जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा | JAIBHIM MHANANYA ADHI | शितल साठे | सचिन माळी

SONG : JAYBHIM MHANYA AADHI
PRODUCTION : NAVAYAN MAHAJALSA
PRODUCTION HEAD : SACHIN MALI
.......................
SINGER : SHEETAL SATHE
LYRICS : SACHIN MALI
MUSIC ARRANGEMENT : ANIKET MOHITE
.........................
RHYTHEM & INDIAN PRECAUTIONS :
ROHAN PAWAR
YASH KAMBLE
ANIKET MOHITE
HAMRAJ KAMBLE
................................….
MELODY & STREEING :
AKASH SALOKHE
............................................
Chorus :
SACHIN MALI
SAIDAS DHUMAL
PRANITA WARE
YASH KAMBLE
ANIKETMOHITE
................................
RECORD - ABHIJEET SARAF - MUSICAL STAR STUDIO, PUNE
MIX MASTER : HEMANT KHEDKAR
VIDEO : NAVAYAN MAHAJALSA
EDIT : SATISH SATHE
Gracias : AK Design
Thanks To - Kunal Sasane | Sagar Ghodke
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal (मदतीचे आवाहन)
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
LYRICS
◆ जयभीम म्हणण्याआधी ◆
भीमबाबाच्या नावानं कसा बाजार भरला
झाला घायाळ गा भीम कुठं चाललीया जत्रा बाई गंsss
ऐक रे ऐक राजा
वासरा… भिमाईच्या लेकराsss
जीभ उचलून अशी टाळ्याला लावू नगा
जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा…
समतेचा त्यो रथ भिमाचा मागं कुणी नेला
मागं कुणी न्हेला त्याचा लिलाव कुणी केला…
गहिवरतो भीम बाई गहिवरतो भीम राजा
अन् जयभीम जयभीम म्हणून त्याचा घात कुणी केला
केला नाss
फाटाफुटीचा गं शाप कोण देतूया गं दगा
अन जयभीम म्हणण्याआधी आपलं रगात तपासा
तपासा नाऽऽ……….madhur
कुऱ्हाडीचा दांडा बाई झाला कुळाचा गं काळ
पद-पैक्यासाठी कशी तोडली नाळ
नाळ नाss
समतेसाठी मह्या भिमानं स्वतःच घर बांधलं
धर्मांधांच्या वणव्यामधुनी बुद्धा घरी आणलं…
पण सत्तेसाठी आज माती कोण कोण खातो
लबाडांच्या झुंडीमधी कसा तोऱ्यांनं मिरवतो मिरवतो ना…
लढा नका करू म्यान याद भिमाची वं ठेवा…
समतेचा सूर्य हा लाखो हातांनी यावा
यावा नाss…
कसेल त्याची जमीन आता व्हता व्हत न्हाई
शिवता शिवत जातिवाद जाता जात न्हाई...
अजून का वं दलितांच्या रोज वस्त्या जळत्यात
मारपीट बलात्कार राजरोस घडत्यात
घडत्यात नाऽऽ
ह्यो रानटी जुलूम कसा डोळ्यानं बघावा
भिमाईच्या सपनांचा त्यो चुराडा का व्हावा
व्हावा नाऽऽ…
अशा टायमाला का वं रगात पेटत न्हाई
अन् हिंसा की अहिंसा ह्यो वाद मिटत न्हाई
न्हाई नाऽऽ
असं मुडदा होऊन जगण्यापरी देह ह्यो त्यागावा
देह ह्यो त्यागावा न्हाय तर इमान जागावा...
बेईमानी ज्या जबानी त्यांनी जयभीम बोलू नई
शहीदांच्या रक्ताची त्यो लाज राखत न्हाई न्हाई ना...
शहिदांचं निळं सपान लाल डोळ्यांत जागवा
नव्या युगाचा भीम आता नव्यानं घडवा
घडवा नाऽऽ…
निवेदन : असा हा नव्या युगाचा भीम आपल्याला काय सांगत आहे…
राबणाऱ्यांची एकजूट सांगतो भिमा.....
स्त्रीमुक्तीचा नारा देतो भिमा भिमा
जातिअंताची आरोळी देतो भिमा.....
भांडवलशाहीचा नायनाट करतो भिमा...
बुद्ध धम्म जाणा म्हणतो भिमा
घ्या संविधानी बाणा म्हणतो भिमा भिमा…
बंधुतेनं नांदा म्हणतो भीमा…….
लोकशाहिरीनं सांधा म्हणतो भीमा भीमा...
गीतकार : शाहीर सचिन माळी

Пікірлер: 145

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa Жыл бұрын

    मित्रहो, जास्तीत जास्त Like, Share आणि Comments करा...

