तरच तुमचं आयुष्य सार्थकी लागेल ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan
Ойын-сауық
#Man_Mandira #मन_मंदिरा
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!
Пікірлер: 68
🌹🙏🌹ज्ञान प्रकृतीच्या माध्यमातून प्रगट होते❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺
सा. नमस्कार बाबामहाराज मला तुमचे प्रवचन खूप आवडते 🌹🌹🙏🙏🌹🌹
🌹🌈👌🌹जुळल,कळलकी मग स्वाधीनता❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️👌⚡️🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ जय जय रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरि
विठु माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली....
Jay jay ram krisna hari
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🌹👌🌹जीवापाड म्हणजेच “प्रेम”❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸🌸🌸🌈💫🌈💫🌈💫🌈💫💫💫🌈💫🌈💫
@vitthalkhude4160
Жыл бұрын
😅❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂🎉
@balasahebmali2722
6 ай бұрын
फारच चांगले
खूप चांगले
राम कृष्ण हरी....🙏
जय जय राम कृष्ण हरी
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
Sundar
Khoup chan kirtan Maharaj 🙏🙏🚩🚩🚩🚩
RAM Krishna Hari mahuli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी माऊली🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🌹🙏🌹👌देह हा प्रभूने दिलेला “प्रसाद” आहे❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌺🌈⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏⚡️🙏
Jayramkrashnahari
खुप छान.🙏🙏
@lataaralkar7981
2 жыл бұрын
खुपछानच आवडले
🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
Khoop chaan pravachan Maharaj 🙏🙏🙏
नमस्कार
Very nice mauli jay Shree ram Krishna hari mauli
🙏🙏🙏Jeevdan Prabhune 🙏 Aie ne Janma deela 🙏 Saint 🙏 Permat ma Bhagvaintache olkh 🙏🙏🙏 kerun detat 🙏🙏🙏🙏
@archananivsarkar255
Жыл бұрын
B Ed GB nu
Ram.krushan.hari.maharaj
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी माऊली किर्तन संपूर्ण टाकीत जा म्हणजे पूर्ण विषय माहिती मिळते एवढी कुरपा करा
Chan🙏🙏
@DilipVora-pp6yh
6 ай бұрын
🎉
राम कृष्ण हरी खूप छान नमस्कार
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
🙏🌹 श्री ज्ञानेश्वर माऊली !🌹🙏
छानच, मन शांत होते
@bharatbele1925
Жыл бұрын
Y u
@bharatbele1925
Жыл бұрын
.
Jay jay ram krishna hari🙏🙏
मनाला आधार संतांचे बोल
@machhindrakartade8461
2 жыл бұрын
खूप सुंदर बोल
अतिशय चागले प्रवचन
Very nice.kirtan pune
Namskar maharaj shri ji Ram Krishna hari 🙏❤💐🌹🙏
महाराज खुप छान कितन झाले.
सतगुरू सातारकर महाराज की जय
जय सद्गुरू 🙏🏼🙏🏼🌹
🙏🙏
जय हरी माऊली वारकरी भुषण
अप्रतिम
🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@manmandira
2 жыл бұрын
राम कृष्ण हरी
मस्तच 👌👌☝️☝️
@nikitasalvi74
2 жыл бұрын
जय हरी 🙏🙏🙏🙏🙏
8
🌹🌹🌹🌹🌹🌹
NAMASKAR maharaja khup chan kirtan
Maharaj man agdi ekgra hote kiti gadhaabbhyas
💐👏
!! जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल , विठ्ठल , विठ्ठल, विठ्ठल. !! ❤❤🌹🌹👃👃🌹🌹🌷🌷
नमस्कार महाराज प्रवचन छान आहे, तुका म्हणे आता उदार तु होई मज ठेवी पाई संतांच्या
हो आमचे आजोबा, जेव्हा आपण नाना चौकात राहत होते तेव्हा पासून मला मुंबई मध्ये कुठेही किर्तीतण असे,, देशमुख माहाराज होते तेव्हा ,🌹👌💐🌹🙏
बाबा महाराजांचे मराठी भाषेवरील प्रभुत्व , सखोल ज्ञान आणि स्वच्छ आवाज आम्हा रसिकांना मंत्रमुग्ध करतो . सादरीकरण उत्तम आहे.
@artiambekar1235
2 жыл бұрын
U