Aala Wadal Bhimach Full Lyrical Song | Shital Sathe | Sachin Mali

Navayan Mahajalsa Official Song 2021
Production Navayan Mahajalsa
Production Head - Sachin Mali
Lyrics :Sachin Mali
Music / Singer : Shital Sathe
Arrangements : Pravin Done
Live Rhythm - Rohan Pawar | Aniket Mohite
String & Melody -
Chorus Part - Pravin Done | Babasaheb Atakhile | Shirish Pawar | Aniket Mohite
Video Editing : Satish Sathe ( Sattu Status)
Record | Mix | Master |
All Copyright Reserved at©Navayan Mahajalsa
Special Thanks : Siddharth Chabukswar
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay , PhonePay आणि Paytm नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali

Пікірлер: 223

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa3 жыл бұрын

    आलं वादळ भिमाचं हे गाणं आपणांस आवडल्यास तुमच्या फेसबुक, व्हाट्सप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर...Share करा. आणि नवयानच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रबोधनाच्या चळवळीत तुमचा सक्रिय सहभाग नोंदवा. दोस्ती जिंदाबाद!! आपले शाहीर शितल साठे आणि सचिन माळी 💖💜💙💚💛🧡❤️💖💜💙💚💛🧡❤️

  • @bhagwankamble7731

    @bhagwankamble7731

    3 жыл бұрын

    ठिक आहे ताई साहेब

  • @bhagwankamble7731

    @bhagwankamble7731

    3 жыл бұрын

    जय शिवराय जय लहुराय जय भिमराय 🙏

  • @abhijitkhude849

    @abhijitkhude849

    3 жыл бұрын

    नक्कीच...‌ 🙏

  • @vivekmankar2034

    @vivekmankar2034

    3 жыл бұрын

    नक्की

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade13193 жыл бұрын

    ताई तू मरगळ आलेल्या समाजाला नव्याने भीमशक्ती प्रदान करतेस. ताई तू आमचा ऊर्जास्रोत आहेस....🙏🙏🙏🙏🙏 माझ्या ताईला मानाचा जय ‌भिम......🙏🙏🙏

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @vikasgunjal3298
    @vikasgunjal32983 жыл бұрын

    20 मार्च ..1927... महाड चवदार तळे सत्याग्रह. अाम्हाला कि पाणी पिण्यासाठी संघर्ष करावं लागला. पुण्य आणि माणुसकी म्हणजे खरा धर्म पण काही वर्षा पुर्वी ज्या सार्वजनिक ठिकाणी कुञे मांजरे हे पाणी पित होती.त्या ठिकाणी माणसे माणसांना पाणी पिऊ देत नव्हती.मग ह्या अन्याया ला मोडुन काढला. जो बंड झाला त्याला इतिहासात महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणतात.जगातला पहीला व शेवट चा असा एकमेव पाण्यासाठी केले ला सत्याग्रह.... थँक्यू सो मंच बाबा ... जय भिम...जय रमाई...जय संविधान...

  • @dattaparihar9597
    @dattaparihar95973 жыл бұрын

    माझं जे जे काही सारी भीमाची पुण्याई.... बाबासाहेब हेच अंतिम सत्य आहे बहुजनांच्या जीवनाचं... ❤🙏

  • @Avijadhav759
    @Avijadhav7593 жыл бұрын

    शीतल ताई चा आवाज म्हणजे भीम बांधवाना साद घालणार आवाज आहे... आश्या क्रांतिकारी गीताने व पहाडी आवजाने आंबेडकरी चळवळ प्रत्येक माणसाच्या मनात जिवंत राहील... जय भीम, जय लहूजी

  • @aniketsarode159
    @aniketsarode1593 жыл бұрын

    खरेच आणि खरच शिंदे शाही नंतर आता तुम्हीच

  • @siddhantbhagyawant4133
    @siddhantbhagyawant41333 жыл бұрын

    जाती आंताचा संघर्ष रेटणार्या समता वाद्यांची प्रेरणा होऊन लढ्याचा आवज बनलेले गित जय भिम

  • @prashantkhandekar7384
    @prashantkhandekar73843 жыл бұрын

    👌👌👌👏👏👏 खुपच दर्जेदार गीत भिमाच वादळं घेऊन येणार आमची लाडकी क्रांतीकारी ताई

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @pramodgaikwad4162
    @pramodgaikwad4162 Жыл бұрын

    हे गीत लिहिले त्यांना आणि ज्या ताईंने गायले त्यांना मनापासून क्रांतिकारी जय भीम

  • @ajayshingade4619
    @ajayshingade46193 жыл бұрын

    फुटकळ पदासाठी नेता इकतो इमान अप्रतिम शब्दरचना जय भीम ताई

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉

  • @shindes1144
    @shindes11443 жыл бұрын

    जबरदस्त.....

