विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ अशोक राणा Dr. Ashok Rana Pandharpur | Marathi Darshan

Ойын-сауық

विठ्ठलाची मिथके आणि सत्य इतिहास - इतिहासकार डॉ. अशोक राणा
Dr. Ashok Rana
#Pandharpur #marathidarshan #vitthal
#vitthal_history #pandurang #itihas vithal kon hota pandurang
Please subscribe Marathi Darshan KZread Channel for more videos.
" मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील.
या चॅनलवर अपलोड होणर्‍या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा.
आमचा ई-मेल आहे - marathidarshan2020@gmail.com
Images and videos used from Pixabay, Unsplash, Pexels
Disclaimer :
The video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONG TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME.
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO

Пікірлер: 236

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar19 күн бұрын

    हे ऐकून आनंद झाला, विठ्ठल भगवान भारतात असलेल्या सर्व धर्मात पूज्य स्थान आहे ,जैन धर्म, बौद्ध धर्म, यांना हिंदू धर्म वेगळा मानत नाहीत, हे आमचेच भाऊ आहेत,हर हर हर महादेव,,,,

  • @prashantjadhav5617

    @prashantjadhav5617

    18 күн бұрын

    गूरे राखणारा देव झाला आणि लोकांना मूर्ख बनवून मलाई खाणारे निच, आजही तेच करत आहेत.

  • @balnathsonawane7131
    @balnathsonawane713119 күн бұрын

    मला वाटते इतिहास लेखन करण्यापूर्वी प्रथम हिंदू धर्म, संस्कृती आणि अध्यात्म या बाबतचा पुरेसा अभ्यास करणे आवश्यक होते, तिथे पंढरपूरात रूक्मिणी मंदिर आहे त्या कडे दुर्लक्ष केले जाहे, गरूड स्तंभ आहे त्यावरील चक्र लगेच बौद्धाशी जोडून मोकळे झाले पण ते चक्र बौद्धापुर्वी ही होते हे तपासले नाही! आणि सर्वं चक्रवर्ती सम्राटाचे ते मानचिन्ह होते हे ही नाकारता आहात, तूमचं इतिहास लेखन हे अर्धवट ज्ञानावर आधारित आहे हे निश्चित!

  • @maharudrahiremath7089

    @maharudrahiremath7089

    16 күн бұрын

    हिंदू धर्म केव्हा स्थापन झाला संस्थापक कोण धर्म कोणता हिंदू धर्म सर्व भारतीय लोकांचा धर्म आहे तर बहुजन समाजातील लोकांना शिक्षण वाचन लेखन बंदी का घातली जातीभेद वर्णभेद वर्णभेद विषमता कोणी निर्माण केली आहे याचा इतिहास कोणताही इतिहास कार स्पष्ट का लिहिले नाही याचे उत्तर आपल्याला मिळाले पाहिजे नमो बुद्धाय

  • @PradipKondevlogs-od2kb

    @PradipKondevlogs-od2kb

    12 күн бұрын

    देवनागरी लिपी चा शोध केंव्हा लागला, हा अभ्यास तुम्ही केला की, तुम्हाला तुमचे सर्व उत्तर मिळतील. मला अस वाटत की,तुम्हालाच अर्धवट ज्ञान आहे..

  • @mohanbandivadekar2232

    @mohanbandivadekar2232

    2 күн бұрын

    विट्टल हा धनगर समाजाचा मूळ देव आहे, त्या मुळे आषाढी आणि कार्तिकी एकादशी निर्माण झाले आषाढी साठी पश्चिम कडील धनगर पूर्वे कडे प्रस्थ्यान करतात कारण तिकडे पाऊस कमी असतो कार्तिक महिन्यात आग्नेय वऱ्यांचा पाऊस पूर्वे कडे पाऊस असतो ते कार्तिक महिन्यात पंढरपूरला येतात

