नावापुढं आमुच्या माणूस लावले | Navapudh Amuchya Manus Lavle | Sheetal Sathe | Madhur Shinde

𝐒𝐎𝐍𝐆 : 𝐎𝐧𝐣𝐚𝐥𝐢𝐭 𝐁𝐡𝐢𝐦𝐚𝐜𝐡𝐲𝐚
𝐍𝐞𝐰 𝐁𝐡𝐢𝐦𝐠𝐞𝐞𝐭 -𝟤𝟢𝟤𝟤
𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 : 𝐍𝐀𝐕𝐀𝐘𝐀𝐍 𝐌𝐀𝐇𝐀𝐉𝐀𝐋𝐒𝐀
𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 : 𝐃𝐫.𝐒𝐢𝐝𝐝𝐡𝐚𝐫𝐭𝐡 𝐃𝐡𝐞𝐧𝐝𝐞 - 𝐄𝐱 𝐕𝐨𝐢𝐜𝐞 𝐌𝐚𝐲𝐨𝐫 𝐏𝐮𝐧𝐞 𝐌𝐮𝐧𝐢𝐜𝐢𝐩𝐚𝐥 𝐂𝐨𝐫𝐩𝐨𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧,𝐏𝐮𝐧𝐞
𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐇𝐞𝐚𝐝 : 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐌𝐚𝐥𝐢
𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 : 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐌𝐚𝐥𝐢
𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫 : 𝐒𝐡𝐞𝐞𝐭𝐚𝐥 𝐒𝐚𝐭𝐡𝐞 | 𝐌𝐚𝐝𝐡𝐮𝐫 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 : 𝐒𝐡𝐞𝐞𝐭𝐚𝐥 - 𝐀𝐧𝐢𝐤𝐞𝐭
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐀𝐫𝐫𝐞𝐠𝐞𝐦𝐞𝐧𝐭 : 𝐀𝐧𝐢𝐤𝐞𝐭 𝐌𝐨𝐡𝐢𝐭𝐞
𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 /𝐄𝐝𝐢𝐭 : 𝐉𝐚𝐦𝐞𝐞𝐫 𝐀𝐭𝐭𝐚𝐫
𝐂𝐢𝐧𝐚𝐦𝐚𝐭𝐨𝐠𝐫𝐚𝐩𝐡𝐲 : 𝐒𝐡𝐚𝐫𝐝𝐮𝐥 𝐀𝐟𝐚𝐥𝐞
𝐌𝐚𝐤𝐞-𝐮𝐩 : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐈𝐧𝐠𝐚𝐯𝐚𝐥𝐞
𝐑𝐡𝐲𝐭𝐡𝐦 / 𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐏𝐞𝐫𝐜𝐮𝐬𝐬𝐢𝐨𝐧𝐬 :
𝐑𝐨𝐡𝐚𝐧 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 | 𝐘𝐚𝐬𝐡 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞 | 𝐀𝐧𝐢𝐤𝐞𝐭 𝐌𝐨𝐡𝐢𝐭𝐞 | 𝐒𝐚𝐭𝐢𝐬𝐡 𝐒𝐚𝐭𝐡𝐞
𝐒𝐭𝐫𝐞𝐞𝐢𝐧𝐠 /𝐌𝐞𝐥𝐨𝐝𝐲 :𝐀𝐤𝐚𝐬𝐡 𝐒𝐚𝐥𝐨𝐤𝐡𝐞
𝐀𝐝𝐝𝐢𝐭𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐕𝐨𝐜𝐚𝐥 : 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐌𝐚𝐥𝐢 | 𝐉𝐢𝐭𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞| 𝐒𝐚𝐢𝐝𝐚𝐬 𝐃𝐡𝐮𝐦𝐚𝐥 | 𝐒𝐡𝐢𝐯𝐚𝐧𝐢 𝐊𝐚𝐝𝐚𝐦 | 𝐊𝐮𝐬𝐡𝐚𝐥 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞 | 𝐀𝐧𝐢𝐤𝐞𝐭 𝐌𝐨𝐡𝐢𝐭𝐞
𝐑𝐞𝐜𝐨𝐫𝐝𝐢𝐧𝐠 𝐒𝐭𝐮𝐝𝐢𝐨 : 𝐀𝐛𝐡𝐢𝐣𝐞𝐞𝐭 𝐒𝐚𝐫𝐚𝐟(𝐌𝐮𝐬𝐢𝐜𝐚𝐥 𝐒𝐭𝐚𝐫,𝐏𝐮𝐧𝐞)
𝐌𝐢𝐱𝐞𝐝/𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫 : 𝐇𝐞𝐦𝐚𝐧𝐭 𝐊𝐡𝐞𝐝𝐞𝐤𝐚𝐫
𝐄𝐧𝐠𝐥𝐢𝐬𝐡 𝐒𝐮𝐛𝐭𝐢𝐭𝐥𝐞𝐬 : 𝐍𝐞𝐡𝐚𝐥𝐢 𝐔𝐩𝐬𝐡𝐚𝐦-𝐏𝐚𝐰𝐚𝐫
𝐒𝐩𝐚𝐜𝐢𝐚𝐥 𝐓𝐡𝐚𝐧𝐤𝐬 𝐓𝐨 :
𝐒𝐚𝐤𝐞𝐭 𝐊𝐚𝐧𝐞𝐭𝐤𝐚𝐫
𝐀𝐝𝐯.𝐕𝐚𝐫𝐬𝐡𝐚 𝐃𝐞𝐬𝐡𝐩𝐚𝐧𝐝𝐞
𝐕𝐢𝐣𝐚𝐲 𝐌𝐚𝐧𝐝𝐤𝐞
𝐀𝐝𝐯.𝐌𝐢𝐥𝐢𝐧𝐝 𝐏𝐚𝐰𝐚𝐫
𝐒𝐡𝐚𝐤𝐮𝐧𝐭𝐚𝐥𝐚 𝐊𝐞𝐧𝐣𝐚𝐥𝐞
𝐒𝐚𝐧𝐝𝐢𝐩 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
𝐑𝐚𝐯𝐢 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
𝐑𝐮𝐩𝐚𝐥𝐢 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
𝐌𝐞𝐠𝐡𝐚 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
𝐏𝐫𝐚𝐛𝐡𝐚𝐤𝐚𝐫 𝐊𝐚𝐥𝐞
𝐉𝐢𝐭𝐞𝐧𝐝𝐫𝐚 𝐊𝐚𝐦𝐛𝐥𝐞
© 𝐀𝐥𝐥 𝐂𝐨𝐩𝐲𝐫𝐢𝐠𝐡𝐭𝐬 𝐑𝐞𝐬𝐞𝐫𝐯𝐞𝐝 𝐭𝐨 𝐍𝐚𝐯𝐚𝐲𝐚𝐧 𝐌𝐚𝐡𝐚𝐣𝐚𝐥𝐬𝐚
---------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
नवयान महाजलसा हा अधिकृत KZread Channel आहे. या Channel वर आम्ही नियमित नवनव्या कलाकृती प्रकाशित करीत आहोत. मायबाप जनता प्रत्येक कलाकृतीचे मनापासून जनस्वागत करीत आहे. आम्ही साधनांचा अभाव असतानाही अत्यंत कमी साधनांमध्ये या कलाकृती निर्माण करीत आहोत. त्यामुळे जनतेची साथ हेच आमचं बळ आहे. जनकला, जनदिशा, जनरंजन, जनप्रबोधन, जनसंघर्ष हि "पंचसूत्री" घेऊन नवयान महाजलसा प्रबोधनाची चळवळ पुढे नेत आहे. समतेचे पर्यायी सांस्कृतिक आंदोलन उभे राहण्यासाठी आपण केवळ रसिक म्हणून आमच्या