विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ' राही ' म्हणजे कोण?

#vitthal #pandurang #hindu #mauli #pandharpur #sanatandharma #vishnu #shriram #shriram #balaji #hindutemple
श्री हरी विठ्ठल
भगवान श्री विठ्ठल यांचा वृंदावन ते पंढरपूर पर्यंत च्या प्रवासाचे वर्णन तसेच राही चे संत साहित्यातून आणि तिच्या चरित्राचे वर्णन या व्हिडियो मध्ये आहे
आधार ग्रंथ:
१)गर्ग संहिता
२) पद्म पुराण
३) संत नामदेव गाथा
४) संत तुकाराम गाथा
🙏भगवंत स्त्री लंपट आहेत का? अश्या लीला का करतात ?
• भगवंत स्त्री लंपट आहेत...
🙏 विठ्ठलाच्या छातीवर लाथ कुणी कुणी मारली
• विठ्ठलाच्या छातीवर लाथ...
🙏 पंढरपूर चा संपूर्ण इतिहास
• पंढरपूरचा संपूर्ण इतिह...
🙏 विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ही राही कोण?
• विठ्ठल पंढरपूर ला कसे ...
🙏 जेंव्हा रामाची मूर्ती रडू लागली
• भक्ताचे दुःख पाहून श्र...
🙏 विठ्ठल नामाचा जप केला आणि विठ्ठलाने साक्षात् दर्शन दिले
• विठ्ठलाने साक्षात दर्श...
🙏 ह. भ. प. महाराज कुणाला म्हणतात
• Video
🙏 मराठी कुटुंबाकडे अयोध्या ची मूळ राममूर्ती कशी आली
• Video
🙏 तिरुपती बालाजी चा संपूर्ण इतिहास
• तिरुपती बालाजीेचां संप...
🙏 तुळसी ने भगवंताला शाप का दिला? तरीही ती विठ्ठलाला प्रिय का?
• तुळशीने भगवंताला शाप द...
🙏 तुकाराम महाराजांचे गुरु कोण? त्यांच्या गुरूंची समाधि कोठे आहे?
• तुकाराम महाराजांचे गुर...

Пікірлер: 154

  • @sunitaprasade8007
    @sunitaprasade8007 Жыл бұрын

    राही रखुमाई च्या वरा फार छान माहिती मिळाली कृष्ण भक्ती ने मन भरून आले जय राधाकृष्ण

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi78786 күн бұрын

    खूप छान आध्यात्मिक माहिती मिळाली. असी काही नविन माहिती देवदेवता बद्धल संगत जावे ही विनंती .जय हरी विठ्ठल ..जय विठ्ठल रखुमाई.

  • @smitamane1082

    @smitamane1082

    2 күн бұрын

    Khup chan mahiti

  • @mauli0621
    @mauli0621 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड आणि छान पद्धतीने माहिती दिली माऊली आपण..अशीच नवीन माहिती यापुढे ही मिळत राहील अशी अपेक्षा आहे..राम कृष्ण हरी राधे राधे ❤😊

  • @rajebhauawachar7468
    @rajebhauawachar7468 Жыл бұрын

    जय हारी विठ्ठल रखुमाई खुपच छान सुंदर अप्रतिम कथा आहे धन्यवाद माऊली

  • @tanhajikale887
    @tanhajikale887 Жыл бұрын

    ❤ श्री पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन जय जय राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम ❤

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Жыл бұрын

    वाह मधुर भाषेत मधुर माहिती👌👍💐श्री रुक्मिणीनाथ विठ्ठल भगवान की जय।।जय हरी विट्ठल।।राधेकृष्ण।।❤❤❤❤❤

  • @Krishneditss
    @Krishneditss6 ай бұрын

    Adh bhudh bhrata apne yeh bat sab ko batai apko mera paranam🙇‍♂️🙏 Priya Pritam ( RadhaKrishn) ki kripa ap pe sdev bani rhe🙇‍♂️🙏 श्री हरिदास 🙏