  • @dipakgurnule7438
    @dipakgurnule743810 күн бұрын

    वयाच्या 14 व्या वर्षापासून मीं विठ्ठल शब्द व्यूत्पत्ती आणि मतितार्थ शोधतोय... त्याला कारण म्हणजे माझ्या वडिलांचे नाव विठ्ठलराव... माझ्या अभ्यासानुसार...विठ्ठल मूर्ती... ही साक्षीभावाचे प्रतीक आहे...ही जागृत भावदशेचे प्रतीक आहे...ज्याला इंग्रजी मध्ये आपण human consciousness म्हणतो. विविध धर्मात कोणतीही गोष्ट ही प्रतिकांच्या नि मिथक यांच्या माध्यमातून सांगितल्या जातात... तशेच समाजात नैतिकता असावी म्हणून तत्कालीन काळात काही ethics हें धार्मिक बाबीतून रुजविण्यात आल्या. बुद्ध म्हणजे माझ्या दृष्टीने व्यक्ती नसून विशेष व्यक्तिमत्व असलेले व्यक्तित्व आहे. बुद्ध ही मानवी मनाची उन्नत नि जागृत अवस्था... अशी अवस्था असणारे अनेक व्यक्तिमत्व आजवर विविध भागात, धर्मात, परंपरा, सभ्यता मध्ये होऊन गेले. होत राहणार... काळानुसार त्यांचे नामाभिधान फक्त बदलत राहणार. आर्य... आचार्य... ऋषीं... मुनी... ब्राम्हण... बुद्ध... इत्यादी.या कारणाने विठ्ठल हा पण बुद्ध... जैन किंवा शिव होऊ शकतो किंवा त्या त्या पंथाचे अनुयायी त्यांना जे जे आवडेल असें संबोधित करू शकतो. शेवटी चिरंतन तत्व एकच आहे काळानुसार प्रत्येक जण आपल्या मोजपट्टी नुसार मोजमाप करतात. एक आनंदाची गोस्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं दैवत असलेल्या ह्या विठ्ठलामुळे अवघा महाराष्ट्र एक झाला आहे.

  • @Online_Learning_Centre
    @Online_Learning_Centre21 күн бұрын

    बोधिसत्व अवल़कितेश्वर < पद्मपाणी < विठ्ठल

  • @dattatraytambe3079
    @dattatraytambe307926 күн бұрын

    गरुड खांबावरील जो काही मजकूर आहे तो म्हणतात पाली भाषेत लिहिला आहे आज त्यावर एक पत्रा बसवला आहे. पाली भाषेवरून तो गरुड खांब अशोक स्तंभ आहे असे वाटते, म्हणजेच पूर्वी त्याठिकाणी बौद्ध विहार असावा असेही वाटते.

  • @sanjaygaikwad9949

    @sanjaygaikwad9949

    21 күн бұрын

    संस्कृत मध्ये कुठेही शिलालेख आढळून येत नाही

  • @subhashsawant8066

    @subhashsawant8066

    18 күн бұрын

    कोण बुद्ध? भगवान बुद्ध कि 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेब आंबेडकर स्थापन केलेल्या नवबौद्ध स्थापन केला त्या धर्माला मानणारे नव बौध्द धर्मीय ज्याला मानतात तो तथागत बुद्ध?

  • @subhashsawant8066

    @subhashsawant8066

    18 күн бұрын

    पाली भाषा नव बौध्द धर्माची नाही.

  • @subhashsawant8066

    @subhashsawant8066

    18 күн бұрын

    ​@@sanjaygaikwad9949www.thehindu.com/news/cities/Mangalore/10th-century-kadamba-inscription-written-in-kannada-sanskrit-found-in-goa/article67704655.ece

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116Ай бұрын

    पंढरपूरच मंदिर हे सेम बुद्धगया च प्रतीरुप आहे आणि खांबांवर ही पालखीमध्ये महामंगल गाथाच्या वोळी.......... आणि बुद्ध पुजा ही गाथा ही पंढरपूर च्या विठ्ठल रुपाच्या आधारावर रचली आसे आढळते.

  • @kalyandhole7603
    @kalyandhole760318 күн бұрын

    तिरुपती बालाजी आणि पांडुरंग या दोन मूर्ती मधी खूप काही साम्य आहे

  • @milindmachale7645
    @milindmachale7645Ай бұрын

    विठ्ठल हे बुद्ध आहे.सुत्तनिपात मध्ये याचे वर्णन आहे.

  • @arunmeshram1323
    @arunmeshram132326 күн бұрын

    कमळ फुलाला पाली भाषेत पुंडरिक म्हणतात.पाली साहित्यात बुद्धाला पुंडरिक हे नाव आले आहे वाचा निट.

  • @user-32-567

    @user-32-567

    7 күн бұрын

    विष्णु सहस्रनाम मध्ये विष्णु ला पुंडरिक-अक्ष म्हणले आहे

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal527417 күн бұрын

    शिलालेख पाली भषेत आहेत ।पाली भाषा बुद्धाची

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble4906 ай бұрын

    Rana Sir , It's proved that Ter is famous for Boudha Stoop.

