व्हता भिमराव म्हणून माय | तुझ्या बोटाला लागली शाय | शितल साठे |

Музыка

Song - Vhata Bhimrao Mahnun Maai (व्हता भिमराव म्हणून माय)
Presents by : Jalsa Studio
Produce by : Navayan Mahajalsa &
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali
Singer : Sheetal Sathe
Music : Sheetal - Aniket
Music Arregments : DJ LUCKY YASH NSK
Video & Grafics : SUNNY SALVE
Additional Rhythm :
Yash Kamble
Aniket Mohite
Recording Studio : Jalsa Studio Pune
Recording Engineer : Gautam Kumar
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
LYRICS :
हेटाई जन्माची…
कुणी माणूस मानायचं न्हाय...
व्हता भिमराव म्हणून माय
तूझ्या बोटाला लागली शाय.....
व्हता मनुचा बोलबाला
झाला जल्माचा हा गाळ
व्हतं जिणं हे कलंकित
चोरीचा बी घेतला आळ
व्हता कठीण लै काळ
कुणी पोटाशी धरायचं न्हाय...
कुणी पोटाशी धरायचं न्हाय …
व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....१
कुणी नव्हता आम्हाला वाली
मान व्हती गुडघ्यात खाली
भीम आला मायेच्या ममतेनं
घेतलं आम्हा पखाखाली
दिली फेकून भिकची झोळी
त्यानं साहेब केलं ना माय..
व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....२
दूध पिऊन वाघिणीचं
द्या र संघर्षाचा नारा
अज्ञानातून जागा केला
त्यानं गुलाम सारा
लिवा घराच्या भिंतीवर
सत्ताधारी बी बनायचं हाय...
सत्ताधारी हे बनायचं हाय
व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय.....३
जागर लोकशाहीचा
दिला मताचा ही अधिकार
संविधानाच्या सरनाम्यात
भीमक्रांतीचा संगर
झाला देशाचा मायबाप
लई उपकार केल व माय..
व्हता भिमराव म्हणून माय माझ्या बोटाला लागली शाय....४
गीतकार : सचिन माळी
DJ Bhim Song | VIRAL BHIM SONG | DJ Bhim Geet | Trending Bhimgeet 2024 | Bhim Song WhatsApp Status | Bhim Song Reels | Bhim Song 2024 | DJ LUCKY | DJ Yash | Vhata Bhimrao Mhanun Maai | Tuzya Botala Lagli Shay | artists on instagram

Пікірлер: 232

  • @shitalsathe759
    @shitalsathe7593 ай бұрын

    सर्वांना सन्मानाचा जयभीम💙 हे गीत यावर्षीच्या भीमजयंतीला प्रत्येक गावागावात वाजलं पाहिजे...

  • @mahendrasalve4622

    @mahendrasalve4622

    3 ай бұрын

    पैठणशहरात 12 एप्रिला

  • @pravinchavan9066

    @pravinchavan9066

    3 ай бұрын

    जय भीम ताई 🙏💙 खरच खूप सुंदर गायन❤

  • @kumarsalve1756

    @kumarsalve1756

    3 ай бұрын

    Jay bhim 🙏🙏

  • @suniljadhav8448

    @suniljadhav8448

    2 ай бұрын

    ❤❤❤❤​@@mahendrasalve4622

  • @mahendragaikwad7281

    @mahendragaikwad7281

    Ай бұрын

    @@pravinchavan9066 ऊक्1इम् -....................

  • @vishalw7988
    @vishalw79883 ай бұрын

    सांस्कृतिक राजकरनात वंचित बहुजन समाज पण त्यानं त्यांच्या कित्येक पटीने तोडीच उत्तरं देतो असं आपल्या कडे बघल्यान वाटते....शीतल ताई सचिन दादा तुम्ही खरच नवयान घडवत आहात

  • @shitalsathe759

    @shitalsathe759

    3 ай бұрын

    धन्यवाद... जयभीम🙏🏻

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro3 ай бұрын

    खुपच सुंदर जयभीम जय शिवराय जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी परभणी