  • @vishalpalke560

    @vishalpalke560

    Жыл бұрын

    👍🏼💯

  • @nileshgaikwad1480

    @nileshgaikwad1480

    Жыл бұрын

    🎉😅

  • @Mahendra-gh6hq

    @Mahendra-gh6hq

    Жыл бұрын

    शिवाजी मांगराजाची जात मराठामुक्त झाली पाहिजे, मराठा शब्द जातीवाचक नाही. ब्राह्मण मुग़ल यानी एकत्र येऊन पानीपत युद्धामधे मारल्यागेलेल्या एक लाख मांग सैनिकाच्या जमीनी बळकावुन मराठा नावाची नवीन जात तयार केली. बहुजनाची दिशाभूल करण्यासाठी आरएसएस च्या आ ह सालूँखेने मराठा सेवा संघ तयार करुन लुटारुवादी पवारच्या मदतीने सर्व महाराष्ट्रात जातीयवादी विष पेरले आहे 96 कुलीन मराठा म्हणजे फ़क्त ब्राह्मण मुग़ल हेच आहेत. 92 कुलीन मराठा मधे काही जात लपवनारे कुणबी आहेत ज्याच्यासोबत हे 96 कुलीन कधीच बेटी व्यवहार करत नाही परंपरागत बारा बलूतेदार अठरा आलूतेदार यामधे मराठा ब्राह्मण या जातीच येत नाही. पूर्वीच्या बहुजन संताच्या अभंगामधे कुठेही मराठा शब्द येत नाही. पूर्वीच्या बहुजन संता मधे एका ही संताची जात मराठा नाही. पूर्वीचे राजे म्हणून मांग जातीमधेच पोतराज परंपरा आढळून येते जय शिवाजी मांगराज जय संभाजी मांगराज जय सत्यशोधक क्रांती जय बहुजन

  • @santoshjadhav_555
    @santoshjadhav_555 Жыл бұрын

    सविनय जय भीम ताई 🙏 खूपच मार्मिक प्रबोधनात्मक शब्दांत गीत रचना केली असून गीताचं संगीत उत्साहदायक आहे... सादरीकरण नि: शब्द... लाजवाब....

  • @NavayanMahajalsa

    @NavayanMahajalsa

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @voiceenvironment5330
    @voiceenvironment5330 Жыл бұрын

    कसा बाजार भरला, झाला घायाळ ना भीम , कुठं चालिया जत्रा बाई ग, - शाहीर शीतल ताई साठे भीम निळाईच्या पार ग माय , रक्तात भक्तात आला, देव केलं त्याला जया केलं , कवी - नारायण पुरी.

  • @user-dw3jv5tx1m
    @user-dw3jv5tx1m Жыл бұрын

    शितल ताईचां आवाज थेठ काळजाला भिडतो जयभिम ताई🙏🏻

  • @gayatrikamble4399
    @gayatrikamble4399 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @surajovhal104
    @surajovhal104 Жыл бұрын

    भीम बाजारात आणलाय ह्या राजकारणी लोकांनी...

  • @balasahebaglave3776
    @balasahebaglave3776 Жыл бұрын

    Tai salute... Jai Aadivasi....

  • @empavon6819
    @empavon6819 Жыл бұрын

    Message conveyed 💯 Thanks 🔥Navayan mahajalsa🔥 प्रत्येक विद्रोही समाजसुधारकामध्ये भीम आहे. 💙रक्ताने जय भीम नाही विचाराने खरा जय भीम आहे💙