  • @bhimraodandge8694
    @bhimraodandge869427 күн бұрын

    राणा तुम्ही चुकीचे सांगत आहे. विठ्ठल हे बुद्ध आहे. मागील बाजूस पाली भाषा आहे.

  • @sunilkatkade8190
    @sunilkatkade81907 күн бұрын

    एकजण फोन करतो आणि एक जण रात्रीच्या गोष्टी सांगतो

  • @Freesia...
    @Freesia...Ай бұрын

    Watch Rational World ,Science Journey, Samyak Soch, Human With Science, Dr Rajendra Prasad sir

  • @googleuser4534
    @googleuser45346 ай бұрын

    बाराव्या शतकापर्यंत बौद्ध विद्यापीठे धार्मिक क्षेत्रात कार्यरत होती. जैन आणि बौद्ध मूर्तींची डीझाईन ही तिथूनच होत होती. महायान पंथामध्ये सगळ्यात जास्त देवी देवता आढळतात. त्यातीलच देवता सध्या हिंदू धर्मामध्ये आहेत. बौद्धांच्या 24 संरक्षण देवता या हिंदूंच्या मुख्य देवता आहेत. शिव ही त्यातील पहिली देवता आहे. त्याचे प्रतिक लिंग आणि बैल आहे.

  • @EdCEvarTes543

    @EdCEvarTes543

    5 ай бұрын

    बाकी सर्व सोडा,,,,, पण,,,, गाय म्हैस बकरी कापणारे व जनावरांची संख्या कमी करणारे तीन तीन निकाह करून 13 बच्चे जन्माला घालून लोकसंख्या वाढवतात राजकीय पक्ष निवडणूक आली की अश्या अनेक लोकांना टिकट देतात आणि महामुर्ख आम्ही सगळे अश्या लोकांना मतदान करून स्वतःच्या पायावर कुलाडी चालवून ईद मुबारक करून दुध दही लोणी तूप महाग झाले आहे हे धोरण नगरपालिका पासून विधानसभा मतदारसंघ पर्यंत असेच चालू राहिले आहेत

  • @popatraotadake8642

    @popatraotadake8642

    13 күн бұрын

    महायानानेच देशात मुर्ती कला आणली,सम्राट कनिष्काच्या काळात व त्यानंतर खुप मुर्ती पुढे आल्या,महायानातील तंत्रयान शाखेतुन च तंत्र,मंत्र सुरु झाली.आदिशंकराचार्यानी वैदिक व इतर पंथांना एकत्र केले त्यालाच आजचा हिंदु समाज मानला जातो.वैदिक धर्मात मुर्ती पुजा नाही पण वैदिकेतर समाजाच्या सर्व दैवतं,प्रथा,परंपरा एकत्र करुन ,समाज एकत्रित केला,हा समाज बामणेतर समाज आहे.हे कार्य केल्यामुळे बामण सगळ्यांचे बाप,श्रेष्ट झाले.आठव्या नवव्या शतकांपर्यत धर्म संकल्पना नव्हती,गुरु परंपरा,पंथ असे होते.पुरात्त्व खात्याकडील उपलब्ध अभिलेखात राजांच्या लेखनात ना क्षत्रियाचा उल्लेख ना वैदिकाचा उल्लेख!देशाचा जाणिवपुर्वक चुकीचा इतिहास लिहीला गेला.ज्याचे अवशेष आजही डोळ्यांनी पहाता येतात,वाचता येतात त्यांचे नाव नाही मात्र ज्याचे काहीच नाही त्या काळालाच वैदिक काळ नाव दिले आहे.

  • @popatraotadake8642

    @popatraotadake8642

    13 күн бұрын

    अशोकाचा काळात आशिया खंडाभर बौध्द धम्म पोहचला होता,त्यानंतही हजार वर्ष बौध्द धम्म होता मग हिंदु कोठे रहात होते?बामणेतर सर्व समाज श्रमण परंपरेचा आहे.

  • @ratansuradkar7698

    @ratansuradkar7698

    4 күн бұрын

    😂अशोक राणा चा अभ्यास बुद्धावर , शिल्पावर, विहारावर व ब्राह्मणवाद्यांनी मोडतोड केलेल्या बौद्ध शिल्पांच्यावर कमी आहे!

  • @dhammavichar6182
    @dhammavichar61826 ай бұрын

    बुध्द मुर्ती हटवून दुसरी मूर्ती बसवली. आत काही बारीक खानाखूना बांधकामात लेण्यातल्या सारख्या दिसतात जसे की भिंतीवर लेणीतल्या प्रवेश द्वाराचे चित्र आहे. तसेच दगडी खांबावर बारीक बारीक बुध्द मुर्ती कोरलेल्या आहेत.