  • @funtercomedy4018

    @funtercomedy4018

    3 ай бұрын

    Saprem Jay bhim I am from parbhani Vba sacchiv selu

  • @Shubham_Sukhadeve_Official
    @Shubham_Sukhadeve_Official3 ай бұрын

    काल जोहार करणाऱ्या हातात लेखणी आली ही फक्त बाबासाहेबांची पुण्याई Thank you so much Baba 💙💪🏻

  • @Mr_prashik_yashod_04
    @Mr_prashik_yashod_043 ай бұрын

    💙 वंचित बहुजन आघाडीचे असो✊🔥💙 जय भिम ताई

  • @SunilLate
    @SunilLateАй бұрын

    क्रांतिकारी जय भिम या गीताच्या सर्व कलाकारांना 💙

  • @Samir0700
    @Samir07003 ай бұрын

    शब्दांची श्रीमंती हीं तुझीच देण बा भिमा *

  • @manoharshelar4426
    @manoharshelar44263 ай бұрын

    मनुवादी आणि सरंजामी वगळून एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी यांनाच मते देऊन आपले च माणसे निवडून देऊ. जय शिवराय जय ज्योती जय भीम.

  • @vishalw7988
    @vishalw79883 ай бұрын

    ह्या वेळेस जयंती ल प्रत्येक dj वर फक्त हेच गाणे दिसेल...cultural politics ❤

  • @rahulghadge9328
    @rahulghadge93283 ай бұрын

    होता भिमराव म्हणून माय माझ्या कोटाला टाय आणि बोटाला लागली शाय 🙏जया भीम💙

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat49683 ай бұрын

    होता भिमराव मणून माय माझ्या कोटाला टाय आणी बोटाला लागली शाय

  • @hiraeth7108
    @hiraeth71083 ай бұрын

    नवयान जलसा खरंच नवयान बौद्धांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा आहे सविनय जय भीम 💙

  • @vidyasagarkamble8882
    @vidyasagarkamble88822 күн бұрын

    नसानसात आमच्या जोर आम्हीं भीमरायाची पोरं .... हल्ला नसतो पाठी वर, वार असतो छातीवर 💙 तुला जय भीम कडक ☝️🙌🙏

  • @sanjaytupsaundar1148
    @sanjaytupsaundar11483 ай бұрын

    शितल ताई तुमचे गाणे खुप छान असतात ❤ जय भीम 💙🩵

  • @aravind.bansod

    @aravind.bansod

    3 ай бұрын

    जय भीम ❤

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari73873 ай бұрын

    सुंदर रचना सचिन माळी जी आणि सुरेख अप्रतिम आवाज शितल ताई, सप्रेम जय भीम, जय संविधान, जय भारत.

  • @aspajaypagare2310
    @aspajaypagare23103 ай бұрын

    Khup chan git sachin dada Ani khup chan gayan shital tai

  • @user-cu6fm7rh1s
    @user-cu6fm7rh1s3 ай бұрын

    भीम गीत कलाकार ओघवती कल लागली असे वाटले, पण असे कलाकार महाराष्ट्र मध्ये आहेत कि पूर्वीच्याच ऊर्जा ने शीतल ताई सारखे कलाकार उदयस येतील, जयभिम जयशिराय

  • @bharatpakhare7606
    @bharatpakhare76063 ай бұрын

    💙🙌🏻😍

  • @akashkamble1741
    @akashkamble17413 ай бұрын

    एक दम कडक जय भीम✒️💙

  • @rahul_shinde98
    @rahul_shinde982 ай бұрын

    कडक क्रांतीकारी स्वाभिमानाचा जय भीम ताई माज नशीब आहे तुमच हे गान साक्षात लाईव्ह पारा येथे ऐकायला पाहायला मिळाले..... परत एकदा जय भीम ❤❤❤

