जीवनाला सोपं करणारं प्रवचन - बाबा महाराज सातारकर Kirtan Baba Maharaj Satarkar Pravachan baba maharaj

Ойын-сауық

@maybolikatta
बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
१९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.

Пікірлер: 450

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske446412 күн бұрын

    बाबा महाराज सातारकर हे अध्यात्मिक ज्ञानाचे मेरू पर्वत आहे 🎉

  • @ranjanapatil6614
    @ranjanapatil6614Ай бұрын

    प्रवचन ऐकून मन प्रसन्न झाले

  • @dattamane9996
    @dattamane999619 сағат бұрын

    रामकृष्णहरी माऊली 🙏 🚩 😢

  • @pramilapatil4537
    @pramilapatil453711 күн бұрын

    खूप खूप छान हरिपाठ हे महाराज जी प्रणाम❤

  • @paripatil6895
    @paripatil68957 ай бұрын

    खूपच सुंदर निरूपण बाबा महाराज खूपच छान जय सद्गुरू जय सद्गुरू 😊

  • @gyandevjadhav1165
    @gyandevjadhav11658 ай бұрын

    !! जय सदगुरू!!

  • @rameshraut8026
    @rameshraut80262 күн бұрын

    बाबा सातारकर महाराज यांचे विचार सकारात्मक आहे म्हणून ऐकून मन प्रसन्न होते . राम कृष्ण हरी

  • @uttamtambade5475
    @uttamtambade54757 ай бұрын

    राम कृष्ण हरि🙏🏻🙏🏻

  • @sandhyakulkarni484
    @sandhyakulkarni4848 ай бұрын

    खूप छान श्री गुरु महाराजांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार.

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n9 ай бұрын

    कीर्तन प्रवचन ऐकायचं असेल तर ते बाबा महाराज सातारकर यांचे नाही तर आता काही कीर्तनकार फक्त लोकांना हसवण्याने दोनअडीच तास घालवतात आणि बिदागी घेऊन निघून जातात कीर्तन मानवाच्या हृदयात बदल परिवर्तनीय असावे

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @chandrakantkulkarni9691
    @chandrakantkulkarni96918 ай бұрын

    Jai jai Ram Krishan Hari.maharajanche kirtan aikun aanand watho.

  • @surekhajadhav1755
    @surekhajadhav17558 ай бұрын

    Khub Sundar Santa

  • @sadashimahite4438
    @sadashimahite44388 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sujatatajane4228
    @sujatatajane42287 ай бұрын

    Ram Krishna hari❤❤

  • @gametrlo6862
    @gametrlo6862 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @ashokbarve429
    @ashokbarve429 Жыл бұрын

    खूप सुंदर विवेचन आहे.

  • @sushilakandakure2054
    @sushilakandakure2054 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी🙏🙏

  • @prakashchaudhari4402
    @prakashchaudhari44029 ай бұрын

    तुमचे कीर्तन ऐकण्याची संधी मिळालेली आहे हे माझे भाग्य समजतो

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @VaishnaviGawande-hv3ei
    @VaishnaviGawande-hv3ei27 күн бұрын

    खुपच सुंदर किर्तन अनिता गांवडे सातेगाव

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og4 ай бұрын

    वा खरच खूपच सध्या आणि सोप्या भाषेत महाराजांनी समजावून सांगितले, आणि विशेष म्हणजे ही सामान्य माणसाला आवडेल अशी भाषा आहे.

  • @KrishnaPal-jq8gr
    @KrishnaPal-jq8gr6 ай бұрын

    Satarakar maharajkar ki jay Jay jayram Krishan hari

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @Mandaringole
    @Mandaringole9 ай бұрын

    खुप सुंदर ❤️

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    जय जय गुरु माऊली

  • @santoshgaikwad6051
    @santoshgaikwad60519 ай бұрын

    एकदम छान विवेचन कायम माडंतात बाबा खुप खुप आभार धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 Жыл бұрын

    जय श्रीराम

  • @Ganesh-cn2oq
    @Ganesh-cn2oq9 ай бұрын

    Jay sadguru🙏 mauli🙏🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    जय गुरु माऊली

  • @pinupatil441
    @pinupatil4418 ай бұрын

    🙏🙏🌹🌹

  • @prakashsaravade1968
    @prakashsaravade196810 ай бұрын

    बाबा महाराजांच्या जिभेवर सरस्वती नांदते 🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    जय गुरुमाऊली जय जय राम कृष्ण हरी