  • @roshan99919
    @roshan999193 жыл бұрын

    खरे चळवळीतले कलाकार आहे तुम्ही बाकी सगळे वळवळीतले कलाकार आहे तुमच्या प्रबोधनात्मक गाण्यांची गरज आहे आता खूप जयभीम🙏🙏🙏

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav39813 жыл бұрын

    सिर्फ नोटोपर ही क्यों विश्व के नं1विद्वान,द ग्रेटेस्ट मॅन,द फादर आॅफ द वल्ड डाॅ.बाबासाहेब अंबेडकर को हर किसी को अपने दिलोदिमागपर छपवाना चाहिए क्योंकी उन्होने अपना सर्वस्व सबंध मानवजाती के कल्याण के संशोधनो मे निस्वार्थ समर्पित किया है ! जयभिम !🇮🇳✊

  • @sanjaymeshram1457
    @sanjaymeshram14573 жыл бұрын

    जय 🙏 भिम ताई 👍👍👍

  • @umeshsawant2938
    @umeshsawant29383 жыл бұрын

    अभिमानी आणि स्वाभिमानी ...आपले गाणे..नवयान महाजलासा 🔥

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @sangramsavant8220
    @sangramsavant82203 жыл бұрын

    जबरदस्त.... स्वाभिमानी वादळ.... नवायानासह आर्थिक समता आणि सांस्कृतिक क्रांती करण्यासाठी...... आलं वादळ भीमाचं...

  • @vivekmankar2034
    @vivekmankar20343 жыл бұрын

    काय आवाज आहे आणि गाणे आणि शब्दरचना

  • @dnyandevkale5074
    @dnyandevkale50743 жыл бұрын

    ग्रेट गान, क्रांतिकारी जयभीम जय भारत

  • @atishjadhav6205
    @atishjadhav62053 жыл бұрын

    खुप, छान आहे गीत ताई, जय भिम

  • @a.s.9042
    @a.s.90423 жыл бұрын

    शब्द थेट.. काळजाला भिडले अप्रतिम शब्द..रचना👌👍

  • @ashishmaner7435
    @ashishmaner74353 жыл бұрын

    ताई खुप छान ....... आन् सचिन दादांची साथ .....जय भिम जय वंचित बहुजन आघाडी खोपोली

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe3 жыл бұрын

    फार सुंदर लिखाण जबरदस्त आवाज ताई साहेब

  • @yash5786
    @yash57863 жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम नवयान टीम ला💐💐💐💐

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @nameshgavhane8729
    @nameshgavhane87293 жыл бұрын

    आंबेडकर चळवळ बुलंद आवाज ....शितल साठे.... सचिन सऱ़़.. संपुर्न टिम क्रांतिकारी जय भिम..

  • @sachinshinde9765
    @sachinshinde97653 жыл бұрын

    डॉ बाबासाहेब मुळे जीवन समृद्ध झाले

  • @vivekmankar2034
    @vivekmankar20343 жыл бұрын

    उर्जा देणार संगीत

  • @pushpakasbe5459
    @pushpakasbe5459 Жыл бұрын

    Cha This song is veryspritsble jay bhim

  • @akshayughade7538
    @akshayughade75383 жыл бұрын

    Outstanding शब्दमांडणी👌👌👆👍

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @atulmagare3329
    @atulmagare33293 жыл бұрын

    मी तुमच्या लाईव्ह कार्यक्रमात हे गाणं ऐकलं होत आणी ते खूप आवडलं होत परंतू ते मला वाटत रि्लीज नव्हत झालं आज खूप दिवसांनी ऐकलं खरंच खूप छान.( owsome song ) तुमच्या कार्याला माझा मानाचा जय भिम 🙏

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @prakashkhillare5172
    @prakashkhillare51723 жыл бұрын

    शितलताई आपणास मानाचा जयभिम🙏🙏💜

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @santoshkambleumrikarparbha2807
    @santoshkambleumrikarparbha28073 жыл бұрын

    खुप छान ताई आणि सादरीकरण पण खुपच छान ...🌷 जयभिम जय शिवराय जय जोती जय क्रांती🙏

  • @kapilwankhede6836
    @kapilwankhede68363 жыл бұрын

    अप्रतिम ✌️✌️✌️✌️ जय भीम💙💙💙💙

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode71423 жыл бұрын

    क्रांतीकारी भीमगीत झाले,दादा-ताई. खुप खुप अभिनंदन!💐💐💐👍

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @bhagyasheelawankhade7088
    @bhagyasheelawankhade70883 жыл бұрын