सोबत न राहता सांस्कृतिक लढ्यातील साथी म्हणून नवयान महाजलशाला कृतीशील पाठिंबा दयावा. कलाकृतींच्या निर्मितीसाठी अवाढव्य खर्च येत असतो. कोणत्याही धनदांडग्यांचा सपोर्ट न घेता नवयान महाजलसा पर्यायी कला-साहित्याची निर्मिती करीत आहे. नवयान महाजलसा आपल्या नवनिर्मितीचे श्रेय केवळ मायबाप जनतेला देत आहे. आम्ही नवयान महाजलसा च्या हितचिंतकांना आणि रसिकांना विनंती करतो कि, आपण नवयान महाजलशाला आपल्यापरीने आर्थिक मदत करावी. आपण आर्थिक सपोर्ट उभा केल्यास “नवयान महाजलसा”च्या माध्यामातून सातत्याने नव्या कलाकृती निर्माण करणे आम्हांला शक्य होणार आहे. म्हणून याठिकाणी आम्ही नवयान महाजलसाचे बँक खाते क्रमांक, Google Pay व PhonePay नंबर देत आहोत.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
आमच्या कालाकृतींबाबत आपल्या काही सूचना असतील किंवा आपल्याला नवयान महाजलसा करीत असलेल्या कामाला मदत करायची असल्यास किंवा आमच्याशी जोडून राहण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता. दोस्ती जिंदाबाद !
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
आपले साथी,
नवयान महाजलसा
शितल साठे & सचिन माळी
--------------------------------------------------------------------------------------------
Public Appeal
NAVAYAN MAHAJALSA is official KZread channel. We have been publishing new Art creations regularly on our channel. Navayan Mahajalsa is running on an objectives like people’s art. People’s Path, People’s Entertainment, People’s Enlightenment, People’s Struggle. We have taken this ‘ Panchsutri’ for the cultural revolution .People are appreciated our Artwork very heart fully. And this is become our motivation.
We don’t have sufficient resources for this cultural work. But people support is our strength. We are appealing humbly & politely to all our supporters, followers please help us through financial way and support to Navayan Mahajalsa. Our every creation has been taking more time and expenses as well. We are engaged our cultural work without help from money launderers. A Navayan Mahajalsa is giving credit to the people for this appreciation.
We are humbly request to our friends, fans and well-wishers to support in financial ways as per your wish. It gives an inspiration to us. Therefore we will publish new Artwork frequently on our channel. Following Information about ‘Navayan Mahajalasa’ official Bank account.
Google Pay No. 9075090600
PhonePay No. 9075090600
Paytm No. 9075090600
NAVAYAN MAHAJALSA
ACCOUNT NO : 50200058275647
IFSC CODE : HDFC0003649
BRANCH :TILAK ROAD, PUNE
BRANCH CODE : 3649
SWIFT CODE : HDFCINBB
You can give any help and any suggestions to Navayan Mahajalsa. Please Contact & Join Us...And connect with Navayan Mahajalsa. Dosti Zindabad!
MOBILE : 8802 194194
E-MAIL : navayanmahajalsa@gmail.com
Yours Thankful,
Navayan Mahajalsa
Shital Sathe & Sachin Mali
#BhimJaynti2022 #BhimGeet