  • @SachinWaghmare
    @SachinWaghmare Жыл бұрын

    रगात पेटवल आहे👌...लाल सलाम

  • @maheshparanjape7199
    @maheshparanjape7199 Жыл бұрын

    💞👌👌💞जयभिम

  • @rg_status8096
    @rg_status8096 Жыл бұрын

    आजहि गाणं ऐकुन अंगाला काटे येतात

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 Жыл бұрын

    खूपच सुंदर गीत

  • @pradipaher3036
    @pradipaher3036 Жыл бұрын

    शीतल ताई व सचिन दादा क्रांतिकारी जय भीम

  • @kiranwaghmare4343
    @kiranwaghmare4343 Жыл бұрын

    ताई तुमचा आवाज ऐकला तर अंगावर काटा येतो, अप्रतिम

  • @dr.ravindrashravasti1410
    @dr.ravindrashravasti1410 Жыл бұрын

    जबरदस्त

  • @sachinshinde9765
    @sachinshinde9765 Жыл бұрын

    अप्रतिम सादरीकरण केले

  • @ratnadeepvw4419
    @ratnadeepvw4419 Жыл бұрын

    सुमधूर गीत. जयभीम

  • @nitinkedaremusic8826
    @nitinkedaremusic8826 Жыл бұрын

    आत्ता एकच पर्याय आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब.... वंचित बहुजन आघाडी..👑

  • @sakatajay259
    @sakatajay259 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम

  • @nirmalkumarsalave4260
    @nirmalkumarsalave4260 Жыл бұрын

    अस मुडदा होऊन जगन्यापरी देह ह्यो त्यागावा, देह ह्यो त्यागावा न्हाय तर इमान जागावा…! #नवयान_महाजलसा 💐🫡✌️ @NavayanMahajalasa

  • @aaryagawargur8714
    @aaryagawargur8714 Жыл бұрын

    Super ..... Tai-Dada... JayBhim

  • @rameshmhaske9103
    @rameshmhaske9103 Жыл бұрын

    छान गीत गायले आहे ताई . जयभीम.

  • @pravinkundlik4965
    @pravinkundlik4965 Жыл бұрын

    Mast zalay gaan... Jay bhim Dosti jindabaad

  • @maheshbhopale2070
    @maheshbhopale20704 ай бұрын

    जय भीम ताई. खूप छान आवाजात गायला गाण. 🙏🙏

  • @dmannkumar7586
    @dmannkumar7586 Жыл бұрын

    तुमच्या सारख्या समाज प्रबोधन करणाऱ्यांचा सार्थ अभिमान वाटतो..... जय भीम ताई.... आपले अभिनंदन व शूभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

  • @newstatus6071
    @newstatus6071 Жыл бұрын

    Nice Song

  • @Balajishivmore
    @Balajishivmore Жыл бұрын

    अगदी वास्तव मांडायला खूप धाडस लागत सचिन दादा आणि शितल ताई जे धाडस तुमचं आहे ते कुणाचं नाही

  • @bhosaleravi9194
    @bhosaleravi9194 Жыл бұрын

    जय भिम

  • @mandakinitelse6989
    @mandakinitelse69896 ай бұрын

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏🙏जयभीम ताई 🙏🙏🙏अशाच प्रकारच्या प्रबोधनाची अत्यंत आवश्यकता आहे!

  • @swaminathgaikwadSG
    @swaminathgaikwadSG Жыл бұрын

    ताई खूप सुंदर आवाजात तुम्ही हा गीत गेलाय......तुम्हाला आणि तुमच्या टीमला शाहिरी सलाम...❤️

  • @manojgamre2583
    @manojgamre2583 Жыл бұрын

    विद्रोहाचा धंगधगता अग्नीकुड..✊

  • @sandeshmirpagar212
    @sandeshmirpagar212 Жыл бұрын

    Superhit....

  • @kgfrockygameryt3459
    @kgfrockygameryt3459 Жыл бұрын

    Super 👌👌👌

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa Жыл бұрын

    नवयान महाजलसा नव्या नव्या कलाकृती आणत आहे...माय बाप रसिकांना विनंती आहे की त्यांनी गाण्याची लिंक Share करून ही प्रबोधनाची गीतं सर्वदूर पोहचवण्यासाठी सहकार्य करावे. हा प्रबोधनाचा लढा जनतेत न्यावा...!❤

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Жыл бұрын

    🙏🙏🙏👍👍

  • @Vanchit_Updates
    @Vanchit_Updates Жыл бұрын

    हिट होणार हे गाणं ... #सिद्धार्थ जगदेव

  • @vishalahire5880
    @vishalahire5880 Жыл бұрын

    Jay bhim tai

  • @user-sf8bd1ot7e
    @user-sf8bd1ot7e Жыл бұрын

    सुपर

  • @Ragalover2210-z1v
    @Ragalover2210-z1v Жыл бұрын

    सुंदर गाणं लहानपणी खुप ऐकायचो हे गाणं ❣️❣️❣️

  • @akashdandge5470
    @akashdandge5470 Жыл бұрын

    १० वर्षा आधी हा कार्यक्रम झाला होता चेंबूर ला हे song live तुमच्या टीम ऐकलं होत मी ..ते दिवस आठवले ..जय भीम