  • @dineshjatrele2594
    @dineshjatrele25942 ай бұрын

    खुप खुप सुंदर प्रवचन बाबा महाराज ❤❤❤❤❤

  • @shobhagaikwad3869
    @shobhagaikwad38697 ай бұрын

    Khupch chan

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @ravsaheb1626
    @ravsaheb16264 ай бұрын

    Bhavpurna shrdhanjali Baba🙏🙏

  • @sunitabhutkar1457
    @sunitabhutkar1457 Жыл бұрын

    गुरु महाराजांना साष्टांग दंडवत गुरुमाऊलीच्या मुखातील प्रवचनाचा लाभ मिळावा जय सद्गुरू

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    जय गुरू माऊली

  • @jyotinathajishelar1971
    @jyotinathajishelar19716 ай бұрын

    कीर्तन आईकल्यावर खुप खुप समाधान 🪷🙏🪷🙏💐👌 राम कृष्ण हरी. 🌻

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @sanjayvarude
    @sanjayvarude7 ай бұрын

    Aprtim congratulations 55:14

  • @madhavraoshahapure4314
    @madhavraoshahapure43149 ай бұрын

    सुंदर किर्तन

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    श्री गुरुमाऊली

  • @ashishthakare9118
    @ashishthakare911811 ай бұрын

    Jay jay ramakrishna hari

  • @sagar7008
    @sagar70087 ай бұрын

    ❤🎉❤🎉❤🎉❤🙏❤🎉❤🎉❤🎉❤

  • @rameshinkane7650
    @rameshinkane765010 ай бұрын

    Jay Shri Gurudev Koti Koti 🙏🌺❤️💐🌹🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @mallikarjunandanijewale4907
    @mallikarjunandanijewale490710 ай бұрын

    Jai Hari Vittal 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @nikhilduratkar53
    @nikhilduratkar538 ай бұрын

    FARACHSUNDAR

  • @amolpatil7090
    @amolpatil70906 ай бұрын

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ki jai 🙏 🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464Ай бұрын

    पांडुरंग शास्त्री आठवले दादा,व, बाबा महाराज सातारकर यांनी महाराष्ट्र मध्ये ज्ञानाचा दिवा लावून लोकांना सुविचार संग्रह प्रकाशित करण्यात आले आहे 🎉

  • @shivajilohar1070
    @shivajilohar107013 күн бұрын

    खूप सुंदर प्रवचन

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Жыл бұрын

    जय जय राम कृष्ण हरी माऊली सद्गुरू कृपा

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    जय जय गुरू माऊली

  • @dineshkatkade9267
    @dineshkatkade92679 ай бұрын

    😮

  • @sanjayvarude
    @sanjayvarude7 ай бұрын

    Aprtim

  • @ashokdhanwade9612
    @ashokdhanwade9612 Жыл бұрын

    Ram, Krushna, Hari, Mauli.

  • @dnyaneshwarkamble8729
    @dnyaneshwarkamble87298 ай бұрын

    Baba satarkar vay varsh 87 mahadevachi krupa ahe

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99286 ай бұрын

    🙏Long live Baba saheb satarkar.🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @kanchansawant8285
    @kanchansawant82854 ай бұрын

    अवीट गोडी, सुमधुर वाणी. 🙏🙏🙏🙏

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l2 ай бұрын

    Jai.jai.ram.krshna.hari.mayabapa.vithall.❤❤❤❤❤

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 Жыл бұрын

    जयरामकराशन्हारी

  • @nayanasangle8343
    @nayanasangle8343 Жыл бұрын

    Apratim 🎉🎉🎉🎉

  • @mohanpatole9976
    @mohanpatole997611 ай бұрын

    बाबा महाराज यांचं कीर्तन / प्रवचन ऐकल्यानंतर मनाला खरंच खूप समाधान मिळतं. सतत ऐकत रहावं असं वाटतं. राम कृष्ण हरी.

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय विठू माऊली जय गुरु माऊली

  • @tukaramkudlikar6284
    @tukaramkudlikar6284 Жыл бұрын

    खूप सुंदर माऊली 🙏🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    जय गुरू माऊली

  • @subhashbhujadebhujade5214
    @subhashbhujadebhujade521411 ай бұрын

    Jay moule🎉🎉🎉

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय जय माऊली जय गुरु माऊली

  • @nivrutti471
    @nivrutti47111 ай бұрын

    खूप सुंदर प्रवचन.. बाबा महाराज ह्यांच्यावर माऊलींची विशेष कृपा आहे... रसाळ भक्तिपूर्ण प्रवचन...

