MANGAVAT BHARLI SABHA | SHEETAL SATHE | माणगांवात भरली सभा | शितल साठे | सचिन माळी |

NAVAYAN MAHAJALSA PRESENT 2023
SONG : माणगावात भरली सभा...
Producer : Navayan Mahajalsa
Production Head : Sachin Mali
Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music Arranger : Aniket Mohite
Indian Percussions :
Rohan Pawar
Yash Kamble
Aniket Mohite
Hamraj Sonkamble
Steering & Melody :
Akash Salokhe
Chorus :
Sachin Mali
Pranita Ware
Saidas Dhumal
Aniket Mohite
Yash Kamble
Records :
Abhijeet Saraf
(Musical Stars Studio,Pune)
Mix | Master :
Hemant Khedekar
Video :
Satish Sathe
Grafics :
Siddharth Bedse
विशेष आभार :
प्रा.उत्तम कांबळे
प्रा. सचिन गरूड
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
LYRICS :
माणगांवात भरली सभा शाहू राजाच्या या कोल्हापुरात..
या सभेमधी शाहू राजा सांगतो आम्हाला
काय गं...
ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...धृ
अस्पृशांची गर्दी जमली सभा मंडपात काय सभा मंडपात
अन त्या लोकामधी शाहूराजा उभा दिमाखात काय गं…
परदेशातून भीम आला शाळा शिकूनी काय विद्या शिकूनी..
बॅरिस्टर होऊन आला इलायतीहून काय गं...
डोळ्याचं हे पारणं फिटलं न्याहळते बाई भीमाला न्याहळते आई...
औख मिळू दे माझं त्याला ववाळते बाई काय गं...
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...१
दहा हजाराची बसली पंगत लांबवळी गं काय जेवणावळी गं..
वाढायला शाहू राजा त्याच्या हाती पळी काय गं…
आदगोंडा पाटलाने केली सारी सोय काय केली सारी सोय..
माणगावाला शाहू-भिमाचं लागावं पाय...काय गं...
चंदा मंदा गाणं गाई स्वागताला बाई राजाच्या स्वागताला बाई…
महार पोरींच्या गाण्यान सभा सुरू होई काय सभा सुरू होई… काय गं
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...२
शाहूराजानं भीमाला फेटा बांधलायी काय फेटा बांधलाई..
हत्तीवरून साखर पेढा वाटलाई काय गं...
भीम उभा भाषणाला…कंठ दाटलायी भीमाचा कंठ दाटलाई...
डोळ्यां मधला अश्रू आज उरी पेटलाई आज उरी पेटलाई काय गं…
उपकरातून राजाच्या व्हावं उतराई कसं व्हावं उतराई..
शाहू राजाच्या जयंतीचा सण करा बाई साजरा सण करा बाई काय गं...
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...३
परिषदेच्या सांगतेला शाहू उभा राही राजा शाहू उभा राही…
शिंग तूतारी वाजे सभा दणाणून जाई काय गं...
काल पातूर तुमची मी सावतर आई होतो सावतर आई...
भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई… तुमची हीच सख्खी आई काय गं...
माझा भीमराव आंबेडकर हीच सखी आई काय गं ..
मायबापा ऐका लोक जीss ऐका लोक जीss
मायबापा तुम्ही...४
गीतकार : सचिन माळी & शितल साठे
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
Yours Thankful,
Shital Sathe & Sachin Mali

Пікірлер: 207

  • @shubhamnade1266
    @shubhamnade1266 Жыл бұрын

    दहा हजाराची बसली पंगत, वाढायला शाहु राजा त्याच्या हाती पळी काय गं...... खुप मोठा संदेश अचुक पोहचवला शाहीर तुम्ही.. वा सचिन दादा... जय शिव-फुले-शाहु-आंबेडकर..

  • @NavayanMahajalsa

    @NavayanMahajalsa

    Жыл бұрын

    thanks

  • @laxmankadam7827

    @laxmankadam7827

    Жыл бұрын

    👌ताई जय भिम जय शाहू 🌹🌹🙏🌹🌹

  • @kumarsalve1756
    @kumarsalve1756Ай бұрын

    राजाच्या या उपकारातून कसं व्हावं उतराई ... आपल्या शाहु महाराजांच्या जयंतीच्या सण करा बाई साजरा .... 💙👏

  • @swapnilsonawane1770
    @swapnilsonawane1770 Жыл бұрын

    *तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे, की डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, तर अशी एक वेळ येईल, की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.* “” -छ. राजर्षी शाहू महाराज, माणगांव परिषद, मार्च १९२०

