Kirtan Seva | Importance Of Patience | Makrand Buwa Ramdasi

'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगडच्या', 'समर्थ सदन, सातारा' येथील कीर्तन सेवा अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या व सर्व रामदासी भक्तांच्या उपस्थित संपन्न झाली. समर्थांच्या संकल्पाने स. भ. मकरंदबुवा रामदासी यांनी आपल्या साध्या- सहज शैलीद्वारे कीर्तनाच्या माध्यमातून भौतिक जीवन, धीराचे महत्व, वासनेचे वर्णन आणि तिचे प्रकार, क्रोधावर संयम अशा विषयांवर भाष्य केले आहे.
#kirtanseva #samarthsadan #satara #sajjangarh #samarthramdasswami #makrandbuvaramdasi

Пікірлер: 53

  • @diptishailesh
    @diptishailesh

    जय जय रघुवीर समर्थ! 🙏🙏 किती पोटतिडकीने सांगता बुवा आपण! कितीतरी मनांचे परिवर्तन नक्कीच होते. या आपल्या किर्तनाचे अपार उपकार आहेत या समाजावर.. आम्ही सगळेच श्रोते म्हणून कृतार्थ झाले आहोत. 🙏🙏

  • @vasudhakanawade6173
    @vasudhakanawade6173

    बुवा च्या मुखातून किर्तन एअयकतच रहावे असे वाटते, घरी बसून ऐकायचं भाग्य लाभले मला, बुवा ना कोटी कोटी नमस्कार

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni46614 сағат бұрын

    बुंवाची कार्तने ऐकायला खूप आवडतात नेहमीऊत्सुक असते मेजवानीच असते

  • @shripad7023
    @shripad702314 сағат бұрын

    संग्रही ठेवून पुन्हा पुन्हा श्रवण करावे ऐसे निरुपण!

  • @user-gm3pl8gp9c
    @user-gm3pl8gp9c

    खरंच वेड लागलंय किर्तन ऐकायचं. अप्रतिम. 🙏🙏🚩💐

  • @user-gm3pl8gp9c
    @user-gm3pl8gp9cКүн бұрын

    आम्ही भारतवासी खूप खूप भाग्यवान आहोत इतकी सुंदर किर्तने, भागवत कथा, श्रीराम कथा बुवांकडून ऐकायला मिळतात प्रत्यक्ष आणि यु ट्यूब वर पण. खूप धन्यवाद बुवांना.🙏🙏🌹🚩 सुशिल आणि जोशीचे आभार.🙏🙏😊

  • @vaibhavijoshi2128
    @vaibhavijoshi2128Күн бұрын

    शब्दात व्यक्त केली आहे जिवनात ले सुंदर सारं मन भरून प्रेम कीर्तन प्रवचन ऐकायला योग येतो धन्य धन्य आहात तुम्ही बुवा तुमच्या अमृत वाणीतुन निघणारे प्रत्येक मार्गदर्शन आयुष्यात विसरू शकत नाही त्यामुळे आदर पूर्वक नमस्कार माझा तया रामदासी यांना आणि माझे अत्यंत आवडते साथीदार विश्वास दादा आणि सुशील जी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉❤🎉🎉

  • @aratir9565
    @aratir9565

    आदरणिय श्री मकरंद बुवा कोटी कोटी प्रणाम 🙏

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan670514 күн бұрын

    खुप छान कथा आदरणीय मकरंद बुवा धन्यवाद आणि नमस्कार.आपले किर्तन, कथा नेहमीच ऐकत राहावे वाटते. आपले साथीदार पण छान. धन्यवाद आणि नमस्कार

  • @popatbachkar9830
    @popatbachkar9830

    जय जय रघुवीर समर्थ राम कृष्ण हरी या पेक्षा काय वर्णू महाराज धन्य जन्म तुमचा

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560

    !! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीसमर्थ रामदास स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! श्रीराम जय राम जय जय राम !! ** उत्तम श्रवणीय कीर्तन, आपणांस शिरसाष्टांग नमस्कार आणि धन्यवाद ** !!

  • @varshajoglekar9989
    @varshajoglekar998914 сағат бұрын

    🎉🎉 जय श्रीराम.

  • @mohandaskamat1531
    @mohandaskamat1531

    सदगुरू श्री रामदास स्वामी महाराज किं जय🙏

  • @shrikantdeshmukh2539
    @shrikantdeshmukh2539Күн бұрын

    Aprtim buva

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan236914 күн бұрын

    अप्रतिम किर्तन जय जय रघुवीर समर्थ

  • @rajashripurandare4187
    @rajashripurandare418714 күн бұрын

    धरी धीर राहे स्थिर अरे तू मनारे......

  • @ashwinishembekar2446
    @ashwinishembekar2446

    नमस्कार 🙏 बुवा श्रीराम जयराम जयजय राम जयजय रघुवीर समर्थ

  • @swatikarlekar2721
    @swatikarlekar272119 сағат бұрын

    जय जय रघुवीर समर्थ

  • @nilambarichitale7151
    @nilambarichitale715114 күн бұрын

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏👌👌🌺🌺🌺

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni867314 күн бұрын

    🙏🏻💐🙏🏻जय जय रघुवीर समर्थ

Келесі