  • @sindhuade8393
    @sindhuade83936 ай бұрын

    sare davi देवता बुद्धाचे अवतार आहे

  • @user-po6qr2zc3g
    @user-po6qr2zc3g20 күн бұрын

    पंढरपुर मंदिरातिल गरूड खाबावर पाली भाषेत लीखान आहे ते कोन्ही वाचवु नये म्हणु न फडनवीसानी त्यावर चांदिची चादर लावली जय जिजाऊ जय शिवाजी

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh597013 күн бұрын

    तुम्ही तर्कवितर्क चालू ठेवत रहा . हजारो वर्षांपासून पंढरपूर येथील पांडुरंग / विठोबा ला असंख्य भक्त देव मानत आहेत . आजच्या संवैधानिक बाबी नुसार देशातील अविरत लाखो लोक पंढरपूरला पाई किंवा कोणत्याही प्रकारे येऊन दर्शन घेऊन श्रध्दा ठेवत असतात .व सर्वच भाविकांची विठोबा / विठू माऊली / पांडुरंग / विठ्ठल या विविध रुपी नावाच्या देवावर श्रध्दा , भक्ती , प्रेम , विश्वास असेल तर अभ्यासकांनी आपल्या अकलेचे तारे तोडणे योग्य​ नाही .

  • @ManjulDhara
    @ManjulDhara11 күн бұрын

    तुम्ही डायरेक्ट समोर व्हिडिओ का बनवत नाही. गणेशच कॉल का करतो.

  • @kailasbudhar7716

    @kailasbudhar7716

    9 күн бұрын

    धमक नाही तेवढी 😂

  • @vijayingle2209
    @vijayingle220917 күн бұрын

    राजा कृष्णदेव राय याच्या डोक्यावर विठ्ठला सारखा टोप आहे,यावरून सदर विठ्ठल मूर्ती त्या काळातील असावी.

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe13 күн бұрын

    गणेश भाऊ राणा सरांच्या सांगण्यात आणि संजय सोनवणी सरांच्या सांगण्यात विरोधाभास दिसतोय असं वेगवेगळे संशोधन करता येईल का.

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble4906 ай бұрын

    Avalokiteshwar budha

  • @babasahebshelar8123
    @babasahebshelar81236 ай бұрын

    Garud sambhala , चांदीचे आवरण आहे ते ते खोला व वाचा. पांडुरंग हे बुद्धाचे नाव आहे पाली भाषेत.

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal527417 күн бұрын

    सर किती खोटं बोलाल? नामदेवांनी विठ्ठलाला बुद्ध म्हटलेलं आहे।

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu5 күн бұрын

    सायन्स जर्नी. रेशनल वर्ड

  • @Sheshraowaghmare358
    @Sheshraowaghmare3583 күн бұрын

    राणा‌ सर, आपल्याकडे इतिहास संशोधनपर ज्ञानाचा अभाव खूप मोठा आहे. चुकीची माहिती सांगून समाजाची दिशाभूल करू नका.

  • @dhairyasheelgaikwad4993
    @dhairyasheelgaikwad499329 күн бұрын

    बु द्ध आहे

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare591611 күн бұрын

    मालुतारण ग्रंथात खरा इतिहास दडला आहे. ज्यात पंढरपुरातील "कोळी" हे प्राचीन काळापासूनचे पुंडलिक मंदिरातील पुजारी आहेत. व एकेकाळी विठ्ठलाच्या मंदिरातील पुजारी कोळीच होते असे बोलले जाते. जेव्हा मंदिर भव्य दिव्य झाले तेव्हा कोळी समाज तेथून हटवला गेला.

  • @Naresh.358
    @Naresh.35810 күн бұрын

    Jai. Bhim

  • @Sanghmitra-dt9qu
    @Sanghmitra-dt9qu5 күн бұрын

    धन्यवाद सर 🙏 जय भीम जय संविधान 🙏❤️

  • @WishToDrive
    @WishToDrive22 күн бұрын

    रुखमिणी हे नाव लुम्मिनी चा अपभ्रंश आहे आणि हीच लक्खी ,म्हणजेच महालक्ष्मी ,लुम्मिनी हे सुकती बुद्धच्या आई चे नाव ,म्हणून बुद्धाच्या जन्मस्थानाला लुंबिनी नाव पडले ते ल्युमिनदेवी मुळे., आज ही महालक्ष्मी कोल्हापूर मंदिराची जी कमान आहे तिथे बुधाचे मूर्ती चिन्हे आहेत. 18:05 आरती किती वर्ष जुनी आहे😂

  • @rameshubale5216

    @rameshubale5216

    21 күн бұрын

    सत्याचा शोध घेतला पाहिजे.