  • @amitkamble8152
    @amitkamble8152 Жыл бұрын

    जय भीम म्हणजे क्रांतीची आरोळी ....... सुंदर झालंय ...... अभिनंदन आणि पुढील कार्याला सदिच्छा.थांबू नका.🌹🤝

  • @vinodkalaskar7623
    @vinodkalaskar7623 Жыл бұрын

    Shital Tai जय भीम

  • @marutikadale383
    @marutikadale383 Жыл бұрын

    ग्रेट शाहिर। ग्रेट बहुजन।

  • @punarjitingole4049
    @punarjitingole4049 Жыл бұрын

    Sachin sir and Sheetal Mam 💙💙👌

  • @yogitaraipure8243
    @yogitaraipure8243 Жыл бұрын

    अप्रतिम प्रबोधनात्मक गीत... ताई.. खुप छान गायलात.. 👍👍👍

  • @bhupendrashirsath9360
    @bhupendrashirsath9360 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम ✊

  • @prashikbarde1391
    @prashikbarde1391 Жыл бұрын

    ताई सुंदर आवाज सह अप्रतिम song..😊🔵🙏

  • @yogeshgurav7560
    @yogeshgurav7560 Жыл бұрын

    जय भीम 🙏🏻🙏🏻

  • @therationalistBG
    @therationalistBG Жыл бұрын

    वाह.. कितीही वेळा ऐकले तरी ऐकतच रहावेसे वाटते.. जय भीम लाल सलाम..

  • @vikaslomate6829
    @vikaslomate6829 Жыл бұрын

    Jay bhim jay bhim

  • @navnirmitisanstha3575
    @navnirmitisanstha3575 Жыл бұрын

    खूपच छान.... अप्रतिम मनापासून आवडल मित्रांनो

  • @A.I.513
    @A.I.513 Жыл бұрын

    Top song

  • @rohitjadhavwritingart9346
    @rohitjadhavwritingart9346 Жыл бұрын

    Khup chan tai

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 Жыл бұрын

    🙏क्रांतिकारी जयभीम ताई अप्रतिम गीत छान समाज प्रबोधन धम्म प्रबोधन सर्व टीम ला सलाम 👏👌👍✅

  • @pratapkokate2445
    @pratapkokate2445 Жыл бұрын

    सविनय जय भीम सचिन दादा आणि शितल ताई ❤

  • @santoshsuryawanshi5472
    @santoshsuryawanshi5472 Жыл бұрын

    अप्रतिम शितल ताई,क्रांतीकारी जय भीम 🙏

  • @ganeshjadhav4742
    @ganeshjadhav4742 Жыл бұрын

    अप्रतिम. जबरदस्त.

  • @RahulBodare-gc8ls
    @RahulBodare-gc8ls Жыл бұрын

    👌👌 super Jai bhim

  • @Jarnlist
    @Jarnlist Жыл бұрын

    Jai bhim..

  • @bharatnikalje5656
    @bharatnikalje5656 Жыл бұрын

    Jay bhim 🙏👌👍

  • @sanjayuke6122
    @sanjayuke6122 Жыл бұрын

    1.Number ताई ! जय भीम !!

  • @shahadevpingle8233
    @shahadevpingle8233 Жыл бұрын

    अप्रतिम.....

  • @siddharthhiwale9623
    @siddharthhiwale9623 Жыл бұрын

    Tai khupch chaan jay bhim

  • @manojtayadcreation
    @manojtayadcreation Жыл бұрын

    ताई खरंच खूप छान पद्धतीने तुम्ही सत्य परिस्थिती मांडली व समजून सांगितले धन्यवाद... #_ जय भिम नमो बुद्धाय....

  • @lakhankamble268
    @lakhankamble268 Жыл бұрын

    Jay bhim..namo buddhay 🙏🙏🙏🙏

  • @pawanjadhav9744
    @pawanjadhav9744 Жыл бұрын

    Jay bhim

  • @jalinderbhalerao4170
    @jalinderbhalerao4170 Жыл бұрын

    जय भीम

  • @gautamkamble3695
    @gautamkamble3695 Жыл бұрын

    लातूर मध्ये सुद्धा हा महाजलसा व्हायला पाहिजे नक्कीच प्रयत्न करतो 14 एप्रिल ला नक्कीच लातूर मध्ये तुम्हाला पाहायला व ऐकायला आवडेल जय भीम ताईसाहेब खूप मोठा फॅन आहे तुमचा शब्दात सांगू शकत नाही 💙🙏