  • @bhimraomahiskar3975

    @bhimraomahiskar3975

    5 ай бұрын

    तोड नाही 📘🇮🇳✍️👌🙏

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa Жыл бұрын

    मित्र हो, तुमचे प्रेम प्रेरणादायी आहे... गाण्याची लिंक जास्तीत जास्त Share करून गाणं सर्वदूर पोहचवा! जयभीम!❤

  • @diva62siddharthshindeshind28
    @diva62siddharthshindeshind28 Жыл бұрын

    प्रत्येक शब्दनशब्द अंगावर काटा आणणारा होता... माणगांव परिषद डोळ्याम्होरं उभी राहीली मायबाप शाहूराजे ...बा भीम त्रिवार अभिवादन ताई तुझा आवाज...हे चळवळीला लाभल्यालं पोलाद हाय... खणाणतं

  • @dipak_ingle
    @dipak_ingle3 ай бұрын

    ऐकताना डोळ्यात पाणी आलं.. शाहू महाराज सावत्र आई नाहीत बाबासाहेबांसारखे महाराज हे सख्खी आई आहेत

  • @user-kb1yk4lj7s
    @user-kb1yk4lj7s3 ай бұрын

    वर्तमान महाराष्ट्राला सामाजिक समता शिकविणारे शाहीर शितळताई आणि सचिनभाऊ आपले अनंत उपकार आहेत आमच्यावर...जय भीम.

  • @sandipsonwane4538
    @sandipsonwane4538 Жыл бұрын

    खरच ती सभा डोळ्यासमोर उभी राहिली ताई डोळ्यात पाणी आले भाघा

  • @ckamble4831
    @ckamble48313 ай бұрын

    मन हेलावून टाकणारा आवाज आणि त्यातील भाव ह्दय पिळवटून टाकणारा आहे ताई...... धन्यवाद कितीही वेळ ऐकल तरी समाधान होतच नाही, सतत ऐकतच राहावं वाटते.

  • @nirmalkumarsalave4260
    @nirmalkumarsalave4260 Жыл бұрын

    फुले-शाहू-आंबेडकर हीच आपली सख्खी आई बाई गं…

  • @vishalkamble5297
    @vishalkamble5297 Жыл бұрын

    अंगावर शहारे असनारे गाणे🎵 गायलात ताई आठवणी ताज्या केलात ताई तुम्हाला मानाचा कडक जय भीम🙏🙏🙏

  • @rameshubale542

    @rameshubale542

    Жыл бұрын

    A

  • @husharmagade618
    @husharmagade618 Жыл бұрын

    खुप दिवसापासून वाट बघत होतो असच काही पाहिजे होत बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्या मधले प्रेम सांगायला शब्द अपुरे पडतील खूप छान सचिन दादा आणि शितल ताई...क्रांतिकारी जय भिम

  • @nageshgade9000
    @nageshgade9000 Жыл бұрын

    शीतल ताई तुम्ही खरच खूप छान शाब्दिक रचना केलीय हे ऐकताना डोळ्यासमोर शाहू महाराज ani बाबासाहेबांच्या प्रतिमा उभ्या राहत होत्या. लवकरच हे गाण संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू येईल याची खात्री आहे मला

  • @anitakhude4873
    @anitakhude4873 Жыл бұрын

    Thank you so much, अहा काय आवाज आहे तुमचा, आज मी हे गणे १३वेळा ऐकले आहे. जय भीम ताई, Love you 💓

  • @ajaybhosale358
    @ajaybhosale358 Жыл бұрын

    खुपचं छान 👌👌👍 शितल ताई व सचिन भाऊंच्या प्रत्येक गीताची आतुरतेने वाट बघतो...🙏 संपूर्ण टिमच काम खुपचं छान 🙏👍👌

  • @avinashchaure2806
    @avinashchaure28067 сағат бұрын

    अंगावर शहारे आणणारे गीत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️

  • @dineshwagh5243
    @dineshwagh52432 ай бұрын

    अप्रतिम ताईसाहेब अश्रू आलेत डोळ्यात अश्रू आले ऐकून 💙जय भीम 💙 ताईसाहेब

  • @vishalpalke560
    @vishalpalke560 Жыл бұрын

    शीतलताई साठे इतकं जबरदस्त गाणं गायलं खरंच माणगाव चा इतिहास पुन्हा ताजा केलात ह्या तुमच्या कले मुळे... 🙏🏻

  • @tusharsonuleofficial6208
    @tusharsonuleofficial6208 Жыл бұрын

    मागील वर्षी मानगाव मध्ये लाईव्ह मध्ये तुम्ही गाणं सादर केलं होतं तेव्हा पासून ह्या गाण्याची वाट बघत होतो.😍😍

  • @akashdawkar4732
    @akashdawkar47324 ай бұрын

    Jay Shahu Raje ani Jai Bhim Thanks Shital sahte and Team

  • @surajovhal4557
    @surajovhal4557 Жыл бұрын

    शाहु महाराजा नी खुप कष्ट घेतले दलित समाजा साठी...