    Outstanding mindblowing song Jay bhim Jay bharat namo buddhay

  • @ankushwaydande8953
    @ankushwaydande89533 жыл бұрын

    Khup apratim 👌👌👌👏🏽👏🏽👏🏽

  • @smartcoachingclass7489
    @smartcoachingclass74893 жыл бұрын

    या गाण्याची वर्षेभरापासून वाट बघत होतो खूप छान

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa Жыл бұрын

    धन्यवाद सर्वांना... सप्रेम जयभीम!!❤

  • @vinodgondane3449
    @vinodgondane34493 жыл бұрын

    खूप छान शब्द आहेत... अप्रतिम मांडणी👌 जय भिम 🙏🙏🙏

  • @pemamahadu6214
    @pemamahadu62143 жыл бұрын

    जय भीम 🙏🙏 जय शिवराय

  • @pemamahadu6214

    @pemamahadu6214

    3 жыл бұрын

    जय भीम 🙏 जय शिवराय 🙏🙏

  • @rahulwankhade7452
    @rahulwankhade74523 жыл бұрын

    Jay bhim

  • @akshayghutke1290
    @akshayghutke12903 жыл бұрын

    Good song tai. Jay bhim

  • @abhijitkhude849
    @abhijitkhude8493 жыл бұрын

    जय जोती जय भीम 🙏

  • @akashwankhade1349
    @akashwankhade13492 жыл бұрын

    Khup mast song jay bhim

  • @jaymanchekar2678
    @jaymanchekar26783 жыл бұрын

    💙Jay Bhim

  • @amoljogdand1327
    @amoljogdand13273 жыл бұрын

    खुपच छान

  • @pritisonawane6708
    @pritisonawane67083 жыл бұрын

    जय भिम,

  • @SantoshShinde-kk9dt
    @SantoshShinde-kk9dt3 жыл бұрын

    खुपच सुंदर 🙏जय भीम ताई

  • @sudhakarsalve563
    @sudhakarsalve5633 жыл бұрын

    खुप छान 🙏जय🇪🇺 भीम🙏

  • @gorakhsalunkhe9407
    @gorakhsalunkhe94073 жыл бұрын

    Jay भीम जय जिजाऊ जय शिवराय

  • @amoljadhav1623
    @amoljadhav16233 жыл бұрын

    अप्रतिम

  • @vilaskkale4609
    @vilaskkale46093 жыл бұрын

    🙏🙏 कडक जय भीम ताई 🙏🙏

  • @jadhavgrafica7231
    @jadhavgrafica72313 жыл бұрын

    छान ताई ❤❤❤

  • @tanajilokhande8257
    @tanajilokhande82573 жыл бұрын

    Jay bhim Tai

  • @rahulghadge9328
    @rahulghadge93283 жыл бұрын

    Jay bhim🙏💙 tai

  • @jyotiswapnil3000
    @jyotiswapnil30002 жыл бұрын

    Khup khupch sundar song Geetamadhil satyavaad apratim aahe

  • @sureshingle8023
    @sureshingle80233 жыл бұрын

    Good morning... navyaan team Jay bhim..

  • @youtubeshots1048
    @youtubeshots10483 жыл бұрын

    Kay zabardast Gaana aahe🔥🔥

  • @pradipjadhav7503
    @pradipjadhav75033 жыл бұрын

    Khup chaan Shital tai and Sachin Dada

  • @vinayhanmante8059
    @vinayhanmante80593 жыл бұрын

    क्रांतीकारी गीत ..खूपच अर्थ पूर्ण, संदेश मय गीत गायले आपण खूप खूप धन्यवाद असेच गाणे तयार करत जा वा समाजाला जीवंत ठेवा..

  • @dineshgawai5010
    @dineshgawai50103 жыл бұрын

    बढीया ताई साहेब ,जय भीम

  • @jyotisakpal8917
    @jyotisakpal89173 жыл бұрын

    जय भीम 🙏🙏🙏💐

  • @adv.vinodhatkar7643
    @adv.vinodhatkar76433 жыл бұрын

    खूप छान, अप्रतिम 👌👌👌 गीतकार खूप छान लिहिता तुम्ही, जबरदस्त...