  • @ranjeetmeshram1767
    @ranjeetmeshram1767 Жыл бұрын

    Tai khupach Apratim nishbdh jay bhim

  • @shivshivsharan2717
    @shivshivsharan2717 Жыл бұрын

    Shital tai jay bhim ghyava💙🌍🙏💪

  • @satishahire1277
    @satishahire1277 Жыл бұрын

    ✨✨✌👌👌✌✌✨✨

  • @rohanssalve9429
    @rohanssalve9429 Жыл бұрын

    Ek number Jai bhim 💙 Jai shivraya 🧡 Namo Buddhaya 🇮🇳🇮🇳🇮🇳 Jay lahuji 💛

  • @shivcharansatpute1927
    @shivcharansatpute1927 Жыл бұрын

    ताई खूप छान आहे गाणं 🙏जय भीम🙏

  • @ashishgadpayle8992
    @ashishgadpayle8992 Жыл бұрын

    निळा सपन बाबासाहेब आंबेडकरांनी मुळीच पाहिला नव्हता..... लाल डोळ्यांचा अर्थ जर मार्कवाद असेल ही शोकांतिका आहे....बाकी जे गीतातून आसूड दलीतदरी नेत्यांवर ओढले यासाठी साधुवादास आपण सर्व पात्र आहात. जयभीमवाद🚩🙏☸️

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar Жыл бұрын

    Krantikari jay Bhim

  • @PAIKRAO_RECORDS
    @PAIKRAO_RECORDS Жыл бұрын

    जयभीम 🙏 खूप छान ताई 👑

  • @bhagayshreekamble-ic5jq
    @bhagayshreekamble-ic5jq Жыл бұрын

    Khup.chan.tai 🙏

  • @abhinavsonkamble7049
    @abhinavsonkamble70497 ай бұрын

    💙💙💙💙🔥💥

  • @vaishalishrungare4433
    @vaishalishrungare44336 ай бұрын

    जय भीम ताई

  • @vijayparve4130
    @vijayparve4130 Жыл бұрын

    💙💙💙💙

  • @sudarshachakhale
    @sudarshachakhale Жыл бұрын

    खुप सुंदर मांडणी ताई.

  • @TusharSawant
    @TusharSawant Жыл бұрын

    ✊🏻

  • @satishahire1277
    @satishahire1277 Жыл бұрын

    Mast ahi bol pan ani aawaj pan 👌👌👌✌✌🥰🥰👍👍

  • @veerrao977
    @veerrao977 Жыл бұрын

    Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay 🚩🙏

  • @anandmhasde8920
    @anandmhasde89208 ай бұрын

    Heart throbbing...

  • @nagsen4921
    @nagsen4921 Жыл бұрын

    Jai Bhim

  • @yogeshraaj678
    @yogeshraaj678 Жыл бұрын

    Jay Bhim

  • @satishahire1277
    @satishahire1277 Жыл бұрын

    Khup bhari tai.

  • @luckypgotekar
    @luckypgotekar Жыл бұрын

    Kya baat hai

  • @sbchannel6595
    @sbchannel6595 Жыл бұрын

    अप्रतिम सुंदर 🙏🙏🙏🙏

  • @sambhajigaikwad6184
    @sambhajigaikwad6184 Жыл бұрын

    Jai bhim 🙏🙏 jai sanvidhan 🙏tai🙏

  • @vaibhav3934
    @vaibhav3934 Жыл бұрын

    Jai Bhim... Jai Shivaji... 💪

  • @vivekghadge8790
    @vivekghadge8790 Жыл бұрын

    New version .. Aawasme

  • @sumitkharchane2292
    @sumitkharchane2292 Жыл бұрын

    Pan mala June varson bhari vathat ahe

  • @ravikiranadhave5502
    @ravikiranadhave5502 Жыл бұрын

    Best composition ani Congrats to all team 👍👍

  • @newstatus6071
    @newstatus6071 Жыл бұрын

    Jay bhim 💙

  • @jivanmahire
    @jivanmahire Жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @vilaskkale4609
    @vilaskkale4609 Жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम 🙏

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 Жыл бұрын

    ताईंच्या प्रत्येक शब्दात ताकद आहे 💪

  • @surajovhal104
    @surajovhal104 Жыл бұрын

    खूप छान ताई.... 👌🏻

Келесі