♨️♨️♨️♨️

  • @villagegoodlife3948
    @villagegoodlife39484 күн бұрын

    ❤विठ्ठल कृष्णा आहेत❤

  • @kundlikparihar2986
    @kundlikparihar29867 ай бұрын

    बुद्ध ही बुद्ध है हर जगह हर समय यह सिद्ध है.नमो बुद्धाय

  • @siddharthgade01

    @siddharthgade01

    6 күн бұрын

    😂😂

  • @amarshinde8359

    @amarshinde8359

    4 күн бұрын

    😂barr konta buddha?

  • @siddharthgade01

    @siddharthgade01

    4 күн бұрын

    @@kundlikparihar2986 kuch bhi 🤣🤣

  • @amitd5136
    @amitd51366 күн бұрын

    श्रीविठ्ठल:एक महासमन्वय या रा. चिं ढेरे लिखित शोध ग्रंथामध्ये अधिक विस्ताराने श्रीविठ्ठलाच्या आदिरुपा विषयी माहिती दिली आहे

  • @prashantbabar2246
    @prashantbabar22467 ай бұрын

    महाराष्ट्रात काठी घोंगडी प्रवासात वापरण्याची साधन आहेत. तो देव ती माऊली लोकांचीच आहे. महाराष्ट्राचे दैवत, विठु माऊली.

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode25357 ай бұрын

    यथायोग्य मांडणी...💐🌿

  • @Kaustubh6161
    @Kaustubh61615 күн бұрын

    गोजिरे ठाणमान भुजा मंडित चारी| शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी| हृदयी ब्रम्हपद बाणले शृंगारी| गर्जति चरणी वाकीं कंठ कोकिळास्वरी||२|| संत तुकाराम महाराज

  • @latawagle9070
    @latawagle90704 күн бұрын

    Chhan vaicharik mahiti milali dhanyavad

  • @nishaadbhushan8689
    @nishaadbhushan86898 ай бұрын

    Barrr आजोबा... मग रखुमाई कोण आहेत😅.. आणि आमचे देव जे सदा सर्वदा शस्त्र घेऊन का फिरतील बर... 😂😂 औषध घ्या आजोबा वेळेवर

  • @pramodg7778

    @pramodg7778

    8 ай бұрын

    आरक्षणवर शिकलेला कमबुद्धिचा

  • @dattarambarve9936

    @dattarambarve9936

    8 ай бұрын

    Hallo tumi ata Daru. Gya tumche doke chalat nahi ani gippa. bassa ugich vatvat bada bada tummla vichartho kon kutta. Chup, ♨️♨️♨️♨️♨️

  • @user-bc6jy8ch7z
    @user-bc6jy8ch7z8 ай бұрын

    Good knowledge baba

  • @iambtsarmy2279
    @iambtsarmy22798 ай бұрын

    विठ्ठल म्हणजे बुद्ध आहे

  • @siddharthgade01

    @siddharthgade01

    6 күн бұрын

    😂😂

  • @vinodkale6162

    @vinodkale6162

    5 күн бұрын

    Vitthal Mhanje Balasaheb Ambedkar Yancha Putra Aahe... Kay Nav Tyache...😂😂😂

  • @santoshmondkar6477

    @santoshmondkar6477

    5 күн бұрын

    😂

  • @kirankeni8323
    @kirankeni83238 ай бұрын

    युगे अठ्ठावीस विठेवर उभा म्हणजे 2800 वर्षे झाली असे काहीसे वाटते, म्हणजे तो काळ बुध्दाचा होता हेच पुढे येते आहे, समता स्वातंत्र्य बंधुता न्याय, याचे उच्च स्थान म्हणजे 💐💐💐💐विठ्ठल💐💐💐💐

  • @sushant1776

    @sushant1776

    8 ай бұрын

    युगे 28 म्हनजे 2800 वर्ष नाही आजपर्यत 28 युग झाली अस म्हनतात 28 युगे म्हनजे मानवाच्या निर्मीती पासुन

  • @homosapian24

    @homosapian24

    8 ай бұрын

    ​@@sushant1776yug fug, sat yug he brahmanical unit hi haasyapad ahe.. Karan viththal, ram, krishna, vishnu, mahesh he mouryan bahujan kala madhe tyanche kuthlehi archeological, scripture upalabdha nahi, Indus Valley, rakhi gadi madehi nahi... GAUTAM BUDHA he pahile bhagwan ahe (bhagwan mhanje jyane Sarva rag, lobh, indriya var vijay milvla) tyanantar Sarva bodhisattva... Vithal he daivat Budha nantar che ahe

  • @prashantjadhav5617

    @prashantjadhav5617

    8 ай бұрын

    I think it's 28 buddha happened in past.