Пікірлер: 356

  • @surajkamble3399
    @surajkamble33992 жыл бұрын

    शीतल ताई आणि सचिन दादा खूप दिवसांनी या गाण्याच्या माध्यमातून आपल्याशी भेट झाली. गाणे अप्रतिम आहे. सचिन दादानी लिहिलेले शब्द बाबासाहेबांच्या केलेल्या संघर्षाचा अचूक वेध घेणारे आहेत. गाण्यातील छायाचित्रण सुद्धा बाबासाहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करते.

  • @rahulbhasarkar7925

    @rahulbhasarkar7925

    2 жыл бұрын

    तुमच्या आवाजाला तोळ नाही , “ जय भिम जय लहुजी “

  • @NavayanMahajalsa
    @NavayanMahajalsa2 жыл бұрын

    ओंजळीत भीमाच्या चंद्र सूर्य मावले नावापुढं आमुच्या माणूस लावले... 💙💙💙💙💙💙💙 Original Full Song "काळजाला भिडणारं भीमगीत..." Share करा आणि Viral करा... दोस्तांनो... ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

  • @vishalnikam9252

    @vishalnikam9252

    Жыл бұрын

    ओंजळीत भीमाच्या चंद्र सूर्य मावले नावापुढे आमुच्या माणूस लावले.... किती ताकद आहे या शब्दात

