Bapacha Kalcha Rubaab | बापाचा कालचा रुबाब | Bhagyashree ingle | Sachin Bhadre
Музыка
पाऊलखुणा प्रस्तुत
बापाचा कालचा रुबाब | Bapacha Kalcha Rubaab | Jai Bhim Official Song | Bhagyashree lngle |भाग्यश्री इंगळे | 2023
गीत :- बापाचा कालचा रुबाब
गायिका:- भाग्यश्री इंगळे
गीतकार : इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे
संगीत:- DJ SANDESH BLD
SONG COMPOSED BY:- DJ SANDESH BLD,
इंजी. सचिन प्रकाशराव भद्रे
Song :- Bapacha Kalcha Rubaab
Singer :- Bhagyashree lngle
Lyrics :- Engg. Sachin Prakashrao Bhadre
Song composed BY:- DJ SANDESH BLD, Engg. Sachin Prakashrao Bhadre
Recording Studio : - Swarlahar studio, Aurnagabad
Mix and Mastering :- DJ SANDESH BLD
Video By : Pranay kale and Bhushan Khodke
Social Media : Sachin Shinde (WMS)
Poster Design by : Rohan Uttam Khandagale
पाऊलखुणा प्रस्तुत गीत
१) लाखाला भारी पडला र.. गायक - अजय देहाडे
• लाखाला भारी पडला रं | ...
Thanks to
मैत्री झेरॉक्स धर्माबाद
महु मल्टी सर्विसेस बिलोली
रवी कॉम्पुटर ॲन्ड पांचाळ झेरॉक्स बिलोली
नवयुग भीम जयंती मंडळ संगम
नवयुग भीम जयंती मंडळ हुनगुंदा
आदरणीय कपिल बुध्देवार सर, क्रांती बुध्देवार सर , बुध्दीवंत आव्हाड, नागनाथ बोधलेवार , सागर भाऊ परदेशी, सरपंच विठ्ठल पाटील आष्टे, राजु भद्रे सर , अविनाश शेरे सर, अभिनंदन पोवाडे, संदीप भुरे, शिलानंद बुध्देवार, बालाजी घायाळ, सय्यद अहमद मामा, शुभम पतंगे, रामदास निदाने, विकास कांबळे,अमोल सातेलु, सतिश सोनटक्के , अजय अवधुते, किरण हनवते, रामदास डाकोरे, प्रविण धोत्रे ,रोहण देवकरे , अमरनाथ कांबळे, सिध्दार्थ कांबळे, अजय गायकवाड, विध्यावर्धन कांबळे,मारोती वाघमारे,माधव सोनकांबळे व आदी सर्वच मित्र परिवार..
जय भीम...!!
Пікірлер: 1 100
मी ब्राम्हण आहे पण माझे प्रेरणा स्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत❤
@user-sb5ef1nr5k
3 ай бұрын
❤❤❤
@bhikan1991
3 ай бұрын
🎉
@akshaykadam4622
3 ай бұрын
❤❤❤❤❤
@dikshagaikwad441
3 ай бұрын
Vilas d Gaikwad at dhoke post mangrul tal.ambarnath dist-thane malang gad
@dikshagaikwad441
3 ай бұрын
Vikas d Gaikwad at dhoke post mangrul tal.ambarnath dist thane malanggad
महारकी कालची गेली आता, पोर पदावर उच्च घरात, बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात.. ✌✌🔥🔥 जयभीम.. 💙
ह्या गाण्यात सच्चाई आहे राव हे सगळ श्रेय आमच्या बापाला जातय बाप एकच डाॅ बाबासाहेब आंबेडकर...उपकार बा भिमाचे ...खतरनाक जय भिम जय संविधान 💙👑
आमच्या बापाचा दरारा शिक्षणामुळे आहे, म्हणून सर्वांनी उच्चशिक्षण घेऊन प्रगती करा.बाबासाहेबांचा आदर्श घ्या. अतिशय प्रेरणादायी गीत. मनापासून जयभिम. 🙏🙏🙏🙏🙏
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो
खूप छान गायलं...... lyrics खूप छान.....👌👌👌👌नक्कीच या गाण्याला खूप likes मिळतील❤❤❤❤
अशे कडक गाणे फक्त तुम्हालाच जमते (गीतकार इंजि.सचिन प्रकाशराव भद्रे ) (गायिका भाग्यश्री ताई इंगळे)ताईचा आवाज वादका पेक्षा कडक आहे जय भिम💙🔥
जय भीम जय आदिवासी ❤❤या गाण्यात आपले सर दिसुन आले 🎉🎉
भाग्यश्रीताईचा आवाज हुबेहूब जेष्ठ गायिका सुषमा देवी यांच्यासारखाच आहे. 💙🙏🏻🙏🏻 खूप छान वाटलं गाणं ऐकून. गायक,गीतकार,संगीतकार आणि सर्व टिमचं मनःपूर्वक अभिनंदन..! #जयभीम 🙏🏻💙
गाणं खूप छान बनले आहे आणि भाग्यश्री ने सुंदररित्या गायले आहे. कुठेही ना शब्दांची अती आहे ना आलापांची,सगळ्या टीम चे अभिनंदन व शुभेच्छा, गाणे लग्न सराई त खूप चालेल 👌👌👍👍
खूप छान आहे गाणं. खरच बाबासाहेबांच्या गीतांना तोडच नाही.