  • @chitrakulkarni475
    @chitrakulkarni475 Жыл бұрын

    मयुरमुगुट माथ्यावरी परी चंद्रिका झळाळली l🌺 कस्तुरीमळवट भरुनी उभी विटेवरी ll🌺 वज्रचुडा मंडीत परिधानिली चंद्रकळा l🌺 सुवर्णाची कांती गळा अंबुजमाळा ll1ll 🌺 ... विठ्ठलपत्नी राही तुम्हा ओवाळू आरती...!! राधे राधे !! 🌷🌷 Thank u for making video on these topic ❤️❤️radhe radhe

  • @shantanukendhe3276

    @shantanukendhe3276

    Жыл бұрын

    ही पूर्ण आरती आहे का? पाठवा ना कृपया

  • @chitrakulkarni475

    @chitrakulkarni475

    Жыл бұрын

    @@shantanukendhe3276 पुण्याच्या एका राहि रखुमाई विठ्ठल मंदिरात मी जेवढी ऐकली आहे ती एवढीच...पण ती 3 चरणाची आहे. आणि शेवटी विठ्ठलपत्नी राहि तुम्हा ओवाळू आरती असें आहे. मला संपूर्ण मिळाली तर मी नक्की पाठवेल .

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 Жыл бұрын

    राधा कृष्ण विठ्ठल रखुमाई श्री पंढरपूर धाम की जय फार उत्तम निरूपण केले

  • @niteshpardeshi3881
    @niteshpardeshi3881 Жыл бұрын

    👏 श्री पढरीनाथ भगवान की जय

  • @rohitpatil3789
    @rohitpatil3789 Жыл бұрын

    राधे राधे ❤❤❤

  • @rekhapatil2720
    @rekhapatil2720 Жыл бұрын

    खुप सुंदर आणि स्पष्ट माहिती दील्याबद्ल धन्यवाद

  • @vishakhasutar5995
    @vishakhasutar5995 Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद उत्तम माहिती दिल्याबद्दल अशीच नवीन माहिती मिळावी 🙏🏻🙏🏻

  • @motiramdiwate3055
    @motiramdiwate305511 күн бұрын

    राही मातेविषयी सुंदर आणि विस्तृत विश्लेषण करण्यात आले, त्यामुळे नेमक्या राही कोण आहेत हे माहित नव्हते ते लक्षात आले. खूप छान माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद . पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ! श्री ज्ञानदेव तुकाराम! पंढरीनाथ भगवान की जय !

  • @bharatijoshi4367
    @bharatijoshi4367 Жыл бұрын

    व्हिडिओ मुळे जिज्ञासा पुर्ण झाली. धन्यवाद.