  • @learnforexams1493

    @learnforexams1493

    7 ай бұрын

    द्वापारयुग,कलयुग हे दोनच असतात.

  • @atmaramdongare417

    @atmaramdongare417

    7 ай бұрын

    विठ्ठल हा भीमाचा म्हणजे बाबाचा अवतार आहे बाबा नंतर विठ्ठल अवतार झाला पंढरपूर गाव प्रकाश आंबेडकरांनी वसवले व विठ्ठलाचा ऊध्दार केला .तोपर्यंत विठ्ठल कोण होता हे जगाला माहित सुध्दा नव्हते . सगळे हिंदू देवी देवता हे बाबासाहेब आंबेडकर याचे अनुयायी होते . या सृष्टीचे सृजनहार भीमराव अंबेडकर आहेत . त्याच्या अगोदर दुनिया नव्हतीच .

  • @madhurirohinkar2799
    @madhurirohinkar27997 күн бұрын

    अवघड आहे परमेश्वराला सुद्धा परीक्षा द्यावी लागणार

  • @user-vo4pi9vl1i
    @user-vo4pi9vl1i6 күн бұрын

    ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली आहे... आणि हे विद्वान सांगतात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, अरे बाबा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरांना जेष्ठ असणारे नामदेव महाराज यांनी किती वाड्मय निर्माण केले याचा अभ्यास नाही, तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा स्वतः लिहीली...याचा अभ्यास नाही.... आणि काहीही बरळायचं....

  • @vikasshinde5598
    @vikasshinde55988 ай бұрын

    || बुद्ध विठेवरी उभा ||

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar73758 күн бұрын

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @avinashkhatri4010
    @avinashkhatri40106 күн бұрын

    अवतार ही ग्रामीण देवतांना वैदिक चौकटीत बसवण्याचा एक कट आहे.

  • @user-dp2cm2ir3u
    @user-dp2cm2ir3u7 ай бұрын

    तु कोण ठरवणारा .. सगळ्या संता पेक्षा मोठा विद्वान आहेस . मान्य आहे कि विठ्ठला जवळ जाती धर्म वर्ण भेद नाहीच .

  • @user-my4jk3rx2z
    @user-my4jk3rx2zКүн бұрын

    Nice information

  • @learnforexams1493
    @learnforexams14937 ай бұрын

    पाटणकर सर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी वदली व सच्चिदानंद यांनी लिहिली

  • @ShahuPhuleAmbedkar
    @ShahuPhuleAmbedkar8 ай бұрын

    सत्य बाहेर निघणार. जय भीम, नमो बुद्धाय.

  • @vilasdudhe4805

    @vilasdudhe4805

    8 ай бұрын

    धनगर समाज आहे

  • @realityisdifferentr5055

    @realityisdifferentr5055

    8 ай бұрын

    ​@@vilasdudhe4805 Jhala Mahar pandharinath ase ka mhntle aahe mg

  • @rahulswami1

    @rahulswami1

    8 ай бұрын

    ​@@realityisdifferentr5055हो असेलही तुम्ही माना मग विठ्ठलला खूप छान वाटेल मन शांत होईल खरच सांगतोय एकदा पंढरपुर ला जावा सर खूप छान वाटेल, भगवान बुद्धाने सांगितलाय कोणी सांगते म्हणुन विश्वास ठेऊ नका बुद्धिला ला पटेल तेच करा त्या मुळे तुम्ही पंढरपुर ला जाऊँ न एकदा अनुभव घ्यावा खूप छान वाटेल 🙏

  • @punedchormale1343

    @punedchormale1343

    6 күн бұрын

    ​@@realityisdifferentr5055 karan sant chokhamela he Mahar samajatun yet hote.Vitthalane jevde sant hote tyanchya ghari jaun kam keliy tyalil chokhamelasathi suddha Deval Mahar banav lagl ahe.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate46867 күн бұрын

    कालचक्रा नुसार विठ्ठल आजही आपल्यातच आहे...खर दैवत धरती माता निसर्ग आहे ..धरती माता निसर्गाच लाडक बाळ तथागत गौतम बुद्ध आहे ..सर्वांत आधी बुद्धाने सत्य जानले , स्विकारले आणी आचरणात आणले ....आहे आधी तथागत भगवान गौतम बुद्ध, नंतर हरी आणी मंग विठ्ठल. हे खरे तथागत भगवान गौतम बुद्धाचे अंग आहे अवतार आहे .... !! पांडूरंग हरी तथागतम!!

