तुज करिता मी जन्मा आलो | पंत भजन | दत्त प्रेमलहरी पद १९८२ | pad 1982 | tuj karita mi janma alo
Ойын-сауық
तुजकरितां मी जन्मा आलों ।। तव भजनीं रमलों ।। धृ० ।।
सुख न एकी म्हणुनी अनेकी ।। गुरुशिष्य जाहलों ।। १ ।।
द्रष्टा सद्गुरु दृश्य शिष्य ।। खूण उमगलों ।। २ ।।
नाहीं वियोग अखंड योग ।। दत्तस्वरूपीं रमलों ।। ३ ।।
श्री बाल अवधूत पंत भजनी मंडळ, कुरुंदवाड
गायक - संजय जोशी
तबला वादक - रामदास कुलकर्णी
पेटी वादन - अमित आंबले
एकतारी - प्रल्हाद आंबले
साथीदार - सुनिल माळी, अमर आंबले, संतोष आंबले, अनिल आंबले, सदानंद आंबले, धनंजय पोतदार, अवधूत आंबले
भैरववाडी पंत मंदिर, कुरुंदवाड
३ एप्रिल २०२१
Пікірлер: 10
खूप छान👍 श्री गुरुदेव दत्त🙏
सद्गुरू नाथ महाराज की जय
खूपच छान --- तला, सूर ठेका यांचा सुरेख संगम . भजनी मंडलास शुभेच्छा 💐
श्री पंत समर्थ
खूपच छान दादा
खूप छान
श्री गुरुदेव दत्त
ॐ नमः शिवाय 👍श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त--------दत्त सोऽहं गुरू देव दत्त
ओम् नम: शिवाय !! दत्त दत्त !!
Datt