बुद्धीमान माणसांच्या मेंदूचं सूप करून पिणाऱ्या सायको किलरची गोष्ट | Raja Kolander | Vishaych Bhari

बुद्धीमान माणसांच्या मेंदूचं सूप करून पिणाऱ्या सायको किलरची गोष्ट | Raja Kolander | Vishaych Bhari
मंडळी आजवर तुम्ही डोक्याला शॉट देणाऱ्या अनेक सायको किलरचे किस्से ऐकले असतील. एकापेक्षा एक खतरनाक सायकोपॅथ तुम्ही सिनेमा- वेबसिरीजमध्ये पाहिले असतील. प्रत्येकाची खून करण्याची युनिक स्टाईल आणि युनिक कारण. कुणाला बायकांची चीड, कुणाला सरकारी अधिकाऱ्यांची, कुणाला पोलिसांची तर कुणाला पत्रकारांची. पण आज आपण ज्या सायकोपॅथ बद्दल बोलणार आहोत त्याची गोष्ट ऐकून तुमच्या मेंदूचा थरकाप उडू शकतो. तो लोकांना कशासाठी मारायचा हे ऐकून तुम्ही म्हणाल मानव समाजात अशी पण हिंस्र जनावरं राहतात का ? तो सायको किलर बुद्धीमान लोकांना मारायचा आणि चक्क त्यांच्या मेंदुच सूप करून प्यायचा. त्याला वाटायचं, तसं केलं की आपला मेंदू तल्लख होईल. आपली बुद्धिमत्ता वाढेल. या वेडापायी त्यानं चक्क 14 माणसं मारली अन जेव्हा सापडला तेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं " तू एवढ क्रूर का वागलासं. तर तो शांतपणे फक्त एवढंच म्हणाला, मेरी मर्जी. त्या सायकोपॅथच नाव होतं राजा कोलंदर. आता तुम्हाला प्रश्न पडला असणार पण इतक्या हत्या करेपर्यंत हे बिलंदर सापडलं कसं नाही, पुन्हा पोलिसांना त्याच्या क्रूर कृत्यांचा कसा छडा लागला, त्याला काय शिक्षा झाली का नाही, तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पूर्ण पाहावा लागेल.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#rajakolander
#rajakolanderstory
#rajakolanderinterview
#ajitpawar
#sharadpawar
#eknathshinde
#uddhavthackeray
#devendrafadnavis
#marathinews
#marathinewstoday
#baramatiloksabha
#baramati
#loksabhaelection2024
#loksabhaelection
#nileshrane
#nileshranevsbhaskarjadhav
#bhaskarjadhav
#bhaskarjadhavtoday
#nileshranelatestnews
#niteshrane
#manojjarangepatillive
#jarangepatillivenewstoday
#marathinews
#abpmazamarathilive
#maharashtranewsliveupdates
#marathinewslive
#tv9marathilatestnews
#livemarathinews
#tv9marathibatmyalatest
#marathinewsvideo
#marathinewsupdates
#marathibreakingnews
#marathareservation
#marathinewstoday
#marathareservationsurvey
#tv9marathinewschannel
#tv9marathibreakingnews
#marathibatmya
#tv9marathibatmyalava
#marathibatmyalive
#tv9marathibatmyalive
#batmyamarathilivetoday

Пікірлер: 23

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar70195 ай бұрын

    नविन गडी आला आज विषय घेऊन 😊😊😊

  • @suretrish3887

    @suretrish3887

    5 ай бұрын

    😂😂

  • @adilkhatib1361

    @adilkhatib1361

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @Antim.Kaliyuga

    @Antim.Kaliyuga

    5 ай бұрын

    नवीन गडीचा पाय खेचू नका आता सवय जाणार कधी मराठी मानसाची 😂😂😂

  • @putin6893
    @putin68935 ай бұрын

    नावाप्रमाणे विषय भारी चैनल.भारीच विषय घेऊन येतो .नमस्कार धन्यवाद ❤

  • @Shankr.Patil.
    @Shankr.Patil.5 ай бұрын

    हा असा जुन्या ठिकाणी नवीन माणूस आला ना, लय बेक्कर वाटतयं 😅

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment5 ай бұрын

    क्राईम पेट्रोल मध्ये पहिला होता याच्या वरचा भाग.

  • @tallentg5368
    @tallentg53685 ай бұрын

    छान भावा माहिती

  • @Animalplanet0711
    @Animalplanet07115 ай бұрын

    😮 पुणे मध्ये पण एक अशीच घटना घडली होती 13 14 वर्षे झाली असतील , कोंढव्या च्या एका सायको ने चक्क एका सुंदर महिलेला मारून, तिच्या मेंदू शिजवून खाल्ला होता, आणि तिचे धड मुळा नदीत रात्रीच रिक्षातून फेकून दिल होत हे मी तेव्हा न्युज पेपर मध्ये वाचलेलं आठवले

  • @mountainsoul1111
    @mountainsoul11115 ай бұрын

    Thumbnail baghun asa vatat ahe ki tumhala mendu tapasun ghenyachi garaj ahe.... tumcha Thumbnail mhanje vikrut kalpanashakti che udaharan ahe.😊

  • @user-tp7ff4yb1o
    @user-tp7ff4yb1o5 ай бұрын

    Netflix la documentry ahe hi

  • @gorakhnathdukare6939
    @gorakhnathdukare69395 ай бұрын

    नाव‌ जरा यूनिक च आहेत आंदोलन ,अदालत जमानत

  • @shubhamtanpure1313
    @shubhamtanpure13135 ай бұрын

    Umesh reddy

  • @sachinsachin-me1rd
    @sachinsachin-me1rd5 ай бұрын

    Mla pn pyaycha aahe tasla soup

  • @user-tp7ff4yb1o
    @user-tp7ff4yb1o5 ай бұрын

    Ky tari Navin sanga . Crime patrol. Chi story ahe.

  • @pradipmali241
    @pradipmali2415 ай бұрын

    आडसुळ गाव कोणतं

  • @The_unknown_man_

    @The_unknown_man_

    5 ай бұрын

    Shirambe koregaon

  • @MaheshWareOfficial
    @MaheshWareOfficial5 ай бұрын

    राजा कोलांदर 😂

  • @ketan1734
    @ketan17345 ай бұрын

    Abhay web series

  • @shreyashbhau7074
    @shreyashbhau70745 ай бұрын

    नाव भयानक आहेत cinema सारखे😂

Келесі