  • @anandlo2054

    @anandlo2054

    4 ай бұрын

    जय भीम ❤❤❤

  • @neekk9462
    @neekk9462 Жыл бұрын

    प्रत्येक शब्दात भूतकाळ आहे।। मस्त लिहल आहे अनि गायला देखील आहे।।

  • @satyajeetghadge8647
    @satyajeetghadge8647 Жыл бұрын

    शाहीर सचिन माली शीतल साठे मधुर शिंदे सर्वांना मानाचा जयभीम😎

  • @dnyaneshwarpawar5410
    @dnyaneshwarpawar54102 жыл бұрын

    शितल ताई आणि सचिन दादा अप्रतिम मांडणी व एका चहा पिण्याच्या सिन मध्ये सर्वकाही सांगून टाकले, मला तो प्रसंग पाहून अंगाला काटे आले.👍👍👍👍

  • @meghadreamsmedia6508
    @meghadreamsmedia6508 Жыл бұрын

    अप्रतिम शब्द रचना...माणसाला माणसाच जगणं काय असत हे शिकवून गर्द अंधाराला उजेड दाखवून नवा पुढे आमच्या माणूस लावले...

  • @anilgawai1545
    @anilgawai1545 Жыл бұрын

    शीतल ताईचा जसा संघर्ष आहे तसा आजुन ताईला प्रसिद्धी मिळाली नाही तरी आपण सर्व बहुजन मिळून ताईला सपोर्ट करूया... Song जास्त लोकांपर्यंत पोहचवा..नमो बुध्दाय जय भीम💙🌎

  • @sanchiwaghmare_9107
    @sanchiwaghmare_9107 Жыл бұрын

    शीतल ताई आणि सचीन दादा गाण्याची रचना खूपच छान आहे तुमचा आवाज ही एकदम कडकं आहे.अंगावर रोमांच उभे राहतात हे गाणं ऐकून

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo43862 жыл бұрын

    भावनिक गाणी बनवण्यापेक्षा अशी वैचारिक गाणी खूप महत्वाची आहेत.

  • @arhat213experiment7
    @arhat213experiment72 жыл бұрын

    अप्रतिम गीत बहुजनांचे विचार गीतातून ताईने योग्य प्रकारे मांडले धन्यवाद ताई

  • @balasahebshinde6830
    @balasahebshinde68302 жыл бұрын

    अतिशय सुंदर अस गीत आहे जय भीम शीतल साठे ताई, मधुर दादा व सचिन दादा तुमच्या लेखणीला धार येवो

  • @amolpandit388
    @amolpandit3882 жыл бұрын

    शब्द, संगीत आणि बाबांनी दिलेला ताठ कणा,..... वाह क्या बात है.

  • @vinodlondhe2503
    @vinodlondhe25032 жыл бұрын

    खुप दिवसापासून आतुरता होती ती आज पूर्ण झाली. Thank you ☺️ Navayan mahajalsa जय भीम 🙏

  • @Bhimshahi_Music
    @Bhimshahi_Music2 жыл бұрын

    Heart Touching Song ❤️😍💫 अभिनंदन सर्व नवनयन जलसा टीमचे नेहमी गाण्याच्या माध्यमातून काही तरी नवीन आणण्याचा प्रयत्न करता -🙏🏻

  • @aniketmohite8818

    @aniketmohite8818

    2 жыл бұрын

    सागर घोडके होऊद्या शेअर🤘💙

  • @rahulrdx977
    @rahulrdx9775 ай бұрын

    मला या देशाचा शासन करणारा समाज बनायच आहे .जो समाज आम्हाला अनेक वर्षा पासून गुलाम समजतो .आता आर्थिक लोकशाही आपण बहुजन घडवणार.