एकदम जबरदस्त आहे सर गीत भरपूर प्रतिसाद मिळेल गीताला # बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात💙
मी आंबेडकरी वादी मांग जय भीम जय लहुजी
@aik7614
4 ай бұрын
❤
@Onlineupdate07
3 ай бұрын
❤
Jay aadivasi Jay bhim 💙♥️🏹✊
अप्रतिम खूप सुंदर सर जी जय भीम 💙💙🙏🙏
सर्वप्रथम असं गाणं बनवल्याबद्दल सर्व टीमचे आभार मानतो मी 🙏🙏 काय ताई तुमचा आवाज एकच नंबर कडक एकदम 🙏🙏 पुन्हा सर्व टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय संविधान 🙏🙏🙏
The song is Awesome 🎉 Congrats Team 😍 Keep it up ..💫
अप्रतिम.. 👌👍सुंदर आवाज.. जयभिम 🙏💙
अतिशय सुंदर गीत वाटलं मला आनंद झाला हे गाणे ऐकून सर आमचे खास मित्र इजिनीअर सचिन भद्रे सर व त्याची पूर्ण टीम च स्वागत 🎉🎉🎉🎉🎉
@Electrician4u.
9 ай бұрын
अतिशय छान गीत आहे सर, अभिनंदन 🎉🎉🎉🎉 सप्रेम जय भीम......💙
💙बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात...💙खूप छान.👍👍 Nice voice❤
कडक जय भीम Public 💙 मस्त Sachin & Sandesh Bro 💕
@sahilpatil255
8 ай бұрын
Jay Bhim Bro Big Fan Akash HTR😍🔥💙
@DJAKASHHTR
8 ай бұрын
@@sahilpatil255 Thanks You Sahil❣️
अतिशय अप्रतिम आणि अभिमानास्पद गीत रचना आणि तशाच प्रकारे सादरीकरण सुधा खरोखरच बाबासाहेबानी आमुच्या साठी जे कष्ट केले ते परिवर्तन ह्या गीता मधून खरो खर दिसून आलं.पुढील वाटचालीसाठी सर्व टीम ला मनापासुन शुभेच्छा... जय भीम ..धन्यवाद...
Kdkk Jay Bhim 💙... भोगांव ❤
Me maratha ahe but song chan ahe jay shivray jay bhim
🎉🎉🎉🎉 अभिनंदन भद्रे सर,तुमच्या गीता च्या शब्दा शब्दाला सप्रेम जय भीम.....💙
@democracychannel5668
9 ай бұрын
अभिनंदन...
