ओबीसी आरक्षणाचं सुंबरान मांडना | शितल साठे | सचिन माळी

Song - OBC Aarkshnacha Sumbaran Mandana
Presents by - Jalsa Studio
Production Head - Sachin Mali
Lyrics : Sachin Mali | Sheetal Sathe
Singer : Sheetal Sathe
Music : Traditional Maharashtrian Folk Dhangari
Indian Folk Rhythm :
Aniket Mohite
Yash Kamble
Chorus : Krushna Kamble | Saidas Dhumal| Sachin Mali | Yash Kamble
Recording Studio : Jalsa Studio Pune
Recording Engineer : Kevin Upadhyay | Naveed Ahamad
Mix / Master : Hemant Khedekar
𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
#Obarkshabachsumbramandana #jevdhituzsankhyatevdhibhagidarmagna #obcsong #sheetalsathe #obcreservation #dhangariovi #dhangarsong #obcvoice #mandalayog #Reservationsong #ओबीसीआरक्षणगीत #ओबीसीआरक्षणाचंसुंबरानमांडना #sheetalsathenewsong #shitalsatheSong #sachinmalisong
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी

Пікірлер: 143

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa

    मित्र हो आम्हाला नवी गाणी तयार करण्यासाठी मदत करावी तसेच ही गाणी जनतेत पोहचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. Like आणि कमेंट करा म्हणजे गाणं जास्तीत जास्त लोकांना दिसत राहील. तुमचा सपोर्ट अपेक्षित आहे!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065

    जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm

    भारूडाची चाल फार दिवसांपासून ऐकण्यात आले...शाहिर शीतल साठे आपले अभिनंदन..🎉🎉

  • @bharatbankar.
    @bharatbankar.

    Great song👌... जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे.जय ओबीसी..🙏

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943

    अप्रतिम खूप छान ताई सर्व ओबिसी आणि बहुजन समाजाला सूंबरान च्या माध्यमातून प्रेरणादायी संदेश दिलाय आपण अ🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान .जातीगनना झालीच पाहिजे

  • @shashikalagore882
    @shashikalagore882

    खूप छान 💐👌👌👌👌🔥

  • @tusharrupanavar5476
    @tusharrupanavar5476

    खूप अप्रतिम गीतं, गायक म्हणून शितल ताईंचा आवाज खूप सुरेल आहे. ओबीसी चळवळी ला या गीतातून नक्की स्फूर्ती मिळणार नक्की

  • @user-pc2tk5xi3q
    @user-pc2tk5xi3q

    एकदम कडक शब्दरचना व आवाज फक्त शितल साठे-माळी👌💐👍

  • @vitthaldandge284
    @vitthaldandge284

    ही मागणी bamcef आणि वामन मेश्राम साहेब गेली कित्येक वर्षापासून करत आहे......... त्यांच्या आंदोलनाचा परिणाम आहे बीहार मध्ये जातीनिहाय जनगणना झाली..... 👍👍👍

  • @bhagwat222
    @bhagwat222

    धन्यवाद खुप दिवसानी वाट पहात होतो हया गाण्याची....❤

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f

    ताई, सचिनदा & टीम

  • @kahnakashide2382
    @kahnakashide2382

    काय सॉल्लिड सुंबरान ... जय भीम

  • @ssbrandoilswimmingssbrand5862
    @ssbrandoilswimmingssbrand5862

    जाती निहाय जनगणना होनी चाहिए जिसकी जितनी संख्या उसकी उतनी भागीदारी 🙏

  • @ketanshirke7045
    @ketanshirke7045

    जय भीम 💙 आंबेडकरवादी

  • @dr.navnathgore2900
    @dr.navnathgore2900

    अप्रतिम...... आता संविधानाच सुंबरान मांडायची वेळ आली आहे.....खूपच छान.....लोकलय..... लोकमानसं यांच यथार्थ दर्शन.........!!!

  • @snehasonkate3214
    @snehasonkate3214

    Thank you shital sathe madam .सुंदर गाणं

  • @sadguru5
    @sadguru5

    सचिन दादा आणि शीतल ताईंच्या गाण्यातून नक्कीच समाजात जागृती निर्माण होत आहे...👍

  • @namdevnagargoje2524
    @namdevnagargoje2524

    जय भीम 💜🇮🇳

  • @Aadgaonkar
    @Aadgaonkar

    शितलताई आणि सचिन सर तुमचं ओबीसी लढ्यातील योगदान संबंध ओबीसी समाज कधीही विसरणार नाही.

  • @gautamsuryavanshe2375
    @gautamsuryavanshe2375

    जय भीम जय ओ बी सी ❤❤❤

Келесі