  • @anilbhaugaikwad6209
    @anilbhaugaikwad62092 жыл бұрын

    साहित्या मधून अप्रतिम गाण्याची मांडणी शितल ताई आणि सचिन भाऊ

  • @chandrakantjadhav7970
    @chandrakantjadhav79702 жыл бұрын

    अप्रतिम गीत लेखन आहे. वास्तव चित्र व चित्रण केले आहे. दोघांनाही मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.💐👈👌🚹🚻

  • @rameshassistant7437
    @rameshassistant74373 ай бұрын

    सचिन दादा आणि शितल ताईच कार्य खुप मोलाच आहे

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Жыл бұрын

    सचिन दादा लेखनी दमदार आहे शितल ताई लय पाहाडी आवाज आहे

  • @skvnagvansh0910
    @skvnagvansh09102 жыл бұрын

    शब्दच नाहीत तुमची स्तुती करायला ताई आणि दादा. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी पडेल. तुमच्या कार्याला आणि कर्तुत्वाला क्रांतिकारी जय भीम. तुमच्या पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा 🖋️📘🌹

  • @yoddhaproduction6851
    @yoddhaproduction68512 жыл бұрын

    छान कलाकृती नवयान महाजलसा संपूर्ण टीम चे अभिनंदन सचिन आणि शीतलताई जयभीम

  • @Ajay-Gaikwad-9191
    @Ajay-Gaikwad-9191 Жыл бұрын

    जय भीम दादा ताई खुप छान आहे गाणं 🙏🙏🙏🙏

  • @deepak0358kamble
    @deepak0358kamble2 жыл бұрын

    खूप छान,असच गाणे म्हणतं समाजाला समता प्रसार करा।

  • @kirandange5914
    @kirandange59142 жыл бұрын

    एक no song शीतल ताई सचिन दादा आणि शिंदे.जय भीम

  • @sayalimore8733
    @sayalimore87332 жыл бұрын

    खूप छान गाणे आहे ऐकत अंगावर शहारे ✌️

  • @olaska3503
    @olaska35032 жыл бұрын

    खूप सुंदर गीत.. लिखाणातून क्रांती घडत आहे

  • @deepaktope4582
    @deepaktope45822 жыл бұрын

    नावापुढ आमच्या भिमान माणुस लावले🙏

  • @deepakbhalerao4673
    @deepakbhalerao46732 жыл бұрын

    गाण्याच्या माध्यमाने श्रोत्यांच्या काळजाला हात घातलाय ताई.. अप्रतिम खूपच सुंदर गीत.. जय भिम जय संविधान..🙏

  • @harshanandsonawane457
    @harshanandsonawane4572 жыл бұрын

    अतिशय सुंदर गीत आणि सुरेल स्वरात सादरीकरण

  • @sanjubachha
    @sanjubachha2 жыл бұрын

    खूप छान अप्रतिम जयभीम नमो बुद्धाय🙏🙏🙏

  • @thepassionfactor
    @thepassionfactor2 жыл бұрын

    नावापुढे आमच्या माणूस लावले... अप्रतिम 👌 👍 💙

  • @manojwavhale8680
    @manojwavhale86802 жыл бұрын

    Great act...voice.cast...attitude..lyrics..shooting...location...energy...

  • @manojwavhale8680
    @manojwavhale86802 жыл бұрын

    Social service alongwith entertainment ...unique way... best wishes to you..all team and family.. thanks for sharing

  • @sachinsonkamble4118
    @sachinsonkamble41182 жыл бұрын

    ओंजळीत भीमाच्या चंद्र सूर्य मावले ...... जय भीम 💙💙💙💙🙏🙏🙏🙏

  • @vikrantujgare6094
    @vikrantujgare60942 жыл бұрын

    👍खूपच छान अशी शब्द रचना आणि सादरीकरण आहे नक्कीच प्रत्येक जण दोन वेळेस तरी हे गीत पाहणार यात शंका नाही...जय भीम.... 🙏