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय गुरु माऊली

  • @mangesshbhosale8599

    @mangesshbhosale8599

    8 ай бұрын

    जय राम कृष्ण हरी

  • @bakliprogamer4764

    @bakliprogamer4764

    8 ай бұрын

    ​@@mangesshbhosale8599😊

  • @nathraokendre4117

    @nathraokendre4117

    7 ай бұрын

    ​@@maybolikattaचचं😂😂😂व क्षण हंवौ

  • @Sunita-ck5ol

    @Sunita-ck5ol

    6 ай бұрын

    Khup sunder pravchan,jay jay Ramkrishan Hai😊

  • @gabajiudavant2154
    @gabajiudavant21546 ай бұрын

    बाबा.महाराज. यानाभावपुरन.श्नधानजलि

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @trilokadekar8886
    @trilokadekar88866 ай бұрын

    बाबा महाराज सातारकर यांच्या श्री मुखातुन भजन ऐकून मी खूप आनंदी होतो.जय जय रामकृष्ण हरी.

  • @arunavedpathak6537

    @arunavedpathak6537

    6 ай бұрын

    1

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @manikpotadar9928
    @manikpotadar99286 ай бұрын

    ❤Om gan gan pataye namo. namaha.🙏Siddhi Vinayak namo namaha. 🙏Ashta Vinayak namo namaha. 🙏Ganapati Bappa Moraya 🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय जय गुरु माऊली जय विठू माऊली बोलो पंढरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम

  • @rajashreesanawane5476
    @rajashreesanawane54762 ай бұрын

    राम कृष्ण हरी. खुप छान प्रवचन केलं महाराज .

  • @ranjanapatil6614
    @ranjanapatil6614Ай бұрын

    कोटी कोटी दंडवत प्रणाम बाबाची 🌹🙏🙏🌹

  • @avanibamne7293
    @avanibamne7293Ай бұрын

    सुंदर किर्तन राम कृष्ण हरी

  • @savitahande8138
    @savitahande81386 ай бұрын

    जय सदगुरू बाबा महाराज🙏🙏🙏🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @leenajaysairamshindejaysai3096
    @leenajaysairamshindejaysai309610 ай бұрын

    Shabdach nahi saglach Ram Krishna hari ahe jay hari 🚩❤🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @kantamane8915
    @kantamane89156 ай бұрын

    Baba maharaj parvchan chyanch namaskar

  • @Creative-Shruti
    @Creative-Shruti2 ай бұрын

    जय जय राम कृष्णा हरी

  • @vijayarishipathak6208
    @vijayarishipathak62087 ай бұрын

    खूप छान सुंदर कीर्तन प्रवचन

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली

  • @girishchavan8348
    @girishchavan83486 ай бұрын

    Jai Jai Vithoba Rakhumai

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @kantamane8915
    @kantamane89156 ай бұрын

    51:21

  • @ambadassamal
    @ambadassamal Жыл бұрын

    Very.very.gret.thanks.shri.baba.maraj.satarkar.yacha.charani.koti.koti.pranam.jay.hari.vitthal

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    प्रभू रामचंद्र की जय

  • @padmaja.skokate4077
    @padmaja.skokate40772 ай бұрын

    राम कृष्ण हरी

  • @sushilapatil7845
    @sushilapatil78457 ай бұрын

    Ram srishna hari❤❤

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @user-kq6cb2em4n
    @user-kq6cb2em4n11 ай бұрын

    Jay Guru माऊली

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय गुरु माऊली

  • @arnavganderollnumder7ivc692
    @arnavganderollnumder7ivc6927 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @rajumaske7124
    @rajumaske71246 ай бұрын

    ❤dewae dilel jiwn Sarthaki lagl Mahraj la .,,,,ha sarthaki

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @mandakatkar4971
    @mandakatkar4971 Жыл бұрын

    खूप छान नीरोपण करून सांगतात

  • @rameshghugari192
    @rameshghugari1927 ай бұрын

    🎉🎉

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    राम कृष्णा हरी, जय गुरुमाऊली