  • @rdexcel9249
    @rdexcel92492 күн бұрын

    मी तर कितीचं वेळा ऐकलं हे गाणं.. खूप छान ✨

  • @VinodSonawane1978
    @VinodSonawane19783 ай бұрын

    कडक आणि निळा भडक जयभीम 👌👌👌👌

  • @mayursavale9581
    @mayursavale95813 ай бұрын

    जय भिम

  • @dhammawaghmare7401
    @dhammawaghmare74013 ай бұрын

    Jai bhim tai ❣️

  • @saichautmol1454
    @saichautmol1454Ай бұрын

    तोड नाही या संगीत आणि गाण्याला खूपच छान अप्रतिम 👌👌 💙जय भिम💙

  • @prakashhanmante915
    @prakashhanmante9153 ай бұрын

    नव्यान महाजलसा ह्या टिमला कडक जयभिम आपल्या ह्या ग्रुपला खुप खुप मंगल कामणा जयभिम जयबुध्द जयभारत जय संविधान

  • @swatitakpire9154
    @swatitakpire91542 ай бұрын

    जयभीम ताई

  • @ashakothavale342
    @ashakothavale3422 ай бұрын

    जय भिम जय संविधान..... खुप खुप सुंदर गायले दिदी अप्रतिम गायकी तारीफ करावी तेवढी कमीच आहे... आनंदी आनंद

  • @dhammapalwaghmare2808
    @dhammapalwaghmare28083 ай бұрын

    Khup chhan lyrics

  • @manoharshelar4426
    @manoharshelar44263 ай бұрын

    जय शिवराय जय ज्योती जय भीम. सचिन आणि शीतल Very good song

  • @raviughade3571
    @raviughade35713 ай бұрын

    कडक जय भीम शितलताई साठे...💙💙💙💙

  • @ketankamble13
    @ketankamble133 ай бұрын

    जय भिम 🙏🏻💙

  • @anilshinde3074
    @anilshinde30743 ай бұрын

    Kadak salute shital sachin manacha jay bhim

  • @adasrshbharsake4479
    @adasrshbharsake44792 ай бұрын

    सप्रेम जय भिम ताई🎉🎉🎉 गाण्याच्या माध्यमात काय शब्द रचले आहे तोड नाही ताई तुमच्या गाण्याला...

  • @m.k7892
    @m.k78922 ай бұрын

    A powerful person comes from power places and powerful places means an educational institution that is why Babasaheb believes in education.Education gives a sense of everything, education gives morality, education gives perception, education builds up intellectual society. Thank you Dr. Bhimrao Ramji Ambekar gave us an educational route to develop us and become real human being. Jay bhim.

  • @bhivapawar109
    @bhivapawar1093 ай бұрын

    गीत खूपच अप्रतिम आहे 👌🙏 🙏जय भिम, जय आदिवासी, जय एकलव्य, 🙏🙏

  • @satishgathade2112
    @satishgathade21123 ай бұрын

    Amazing 🎉🎉🎉Full vibes Saprem Jai Bhim❤

  • @srmusic3403
    @srmusic34033 ай бұрын

    Nice masat kaddk song ❤jay bhim

  • @Mr.Ranjit
    @Mr.Ranjit3 ай бұрын

    साँग ऐकून खुप छान वाटले जय भीम जय शिवराय 💙🧡🙏🏻

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram6643 ай бұрын

    💥🔥🙏👌👍✌️🔥💥💐💯

  • @rushikeshsharnagat
    @rushikeshsharnagat3 ай бұрын

    सर्वांना मानाचा जय भीम 💙 ताई तुम्ही गाणं खूप अप्रतिम गायल आहे

  • @buddhamarg-2566
    @buddhamarg-25663 ай бұрын

    जय भीम

  • @KiranTechyWorld
    @KiranTechyWorld3 ай бұрын

    मायेचा पदर आंबेडकर बापाची हि वेगळीच छाया ग माय ❤

  • @singar.kirandoke358
    @singar.kirandoke3583 ай бұрын

    खूपच छान....आपलल्या सारखी गायिका सांस्कृतिक राजकारणात सोशल मिङीया प्रचारक व खंबीर पने वंचित सोभत आसतात..आपल्या गाण्याच्या माध्यमातून जनजागृती होत आहे.. आपन कित्येक पटीने तोडीचे उत्तर देत आहात ..शितल ताई खरतर तूम्ही नवयान घङवत आहात

