माऊलीचा हा प्रसंग काळजाला स्पर्श करून जाईल ! बाबा महाराज सातारकर l Baba Maharaj Satarkar Kirtan 2022

Ойын-сауық

#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 20

  • @prakashmogalani7873
    @prakashmogalani787310 ай бұрын

    👏👏👏👏 👏Jay Jay Ram Krishna Hari👏👏👏👏👏

  • @PTwani
    @PTwani2 жыл бұрын

    राम कृष्ण हरी.

  • @digamberbhamare4958
    @digamberbhamare49582 жыл бұрын

    Mauli

  • @subhashdivate1019
    @subhashdivate10192 жыл бұрын

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @rameshparab4151

    @rameshparab4151

    2 жыл бұрын

    रामकृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y2 жыл бұрын

    विठ्ठल माझा माय -बाप

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad88362 жыл бұрын

    बाबा माहाराजकिरतन खूप छान सांगितले धन्यवाद नमस्कार

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen13142 жыл бұрын

    Jay haree maulee

  • @mamatakonale8946
    @mamatakonale8946 Жыл бұрын

    खुप सुंदर 🙏

  • @panchappakanamuse8675
    @panchappakanamuse86752 жыл бұрын

    जय श्रीराम जय श्रीराम जय राम कृष्ण हरी ऐ

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari2 жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @pandharinathladke3221
    @pandharinathladke32212 жыл бұрын

    👍🏻

  • @shivdasmankar9950
    @shivdasmankar99502 жыл бұрын

    Ramkrushan hari

  • @prakashmore4810
    @prakashmore48102 жыл бұрын

    बाबा महाराज ना कोटी कोटी प्रणाम जय जय राम कुर्ष्ण हरी 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @rameshgaikawad1266

    @rameshgaikawad1266

    7 ай бұрын

    😊😊

  • @rameshparab4151
    @rameshparab41512 жыл бұрын

    जय ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏

  • @sairaam1828
    @sairaam18282 жыл бұрын

    न्

  • @ashokbhosekar2990
    @ashokbhosekar29902 жыл бұрын

    Ppm

  • @anjalipawar7752
    @anjalipawar77522 жыл бұрын

    विठ्ठल माझे माय बाप ...या जगात तुमच्या शिवाय कोण नाही ..🙏🙏😥😥😭

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar9782 жыл бұрын

    ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी नमस्कार ! बाबा महाराजांच्या चरणी नमस्कार !श्री स्वामी समर्थ💐🌹🙏💖🙏🚩🚩

Келесі