प्रेम गुरूचे | पंत महाराज बाळेकुंद्री भजन | दत्त प्रेमलहरी पद २२३४ | datta premlahari pad 2234

Музыка

प्रेम गुरूचे वर्णू मी कायी ।। धन्य धन्य ही सद्गुरु आई ।। धृ० ।।
अंकी घेउनी निःशंक केलें ।। ठेविलें मजला नित्य पायीं ।। १ ।।
तीर्थप्रसाद देउनी हस्तें ।। आलिंगिलें प्रेमबाहीं ।। २ ।।
माझा मीपणा समूळ हरिला ।। दत्त प्रगट भक्तहृदयीं ।। ३ ।।
#भजन #bhajan #दत्तभजन
#पंतमहाराजभजन #पंतमहाराजबाळेकुंद्री #pantmaharajbalekundri

Пікірлер: 4

  • @amolsathe8652
    @amolsathe86523 жыл бұрын

    गुरू देव दत्त

  • @dattasutar727
    @dattasutar7273 жыл бұрын

    🙏अतिशय उत्तम भजन 🙏श्री गुरु देवदत्त 🚩

  • @dattatrayrsawant6750
    @dattatrayrsawant67503 жыл бұрын

    संजय जोशी बुवांना खूप खूप कौतुक आणि आभार... गुरुदेव दत्त 🙏

  • @dayanandkumthekar463
    @dayanandkumthekar4633 жыл бұрын

    Datt🙏🙏

Келесі