  • @swapnilkamble4955

    @swapnilkamble4955

    Жыл бұрын

    Bharpur vela bagnar

  • @nareshpanpatil4939
    @nareshpanpatil4939 Жыл бұрын

    वास्तव्य आणि अस्तित्व याची जाण करून देणार गाणं heart touching song 😍💓❣️

  • @rohangaikwad5332
    @rohangaikwad53322 жыл бұрын

    ताई आणि दादांना मानाचा क्रांतिकारी जयभीम जय संविधान 🙏💐💐👌👌👌

  • @aniketniranjan173
    @aniketniranjan173 Жыл бұрын

    ❤❤❤❤ Lovable Song 💙💙💙💙 JAI BHIM 🙏

  • @kushalshinde7095
    @kushalshinde70952 жыл бұрын

    Khuuuuuuup chhan song 👍🏻👌🏻🙏🏻

  • @MahendraKhade-ez8us
    @MahendraKhade-ez8us2 жыл бұрын

    अप्रतिम संगीत, आणि आशय, "नावापुढं अमुच्या माणूस लावले." जबरदस्त कलाकृती 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤

  • @prakashkamble9287
    @prakashkamble92872 жыл бұрын

    Sachin sir and Shital tai, Hearty Congratulations on eve of Bhim Jayanti. U both did a fabulous work which is so creative and artistic in a true sense. Great...!Great...!! Great...!!!

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo43862 жыл бұрын

    अप्रतिम.. खरोखर सुंदर.. सगळया बाजूने उत्तम कलाकृती निर्माण झाली.. अफलातून..

  • @A.I.513
    @A.I.513 Жыл бұрын

    खूप छान वाटलं

  • @akashnarwade2314
    @akashnarwade2314 Жыл бұрын

    खुप छान शब्द रचना आहे ......खरच बा भिमा तुमचे आम्हावर अणगिनत उपकार आहेत 💙🙏

  • @ngsangvikar4228
    @ngsangvikar4228 Жыл бұрын

    गान आईकुन डोळे डबडबले ताई😭😭😭😭❤️❤️💯💫💫💫💫🥺🥺🥺🥺🥺

  • @rahulkedare349
    @rahulkedare3492 жыл бұрын

    खूप छान 🔥🔥

  • @somnathkolap9107
    @somnathkolap91072 жыл бұрын

    खूप छान डोळ्यातून पाणी आले__जय भीम कडक..🇮🇳🙏

  • @marotikasab3680
    @marotikasab36802 жыл бұрын

    खूप छान भट्टी जमली आहे..! गीत, संगीत, दृश्य चित्रण आणि आशय...! 🌷🙏🏽🌷 जय भीम

  • @tejasviwankhade7794
    @tejasviwankhade77942 жыл бұрын

    Osm song jay bhim namo buddhay 💙🏳️‍🌈🙏

  • @swapnil7881
    @swapnil7881 Жыл бұрын

    Aangavar kate aale bhau he song aikun 😢❤

  • @ashoksherkar5012
    @ashoksherkar50122 жыл бұрын

    क्रांतिकारी जय भीम लाल सलाम

  • @Pradnyavlog20
    @Pradnyavlog202 жыл бұрын

    Khup Kranti Kari Shabda 🙏 Jay Bhim

  • @ajay_gaikwad_official
    @ajay_gaikwad_official2 жыл бұрын

    शितल ताई आप्रतीम माझ्याकडे शब्दनाहीत बोलाला no 1 Kadkkk

  • @manthanshinde9503
    @manthanshinde95032 жыл бұрын

    ... khup divasapasun ya ganyachi vat pahat hoto shevati ti aaj purn zali ... I love this song ❤️❤️❤️❤️❤️

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant99202 жыл бұрын

    जयभीम जिंदाबाद #शितल साठे ताई खुप छान 💙👑

  • @santoshlaxmanghodke8983
    @santoshlaxmanghodke89832 жыл бұрын

    High level quality songs

  • @Vimukta
    @Vimukta2 жыл бұрын

    अंगावर काटा आला 🔥🔥 Jai Bhim ❤️

  • @kgfrockygameryt3459
    @kgfrockygameryt34592 жыл бұрын

    ⚔️⚔️⚔️🗡️🗡️कडक रे दादा साँग जय भीम हा निळ भडक क्रांतिकारी जय भीम सर्व टीम 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺👌👌👌🗡️🗡️⚔️⚔️

  • @shivcharansatpute1927
    @shivcharansatpute19272 жыл бұрын

    Jay bhim tai Jay bhim Dada khup chan gaan.