@AppaLokhande-nb9nt
6 ай бұрын
झबसंग सोत्व ओबीसीयाबक कसू 👌👌👌👌👌💙💙💙💙💙👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏
@malharirakshasmare9156
6 ай бұрын
Jay bhim sir 💙💙💙💙
Unbelievable super ♥️💪
खूप छान गाणं शब्द खूपच छान.. खूपच छान आवाज जयश्री ताईंचा.. मानाचा जय भीम ताई..🌹🙏🌹💙
Jai bhim....! Such a great voice and lyrics keep it up brother... literally goose bumps...🙌🙌
योग्य शब्द रचना.. खरंच कालचा काळोख आज प्रकाशात बदलतोय.. अप्रतिम सचिन भद्रे.. स्वप्निल भद्रे सर
अप्रतिम गीत सर्व टीमचं अभिनंदन...👌 जय भिम..💙
💙बापाचा कालचा रुबाब आता दिसू लागला पोरात...💙 आमचे मित्र इंजि.सचिन प्रकाशराव भद्रे आणि सर्व हार्दिक अभिनंदन... जय भीम... 🙏🏼
Jay bhim 💙
Jay Bheem 💙 ❤️
Very nice song Nice lyrics too We proud of you Sachin& Your team 🎉🎉 Have a great future ahead Lots of love and blessings
अप्रतिम सॉंग🎉🎉🎉❤❤
खूपच छान शब्द रचना आणि गायकी सुद्धा अप्रतिम
💫Jay bhim 🇨🇮💙🌍
Kadakkkkkkk jay bhimm❤
जय भीम सर
Sir ji Sprem Jay bhim.....very nice song
सुनगाव जळगाव जामोद 🔥
1 number sir 🎉🎉🎉🎉❤❤
एक नंबर 👌👌👌
सुंदर मांडणी भरदार भीम गीत सचिन सर आणि टीम आपले सहर्ष स्वागत आणि भावी कार्यास शुभेच्छा.
🙏🙏Jay Bhim 🙏🙏
Khup bhari song vatale mala bhim jayti special🎉🙏🤝❤🔥❤🔥❤🔥❤🔥
Great voice 👍💙 जय भीम नमो बुद्धाये ☸️🙏💙💙💙💙💙💙💙
जय भीम 🙏🙏🙏
अतिशय खुप सुंदर गीत..आवाज पण खुप छान आहे..सप्रेम जय भिम 🙏🙏
Jai bhim💙
Jay bhim jay shivray 🎉🎉🎉
एकदम कडक सर 🎉💙💙💙💙 जय 💙 भीम
Superb...
एकदम जबरदस्त ❤❤🙏🙏
खतरनाक जय भिम 💙🔥🙏
Kadakkk Jay 💙 bhim 💙🙏
एक नंबर सर 💙💙👍
अप्रतिम song 💐 जय भीम
स्वाभिमानी कडक जय भीम 💙🙏💙
Bhandara❤❤❤💙💙💙💎💐
❤❤super
Kadakkkk sachin bhau.......Jay bhim...
जय भीम... मला बापाचं गाणं ऐकायला खूपच छान वाटतेय..... नाशिक मधून आहेत आम्ही जय भीम सर छान गान आहे .....
जय भीम...❤❤❤
जय भीम🙏💙🙏
Jay bhim 💙💙🔥🔥
Karntikari Jay bhim 💙🔥
🎉🎉jay bhim
व्वा खूपच अप्रतिम ....
मी पण आदिवासी आहे तरी हे गाण मला ल य भारी आहे गान जय भीम जय आदिवासी❤❤❤❤❤💙💙💙💙
Jay bhim🫂💙 ekch saheb babasaheb💙
Kdkkkkk jay bhim💙 Song🎵🔥💯
मानाचा स्वाभिमानी निळा भडक जय भिम कडक गाव बोडखा ता घनसावंगी जि जालना❤
🙏🙏जय भीम मामा 🙏🙏अतिशय सुंदर लिहिल्या व गायल ही मामा मामा या गाण्याच कौतुक करा तेवढं कमीच मामा अभिनंदन मामा
Kdkkk jay bhim 💙🌏
नमो बुद्धाय जय भीम ☸️🌹🙏
Jai bheem 💙✨😘 excellent song from bagyasree ingle❤️❤️❤️
अप्रतिम गीत आहे 👌👌
फार छान ❤❤
छांन छांन💐💐👌👌
⚘️⚘️masth masth ❤❤
खुप छान नागपूर हून आहे भाहू
jay Bhim 💙💙💙Very Nice Song 💯💯💯👍🎧🎤🎧🎤
साहेब फक्त बाबासाहेब❤
Lai bhari...
❤ अप्रतिम गीत जय भीम
💙JAY BHIM💙
Jay bhima dada 💙🔥👌 nice song 👌👌🔥💙
Jay bhim 💙🙏💙💙
एक नंबर सचिन तुझ गान मापा या गावापर्यंत पोहचलं आहे❤
💙😎Jay bhim kadakkkkk 💙😈
स्वाभिमानाचा जयभीम 💙
Jay Bhim 🙏🙏
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
कट्टर जय भीम 😮😊💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙
खूप छान lyrics...❤Jay bhim🙏
खूप जबरदस्त दादा सप्रेम जय भीम 💙💙
Congrats sirji 🎉🎉
Osm song
Nice sir