  • @decentagencies6563
    @decentagencies65638 ай бұрын

    धन्यवाद सर ,,खूप सुंदर माहिती मिळाली,,आपल्या सारखे योद्धे,,आमचे आदर्श आहेत,,

  • @vasudhabagade7393
    @vasudhabagade73935 күн бұрын

    दूसरे तिसरे कुणी नसून ते तथागत बुद्ध च आहे 2800शे वर्षापूर्वी चे बुद्धाचाच कार्यकाळ आहे

  • @shri75430
    @shri754308 ай бұрын

    मुलक्षर आणि बाराखडी अलिकी यांना वाटत सुशिक्षित. वा ..आत्मज्ञान हा वेगळा विषय आहे आपण यामागे नका लागू...तुमच्या बुध्दी ला कदाचित झेपत नसावा

  • @Amitshaha786
    @Amitshaha7867 ай бұрын

    👍👍

  • @laxmansolaskar5386
    @laxmansolaskar53868 ай бұрын

    लोकशाही संविधान बदलाबदली चालली आता देवही बदलायचे सुरु केले

  • @user-ky1hl4nc9n
    @user-ky1hl4nc9n8 ай бұрын

    सत्य

  • @samadhansakhare4130

    @samadhansakhare4130

    8 ай бұрын

    सत्य फक्त आत्मा बाकी सगळे नाशवान नष्ट होणार

  • @user-wh1eu4up1h

    @user-wh1eu4up1h

    8 ай бұрын

    ​@@samadhansakhare4130evdhi Bakloli 😂😂😂

  • @user-ky1hl4nc9n

    @user-ky1hl4nc9n

    5 ай бұрын

    @@samadhansakhare4130 आत्मा वगरे काही नसते , मला तु आत्मा दाखवून दे

  • @VaibhavBabalsurkar
    @VaibhavBabalsurkar7 ай бұрын

    ❤❤

  • @arvindgaikwad8506
    @arvindgaikwad85068 күн бұрын

    विठ्ठल म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण आहे महाविष्णू नुसता विष्णू नाही महाविष्णू हि संकल्पना तुम्हाला माहित नाही

  • @shirishnadgire7907

    @shirishnadgire7907

    3 күн бұрын

    प्रतेक्ष(सत्य) व कल्पना यात फरक आहेच की कल्पना काय कोणीही काही पण करू शकतो?

  • @SantoshVichare-uq8yw
    @SantoshVichare-uq8yw6 күн бұрын

    अतिसुशिक्शित आहे हे

  • @ravindramunde9623
    @ravindramunde96235 күн бұрын

    विष्णु अवतार कृष्णाचे वयस्क स्वरुप , जवळ रुक्मिणी , राही , व्यंकटेश भगवान बलराम , भीमा म्हणजे पांडवांपैकी एकाचा पंडू वंशाचा श्रीरंग , तो पांडुरंग !

  • @nitinshinde5652
    @nitinshinde56528 ай бұрын

    Namo budhaya....

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat76358 ай бұрын

    नसत्या उचापती का करता . एकदा हिंदू धर्म तुमचा नाही असं म्हटल्यावर उगाच लुडबुड करू नका. विठ्ठल भक्त बघून घेतील.

  • @yashvantB

    @yashvantB

    8 ай бұрын

    Tujha tari kuthe Hindu aahe, tu Tujhya vaidic dharma cha bagh na. Tu aag laun bus saman jaalat. Hindu Kartil murtipuja phule vahun.

  • @milindjoshi7025

    @milindjoshi7025

    8 ай бұрын

    Hindu dharmabaddal bahuda saglya gosti hinduetarch far kartat hi hakikat ahe.

  • @meenakadam9148

    @meenakadam9148

    8 ай бұрын

    खऱ्या उचापती तुम्ही करून ठेवल्या आहेत.त्या आता फक्त उघडकीस येतायत.😅

  • @king-mv3li

    @king-mv3li

    8 ай бұрын

    ​@@meenakadam9148asa ka mg ya mhatarya la sang puarave dyayla asa tar mi pn sangto gautam buddha ha tyacha anuyayana gu khayla sangaycha aani tyache purave pn aahet maza kade 😂😂

  • @vilassawant9837

    @vilassawant9837

    8 ай бұрын

    उचापती नाही,तुम्ही केलेल्या उचापती नीस्तराव्या लागताहेत, आतापर्य्अंत खूप बोकांडी बसलात,आता...?

