Ramalinga Raju ने आयटी क्षेत्रातला 7000 कोटींचा सत्यम घोटाळा कसा केला | Satyam Scam Story Explained

Ramalinga Raju ने आयटी क्षेत्रातला 7000 कोटींचा सत्यम घोटाळा कसा केला | Satyam Scam Story Explained
7 जानेवारी 2009 ला सकाळी सत्यम कॉम्पुटर्सच्या बोर्ड मेंबरला एक मेल आला. मेल वाचून बोर्ड मेंबर्स फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी राहील होते. कारण पत्रात कंपनीच्या मालकानं स्वतः एक कबूलीजबाब दिला होता. त्यात त्यानं गेल्या 24 वर्षापासून आपल्याला कस गंडवलंय याचा लेखाजोखा लिहिलेला होता. मंडळी साधारणपणे आपल्याकडं एकदा का चोरी पकडली गेली तर थेट दूसरा देश गाठायचा असं गणितय. अगदी विजय माल्यापासून नीरव मोदी, ललित मोदी याला अपवाद नाहीत. पण सत्यम कॉम्पुटर्सच्या पठ्ठ्यानं मात्र कमालच केली. आधी त्यानं स्वतःचं घोटाळा केला अन पुढं कुठे ही पळून न जाता ते सगळं आपलंचं कांडय अशी माहिती ही कर्मचाऱ्यांना दिली. त्यानं आयटी क्षेत्राला तब्बल 2800 कोटींचा चुना लावला होता. बरं 1 दोन वर्ष नाय तर चांगली 24 वर्ष. " पण मंडळी कोंबड झाकून ठेवलं म्हणजे सूर्य उगवायचा राहतोय व्हय ". 2009 ला त्यांच सगळं पितळ उघड पडलं. अन अख्ख्या देशानं तोंडात बोट घातली. तब्बल 24 वर्षे आयटी क्षेत्रात धुमाकूळ घालणारा तो व्यक्ती होता रामलिंगा राजू. महागड्या चार चाकी गाड्या, हजारो किमतीचे बूट अन त्याहून महागडे कपडे. 20 - 25 वर्षांच्या मुलांचा रोल मॉडेल. मोठ मोठ्या कॉलेजमध्ये त्याचं लेक्चर ऐकायला पोरं गर्दी कारून बसायची. पण 2008 मध्ये त्याच्या कंपनीचा शेअर 180 रुपायांसपासून 6.5 रुपायांवर आला अन मग हा राजाभोज गंगुतेल्यांच्या लाईनीत येऊन बसला. तेव्हा त्याच्यावर अन त्याच्या श्रीमंती वर भाराऊन जाणाऱ्या पोरांचे डोळे उघडले. भारताचा बिल गेट्स समजल्या जाणाऱ्या राजूनं 24 वर्ष आयटी क्षेत्राला कस गंडवलं ? त्याच्या हा स्कॅम कसा उघडकीस आला ? अन भारताचा हयो बिल गेट्स आता करतोय तरी काय? ह्या प्रश्नांचा हा घेतलेला आढावा...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#satyamscamfullstoryexplained
#satyamscamcasestudy
#satyamscamdhruvrathee
#satyamscamexplained
#satyamscammovie
#satyamscamfullstoryexplainedintelugu
#satyamscamfullstoryexplainedintamil
#satyamscamtelugu
#satyamscamfullstoryexplainedinenglish
#satyamscamfullmovie
#satyamscammalayalam
#satyamscamcasestudyinhindi
#satyamscamfullstoryexplainedinhindi
#satyamscaminkannada

Пікірлер: 23

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap85984 ай бұрын

    सकृतदर्शनी राजू लिंगम ने काही फ्रॉड केला दिसत नाही त्याने जी ट्रॅजेडी वापरली ती फेल गेली तो जर मारवाडी समाजात असता तर त्याला कंपनी वाचविण्यासाठी 1-2 लाख करोड चे कर्ज मिळाले असते.

  • @Sunil-yb6jh2re8e
    @Sunil-yb6jh2re8e4 ай бұрын

    मी राजू ला मनापासून नमस्कार करतो, गरीब म्हणून जन्माला येणे हे आपल्या हातात नाही, पण गरीब म्हणून मरणे आपल्या हातात आहे, तू श्रीमंत जीवन जगतो आहे, मला तुझा अभिमान आहे...

  • @csuryavanshi5976
    @csuryavanshi59764 ай бұрын

    हे सारं सगळ्यांना माहीत आहे. पण PWC सारख्या CA आणि ऑडिट कंपनीला हे कधीच कळलं नाही का? त्यांना काय झालं याबद्दल बोला राव.

  • @random_videozz
    @random_videozz4 ай бұрын

    *राजूचे जवळचे कुटुंब आणि त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला आहे. हे कुटुंब हैदराबादमधील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहे, त्यांचा मोठा मुलगा आणि सून अनुक्रमे कृषी आणि आरोग्यसेवा या क्षेत्रात यशस्वी व्यवसाय चालवत आहेत.*

  • @blackpearl9309
    @blackpearl93094 ай бұрын

    Nice anchoring...keep it up

  • @blackpearl9309
    @blackpearl93094 ай бұрын

    एक नंबर भावा

  • @ajitpatil1627
    @ajitpatil16274 ай бұрын

    Very good Information

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt4 ай бұрын

    50,000 worker not joke Kahi hi garaj navati... Havyas....

  • @ranjitnayak2767
    @ranjitnayak27674 ай бұрын

    Tyacha Badala Mhanun IT Fields wale Computer Engineer... Job Sodun Hotel / Stall / Cloud Kitchen Chalu kartayat😂...

  • @ranjitnayak2767

    @ranjitnayak2767

    4 ай бұрын

    @@jayneel3137 nahi Me Hotel Line Madhla aahe😂🤣

  • @ranjitnayak2767

    @ranjitnayak2767

    4 ай бұрын

    @@jayneel3137 aadhi hoto job la aata chotas aahe swatach.

  • @arnavgavali221
    @arnavgavali2214 ай бұрын

    Make video on congrechi takat

  • @sidhantzanjare2054
    @sidhantzanjare20544 ай бұрын

    कोंबड झालक म्हंजी आरायचं राहतंय व्हय अशी म्हण आहे भावा आणि उगाच उदय भारी. साल्यानो मरा गटारात जाऊन..

  • @gp917
    @gp9174 ай бұрын

    रियल इसटेटमध्ये काही रियल नसत

  • @YesIcan3719
    @YesIcan37194 ай бұрын

    सेम अदानी पॅटर्न पण मोदी मागे नसल्याने सत्यम बंद पडली.

  • @buntybhai8105
    @buntybhai81053 ай бұрын

    लालच

  • @nileshkhobrekar3327
    @nileshkhobrekar33274 ай бұрын

    Ztam computer

  • @somnathpawar8857
    @somnathpawar88574 ай бұрын

    हा उद्योगपती राजकारणी लोकांच्या हातून शिकार झाला..

  • @vamanwalunjkar5048
    @vamanwalunjkar50484 ай бұрын

    Your telling wrong knowledge about satyam.

  • @user-ob6sr5qr9l
    @user-ob6sr5qr9l4 ай бұрын

    Pandhari sheth vishayi mahiti sanga #1010 sarkar Miss you 😭

  • @user-ob6sr5qr9l

    @user-ob6sr5qr9l

    4 ай бұрын

    😮

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav49064 ай бұрын

    raju is bad

Келесі