  • @vijaykhandare2456
    @vijaykhandare245614 күн бұрын

    शितलताई 🙏गाण्याचे रूपात खुप छान इतिहास मांडलाय.. 🙏🙏🙏जयभिम🙏

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar33284 ай бұрын

    Bhimachi lekhani Tai JAY JIJAU SAU RAMA MAI JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR

  • @pankajgedam9946
    @pankajgedam9946 Жыл бұрын

    अप्रतिम शीतल ताई... अंगावर काटा आलंय...जय भीम

  • @15tejasgadekar39
    @15tejasgadekar395 ай бұрын

    काय करारा आवाज आहे राव.....

  • @AratiPraful
    @AratiPraful Жыл бұрын

    सचिनजी शीतलजी आपली कलाकृती ऐकत रहावीशी वाटते अवीरत....सलाम सचिनजींच्या लेखणीला, सलाम शीतलजींच्या तडफदार गायन शैलीला.

  • @vishnulonke2590
    @vishnulonke2590 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर काव्य रचना

  • @shivshivsharan2717
    @shivshivsharan2717 Жыл бұрын

    आणि शीतल ताई नि गाणं एकदम कडक गायलं काय गं,काय गं💪🙌💙🙏

  • @sopansir2911
    @sopansir29116 ай бұрын

    जय शाहू राजा! जय भीम! अप्रतिम लेखन, वादन आणि गायन!

  • @ambadasgaikwad7269
    @ambadasgaikwad7269 Жыл бұрын

    शितलताई साठे आणी सचिनभाऊ माळी आपल्या समाजप्रबोधनाच्या कार्याला त्रिवार वंदन महापुरूषांच्या विचारांची क्रांती आणी शोषित समाजाला वंचित समाजाला इतिहासाची जाणीव करून दिली या आपल्या विचारसरणीला व प्रभोधनाला जय शिवराय जय भिम जय संविधान 🙏🙏💐💐💐💐💐

  • @SUPERMUSICTRACK
    @SUPERMUSICTRACK Жыл бұрын

    अप्रतिम 👍🎧🎹

  • @sourabhdhanawade2803
    @sourabhdhanawade28036 ай бұрын

    अप्रतिम आवाज❤

  • @babasahebambure9582
    @babasahebambure958213 күн бұрын

    Ekach no tai

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Жыл бұрын

    शीतल साठे ताई ......मला तुमचा आवाज खूप खूप आवडतो ❤❤❤

  • @sakatajay259
    @sakatajay259 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम जय शाहू

  • @maheshsathe4562
    @maheshsathe4562 Жыл бұрын

    एक नंबर शीतल ताई ♥️💎🎹

  • @sagarkamble360
    @sagarkamble3606 ай бұрын

    हलगी ,संबळ, ढोलकी, घुमक ही रणवाद्ये आणि तितकेच धारदार शब्द ....वाववावावावावावावा .........

  • @amitkamble8152
    @amitkamble81523 ай бұрын

    जबरदस्त झालंय👍👌✊

  • @swapnilnagarale531
    @swapnilnagarale531 Жыл бұрын

    ताई समाल तुम्हाला आणि तुमच्या टीम ला ❤

  • @dattukamble5589
    @dattukamble5589 Жыл бұрын

    शितल ताई आणी त्यांचा कलामंच काय गायलं बापरे ! बापरे ! बाप ...... वंदन केले तेवढे कमी ताई सचिन माळी सर आम्हाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे समाज प्रबोधन होईल . . . . सावित्री माता च्या मागे शितल ताई क्रांतीकारी . ठरतील माझे वैयक्तीक मत खरोखर मी १५ वेळा ऐकले अर्थ पूर्ण गीत आहे🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Ranjit-2222
    @Ranjit-2222 Жыл бұрын

    ग्रेट वर्क .... ह्या प्रबोधनाची समाजाला गरज आहे.....