  • @nayanarawool942
    @nayanarawool942 Жыл бұрын

    Khupach सुन्दर कथा eaykun chchan vatle ashyach कथा eaykavat रहा

  • @sachinphadtare8005
    @sachinphadtare8005 Жыл бұрын

    मेरे लिखित श्री नारायण स्तुति - - 🚩🚩हे परम शक्तिशाली, महा तेजस्वी, महा विष्णु, हे जगतके जगदीश्वर, हे जगतके जगन्नाथ, हे त्रिलोक के स्वामी, हे त्रिलोक के अधिपती, हे त्रिलोक के नाथ, हे त्रिगुणात्मक, हे त्रिगुणातीत, हे जगत के पालन हार, हे जगत के परम कारण, हे जगत के जगद्गुरू, हे जगत के परम परमेश्वर, हे जगत नियंत्ता. 🍁जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🍁 🚩 हे मधुसूदन, हे यदुनंदन, हे पद्मनाभ, हे माधवा, हे केशवा, हे गोविंदा, हे मुकुंदा,हे मुरारी, हे जगतके एकमात्र स्वामी, हे जनार्दन, हे योगेश्वर, हे लोकेश्वर, हे कमल नयन, हे कमलनाभ, हे कमलनाथ, हे पद्मनाभ, हे पद्मनाथ, हे अनाथनाथ, हे आदिनाथ, हे दीनानाथ, हे दिनबंधु, हे दिग्विजय 🥀 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🥀 🌷हे लीलाधारी,गदाधारी चक्रधारी, चक्रपाणि, चक्रवर्ती, सच्चिदानंद स्वरूप,कुंती वंदित, देवकीनंदन, स्वयंप्रकाश, ब्रह्मस्वरूप, यदुवंशी शिरोमणि, गोपिका वल्लभ, माधवं, आदिपुरुषं, वासुदेव श्रीकृष्ण 🌾 🌺हे कुलपती, कुलश्रेष्ठ, रघुकुल नंदन, रघुकुल श्रेष्ठ, रघुकुल शिरोमणि, रघुकुल तिलक, रघुवंशी, रघुवीर, रघुनाथ, हे दशरथ नंदन, अयोध्यादिश, अयोध्यापती, सीता प्रिय, सीता नायक, जानकी नाथ, जानकी नायक, जानकी प्रिय, जानकी वल्लभ, भक्त शिरोमणि, अंजनेय, मारुति वंदन, कौशल्या नंदन, हे मर्यादा पुरुषोत्तम राम हरी नारायण, जय राम, श्री राम, जय राम, श्री राम जय राम, श्री राम, जय राम, श्री राम 🌲 🌳 हे सर्वव्यापी परमेश्वर, हे स्तुति योग्य परमात्मा, हे भक्त वत्सल परब्रह्म, हे भगवत परायण परमेश्वर, हे शरणागत वत्सल परमात्मा, हे शरणागत वर दायी श्री हरी,हे मायापति, अंतर्यामी महा विष्णु, महा नृसिंह, महा प्रभु, हे प्रकृती एवं पुरुष के दातi. 🍀 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण ☘️ 🎄 हे परम पुरुष, पुराण पुरुष, आदि पुरुष, विराट पुरुष, पूर्ण पुरुष, अनंत पुरुष,यज्ञ पुरुष, श्री हरि विष्णु, श्री हरि विठ्ठल, श्री हरि गुरुदेव दत्त, श्री हरी बालाजी, श्री हरी वामन देव, श्री हरी ऋषभदेव, श्री हरि व्यंकटेश, श्री हरि अय्यापा, श्री हरी कपिल भगवान. 🔔 जय नारायण श्री नारायण जय नारायण, श्री नारायण . 🔔 🔱हे शेष नारायण,शेषशायी नारायण, आदि नारायण, अनंत नारायण,अनादि नारायण, आदिदेव नारायण, आदिनाथ नारायण, अद्वितीय नारायण, अविनाशी नारायण, लक्ष्मीनारायण,लक्ष्मीपति नारायण, लक्ष्मीनाथ नारायण, लक्ष्मीकांत नारायण, लक्ष्मी प्रिय नारायण, लक्ष्मी वल्लभ नारायण, नव नारायण, नर नारायण, नरहरि नारायण, नित्य नारायण, कवी नारायण, कैवल्य नारायण, कृपाळू नारायण, कृपादृष्टी नारायण. कार्णोदक्षयी नारायण 🔱 ⚜️सूक्ष्म नारायण, परम नारायण, परात्मन नारायण, पद्म नारायण,परमानंद नारायण, परम हितेशी नारायण, परम प्रिय नारायण, परम पूज्य नारायण, परम सखा नारायण, परम हरि नारायण, परब्रह्म नारायण, परम ईश्वर नारायण, परम सत्य नारायण, परम तत्व नारायण, परम ज्योति नारायण, परब्रह्म नारायण, पुरुषोत्तम नारायण, भक्त प्रिय नारायण, कैलास पति प्रिय नारायण, ⚜️ 🔸विराट नारायण, विश्वरुप नारायण, विश्वेश्वर नारायण, विश्वत्मा नारायण, विश्वनाथ नारायण, विश्व नायक नारायण, विश्व स्वरूप नारायण, विश्‍व सम्राट नारायण, विश्व गुरु नारायण, विश्व दाता नारायण, विश्‍व स्वामी नारायण, विश्व विक्रम नारायण. सर्वत्र नारायण, सर्वदा नारायण,सर्वेश्वर नारायण, सर्वज्ञ नारायण, सत्य नारायण, सत्य स्वरूप नारायण, सर्वगुणसंपन्न नारायण, सब का कारण नारायण, सर्व नाथ नारायण, सत्य सनातन नारायण, सत्य परायण नारायण, सदा सर्वदा नारायण, सर्व विधाता नारायण, सर्व लोकगुरु नारायण, सर्व मल विनाशक नारायण, अज्ञान नाशक नारायण, पुण्यश्लोक शिरोमणि नारायण, सर्व स्वरूप नारायण,ज्ञान स्वरूप नारायण, दिव्य स्वरूप नारायण, ब्रह्म स्वरूप नारायण, आत्म स्वरूप नारायण, निराकार स्वरूप नारायण, निर्विकार स्वरूप नारायण, निर्गुणी स्वरूप नारायण, निर्वाण स्वामी नारायण, परमार्थ स्वरूप नारायण, पुरुषार्थ स्वरूप, अर्थ स्वरूप नारायण, मोक्ष स्वरूप नारायण, मोहिनी स्वरूप नारायण, धर्म स्वरूप नारायण, गर्भोदक्षयी नारायण, भय हारी नारायण, सर्वेश्वर नारायण, सर्वव्यापी नारायण, सर्वात्मा नारायण, दिव्य स्वरूप नारायण. 🚩🚩🚩 जय नारायण, श्री नारायण जय नारायण, श्री नारायण 🕉🕉🕉🕉

