Greatbhet with Sheetal Sathe (Full Episode)

Nikhil Wagle, Editor in chief of Maharashtra1 news channel, in conversation with Activist and Artist Sheetal Sathe.

Пікірлер: 377

  • @ganeshgade5158
    @ganeshgade51584 жыл бұрын

    निखिल सर तुम्हाला कस हो हे सर्व जमत खरोखरच तुम्ही व्यावसायिक पत्रकारिता असणाऱ्या प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करत अहात तुम्ही नेहमी दलित वंचित चळवळीचा आवाज देशभर पोहचवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करत आलात खरोखर तुमचे खूप आभार सर

  • @umakantkulkarni8810
    @umakantkulkarni88104 жыл бұрын

    मीडिया मुळे,शीतल साठे बद्दल खूप गैरसमज मनात होते,,पण सर्व गैरसमज दूर झाले,त्याबद्दल निखीलजी धन्यवाद,,,😊

  • @akashsaneshwar5106
    @akashsaneshwar51064 жыл бұрын

    पण आता मातंग समाज प्रत्येक क्षेत्रात समोर जाताना मी बघत आहे.

  • @thecosmicantinatalist
    @thecosmicantinatalist6 жыл бұрын

    ही मुलाखत पाहिल्यावर तेंडूलकरांच्या सचिन पेक्षा माळ्यांच्या सचिन आणि साठ्यांच्या शीतल बद्दलच जास्त आदर(त्यांच्या काही विचारांशी मी संपूर्ण सहमत नसलो तरी) आणि आत्मीयता वाटायला लागली आहे.

  • @pramodkamble5059
    @pramodkamble50595 жыл бұрын

    शीतल ताई आपण वंचित समाजाची लायनेस आहात . सचिन दादाच्या साथीने आपण केलेला संकल्प यशस्वी होवो यासाठी आपणास अनेक शुभेच्छा . जय भीम , जय शिवराय , जय जिजाऊ , जय मीम , जय मल्हार .👍👍

  • @laxmanchandane8504
    @laxmanchandane85045 жыл бұрын

    ताई तू खरंच ग्रेट आहेस सलाम तुझा जिद्दीला,,, jai bhim,jai lahuji ,jai bharat

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv73347 жыл бұрын

    परिवर्तन घडविन्यासाठी संघर्ष करावाच लागतो, सचिन आणि शितल ताई यांचा संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना बळ देईल. या दोघांनाही माझा सैलूट

  • @pravinkumarshejawal5524
    @pravinkumarshejawal5524

    फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांचे वैचारिक वारसदार म्हणून आपल्या वाट्याला आलेले संघर्ष म्हणजे आथांग सागरात उसळणाऱ्या लाटा त्या

  • @sanjayrandive6867
    @sanjayrandive6867

    जय भीम ताई तुमच्या कार्याला सलाम आणि निवेदक यांचे आभार

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar23822 жыл бұрын

    योग्य व्यक्तिमत्त्व निवडलं मुलाखती साठी!

  • @gajanandhamane8478
    @gajanandhamane84787 жыл бұрын

    परिवर्तन घडविन्यासाठी संघर्ष करावाच लागतो, सचिन आणि शितल ताई यांचा समाज घडविन्यासाठी चा संघर्ष येणाऱ्या अनेक पिढ्यांना बळ देईल. या दोघांनाही माझा सैलूट.

  • @vikranthole9923
    @vikranthole99238 жыл бұрын

    Great Fan of you Nikhil Sir.

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad75615 жыл бұрын

    उभ्या महाराष्ट्राची वाघींण शितल ताई साठे व सचिन दादा माळी तुमंच्या संघर्षाला माझा सलाम जय भिम..

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk Жыл бұрын

    Saw on second time after many months.

  • @vikashadwale9672
    @vikashadwale96726 жыл бұрын

    जात ही खरच नष्ट झाली पाहीजे भारतात एकच धर्म राहीला पाहीजे तो भारत धर्म

  • @VN7691
    @VN76915 жыл бұрын

    आण्णा भाऊ साठे यांची लेक वाघिनच आहेच.

  • @bhagwankamble3454
    @bhagwankamble34546 жыл бұрын

    वागळे सर तुमच्या सारख्या निर्भिड व्यक्तीची आज पत्रकार म्हणून गरज आहे

  • @shrihariadmane6507
    @shrihariadmane65074 жыл бұрын

    शितल साठे आनी किरण माळी यांच्या विरोधात सर्व अशी राजकीय सामाजिक आर्थिक परिस्थिती असताना आपण सामाजिक बांधिलकी म्हणून खंबीर पणे उभे राहतात म्हणून आपले शतशः आभारी आहोत

  • @govindsonkamble2012
    @govindsonkamble20126 жыл бұрын

    ताई तूमच्या कार्याला माझा मानाचा जय भिम

  • @dolasvinod509
    @dolasvinod5097 жыл бұрын

    ताई तुम्ही खुप चागल काम करताय

Келесі