  • @prashantlokhande3193
    @prashantlokhande3193 Жыл бұрын

    नमो बुद्धाय जय भिम जय संविधान जय शाहु ‌💙💙🙏🙏🇪🇺🇪🇺

  • @pratiksonawane6314
    @pratiksonawane6314 Жыл бұрын

    खूपच सुंदर गीत आहे ❤

  • @manishapol5877
    @manishapol587716 күн бұрын

    Khup chan tai ❤❤ जय भीम 🎉🎉

  • @bharatjagtap8372
    @bharatjagtap8372 Жыл бұрын

    अप्रतिम हालगी वादन, लाजवाब ढोलकी

  • @sonwane85
    @sonwane85 Жыл бұрын

    अप्रतिम गाणे गायले, खूपच सुंदर, तुम्हाला मानाचा जयभीम ताई

  • @Abhijeet_Dhanawade_0058
    @Abhijeet_Dhanawade_0058 Жыл бұрын

    जय भिम

  • @tejasagarkar7655
    @tejasagarkar7655 Жыл бұрын

    Jay Jyotiba ✍🏻 jay Shahu ✨ Jay Bhim ✊🏻

  • @rahulsurwase1738
    @rahulsurwase1738 Жыл бұрын

    असे वाटत आहे मी स्वतः सभे मध्ये आहे.... अप्रतिम

  • @rohitkamble1218
    @rohitkamble1218 Жыл бұрын

    छत्रपती शाहू महाराज यांना 🙇‍♂️🙏त्रिवार वंदना

  • @minakshijogdande6850
    @minakshijogdande6850 Жыл бұрын

    गौरवशाली इतिहास...प्रस्तूती जबरदस्त. मानाचा जयभीम ताई

  • @satishtathe
    @satishtathe8 ай бұрын

    आमचे आदर्श शिवराय,शाहू,फुले,आंबेडकर ❤

  • @arunsonavane528
    @arunsonavane528 Жыл бұрын

    खूपच सुंदर गायल आहे ताई. कीतीही ऐका मन भरतच नाही.

  • @bhikumanohar8370
    @bhikumanohar8370 Жыл бұрын

    ताई खूप सुंदर गाणं आहे गाणं असं वाटतं की ऐकतच राव जय भीम ताई

  • @pallavipalav4159
    @pallavipalav41593 ай бұрын

    शीतल ताई , सचिन भाऊ आणि टीम..तुम्ही ग्रेट आहात.. तुमचे गाणं नेहमी प्रेरणा देते...❤ ❤

  • @narendrakamble670
    @narendrakamble670 Жыл бұрын

    एक नंबर गीत कंठ दाटून आला 🙏😍👌

  • @sanjayjadhav792
    @sanjayjadhav792 Жыл бұрын

    ताई तुमचे मानावे उपकार तेवढे कमी मी तुमचे संपूर्ण भीम गिते ऐकले आहे खूप मनात घर🏡 आहे