  • @anilsarvade8055
    @anilsarvade80553 ай бұрын

    कडक 🎉

  • @rameshkamble9010

    @rameshkamble9010

    3 ай бұрын

    Khoop khoop sunder ❤

  • @djnikhilmumbai8922
    @djnikhilmumbai89223 ай бұрын

    Sachin sir ek no songs lihale ahe

  • @anantsable3459
    @anantsable34593 ай бұрын

    एक नंबर गाना

  • @anandkamble-zf8jh
    @anandkamble-zf8jh3 ай бұрын

    Nice song 💙💙 Jay bhim 💙💙

  • @SiddharthKokare-gq5lf
    @SiddharthKokare-gq5lf26 күн бұрын

    सचिन माळी सर खूप छान गीतरचना केलात🎉🎉🎉

  • @ravimundhe1795
    @ravimundhe17953 ай бұрын

    ❤❤❤Jay bhim Tai

  • @sandeshshikhare1786
    @sandeshshikhare1786Ай бұрын

    जय भीम🇪🇺 जय लहुजी

  • @VikasWadmare
    @VikasWadmareАй бұрын

    ❤❤ गर्व आहे मी जय भीम वाला है

  • @vaibhavwagh4518
    @vaibhavwagh45183 ай бұрын

    Shital tai sachin bhau.....tumchya navin ganyachi aturtene vat baght hoto........sanvinay jai bhim......

  • @user-rt6bb1qz6b
    @user-rt6bb1qz6b3 ай бұрын

    सदैव एक निष्ठ 💙💙🙏 साहेब ✌️💙

  • @ajheartbeatsofmusic3221
    @ajheartbeatsofmusic32213 ай бұрын

    ताई एक नंबर...... तुमच हे सगळ खर हाय 👌👌🙂

  • @Mpsc.14
    @Mpsc.143 ай бұрын

    जय भिम ताई खूप छान 👌👌

  • @jambudweep6584
    @jambudweep65843 ай бұрын

    ❤❤🎉🎉 Superb..❤❤❤🎉 Awesome❤❤🎉 Another Blockbuster.. Bhimsong.❤❤🎉 By.. Sachin & Shital Sathe..❤❤❤🎉🎉🎉 Thanks to All team..**(❤❤❤🎉🎉🎉

  • @shitalsathe759

    @shitalsathe759

    3 ай бұрын

    Thanks जयभीम 🙏🏻

  • @VinodKhairnar-rg6ek
    @VinodKhairnar-rg6ekАй бұрын

    Jabardast soong taisaaheb jai bhim

  • @vilaskkale4609
    @vilaskkale46093 ай бұрын

    क्रांतिकारी कडक जय भीम 💙🙏💙

  • @ravisabale2574
    @ravisabale25743 ай бұрын

    Bhim Jayanti 2024 Special 🎉

  • @shivaaychandanshiv7055
    @shivaaychandanshiv70553 ай бұрын

    Jay lahuji Jay Bhim 🙏🏻

  • @asharamthombe4429
    @asharamthombe44293 ай бұрын

    ❤ छान गाणं 🙏💪👍

  • @sachinangavane6565
    @sachinangavane6565Ай бұрын

    Jabardast song 👌👌👌kdk jaybhim 🙏🙏🙏

  • @pankajsalve6854
    @pankajsalve68543 ай бұрын

    EK hi nara Jay bhim 💙

  • @djsrofficial5145
    @djsrofficial51453 ай бұрын

    Khup chan song ahe ❤️🙏जय भीम

  • @sidharthughade1479
    @sidharthughade14793 ай бұрын

    Lay bhari tai kdkkkk Jay bhim tai

  • @user-gp4bo5id4t
    @user-gp4bo5id4t3 ай бұрын

    खुप छान.. अप्रतिम गीत..

  • @ajainjangade
    @ajainjangade3 ай бұрын

    Krantikari jay bhim tai Apan kharokharch bahujanana jagavayach kam ganyachya madhyamatun karat ahat

  • @pranitkhandare8788
    @pranitkhandare87883 ай бұрын

    Taisaheb jay bhim jay shivray very nice geet

  • @prakashchavan7003
    @prakashchavan70033 ай бұрын

    मस्त! जयभीम !!! नमोबुध्दाय

  • @TheIncredibleBharat
    @TheIncredibleBharat2 ай бұрын

    Khupach Sundar...kadak jai bhim

  • @garechandrakant9796
    @garechandrakant97963 ай бұрын

    Khupach arthpurna geet great Jay Bhim Jay sanvidhan Jay Bharat.