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m19 күн бұрын

    शील प्रज्ञा सत्य***

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan299121 күн бұрын

    संत ज्ञानेश्वर यांचे वडील विठ्ठलपंत आणि माताजी रखुमाई.

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal527417 күн бұрын

    अवलोकीतेश्वर बुद्ध

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble81986 ай бұрын

    विठ्ठल हे बुद्ध आहेत 🙏💙💙💙

  • @user-hd9tu9uy8w

    @user-hd9tu9uy8w

    6 ай бұрын

    बरोबर आहे तेथे बुद्ध विहार होता

  • @nileshdhore1112

    @nileshdhore1112

    11 күн бұрын

    ना..जात ना.पात हे चोखामेळा कडून शिका...

  • @user-ub1kn1bm2h

    @user-ub1kn1bm2h

    7 күн бұрын

    Me Suddha buddha ahe 😂😂

  • @shreyashdakhore1946

    @shreyashdakhore1946

    7 күн бұрын

    मग अखंड मूर्ति चे हात कमरे वर कसे ?😂

  • @aadeshkulkarni6896

    @aadeshkulkarni6896

    6 күн бұрын

    पुरावा नाही

  • @user-ez8ju8wb2n
    @user-ez8ju8wb2n28 күн бұрын

    राणा साहेब, आपण साधारणत: साधारणत: म्हणता आहात पण संत एकनाथ महाराजांचे आजोबा संत भानुदास यांचा कालखंड पंधराव्या शतकातील आहे. त्यासाठी पुरावे आहेत. संत महिपती ताहराबादकर यांच्या भक्तविजय ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक ४१, ४२ मध्ये सविस्तर वर्णन आहे..

  • @bhorvitthal2739

    @bhorvitthal2739

    19 күн бұрын

    He kashala garanth vuchktil.

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581Ай бұрын

    गवळीधनगर आहे विठ्ठल.

  • @amitkamble5633
    @amitkamble56336 ай бұрын

    विठ्ठलाची मुर्ती ग्रिक शैली ची आहे.

  • @anilpatki5204
    @anilpatki520424 күн бұрын

    तो konatahi देव असो..lakho lokana darshan sukh देतो..हे mahatwache

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar76984 күн бұрын

    पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे त्यामध्ये धम्मचक्र कुठून आले, राणा सरांनी हे सांगावे?

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v21 күн бұрын

    भन्ते ज्ञानज्योती आणि प्रदीप आगलावे याना बोलवा

  • @gulamhindu1536
    @gulamhindu153619 күн бұрын

    जय भीम वाल्यांनी कोर्टात केस टाकून निरीक्षण करून घ्यावे

  • @narutechaitanya5811
    @narutechaitanya58112 күн бұрын

    आपणास असे कळते की विठ्ठल हे कर्नाटकचे होते ते एक गवळी पशुपालक होते गाईंचे संरक्षण करणारे विठ्ठल होते पण संजय सोनवणी यांच्या मते ते एक राजे होते समाजसेवक होते लोकांना मदत करणारे होते

  • @jyotsnakore4239
    @jyotsnakore42395 күн бұрын

    सम्राट अशोक याचे धमगूरू मोगलीपुत तिस याचा महावंश हा ग्रंथ पहा

  • @user-ez5sq4zp2i
    @user-ez5sq4zp2i29 күн бұрын

    संत मनले खर ते खरच

  • @bhagwansonawane1791
    @bhagwansonawane17916 ай бұрын

    Namo bhudhay

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale30233 күн бұрын

    ऐतीहासीक दृष्ट्या डोळस बुद्धीने पाहिल्यास आजुबाजूच्या कलाकसुरी वरून आणि मुर्तीवरून ती विठ्ठल मुर्ती आणि मंदीर हे बुद्ध विहार आहे मी एमए ला असतांना 1998 सा भेट दिली होती .