  • @chhayamadhukargulave2450

    @chhayamadhukargulave2450

    11 ай бұрын

    खूपच सुंदर आहे पाहताना नामस्मरण होते रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🌹

  • @user-pb9bp1jk6y
    @user-pb9bp1jk6yАй бұрын

    उत्तम व मुद्देसूद माहिती,कोठेही पाल्हाळ नाही आणि शुद्ध उच्चार,अभिनंदन आणि आभार

  • @bkbnp6551
    @bkbnp6551 Жыл бұрын

    Jai Jai Jai, mera mera mera mera, hearty pyara pyara pyara panduranga Swami mera panduranga Swami.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

  • @sanjaybharambe5348
    @sanjaybharambe5348 Жыл бұрын

    ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ,माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा || राही रखुमाई उभ्या दोन्ही दो बाही मयुर पिच्छ चामरे ...... 🙏💐

  • @pankajkadam9154
    @pankajkadam9154 Жыл бұрын

    हरे कृष्ण प्रभुजी दंडवत प्रणाम, आपण दिलेली माहिती(ज्ञान) आवडली. अतिशय सुरेख, समर्पक वर्णन. शास्त्राला अनुसार. धन्यवाद.

  • @udaypradhan6870
    @udaypradhan6870 Жыл бұрын

    खूपच सुंदर सादरीकरण, राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी

  • @kundlikpatil9205
    @kundlikpatil9205 Жыл бұрын

    सुंदर छान वाटलं मन अगदी तृप्त होऊन गेले

  • @sarojkulkarni9119
    @sarojkulkarni9119 Жыл бұрын

    खरोखर राहीला अर्थ आता समजला छान वाटले धन्यवाद 🙏🙏

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 Жыл бұрын

    खूपच छान माहिती... राहीच्या वल्लभाची...राधे राधे

  • @anilsonar6489
    @anilsonar6489 Жыл бұрын

    Khup chan prabhuji

  • @shubhampatil3223
    @shubhampatil3223 Жыл бұрын

    राधे श्याम ✨🕉️

  • @pawanwagh108
    @pawanwagh10820 күн бұрын

    🙏🪷🪷🪔☘️☘️🙏🚩 राहीआईच्या वल्लभा रखुमाई वल्लभा 🙂🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷☘️☘️☘️☘️🪷🪷🪷🪷🪷