  • @user-oe8br7qf9f
    @user-oe8br7qf9f3 ай бұрын

    Jay bhim shital Tai Jay lahuji

  • @user-uc1vu6mo3s
    @user-uc1vu6mo3s3 ай бұрын

    जय भीम 🙏

  • @ratnpalbansode
    @ratnpalbansode3 ай бұрын

    Jai Bhim 🙏🙏

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn3 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏🙏 jay bhim 👍🏿🙏👍🏿🙏👍🏿 brand is brand 👍🏿

  • @competitionking99k
    @competitionking99k3 ай бұрын

    Quality ❤

  • @sachinbagul4463
    @sachinbagul44633 ай бұрын

    Khup Chan Aahe song Tai Jay bhim Jay shivray

  • @surajovhal104
    @surajovhal1043 ай бұрын

    जय भीम ताई 💙🙏🏻

  • @kishormakone9689
    @kishormakone96892 ай бұрын

    जय शिवराय जय भीम ताई खुप छान

  • @mahendrakharat4968
    @mahendrakharat49683 ай бұрын

    कडक

  • @adv.vinodhatkar7643
    @adv.vinodhatkar76433 ай бұрын

    खूपच छान ❤

  • @laxmandeshbhrtar4225
    @laxmandeshbhrtar42253 ай бұрын

    खुपचं सुंदर छानरचना

  • @TUNNI.HUNTER
    @TUNNI.HUNTER3 ай бұрын

    Jay Bhim namo buddhay 💙💙💙💙💙💙

  • @VINODKUMAR-xu6hl
    @VINODKUMAR-xu6hl3 ай бұрын

    खूप छान गीत गायन केलं💫💫💫🙏🙏🙏🙏🙏

  • @uddeshbarmate6432
    @uddeshbarmate64322 ай бұрын

    Khoop chan song aahe jay shivray Jay bhim

  • @nitinbhagat3062
    @nitinbhagat30623 ай бұрын

    क्रांतिकारी जयभिम

  • @bhimraodambale6211
    @bhimraodambale62113 ай бұрын

    नि ळा कडक ❤ जय भीम जय संविधान ❤

  • @DJSPMOFFICIAL1358
    @DJSPMOFFICIAL13583 ай бұрын

    Sarv Team La Maza Jay Bhim 🙏💙

  • @VaibhavRemixNsk
    @VaibhavRemixNsk3 ай бұрын

    Dj Lucky Yash Nsk 💥 Kdk Work 💙🥳

  • @jeetbhai2541
    @jeetbhai25413 ай бұрын

    Jay Bhim..jay vidharbh🎉

  • @joshiprashant36
    @joshiprashant363 ай бұрын

    एक नंबर

  • @rajaratandhole214
    @rajaratandhole2143 ай бұрын

    Shital Tai Sachin bhau Jay bhim khupach chan ❤❤❤

  • @rupeshpatait6605
    @rupeshpatait66052 ай бұрын

    खूप सुंदरगित गायलं ताई ❤

  • @AnnoyedDove-ih2vq
    @AnnoyedDove-ih2vq2 ай бұрын

    कडक जय जय भीम 💙

  • @balasahebbhore6354
    @balasahebbhore63543 ай бұрын

    Great song

  • @rahulwavhale9919
    @rahulwavhale99193 ай бұрын

    Apratim......... jaybhim ❤

  • @rahulgaikwad-sq5wk
    @rahulgaikwad-sq5wk3 ай бұрын

    ❤❤🎉🎉❤❤🎉🎉 jay bhim kadak

  • @arunshankpal5819
    @arunshankpal5819Ай бұрын

    Lay Bhari

  • @anandkamble3232
    @anandkamble32322 ай бұрын

    Kadkkk jay bhim 💙🔥 😎

Келесі