  • @gauravpadale9488
    @gauravpadale948819 күн бұрын

    Sir 250 AD madhe eka Buddhist monk ne ti Europe varun murti aanli hoti ani ti tithe sthapit keli hoti jithe aaj dev vitthal ubha ahe ha itihaas nahi ka tumchya vaachnyat. Please thoda ajun research kela pahije mhanje tumchi vishwasarth vadhu shakte kiva vadhu shakel Saapdle tumhala. Je tumhi mahiti deta ti khup dhaadsi ahe Tyasaathi tumba doghanna hi salute. Pan ti khari khuri asudet ajun. Archeology and inscriptions je sapadtat tyavar bhar dyavi na ki mithkaanvar.

  • @ganpatgavali5584
    @ganpatgavali55849 күн бұрын

    विठ्ठल हे विष्णुचे अवतार हे पटण्यासारखे नाही.

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar76984 күн бұрын

    राणा सर संशोधक वेगळ आहे?

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h17 күн бұрын

    अशोक राणा हे अतिशय सखोल चिकित्सा करनारे संशोधक आहेत त्यांनी जी मिथके वा कथा आहेत त्याचे विश्लेषण फारच उद् बोधक आहे. हिंदु मध्ये उठ सुठ कुणालाही व कशालाही देव बनवन्याची सवय आहे. त्या प्रमाणे दर वर्षी नव नवीन देवांची निर्मिती होतच असते. 😂😂😂😂😂😂😂

  • @sindhuade8393
    @sindhuade839314 күн бұрын

    nath पंथ हा बुद्ध धम्मा मधून शाखा आली आहे

  • @vishnujoshi9340
    @vishnujoshi934021 күн бұрын

    Thambanel sathi vitthalacha Photo tevla Ranane budhhacha ka? Nahi tevla Photo vidio banvtana Adio ka banvla krupya kament kara

  • @ravibabar4410
    @ravibabar441021 күн бұрын

    मला ऐक कळत नाही सगळयाना खोट ठरऊण मलाच लय कळत या आहेरभावात का रहातात

  • @amarshinde8402
    @amarshinde840228 күн бұрын

    याला काहीच समजात नाही सगळ सारवतोय😂

  • @SunnySunny-wr4zh
    @SunnySunny-wr4zh21 күн бұрын

    विठ्ठल हा अवलोकितेश्वर बुद्ध आहे . नमो बुद्धाय 🙏

  • @dr.shivajikamble490
    @dr.shivajikamble4906 ай бұрын

    The pillar of Vittal Temple are with Cobra Snakes.

  • @girishchandra6806
    @girishchandra68066 ай бұрын

    Avalokiteshwar Bodhisatwa. Pandhrineshwar Bodhisatwa. Pandurang white Lotus.

  • @amarshinde8359

    @amarshinde8359

    21 күн бұрын

    😂shwar pn tumch nahi ugach kahi pn kuth nako chitku

  • @SwatiGawade852
    @SwatiGawade85220 күн бұрын

    Aadi Shankaracharyani pandurangashtak lihile....8 wya shatakat tyat parabhramhalingam bhaje pandurangam ase mhatle aahe..yabaddal dr ashok rana yanche kay maat aahe

  • @amolborchate5752
    @amolborchate57526 ай бұрын

    विठ्ठल मूर्ती शांत तेचं प्रतिक आहे

  • @user-sv3gh8wj5d
    @user-sv3gh8wj5dСағат бұрын

    itihaskarla vitthalacya mai ani bap mahit nahi to kasala itihaskar manta yeil hyanch he sarwa manghadan kahani sangtahet

  • @sopantaware3521
    @sopantaware35216 ай бұрын

    विठ्ठल हे कृष्णाचं गुराखी रूप आहे

  • @arvindpandit6639

    @arvindpandit6639

    6 ай бұрын

    Kon kurushan

  • @SwatiGawade852

    @SwatiGawade852

    20 күн бұрын

    Agadi barobar

  • @naturelover5784

    @naturelover5784

    7 күн бұрын

    ​@@arvindpandit6639hagarya bapchya tondat hagh, ethe nko

  • @sureshingle8366
    @sureshingle836618 күн бұрын

    जैन, बौद्ध, कर्नाटकी संदर्भाला ईतिहासात नोंद आढळतात. हजारो वर्षांपासून च्या ईतिहासात नोंदी आढळतात तसे विष्णू, महादेव यांचे ही मुळ सत्य (काल्पनिक नाही) काय ? या बाबत सविस्तर माहिती पुराव्यानुसार दिली तर खरे सत्य कळेल.

  • @bhushangawande962
    @bhushangawande9623 ай бұрын

    छान विश्लेषण, पण अजून बराच सागण्या सारखं आहे

  • @mansingmohite4963
    @mansingmohite49636 күн бұрын

    सनातन ही हिंदूंची राहणामाणीचा प्रमपणारा आहे असे वाटते.