  • @sagarbhalerao9752
    @sagarbhalerao97522 жыл бұрын

    🇪🇺🇪🇺 जयभिम 🇪🇺🇪🇺 🇪🇺🇪🇺जय भारत 🇪🇺🇪🇺 🇪🇺🇪🇺 जय संविधान 🇪🇺🇪🇺 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ramchandragaikwad2407
    @ramchandragaikwad24072 жыл бұрын

    नावापुढे आमच्या माणूस लावले..! 💯❤️🥰😍🤗👍💐

  • @samratjunction3772
    @samratjunction37722 жыл бұрын

    हृदयस्पर्शी गीत खूप सुंदर रित्या सादर केलेत ❤️👍

  • @namdevgaikwad8599
    @namdevgaikwad85992 жыл бұрын

    जबरदस्त शाहीर👌👌

  • @vickyotle2459
    @vickyotle24592 жыл бұрын

    नावं पुढे आमचा माणूस लावले 🙏🙏🙏

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar69172 жыл бұрын

    Khupach jabardast sarach 9 rasaanni yukt geet.. nice composing 🙏🌹👍👍

  • @sanketshirsat5400
    @sanketshirsat54002 жыл бұрын

    ताई दादा तुम्हाला पाहून, ऐकून खूप खूप ऊर्जा मिळते.

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 Жыл бұрын

    Kadak Jay bhim jay sanvidhan 🙏🏿🎉❤ I like your songs.. thoughts.....❤🎉

  • @sachinlokhande2164
    @sachinlokhande21642 жыл бұрын

    सर्व प्रथम ,शितल ताई आणी सचिन दादांना स्वभीमानाचा (क्रांतिकारी जय- भिम) ज्या महामानवा मुळे वंचित, पिढी त, शोषीत, दुर्बल घटकातील लोकांच्या नावापुढे मानुस लागले . आशा या विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य, महामानव ,भारतरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त नवयान महाजलसा चे हे विनम्र अभिवादन अतिशय सुंदर आणि क्रांतिकारी आहे. (आपणा सर्वांना विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा...! नवयान महाजलसा ला माझा सलाम .‌‌..( जय- भिम नमो बुद्धाय)

  • @kshitijkale4789
    @kshitijkale47894 ай бұрын

    अप्रतिम गाणं, सप्रेम जय भीम 💙✨

  • @santoshlaxmanghodke8983
    @santoshlaxmanghodke89832 жыл бұрын

    अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे गीत

  • @devdaspawar8142
    @devdaspawar81422 жыл бұрын

    ताई दादा तुम्हाला सलाम 🙏🙏👌👌💐💐💐 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇😇🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम

  • @NavayanMahajalsa

    @NavayanMahajalsa

    2 жыл бұрын

    जयभीम

  • @siddhuhiwale6469
    @siddhuhiwale64692 жыл бұрын

    खुपच छान दादा सप्रेम जयभीम 💙🙏😍

  • @GamingDon0966
    @GamingDon0966 Жыл бұрын

    Kay song banavta super jodi superb singer's ❤️❤️💙💙💙💙🙏🙏🙏 Jay bhim

  • @neetasrecipes2391
    @neetasrecipes23912 жыл бұрын

    Ambedkar ra . n chya etkya chan ganya la Dr Sidharth Dhende Sir Tumhi produced kele tya baddal khup khup Dhyawad 🙏 Kadak Jay Bhim 🙏

  • @Shortbite31
    @Shortbite312 жыл бұрын

    खूप भारी आहे गाण ताई 😍😍😍😍😍जय भीम

  • @gautamsawle5404
    @gautamsawle54042 жыл бұрын

    jay bhim 🙏💙💙💙very Nice song🎧🎤🎧🎤

  • @babulalsable3400
    @babulalsable34002 жыл бұрын

    अप्रतिम अप्रतिम गीत ,माझी ताई. डबल जयभीम.