  • @anandwankhede7915
    @anandwankhede79158 ай бұрын

    Tatagat Gautam Buda hi

  • @king-mv3li

    @king-mv3li

    8 ай бұрын

    Kami buddhi chya tumhi aadhi buddhache ch purave dya mg bakich bola 😂😂😂

  • @dj_IMP
    @dj_IMP5 күн бұрын

    मला हा तर रावणाच्या कुलातिल पूर्वजन्मीचा राक्षस दिसातो😂

  • @ravibabar4410
    @ravibabar44108 күн бұрын

    नक्की काय सिध्ध करायच तुम्हाला वाटेल ते माणा तो काय म्हणत नाही तुम्ही काही म्हणा

  • @lordatum8139
    @lordatum81395 күн бұрын

    Namo buddhaya ❤

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne45568 ай бұрын

    महोदय , आपणास कोणि विचारलय या विषया बाबत !!!

  • @dattarambarve9936

    @dattarambarve9936

    8 ай бұрын

    Carect 100 percent 🌹🙏🏻

  • @raghunathapte9953
    @raghunathapte99538 ай бұрын

    पाटणकर सर, समाज्यापुढे अनेक इतर भयानक समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी विचार मांडा. विठ्ठल कोण? हे कोणी विचारलं आहे काय?

  • @arvindraje1672
    @arvindraje16725 күн бұрын

    मुस्लिम ख्रिचन शिक पारशी पण मूळचे बौद्ध असण्याची शक्यता वाटते का?

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand41668 ай бұрын

    आताचे सर्व देव बुद्ध आहें

  • @prashantbhoir5590
    @prashantbhoir55905 күн бұрын

    व्यक्तिस्वातंत्र्य दिले म्हणुन भारतात वाटेल ते बोलले जाते.

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble81987 ай бұрын

    जयभीम नमो बुध्दाय 🙏💙💙💙💙💙

  • @vasantjogdand4166
    @vasantjogdand41668 ай бұрын

    ही कला ब्रम्हाण लोकांची आहे

  • @abhijeetkagwade

    @abhijeetkagwade

    7 ай бұрын

    शुद्रांकडे कसली कला आहे ?

  • @virendradhawale1398

    @virendradhawale1398

    8 күн бұрын

    दुसरे कोण athawatay का नाहीं

  • @virendradhawale1398

    @virendradhawale1398

    8 күн бұрын

    ​@@abhijeetkagwadeकसलीच नाहीं

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul55638 ай бұрын

    जय शिवराय जय भिम 💙🚩 बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @kusumiyer8119
    @kusumiyer81198 ай бұрын

    Hya jagat Ekach Dev Kinvva Daivi Shakti Force Energy Aahe Amuk Amuk Samajacha Mhanne HasasypadtAahe Devachya Moortya Manavane Aaplya Kalpane pramane Nirmiti kelya

  • @bahujanfoundation5050
    @bahujanfoundation50508 ай бұрын

    तथागत भगवान गौतम बुद्ध 🙏🙏🙏

  • @prashantbabar2246
    @prashantbabar22467 ай бұрын

    विठु माऊली.

  • @tuneloftime
    @tuneloftime7 ай бұрын

    Ka बर ठेवावे विठ्ठल ने शस्त्र तो कुणाच्या अध्यात नाही ना मध्यात नाही.

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan4 күн бұрын

    विठ्ठल ने विष्णु देवाला निर्माण केले आहे हे खरे आहे पण आता विठ्ठल ब्रम्हांड नको म्हणायला लागलाय...

  • @user-py4rr2gm7u
    @user-py4rr2gm7u5 күн бұрын

    Satya Aahe Te PB Aahe

  • @akshaybasutkar5428
    @akshaybasutkar54286 күн бұрын

    मुळात विठ्ठल हे नाव महाराष्ट्राने दिलेलं. आहेत तर ते श्री कृष्ण आणि श्री कृष्ण हे विष्णु अवतार .

  • @aaradhyaasareetamusicworld
    @aaradhyaasareetamusicworld7 ай бұрын

    विनाशकाले विपरीत बुद्धी...

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram6648 ай бұрын

    🙏💯👍🤝💐💙

  • @nileshb-ij1rg
    @nileshb-ij1rg6 ай бұрын

    Tukaram Maharaj chuk, Dyanoba mauling chuk, Janabai chuk, Eknath chuk, Namdeo chuk. tumhi barobar. vitthachay bajula Rakhumai aahe. Tukaram Maharaj sadeh Vaikuthala gele. ram Krishna hari ha mantra aahe varkari panthacha. pun tumhi dadhi pandhari aslyane tumhi barobar.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr8 ай бұрын

    सगळे देव एकच आहेत . बुद्धी भ्रष्ट उगीच आपली मचमच करत असतात🕉️🚩🚩

Келесі