  • @ashavichare4659
    @ashavichare4659 Жыл бұрын

    खूप सुन्दर महीति सांगितली 🙏🙏🙏🙏

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 Жыл бұрын

    जय जय रामकृष्ण हरी ,जय हरी ,छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sujatakale446
    @sujatakale446 Жыл бұрын

    Shri radhe radhe 🙏🙏👍🙇‍♀️🙇‍♀️nice video

  • @akshaylagad1200
    @akshaylagad1200 Жыл бұрын

    Jai Shree Krishna 🙏🙏🙏

  • @shankargunthewad3293
    @shankargunthewad329311 ай бұрын

    श्री हरी वीजय ग्रंथात याचे वर्नन आहे खुप छान माहिती दिली

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Жыл бұрын

    Jayhari mauli🌹🌹🌹🙏

  • @kamakshishenoy8204
    @kamakshishenoy8204 Жыл бұрын

    Very good information about Radhe-Krishna & Vittal-Rakumayi.....tks a lot

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Жыл бұрын

    Maharaj, Chan Varna kele, Dhnny ho Prabhu...Hare Krishana

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare734511 ай бұрын

    जय श्री हरी माऊली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @vishnugiri9288
    @vishnugiri9288 Жыл бұрын

    खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @InduPhadtare-mf6nu
    @InduPhadtare-mf6nu Жыл бұрын

    छान आहे अभंग

  • @ravindrapatil5016
    @ravindrapatil5016 Жыл бұрын

    अप्रतीम ,सुंदर आणि सखोल सादरीकरणा साठी खूप खुप धन्यवाद.जय श्री राधे.

  • @user-cd1zg3vy6n
    @user-cd1zg3vy6n9 ай бұрын

    जय हरी कृष्ण श्रीराधे राधे राधे

  • @sarikakulkarni3183
    @sarikakulkarni3183 Жыл бұрын

    Very nice narration and Thank you for such beautiful information Sir🙏💐🚩👏Jai Rakhumai Vitthal Mauli🙏💐🚩👏Jai Rahimai Vitthal Mauli🙏💐🚩👏

  • @sonuchauhan5007
    @sonuchauhan5007 Жыл бұрын

    हरे कृष्ण खूपच सुंदर माहिती दिली....रही म्हणजेच वृंदावनेश्वरी राधा राणी हे ऐकून मन भरून आले 🙏खूप खूप आभार.

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 Жыл бұрын

    खुप छान माहीती दिली आहे खुप खुप धनयवाद

  • @vrishaliparab8461
    @vrishaliparab8461 Жыл бұрын

    Chan mahiti dilit Jay Hari vitthal

  • @vijayaghadge3064
    @vijayaghadge3064 Жыл бұрын

    Shree Hari Vitthal Rkhumai🙏🙏

  • @mayursuryawanshi1061
    @mayursuryawanshi106120 күн бұрын

    छान माहिती राम कृष्ण हरि ❤

  • @bkbnp6551
    @bkbnp6551 Жыл бұрын

    Aisa deva .. Mera Mera deva 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-xb6dk4cd4m
    @user-xb6dk4cd4m Жыл бұрын

    Jay Jay Lakshmi Narayana❤️✨

  • @vaishalisathawanw7372

    @vaishalisathawanw7372

    Жыл бұрын

    ❤😂f

  • @vaijayantibendre2449
    @vaijayantibendre244911 ай бұрын

    खूप छान पद्धतीने सांगितल महाराज धन्यवाद जय हरी विठ्ठल 🙏

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Жыл бұрын

    Khup sundar ani bhaavpurn❤❤❤

  • @swanand01
    @swanand016 ай бұрын

    आपण विष्णू पदाची तेथील इतर सर्व महत्व पूर्ण माहिती दिलीत . धन्य वाद.

  • @tunudas4257
    @tunudas4257 Жыл бұрын

    🙏 आपने बिल्कुल शास्त्रोक्त कथा सुनाई। लोग कहते है राधा जी की कृष्ण से कभी शादी नही हुई। प्रामाणिक शास्त्र और भगवदकथा मूर्खों और व्यापारियों का विषय नही है। धन्यवाद 🙏👍❤

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 Жыл бұрын

    फार सुंदर माहिती.