  • @user-cn7lc8nl7b
    @user-cn7lc8nl7b3 жыл бұрын

    जय भिम ताई 👌👌👌👌

  • @vaibhav7092
    @vaibhav70923 жыл бұрын

    ⚔ Jai BHIM 💙🇮🇳💪🔥

  • @bhagyasheelawankhade7088
    @bhagyasheelawankhade70883 жыл бұрын

    Jay bhim Jay bharat Jay mulnivasi Jay bamsef namo buddhay

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑

  • @manishajadhav4869
    @manishajadhav48693 жыл бұрын

    जयभीम💐

  • @mskgaikwad3936
    @mskgaikwad39363 жыл бұрын

    जय भीम

  • @satendralokhande7982
    @satendralokhande79823 жыл бұрын

    Nice Jai Bhim

  • @sknews5903
    @sknews59032 жыл бұрын

    जय भीम👍👍👍👍👍

  • @amolshinde1920
    @amolshinde19203 жыл бұрын

    Khupach chan.......jay bhim...💙💙💙💙💙💙

  • @mahavirsasane2244
    @mahavirsasane22443 жыл бұрын

    jay bhim 🖋🖋🖋🖋🖋 🙏🙏🙏🙏🙏

  • @smnk1765
    @smnk17653 жыл бұрын

    Sathey Tai la manacha JAIBHIM

  • @jitendrawaghmare9318
    @jitendrawaghmare93183 жыл бұрын

    🙏🙏

  • @akshayughade7538
    @akshayughade75383 жыл бұрын

    अप्रतिम....👌👍

  • @blramram7108

    @blramram7108

    3 жыл бұрын

    Very very nice

  • @dasharathsathe5322
    @dasharathsathe53223 жыл бұрын

    Apratim congratulation of shital Sathe and Sachin Mali jay bhim namo budhay vandemataram

  • @akshaynaikwade8956
    @akshaynaikwade89563 жыл бұрын

    मानाचा जय भीम 💙💙💙

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @VickyCr6533
    @VickyCr65333 жыл бұрын

    अप्रतिम खुप छान ।। जय भिम।।

  • @santoshpatil4390
    @santoshpatil43902 жыл бұрын

    खुप सुंदर रचाना ताई जयभिम

  • @rahulpawar0000
    @rahulpawar00003 жыл бұрын

    I like it. My song.... Really proudly feeling..

  • @sachinwankhede1804
    @sachinwankhede18042 жыл бұрын

    Jay Bhim

  • @dilipsakpal8971
    @dilipsakpal89713 жыл бұрын

    खूप सुंदर शब्द

  • @samyakrajghuge5957
    @samyakrajghuge59573 жыл бұрын

    Jay bhim 😍😍

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @pratikkamble9920
    @pratikkamble99203 жыл бұрын

    खरच नवयान प्रमाणे सर्व गाणी आहेत🔥🔥🔥💙सर्व टीम ला क्रांतिकारक जय भीम🙏

  • @avinashsadake369
    @avinashsadake3693 жыл бұрын

    कोनाचा जन्म कोणाला काय करून गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला .. जय भीम ताई 🙏

  • @nileshkokare2121
    @nileshkokare21213 жыл бұрын

    Jai Bhim 💙

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @sunnyshinde5477
    @sunnyshinde54773 жыл бұрын

    सलाम गायकीला 🙏💙

  • @sureshingle8023
    @sureshingle80233 жыл бұрын

    Ek number shital tai...manaacha Jay bhim...navyaan team la..

  • @vikaskedare7433
    @vikaskedare74333 жыл бұрын

    Very nice bhim song krantikari jay bhim Tai

  • @anandshinde4319

    @anandshinde4319

    3 жыл бұрын

    जय भिम जय शिवराय भावांनो द एडिटर किंग या चॅनलावर आपले स्वागत आहे. kzread.info/dash/bejne/Y2uIl5V-hZOTmKw.html भारतीय संविधानाचे शिल्पकार युगपुरुष बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा 💐🙏💙🇪🇺🎉👑🎊

  • @akhilganvir102
    @akhilganvir1023 жыл бұрын

    Jai Bhim Zabardastttttttt

  • @surendrakale8537
    @surendrakale85373 жыл бұрын

    जय भिम

  • @sunilkhade9063
    @sunilkhade90633 жыл бұрын

    Kya bat hai Jay bhim 🙏

  • @user-oc8hh2uj7s
    @user-oc8hh2uj7s3 жыл бұрын

    ग्रेट

  • @ayushwaydande
    @ayushwaydande Жыл бұрын

    Amhi ghari kadhi vidrohi gani mhnat aslo ki he gan Sachin sir yancha dola sapan लिऊन yatun mhnto ❤

  • @dlcreation6829
    @dlcreation68293 жыл бұрын

    एकच no.🙏🙏🙏🙏

  • @yogeshvishwanathwalkar9039
    @yogeshvishwanathwalkar90393 жыл бұрын

    Shital tai ....aplyla krantikari jaibhim maja...aplya ganyani amhla ambedkari chalvalit samil vhayla shikvl.....

  • @kalyaniwadhave3892
    @kalyaniwadhave38923 жыл бұрын

    Jay bheem✊🏻

  • @csshorts2978
    @csshorts29783 жыл бұрын

    ✊✊✊

  • @shantaramingale7310
    @shantaramingale73103 жыл бұрын

    Shital tai, sachin saheb tumha doghanahi mangalmay jaybhim tai apritam gan aani pahadi aawaj

  • @abscreation3283
    @abscreation32833 жыл бұрын

    जय भिम....🙏🏻🇮🇳

  • @amoljogdand1327
    @amoljogdand13273 жыл бұрын

    जय भिम दादा..

Келесі