एक कॉलवर तुमचा बँक बॅलन्स झिरो करणाऱ्या Jamtara ची गोष्ट ! | Jamtara Cyber Crime | Vishaych Bhari

एक कॉलवर तुमचा बँक बॅलन्स झिरो करणाऱ्या Jamtara ची गोष्ट ! | Jamtara Cyber Crime | Vishaych Bhari
झारखंडमधला एक दुर्लक्षित जिल्हाय. तिथल्या गावातील अनेकांनी लाखो करोडोची घरं बांधलीयेत. त्यांच्या घरापुढं किमान एकतरी फोर व्हीलर उभी असतेच. आता तुम्ही म्हणालं इतकी मोठी प्रॉपर्टी बनवली म्हणल्यावं तिथली माणसं सरकारी नोकरदार, सेलिब्रेटी, खेळाडू किंवा मोठंमोठे बिजनेसमन असतील. हो ना, पण जरा थांबा, तिथली लोकं यापैकी कोणत्याचं क्षेत्रात कामं करत नाहीत उलट जे मोठंमोठे लोक त्या क्षेत्रात आहेत त्यांना ऑनलाईन गंडा घालण्याच काम करून त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गावकऱ्यांनी करोडोची प्रॉपर्टी जमा केलीये. ऐकून धक्का बसला ना. अहो त्या गावाकऱ्यांनी 2021 साली महानायक अमिताभ बच्चन यांच्या खात्यावर सुद्धा पाच लाखांचा डल्ला मारलाय. आहे कनाय डोक्याला शॉट देणारी गोष्ट, सिमकार्ड पासून, ATM कार्ड, इंटरनेट बँकिंग, गुगल पे, ईमेल, लॉटरी अशा अनेक फ्रॉडच्या पद्धती शोधून काढून त्यांनी आजवर भारतातल्या करोडो लोकांना गळाला लावलंय. ही गोष्टय भारतातल्या सर्वात मोठ्या सायबर क्राईम, फिशिंग म्हणजेचं ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या हबची, ज्याला आज सगळेजण जमतारा म्हणून ओळखतात. त्यांचं कांड इतकं मोठय की नेटफ्लिक्सनं त्यांच्यावर आधारित जमतारा नावाची एक वेबसिरीज सुद्धा काढलीये. भावांनो कधी ना कधी तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून गळाला लावण्याचा प्रयत्न झाला असणार आणि नसेल झाला तर इथून पुढं होऊ शकतो, लिहून घ्या. कारण त्यांच्याकडं देशातल्या जवळपास 100 कोटिपेक्षा जास्त जनतेचा डेटा उपलब्धय. जर तुम्हाला त्या फ्रॉड पासून वाचायचं असेल तर हा व्हिडीओ बघणं मस्टय,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#jamtaratrailer
#jamtaraseason1
#jamtara
#jamtaramoviehindifullmoviehd
#jamtaraseason2
#jamtaramovie
#jamtaraseason1episode3
#jamtarawebseries
#jamtaraseason3
#jamtaracybercrime
#jamtarareview
#jamtaraepisode3
#jamtaraseason2trailer
#jamtaraseason1trailer

Пікірлер: 75

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil56667 ай бұрын

    आर्थिक गुन्ह्यासाठी कायद्यात बदल करून भयंकर कडक शिक्षा ( म्हणजे 10 हजार लुबाडले तर 10 वर्षे तुरुंगवास ) लागू केल्या तरच ही सायबर गुन्हेगारी थांबेल.😠

  • @kishor2181
    @kishor21817 ай бұрын

    सीमकार्ड कंपन्यांना चाप लावला पाहीजे....विना कागदपत्र फक्त सिमकार्डचा खप वाढवण्यासाठी सर्वसान्यांच्या आयूष्या सोबत खेळतायेत हे खुप वाईट आहे

  • @sujeetjadhav719
    @sujeetjadhav7197 ай бұрын

    आम्ही सरळ कोलतो कोलून काॅल रेकोर्डींग हि करतो😅

  • @dijayshri
    @dijayshri7 ай бұрын

    ज्यांच अकाउंट 0 balance आहे त्यांनी व्हिडीओ पाहायचं का...