  • @ravibhosale3578
    @ravibhosale357821 күн бұрын

    Asking him next time witch river going

  • @sarika685
    @sarika68516 күн бұрын

    ह्यांना बुध्द नी बोलावले आहे त्वरित हाजिर व्हावे

  • @AkshayJanrao-zk1lp
    @AkshayJanrao-zk1lp5 ай бұрын

    Purave ahet Dada

  • @deepakkshirsagar7239
    @deepakkshirsagar723919 күн бұрын

    मुरख

  • @thinkbettertobest7747
    @thinkbettertobest774724 күн бұрын

    पहिलं लोकांना समजेल अश्या पद्धतीत कोणत्या शतकात कोणाचा इतिहास झाला.हे समजुन सांगा. आता तुम्हाला आताच्या काळानुसार कॅलेंडर वर्षा नुसार सांगावं किंवा दोन्ही पद्धतींनी सांगावं लागेल. मंदिर कितव्या शतकातील सालात बांधल. बुद्ध कोणत्या शतकातील सालात जन्माला आले. असं म्हटलं जातं की अनेक बुद्ध झाले मग कोणते बुद्ध. बुद्ध शब्द हा ज्ञान प्राप्त झाला असा घ्यायचा आहे का? म्हणजे नंतरच्या काळात कृष्णाला ते ज्ञान प्राप्त झालं म्हणून तो बुद्ध का ? तुम्ही लोकं इतिहास लोकांना त्यांना समजेल अशा भाषेत सांगितला तरच कळेल. नाहीतर पालथ्या घड्यावर पाणी असाच प्रकार होईल.

  • @arvindpandit6639
    @arvindpandit66396 ай бұрын

    Satey saga 84 hajar vihar kotha geli mahit nasel tar kahi pan sagu naka satey kadhi lapat nihi

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni68966 күн бұрын

    श्री कृष्ण हे स्वतः गाई चारत मग विठ्ठल हेच श्री कृष्ण होऊ शकतात,मग तुम्ही कसे तो देव नाही हे म्हणू शकतात

  • @Pune-rt2lt
    @Pune-rt2lt25 күн бұрын

    Veergallu ( veerkallu )

  • @ganeshmalaharikoli
    @ganeshmalaharikoli6 ай бұрын

    सर धन्यवाद पिल्ज पुरातन देव देवांचा इतिहास पाठवा

  • @Priyanka-nk8xb

    @Priyanka-nk8xb

    6 ай бұрын

    Filpkart var ashok rana siranche daivatachi satya katha he book uplabdh ahe 🙏

  • @MAHARASHTRA_DIET
    @MAHARASHTRA_DIET6 күн бұрын

    दादा एकतर मुलाखत मराठीत घे, नाहीतर इंग्रजी मध्ये

  • @manishbodhi5461
    @manishbodhi546116 күн бұрын

    पांडुरंग हा एक बोधिसत्त्व होता (बूध्द नव्हे) विठ्ठल -रुक्मिनी हे ज्ञानेश्वरांचे्य माता पित्याचे नाव आहे तेच नाव नंतर देण्यात आले असावे!

  • @shahidamulani5696
    @shahidamulani569622 күн бұрын

    Janna Vithala Vishay Mahiti Havi aahehawi ahe tyani science Journey he hindi channel pahawe

  • @amarshinde8359

    @amarshinde8359

    21 күн бұрын

    Sciance wale kdi pasun dev dharm sangay lagale...ka te buddhist channel baddal sangtoy sanatan samiksha vr pathav

  • @rahultadwalkar

    @rahultadwalkar

    19 күн бұрын

    ​@@amarshinde8359 science journey channel fake channel ahe ... timepass channel ahe

  • @vishnujoshi9340
    @vishnujoshi934021 күн бұрын

    Dr .Ashok Rana vitthal ahe ka ? Petiond var. Upchar karayache sodun vithala var bolayala lagala

  • @bhorvitthal2739

    @bhorvitthal2739

    19 күн бұрын

    Dr tumche kam kay aani he boltay kay yache uttar lavkarch vitthal bhagvant detil. Ram krishna hari.

  • @vijayingle2209

    @vijayingle2209

    17 күн бұрын

    साहित्यातील पी. एच. डी.धारक डॉक्टर आहेत, माणसाचे डॉक्टर नाहीत.थोडा अभ्यास करत जा.