  • @user-kc6vx1ou7h
    @user-kc6vx1ou7h2 жыл бұрын

    झिंग लावतंय हे गाणं .. ग्रेट जमीर सर

  • @kingofworld3521
    @kingofworld35212 жыл бұрын

    अप्रतीप शीतल ताई आणि मिलिंद शिंदे दादा .... गाणं ऐकून डोळ्यात पाणी आले 🙏🏻🙏🏻💙💙 जय भीम 💙 जय संविधान

  • @officialshivanikadam8788
    @officialshivanikadam87882 жыл бұрын

    Angavar shahare ale gaan aaikun ani bghun khup jabardast

  • @rahulpiseAlpha
    @rahulpiseAlpha7 ай бұрын

    ताई तुमच्या आवाजात awyadi टाकत आहे अक्षरशः रडायला yetaytay... जय भीम जय फुले...❤❤

  • @niteshyedekarofficial2342
    @niteshyedekarofficial23422 жыл бұрын

    सुंदर गीत रचना🔥👍👍 अप्रतिम

  • @user-yz5tg8zu1w
    @user-yz5tg8zu1w Жыл бұрын

    Sachin sir great lyrics, shital tai and Madhur dada great voice

  • @amitedits9932
    @amitedits99322 жыл бұрын

    अप्रतिम गीत आणि सूर सविनय जय भीम #superhit song bhim jayanti 2022

  • @nsk1066
    @nsk10662 жыл бұрын

    खुप सुंदर गीत जय भीम जय शिवराय जय भारत 🇮🇳

  • @Dr.Aniruddh
    @Dr.Aniruddh9 ай бұрын

    जबरदस्त शब्द रचना..!

  • @akshaysute5370
    @akshaysute5370 Жыл бұрын

    खूप मस्त गीत ताई🙏🙏 जय भीम

  • @YSM2015
    @YSM20152 жыл бұрын

    Super Hit Song Jay Bhim

  • @kirandange5914
    @kirandange5914 Жыл бұрын

    फारच सुदंर गाणी आहे ताई दादा .💙

  • @vishakhakotale1500
    @vishakhakotale1500 Жыл бұрын

    Tumache gane aaiklyvr Maan bharun yete aani rakt salalte ..khup Chan just keep it up

  • @mr.perfecttech3289
    @mr.perfecttech32892 жыл бұрын

    Fabulous shital mam sachin sir and madhur dada ✌️💯❤️🐅

  • @vadanbhalerao7922
    @vadanbhalerao7922 Жыл бұрын

    No words to express the beauty of this song speechless 🙏🏻💙JAI BHIM💙🙏🏻

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe2 жыл бұрын

    शीतल ताई फार सुंदर लिखाण

  • @sangeetakamble9310
    @sangeetakamble9310 Жыл бұрын

    Tai great 👍🏻 khup chan 👌👌👌👌👌👌

  • @akashgamare7645
    @akashgamare7645 Жыл бұрын

    खूप सुंदर अशी शब्दरचना आहे आणि आवाज पण खूप छान आहे Music थोडं chenge पाहिजे होत ढोलकी चा साऊंड पाहिजे होता

  • @prashantkhandare6067
    @prashantkhandare60672 жыл бұрын

    Khup chan gan ahe jay bhim

  • @mr.ramumobileguru.5581
    @mr.ramumobileguru.55812 жыл бұрын

    खूप छान अप्रतिम, चित्रीकरण भारी

  • @neeleshk8537
    @neeleshk85372 жыл бұрын

    अप्रतिम शब्द आणि गायिले सुध्दा

  • @TheRisingStarsFilmProduction
    @TheRisingStarsFilmProduction2 жыл бұрын

    ग्रेट song. बाबासाहेबांचं महान कार्य , पटेल आशा शब्दांत सचिनजी आपण आणि शितलजी आपल्या गोड आणि मधुरजी आपल्या मधुर आवाजात सादर केलेत. हा संगीतमय भीम विचारांचा मळ बहरत राहो ... संपूर्ण टीमला मानाचा जय भीम ।। जय शिवराय ।। जय ज्योती सावित्री ।। जय लहुजी ।। जय भारत ।।

  • @prathameshkasabe6438
    @prathameshkasabe64382 жыл бұрын

    वाह क्या बात हैं।खुप छान..गाणं खुपच आवडलं..जय भीम.

Келесі