  • @rkakade

    @rkakade

    7 ай бұрын

    😂😂

  • @indian62353

    @indian62353

    7 ай бұрын

    😂😂😂

  • @yogeshvideo1187

    @yogeshvideo1187

    7 ай бұрын

    🤣🤣😜😜

  • @Indian4213

    @Indian4213

    7 ай бұрын

    ज्यांचे अकाउंट zero बॅलन्स आहे त्यांनी विडिओ नव्हे तर low बॅलन्सचे msg बघायचे

  • @surajjadhav3280

    @surajjadhav3280

    7 ай бұрын

    पैसे अकांऊट ला ठेवत जा, 😂😂

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale55417 ай бұрын

    राजकीय समर्थन असेल

  • @amitrokade7298
    @amitrokade72987 ай бұрын

    सरकार मध्ये ठराव मंजूर करुन त्या जिल्ह्यात आधी अलर्ट द्या आणि नंतर टाका बॉम् मरुद्या..😡

  • @onlyeatotainment4481
    @onlyeatotainment44817 ай бұрын

    जामतारा मधले टॉवर काढुन टाकले पाहिजेत खुप माजलेत तिथले लोकं, प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी

  • @theoptimist3218
    @theoptimist32187 ай бұрын

    1 उपाय आहे, त्या भागातले सगळे टॉवर्स च बंद करा, किंवा भारतात सिम कार्ड विषयी चे नियम कडक करा.

  • @Fitnfatness

    @Fitnfatness

    7 ай бұрын

    त्या भागात जर टॉवर बंद केले तर ते दुसऱ्या भागत जाऊन call करतील पण हे थांबायचं नाव नाही घेत , केंद्र सरकार ने या बाबत काही पुढाकार घेतला पाहिजे , किंवा cbi च्या हाती काही होऊ शकत

  • @thegodfather2271
    @thegodfather22717 ай бұрын

    😢 माझी एक गर्ल फ्रेंड जामताड़ा ची होती.खुप चांगली आणि सुंदर होती पण मला कधी तिने लुटत नाही 😔

  • @VinodMRuge

    @VinodMRuge

    7 ай бұрын

    🤣🤣

  • @alokpisal

    @alokpisal

    7 ай бұрын

    Mug tuch tila lutle ashil😢

  • @bhaktimusale1051
    @bhaktimusale10517 ай бұрын

    सरकारने आधार लिंक करून या लोकांना सोप्पा मार्ग करून दिला आहे

  • @VishayGambhir007
    @VishayGambhir0077 ай бұрын

    Thank u Bhau khup changli mahiti dile❤

  • @balasahebadake7784
    @balasahebadake77847 ай бұрын

    नाफ्तालकडून वस्तू विकत घेतल्यास यांना आपला फोन नंबर मिळतो व आपल्याला बक्सीस लागल्याचा फोन येतो.मला असाच फोन आला होता

  • @balasahebadake7784
    @balasahebadake77847 ай бұрын

    एकाच व्यक्तीला ज्यादा सिमकार्ड देऊ नयेत

  • @nandiniwagh2359
    @nandiniwagh23597 ай бұрын

    खूप खूप उपयुक्त माहिती 🙏🙏🙏🙏🙏

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu7 ай бұрын

    माला २०१५ दरम्यान असाच एक कॉल आलेला तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली आहे ५ हजार भरा पण मी नाही फसलो पण बरेच लोक फसायचे त्या वेळी...आता खूप कमी झालंय ते सगळ्यांना माहिती झालंय...

  • @Shantanu_217

    @Shantanu_217

    7 ай бұрын

    हो मला पण आलेला मी म्हणलं माझ्या ५ लाख मधून कापून घ्या आणि बाकीचे ४,९५,००० द्या माझे मला तर शिव्या द्यायला लागले ते मग मी आणि माझे ४ मित्र यांनी मिळून त्यांना शिव्या दिल्या परत त्याचा कॉल लागलाच नाही 😂

  • @SmitaRaut-zl5xo

    @SmitaRaut-zl5xo

    7 ай бұрын

    ​​@@Shantanu_217😂😂😂😂ajun sudha fastvta lok fb vr je lok product sell krta tyna......fkt method change zalit.....