  • @sushamadahale1031
    @sushamadahale1031 Жыл бұрын

    Jai Rakhumai Vitthal 🙏❤️

  • @shreerenukaduttgovinda
    @shreerenukaduttgovinda Жыл бұрын

    हरे कृष्ण 🙌

  • @poojasatre9621
    @poojasatre96215 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद!!! ह्या सूंदर माहिती साठी 🙏🙏

  • @prathmeshsalunkhe7942
    @prathmeshsalunkhe7942 Жыл бұрын

    This story know only pandharpur people today you say then all people are understand thank you s much ❤❤❤❤ ram krishna hari mauli

  • @noway2277

    @noway2277

    Жыл бұрын

    Really

  • @ashwiniraut1691
    @ashwiniraut1691 Жыл бұрын

    Rahi mhanje radha. ❤️❤️❤️q

  • @natthujiwatode8519
    @natthujiwatode8519 Жыл бұрын

    Best kirtan.

  • @English33100
    @English33100 Жыл бұрын

    Vittal Rakhumai 💕🙏🥰

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Жыл бұрын

    Jai Shri krishnna

  • @naikbela6799
    @naikbela6799 Жыл бұрын

    Tooo good... blessed

  • @pushpagavde5541
    @pushpagavde5541 Жыл бұрын

    धन्यवाद खुप छान खुप शुभेच्छा

  • @kanha13437
    @kanha13437 Жыл бұрын

    RadheKrushna RamKrushnaHari VeryNice RadheKrushna RamKrushnaHari

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 Жыл бұрын

    Jai shree Radhe Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐❤️❤️❤️💜

  • @nehamohire2999
    @nehamohire299923 күн бұрын

    Khupa...chan...apan...sangta...god...ase...vatate...ki...kadicha...sanpune....shree.hari...vithathal....sandeep..andheri...07.07.24.....

  • @artinaik3204
    @artinaik3204 Жыл бұрын

    Dhanyavad.

  • @cryptoprediction6872
    @cryptoprediction687223 күн бұрын

    Radhe Krishna radhe Krishna

  • @bramhajikanure2138
    @bramhajikanure2138 Жыл бұрын

    हरे कृष्ण

  • @hindaviphalke8452
    @hindaviphalke8452 Жыл бұрын

    देवा मजला माय पित्याची सेवा करू ध्या पुरी । धृ । काशी आणि मथुरा दैवत सारे माय पित्याचे ठायी माय पित्याचे होऊन चाकर सेवा करु ध्या पुरी देवा सेवा करू ध्या पुरी । प्रश्न करोनी भगवंताला पुंडलिक तो बोलला तुमच्या साठी वीट फेकतो उभे रहा तिवरी माय पित्याचे होऊन चाकर सेवा करु ध्या पुरी । 3 । जय श्री राम कृष्ण हरी ।।

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Жыл бұрын

    Very good Mauli 💐🙏

  • @apurvadhumal3456
    @apurvadhumal3456 Жыл бұрын

    राधे राधे...❤️❤️

  • @ashwiniraut1691
    @ashwiniraut1691 Жыл бұрын

    Radhe radhe ❤❤❤

  • @sonamdeshmukh8717
    @sonamdeshmukh8717 Жыл бұрын

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh11 ай бұрын

    Informative thank you for sharing

  • @chandravilaskaralepatildig8306
    @chandravilaskaralepatildig8306 Жыл бұрын

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤

  • @seemaacharya9782
    @seemaacharya9782 Жыл бұрын

    Khoop chaan Mahiti

  • @user-jx4ic1tw2q
    @user-jx4ic1tw2q Жыл бұрын

    छान,माहीती,सागितली

  • @jayashrimetangale3611
    @jayashrimetangale36112 күн бұрын

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u10 ай бұрын

    Dhanyawad prabhuji

  • @user-zg2hr4ck2y
    @user-zg2hr4ck2y Жыл бұрын

    Khoopch chhan

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r8 ай бұрын

    छान माहिती आहे.