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate468615 күн бұрын

    काहण्या काही ही असु शकतात ; विठ्ठल हा कानडाच आहे ...विजय नगर मधिल हंपी येथिल विजय विठ्ठलाचे मंदीरातील मुर्ती पंढरपूरात आणलेली आहे...हेच सत्य आहे......

  • @niv8885
    @niv88856 күн бұрын

    Atta kahi divsapurvi talgharat jya murti bhetlyat tya budhasarkhya ka nahit

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat91598 ай бұрын

    मूर्ती आक्रमण काळात मोडलिंब येथे लपवली होती?

  • @user-pd4tw3lr4v
    @user-pd4tw3lr4v21 күн бұрын

    शैव विठ्ठल वैष्णव कधी झाला

  • @amarshinde8402
    @amarshinde840228 күн бұрын

    विनाश काले विपरीत बुद्धी झालेली आहे

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso305 күн бұрын

    हा एक नवीन शोध पांडुरंग हा एक गुराखी या काय पुरावा आहे

  • @jacksamuel8897
    @jacksamuel88975 ай бұрын

    Saatwahan hote tenvhapasun aahe na vittal

  • @dhammaratnajanjal5274
    @dhammaratnajanjal527417 күн бұрын

    किती खोटं सांगाल सर पाडुरंग पुंडरिक अर्थात कमळ बुद्ध

  • @kalyandhole7603
    @kalyandhole760318 күн бұрын

    Story sangu naka plz

  • @prakashnandurgekar-yw5hk
    @prakashnandurgekar-yw5hk6 ай бұрын

    Kurshna he Katha ahe bammanane rachle. Sir apan kthe pahele shaiv shilalekh sarv khote ahe. He sarv. Budh sarover ahe. Purave u.tubver ahe.

  • @amarshinde8359

    @amarshinde8359

    21 күн бұрын

    Mg ye na pandharpurat ye ani kr kabja

  • @s.dpatil1782
    @s.dpatil17824 күн бұрын

    अकलेचा कांदा ,गाई चा तबेला म्हणून राहीला!

  • @mohanhormale8883
    @mohanhormale888322 күн бұрын

    Ya doctorch nav tari origanol aahe ka

  • @premdasbarde3994
    @premdasbarde39946 ай бұрын

    Samrat ashokani 84000 buddh stupachi nirmiti keli tyatil 1 stup aahe

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat91598 ай бұрын

    छातीवर काही चिन्ह आहे?

  • @krupakarwasnik1560

    @krupakarwasnik1560

    6 ай бұрын

    Khobragade from chandrapur has written book on this

  • @dattaagroinformation2924
    @dattaagroinformation29245 күн бұрын

    सर, विष्णु, कृष्ण, शिव हे देवी देवता , अमेरिका किवा इंगलड अश्या इतर देश्यात का नाहीत? जरr पृथवी विष्णु ने तयार केली, तर केवल भारत महान्जेच पृथवी आहे का? विट्ठल मंदीर नसुन बुद्ध स्तूप आहे, भारतच बुद्धचे राष्ट्र होते. याचे लाखो पुरावे उपलब्ध आहेत.

  • @vishnujoshi9340
    @vishnujoshi934021 күн бұрын

    Vitthalachya murti mandirat ahe te pan disat nahi ka ashok rananela

  • @SudhakarJanjale-sv6ub
    @SudhakarJanjale-sv6ub21 күн бұрын

    Ajkkal pan.bhgvan.geem.buddhache.sapurn.bharti.log.bhagvan.geetm.buddhache.viracha.thikani.mandir.banavatat.kalyugatat.bhgvan.geetamache.saket.nagarit.mandirache.kam.purn.zale.sarkhe.ahe..shevati.shatriy.bhagavn.trilokacha.avtr.bhagavan.geetm.buddacha.vijay.ho

  • @dyandeosirsat5040
    @dyandeosirsat504019 күн бұрын

    3:25 bhatani buddha viarawar Atikraman kele ahe!

  • @shailajalokre5013
    @shailajalokre50136 ай бұрын

    In Jainism there is no concept of AVATAR. According to Jains ,Neminath was a cousin of Srikrishna. Please stop giving wrong information

  • @shahidamulani5696
    @shahidamulani569622 күн бұрын

    Jitna Sunni Samyak Prakashan achi pustake wachawit

  • @pravinadongre6411
    @pravinadongre64113 сағат бұрын

    तिथे बुद्ध ची मुर्ती कशी सापडली चुकीचे सांगता

Келесі