  • @148riha
    @148riha7 ай бұрын

    Mala ghabraychi garaj nay karan majhya account var 1000rs peksha jast paise nastata😂😂😂

  • @shreyashshetti9245
    @shreyashshetti92457 ай бұрын

    त्यांचा कॉल आला की direct शिव्या द्यायचं आपोआप ते बंद करते फोन😂😂😂

  • @shalinijadhav2206
    @shalinijadhav22067 ай бұрын

    Thanks for valuable lmfarmation

  • @PG-ny7qh
    @PG-ny7qh7 ай бұрын

    Govt tikade red ka nahi takat? Ki te pan manage aahet?😮

  • @FunFactFinderrEnglish
    @FunFactFinderrEnglish7 ай бұрын

    Police la hafte suru zale astil mag kasli enquiry hote pudhe... politicians and police la hafte bhetle ki sagal sampla tumhi kahihi karayla tayar...

  • @bhagwatgambhire4489
    @bhagwatgambhire44897 ай бұрын

    जमतारा ची खारच लैकी असेल टार त्यान्नी माझा बैंक बैलेंस ज़ेरो करुण दखवावा मि त्यन्ना माझा नं. डेटो

  • @utkarshkesarkar5116
    @utkarshkesarkar51167 ай бұрын

    त्या गावातील सर्वात पहिला वीज आणि सगळे नेटवर्कर्स बंद केले पाहिजेत. तसेच इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद केली पाहिजेत. गावतून जाणारऱ्या पत्येक काॅलवर लक्ष ठेवून ते नंबर आधिच बंद केले गेले पाहिजेत.

  • @prakashjalgaonkar9784
    @prakashjalgaonkar97847 ай бұрын

    या सगळ्या गोष्टी प्रचलित असून सरकार यावर निर्बंध का घालत नाही.....

  • @rahulwable6924
    @rahulwable69247 ай бұрын

    जमतरा लयच बेकार हाय राव 😮

  • @bhaktimusale1051
    @bhaktimusale10517 ай бұрын

    एवढं सगळ माहीत असून सरकार काय झोपलाय का..... आपले numbers aani aadhar bank la link Karu naka....

  • @Vijay-by7fh

    @Vijay-by7fh

    7 ай бұрын

    Sarkar sadhya ..... Kam karat aahe

  • @kapilmuneshwar1779
    @kapilmuneshwar17797 ай бұрын

    Bhau माझ followers खूप आहेत मी आपले video status ला ठेवतो व social group ला नेहमी share करतो, im doctor

  • @pratikthakur4127
    @pratikthakur41277 ай бұрын

    अस फोन आला..की संगाचा देतो सर्व..मे तुला..फक्त एक दिवस बायको दे फिरला बोल्याचं... मी असच केले..फोन कट केला तिकडून

  • @Ad___9824
    @Ad___98247 ай бұрын

    त्याने काळा नुसार बदल केला .😂

  • @Voiceofshree
    @Voiceofshree7 ай бұрын

    🚩22 January Chalo Ayodhya ❤

  • @vinodbhagat4105
    @vinodbhagat41057 ай бұрын

    हा विडीवो पाहत आसतानच एक कोल आला त्याच सगळे आयकुन घेतल आनि नंतर पोट बहरुन शिव्या दिल्या तो पन न फोन ठेवता छान औकत बसला शिव्या कदाचित माझ्या येवड्याव सुदर शिव्या त्याने औकल्या नसती

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute96137 ай бұрын

    हिंगोली विधानसभा एक व्हिडिओ झाला पाहिजे भाऊ 🙏

  • @VishaychBhari

    @VishaychBhari

    7 ай бұрын

    Ok

  • @madhurisawant4756
    @madhurisawant47567 ай бұрын

    मलाही काल आणि आजही fraud कॉल आला होता. फेक मेसेज पाठवतात आणि balance चेक करा म्हणतात. आपण प्रसंगावधान बाळगतो पण भाबड्या लोकांचे काय हाल होत असतील बिचार्‍या लोकांचे 😢😢😢😢