  • @nitindeshmukh7725
    @nitindeshmukh772511 ай бұрын

    Sree Hari vittal

  • @DineshKansara-lh5gw
    @DineshKansara-lh5gw10 ай бұрын

    Jai jai shree vitthal rakhumai 🙏🙏💐💐🚩

  • @user-gw9er9jp4r
    @user-gw9er9jp4r8 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला

  • @t......s3443
    @t......s34435 ай бұрын

    *JAI JAI ADIMAHALAXMI RADHIKA AMMA* 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohinisawant9918
    @mohinisawant9918 Жыл бұрын

    Jay shree Krishna

  • @technicalsomji
    @technicalsomji Жыл бұрын

    nice info

  • @shambhusada4137
    @shambhusada41376 ай бұрын

    JAY SHREE RADHE KRISHNA JAY SHREE RUKMANI KRISHNA

  • @user-tk2wc6rg2w
    @user-tk2wc6rg2w6 күн бұрын

    Beautifully explained! 🙏🏼 While I believe in ShreeKrishna of Jaya Kathaa (Mahabharat) by Maharshi Ved Vyaas and not Radha-Krishna of Geet Govindam by Jayadev, I loved the way you explained citing all the sources. 🙏🏼

  • @parashuramghodekar4997
    @parashuramghodekar4997 Жыл бұрын

    ❤RAM❤KRUSHN❤GOVIND❤NARAYAN❤HARI❤KESHAWA❤MURARI❤PANDURANG❤MURARI❤PANDURANG❤

  • @t......s3443
    @t......s34435 ай бұрын

    *MAI MAI RAHIMAI* 🙏🙏🙏🙏🙏

  • @rohiniuttarwar275
    @rohiniuttarwar275 Жыл бұрын

    👌🌺🙏🌺👌🌝

  • @pralhadmali1199
    @pralhadmali1199 Жыл бұрын

    Our grandfather have a temple in nadurbar taluka where rahibai, rukhminimata and vithalbhagwan virajman ahet. 150 to 200 years ago this temple is there. Jay ramkrishna hari

  • @kiran7879

    @kiran7879

    Жыл бұрын

    Nandurbar madhye kute ahe

  • @vlv_harshad_9

    @vlv_harshad_9

    Жыл бұрын

    Nandurbar mdhe Nkki kuthe?

  • @shailatanawade9344
    @shailatanawade9344 Жыл бұрын

    विठ्ठल विठ्ठल छान माहिती

  • @SriBalramSriRadhaVrundavanChan
    @SriBalramSriRadhaVrundavanChan4 ай бұрын

    Vitthal pandharpur madhye kase aale yabaddal 2-3 Katha aahet. Pan baki sagli mahiti khup Chan hoti

  • @user-po2xo5lc8h
    @user-po2xo5lc8h11 ай бұрын

    ❤❤

  • @poonamjraut
    @poonamjraut Жыл бұрын

    आणि गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ....ह्यात हनुमंत कसा काय श्री विठ्ठलाच्या दारी? माहिती असल्यास कृपया माहिती द्यावी. 🙏🏻

  • @mrm.d7579

    @mrm.d7579

    4 ай бұрын

    गरुड आणि हनुमंत हे भगवंताचे परम भक्त आहेत.. प्रभू राम प्रभू कृष्ण आणि प्रभू विठ्ठल एकच आहेत.. जिथे भगवंत तिथे भक्त असणार हे शाश्वत सत्य आहे.. राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @SriBalramSriRadhaVrundavanChan

    @SriBalramSriRadhaVrundavanChan

    4 ай бұрын

    Garud Ani Hanuman he shree harin che sevak Ani bhakt aahet. Ani Hanuman ji chya permission shivayy apan harin la bhetu shakat nahi ase sant tulsidas Hanuman chalisa madhye mhntat

  • @mahammadshahabhendigiri9076
    @mahammadshahabhendigiri9076 Жыл бұрын

Келесі