घराघरात पंत महाराज बाळेकुंद्रीकर पोचवणारा, प्रेमळ पंत भक्त.. प.पू भाऊसाहेब दड्डीकर यांच्या वर आधारीत.
गाव..तालुका...जिल्हा... जिथे कुठे आणि ज्या कुणाला भजनं गाण्यात, ऐकण्यात रस आहे... त्या सर्वांनी हा चॅनेल SUBSCRIBE करा.🙏🙏
गावोगावी घराघरात पंत महाराजांची पदं पोचवणारा आपला चॅनेल !!🙏!!
पंत महाराज लिखित श्री दत्त प्रेमलहरीतील संपूर्ण २७३० पदे भजन स्वरूपात KZread वर संग्रहित करायची आहेत.
ज्या ज्या मंडळांना भजन सेवा सादर करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
हा चॅनल स्वतः तुमच्या गावापर्यंत येईल.
आत्ता पर्यंत २० गावे आणि १२००० किलोमीटर चा प्रवास यशस्वी पणे पार पडला आहे. आत्ता पर्यंत ७०० पदे आपल्या या चॅनल वर उपलब्ध आहेत.
गावोगावच्या भक्तमंडळींनी अनमोल सहकार्य केले आहे.
या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत.
९४२२५५२७५९
Пікірлер
गुरुदेव दत्त
Khup sundar khupch chan bhajan
राणे महाराज खूप खूप भावपूर्ण... 🌹
हार्मोनियम नोटेशन पाठवावे
बाहू उभारलेला हा दत्त पाहताच वक्र दृष्टीने पाहण्याची हिम्मत कोण करेल?
श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन
आपल्या भजनी मंडाळाचा मोबाईल नबंर मिळेल का
खुपच छान भजन
सकल कल्याण गुणनिथी दत्त स्मरावा अहर्निश...
रूप नाही, रंग नाही असी ही हंसा सहज उडत नाचत खेळत आहे, हा अजब तमाशाच आहे...
सद्गुरू कृपेने आपली ओळख करून घेउन निश्चिंत असणे, इतकाच परमार्थ आहे...
येई येई बालावधुता । मम चित्ता शमवि आता ॥.....😊
छान भजन
खूप गोड आवाज काका
अप्रतिम! सुंदर गायन कौशल्य आहे माऊली! 😊🌹🌹💐🙏 दत्त 🙏
दैदिप्यमान!!😊🌹🌹🙏🙏💐💐
Nicely sung...beautiful. Tallin jahalo
सदामंगल गुरूपुत्र हाच गुरूचरणवासी...
अप्रतिम!!🌹🌹🙏🙏💐💐
दैदिप्यमान!!🌹🌹🙏 दत्त 🙏💐💐
खूप सुरेख सादरीकरण केले आहे.🌹🌹🙏 दत्त 🙏💐💐
गप्प बसवी मनासी, हीच एकादशी...😊
सद्गुरू घरची बटीक होण्यामध्येच धन्यता आहे...
झाली पूजा पूजक मुळी नाही, खूप छान चाल........
अद्भुत भूत म्हणजे अवधूत भूत, ते भूत लागल्यानेच मी पणासी पडले बिंदूले....
दत्त
आनंदाचा आनंदकंद माझा सद्गुरू बालमुकुंद....
दैदिप्यमान!!😊🙏🌹 श्री पंत समर्थ 🌹🙏💐💐💐💐
Sundar
नाम घेता घेता अनाम होणे, म्हणजे च उन्मनी होय, ही नामाची कमाल .......
खूप छान दादा श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏
🕉️🙏🙏🙏
स्मर मना म्हणता म्हणता भाऊंचे स्मरण सहजच झाले...
श्री गुरुदेव दत्त
गुरुदेव दत्त
आकाशाहुनी थोर सद्गुरू, खूपच छान
दत्त दत्त दत्त
दत्त दत्त दत्त
गुरू हाच साक्षात परब्रह्म..😊
Shree gurudev datta ❤ Tumchi Bhajan khup chan astat khup maza yete Purna vata varn datta mayi hovun jate mala tumchi Bhajan chi lyrics havi hoti kuthey milnar Jar tumhi mahiti dili ter bar hoil.
Description madhe apan पदाचे lyrics ani details nehmi takto. Hi sarva bhajane, shree pant maharaj rachit ‘Datta Premlahari’ ya granthatun ahet
प्रेमळ आहे तर निष्ठूर कसा होईल...!
प्रेमवृत्तीनेच प्रेमाचा झेंडा फडकेल...!
अप्रतिम ढोलकी वादन
खुपच छान भजन
खुप खूप छान, नाचत गुरूभजनी...
देविपप्रिया खूप खूप छान सुंदर ..
सुंदर चाल आहे आणि तितकेचं सुमधुर गायन केले आहे. 😊🌹🌹मन तृप्त होते.🙏🌹 श्री पंत समर्थ 🌹🙏 💐💐💐💐
खुप खुप छान..
🙏🙏🙏🙏🚩🚩🚩👍👍
खुपच छान भजन