  • @vijaykhatpe7034
    @vijaykhatpe7034 Жыл бұрын

    खुप सुंदर वाणी

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    जय गुरू

  • @raghunathbhurke6287
    @raghunathbhurke62872 ай бұрын

    very beautiful hare ram

  • @s.bgamernoob8673
    @s.bgamernoob867311 ай бұрын

    Ram krushn hari mauli...🙏🙏🌹🌹

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय सद्गुरू माऊली

  • @shailaberde3044
    @shailaberde304410 ай бұрын

    Ram Krishna Hari mauli

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    जय विठू माऊली

  • @sudhakarmundhe7868
    @sudhakarmundhe786811 ай бұрын

    अप्रतिम निरूपण राम कृष्ण हरी

  • @maybolikatta

    @maybolikatta

    11 ай бұрын

    जय गुरु माऊली

  • @laxmujagtap.9731
    @laxmujagtap.973110 ай бұрын

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @maybolikatta

    @maybolikatta

    10 ай бұрын

    राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय जय विठू माऊली

  • @ingodwetrust3927
    @ingodwetrust3927 Жыл бұрын

    लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.) कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan71726 ай бұрын

    रामकृष्ण हरी🚩 भगवंता देवा

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    Il रामकृष्ण हरी ll ll जय जय गुरुमाऊली ll ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @kaushalyaawale7247
    @kaushalyaawale72478 ай бұрын

    बाबा महाराज सातारकर यांना उदांड आयुष्य लाभो विठ्ठला चरणी प्रार्थना

  • @smitajosulkar3441
    @smitajosulkar3441 Жыл бұрын

    खरे आहे महाराज लहान असताना आरतीचा आवाज आला की मी ही चिखलातून जायची रांगत

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    छान अनुभूती , तुम्ही ग्रेट

  • @sadhnasardeshmukh4259
    @sadhnasardeshmukh4259 Жыл бұрын

    खरेच खूप अप्रतिम कीर्तन मनाला खूप चालना मिळते

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    जय गुरू माऊली

  • @nutanjadhav4869
    @nutanjadhav48696 ай бұрын

    आदरणीय, बाबा महाराज सातारकरांच्या मधुर वाणीतुन ऐकलेले किर्तन कानाला सुखद अनुभव देऊन जाते. महाराजांना आदरपुर्वक श्रध्दांजली.

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @vijayarishipathak6208
    @vijayarishipathak62087 ай бұрын

    बाबा महाराज की जय 🙏💐🙏🌺🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    7 ай бұрын

    रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली

  • @alkapawar2782
    @alkapawar27826 ай бұрын

    🙏🙏 खूप सुंदर किर्तन केले बाबा सातारकरांनी,🌹🙏🙏👌☝️

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @raghunathwani6004
    @raghunathwani60046 ай бұрын

    अतिशय सुंदर किर्तन

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @user-tr5xx3oi2v
    @user-tr5xx3oi2v9 ай бұрын

    श्री गुरू बाबा च्या चरनी साटांग दडंवत निवघा बा ता हदगाव जिल्हा नादेड यतुन श्रवण करीत आहोत जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला🙏🙏🙏

  • @maybolikatta

    @maybolikatta

    9 ай бұрын

    जय हरी माऊली

  • @jagganathkapadni809

    @jagganathkapadni809

    7 ай бұрын

    Jagannath कापडणी राम कृष्णा हरी जय जय विठ्ठल रखुमाई श्री बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन माणसाला जीवनात सुख समाधान मिळणेसाठी भगवंत नामस्मरण होणे आवश्यक आहे धर्म काम अर्थ मोक्ष जीवनात महत्वचे आहे कीर्तन मार्गदर्शन बोथ पर झाले आयुष्यात द्वेष मत्सर करू नये जय जय हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤️

  • @ambadassamal
    @ambadassamal Жыл бұрын

    Ram.krishn.hari.vitthal.keshava

  • @geetachaphalkar3998
    @geetachaphalkar3998 Жыл бұрын

    Sundar pravachan aaikayala milale

  • @maybolikatta

    @maybolikatta

    Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre32986 ай бұрын

    खूप छान प्रवचन .बाबा आपल्या आत्म्यास शांती लाभो .

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll

  • @ganpatikinare3728
    @ganpatikinare3728 Жыл бұрын

    💐🌺🌸🙏🙏💐💐

  • @akshu_p8230
    @akshu_p8230 Жыл бұрын

    महाराज यांचे प्रवचन भविष्यात कुठे असणार हे कसे कळणार?

  • @girishchavan8348
    @girishchavan83486 ай бұрын

    Khup chan kirtan

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @ranjanajadhav3159
    @ranjanajadhav31596 ай бұрын

    Baba Maharaj yanna bhavpurn shradhanjali. 🎉

  • @maybolikatta

    @maybolikatta

    6 ай бұрын

    जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

Келесі