  • @rajeshacharya6202
    @rajeshacharya62027 ай бұрын

    Mala pn ya month mde call ala hota yancha. Mi job sathi workindia app install kela hota tr mala job sathi call yaych pn mde 2 3 call ale tya mde tyani mala document ani I'd generate sathi adhar card chi OTP magitli hoti ,mi tyana jamtara bolo tasach tyani call cut kela😅😅😅. Sim card sathi kadak kayda yayla pahije.1 person vr 2 4 sim card vr active nhi jhale pahije.

  • @KRUSHIYODHACLUB
    @KRUSHIYODHACLUB7 ай бұрын

    आजच माझ phone pay Hack उपाय सांगा😢😢

  • @ammayakammayak7272
    @ammayakammayak72727 ай бұрын

    Why ED is not doing raid in this area and confiscate the illegal property acquired and Income tax department?

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre49397 ай бұрын

    Kalch mla ek call aalela mazya mobile vr chakun recharge zalyacha but mazya mobile vr kontach recharge zala nvhta te paise return magt hotes but as me kqhich n krta call disconnect kel n te samorun pahilech sorry boltat

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre49397 ай бұрын

    Max fashion costmer care no vr call kelela tevha as zalela but me वेळेत smjl हे froud aahe coz te personal details magt hote bank baddal tevha me call disconnect kela

  • @babansutar7004
    @babansutar70047 ай бұрын

    Mala hi call aala hota mag kay me tichi ie zaun takli

  • @wingswithvardhan2811
    @wingswithvardhan28117 ай бұрын

    Amhi amcha date particular company kade det asto mg amchi ti details ashya lokan kade jaate kasi..??

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad45417 ай бұрын

    Mi donda vachale ahe 😢

  • @KRUSHIYODHACLUB
    @KRUSHIYODHACLUB7 ай бұрын

    आजच माझे phone pay Hack केल आहे..माझ्याच mobile mdhe app install hot nahi aahe.active on other divice सांगते

  • @VishaychBhari

    @VishaychBhari

    7 ай бұрын

    पोलिसांची मदत घ्या, आयटी एक्सपर्ट शोधून देतील 👍

  • @KRUSHIYODHACLUB

    @KRUSHIYODHACLUB

    7 ай бұрын

    @@VishaychBhari thanks ..you are doing good job sir best of luck for future

  • @nileshpatvardhan307
    @nileshpatvardhan3077 ай бұрын

    Proparty japt Kara na

  • @atultambre7417
    @atultambre74177 ай бұрын

    Same web series ahe 😂😂

  • @cricketadda0710
    @cricketadda07107 ай бұрын

    Evdhe video already youtuber uplabdh aahe youtube kahi faltu vdos upload karta je already internet aahe tech video upload kartat 😂😂😂😂

  • @rjgaikwad8911
    @rjgaikwad89117 ай бұрын

    Bhava mi Hitachi rahtoy..jamtada mdi

  • @pharmareltek1854
    @pharmareltek18547 ай бұрын

    Jamtara scientist people

  • @dharmashastra108
    @dharmashastra1087 ай бұрын

    #StopVivekBindra

  • @sanketkarnuk6615
    @sanketkarnuk66157 ай бұрын

    😅

  • @dhanrajshelke7493
    @dhanrajshelke74937 ай бұрын

    Tu kiti jari kolhapuri bolaycha try kelas tri tula te jmnar ny tyamul gp saral bol

  • @Vijay-by7fh
    @Vijay-by7fh7 ай бұрын

    you are so much sure of everything, why not publishing network ... I mean sim card dealers/ distributors percentage. Sahi me desh ko kon dhokha de Raha hai.. kahi ye scam nahi.. scheme to nahi hai... To generate unaccounted funds. 😂

  • @user-mp2eu2cm6p
    @user-mp2eu2cm6p7 ай бұрын

    L

  • @rahulgharat1043
    @rahulgharat10437 ай бұрын

    झक्क्कास

Келесі