  • @user-rf5rs5th3o
    @user-rf5rs5th3o3 ай бұрын

    शाहू महाराजांचा विजय असो

  • @kishorbhalerao588
    @kishorbhalerao588 Жыл бұрын

    शितलताई एकच नंबर गाणे

  • @swapniljagtap5532
    @swapniljagtap5532 Жыл бұрын

    काळजाला लागलं गाणं🙏💙🌍🥺😘

  • @rahulkumarbannakanavar3328
    @rahulkumarbannakanavar33284 ай бұрын

    Savatar aai Sakhi aai hi olha Dolyt ashru ante JAY PHULE SHAHU AMBEDKAR

  • @coolkuldeep
    @coolkuldeep Жыл бұрын

    गाणं ऐकून नाचू वाटतंय सलाम ताई गाणं अगदी काळजाला भिडलं 🙏🙏

  • @akshaylal4846
    @akshaylal4846 Жыл бұрын

    Tai 1 no. Great nahi greatest voice🎉🎉🎉🎉

  • @dhananjaykakade4066
    @dhananjaykakade4066 Жыл бұрын

    Khup chhan kel ahe

  • @rajeshujgare5102
    @rajeshujgare51026 ай бұрын

    खूपच छान..👌👌

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Жыл бұрын

    खूप खूप छान

  • @dhanjaysolnakar8124
    @dhanjaysolnakar81243 ай бұрын

    फारच भावूक प्रेरणादायी

  • @vaibhavsangare7428
    @vaibhavsangare7428 Жыл бұрын

    एक नंबर ताई,

  • @milindbharde4942
    @milindbharde49423 ай бұрын

    👌🙏जय भिम

  • @prakashgavali785
    @prakashgavali7854 ай бұрын

    . Kharch mazi tai

  • @amitmore7429
    @amitmore74298 ай бұрын

    या गाण्याला तोडच नाही...... 🔥

  • @Nitin-pm1jf
    @Nitin-pm1jf Жыл бұрын

    जय भीम जय शाहू

  • @vinodtupsamudre3374
    @vinodtupsamudre3374 Жыл бұрын

    अप्रतीम ताई गान

  • @krutikajadhav7231
    @krutikajadhav72313 ай бұрын

    खूप छान आवाज खूपच मस्त आहे

  • @rupalijyotishinge972
    @rupalijyotishinge9725 ай бұрын

    Manacha mujara shahirala aani shital taina🙏

  • @sbchannel6595
    @sbchannel6595 Жыл бұрын

    अप्रतिम ❤

  • @user-ck9yn9rc8q
    @user-ck9yn9rc8q4 ай бұрын

    Khup chhan song ❤️💯💙

  • @11shubhangi
    @11shubhangi3 ай бұрын

    अक्षरशः डोळ्यासमोर प्रसंग उभा राहीला...खूपच छान ...जय शाहू जय भीम.

  • @ganeshghadgae5498
    @ganeshghadgae54985 ай бұрын

    ताई खरच खुप छान गाणं गायल 🚩🚩

  • @rahulsurwase1738
    @rahulsurwase1738 Жыл бұрын

    खुप छान...जय भीम झिंदाबाद

  • @VishalA747
    @VishalA747 Жыл бұрын

    Khup chan 💙💙💙🙏🏻

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad1711 ай бұрын

    जय भीम 🙏 जय राजर्षी छञपती शाहु महाराज 🙏

  • @thevoiceofmuknayak
    @thevoiceofmuknayak Жыл бұрын

    Superb tai Jay bhim.....

  • @sayalirajput8267
    @sayalirajput8267 Жыл бұрын

    अप्रतिम गीत....✊💙😊🇮🇳

  • @amol880
    @amol880 Жыл бұрын

    ताई मानाचा जय भीम

  • @vilaskkale4609
    @vilaskkale4609 Жыл бұрын

    जय ज्योती जय शाहू जय भिम 🙏

  • @mukeshrajput-xq1md
    @mukeshrajput-xq1md3 ай бұрын

    छान संगित दील आहे 😘

  • @jagtapkiran2546
    @jagtapkiran2546 Жыл бұрын

    जय भीम ताई खरच गाण्याचा शब्द नी शब्द अंगावर शहारा आणतो आणि सोबत डोळ्यात पाणी 😢 शाहू राजे पोहचले पाहिजेत घरा घरात त्यांना मानाचा मुजरा.

  • @rohitkamble1218
    @rohitkamble1218 Жыл бұрын

    साहेब 🙇‍♂️🙏💙

  • @kiranmane8057
    @kiranmane8057 Жыл бұрын

    Excellent

  • @NavayanMahajalsa

    @NavayanMahajalsa

    Жыл бұрын

    Thanks

  • @avinashchaure2806
    @avinashchaure28069 ай бұрын

    🙏🙏🙏जय भीम

  • @Ayush_Patil_13
    @Ayush_Patil_13 Жыл бұрын

    ताई अप्रतिम 👌👌❤

  • @aniljadhav519
    @aniljadhav5198 ай бұрын

    Khup chan tai Jay bhim💙🙏

  • @bhagatadarshsanjivan1986
    @bhagatadarshsanjivan1986 Жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आहे ताई ❤️

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Жыл бұрын

    जय शाहूराजे जय भीम...💐🙏👌🔥❤️

  • @SantosP-eb7yj
    @SantosP-eb7yj6 ай бұрын

    अप्रतिम गायन आणि शब्द रचना👌👌 जय ज्योती जय क्रांती

  • @vaibhavwankhede95
    @vaibhavwankhede95 Жыл бұрын

    खूप सुंदर आणी पहाडी आवाज आहे ताई तुमचा जेंव्हा ही गाणे आठवले की ऐकत असतो जय भिम ताई 🙏

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat3062 Жыл бұрын

    🙏🏻🙏🏻जयभिम

  • @pramodjadhao7343
    @pramodjadhao734311 ай бұрын

    अतिशय अप्रतिम.... चळवळीची प्रेरणा व दिशा .... हे गीतं खरंच साहित्याचं सर्वोत्तम भाग होय .... मागील ३ दशकातील सर्वात जास्त प्रेरणादायी चळवळ गीत होय .... भीमराव आंबेडकर हीच सख्खी आई होय !!! यास तोडच नाही .... चळवळ साहित्याचा उत्कृष्ट भाग होय.... मनापासून खूप खूप अभिनंदन !!!

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar35445 ай бұрын

    आदरणीय शितल ताई खूप छान गाणं गायलंय त्याबद्दल तुमचे धन्यवाद

Келесі