जातीअंताचा लढा ब्राह्मणी पुरुषी सत्तेच्या विरोधातला..| Shital Sathe Speech | MaxMaharashtra

#caste #castism #brahminism #satta #malementality #mentality #brahman
#castdescrimination #Khairlanji #shitalsathe
जाती अंताच्या (Cast Discrimination) लढ्याची गोष्ट करताना महिला अत्याचार मागे सारून जाणं शक्यच नाही. ज्या समाज व्यवस्थेमध्ये महिलांना गुलाम ठरवलं.. त्या समाज व्यवस्थेमध्ये शूद्र महिलांचे स्थान शुद्राहुनही शुद्र असतं.. जातीतली सोडा परंतु घरामधील हिंसा आई माईच्या उद्धारापासून सुरू होते. साने प्रकरणातील 'खिमा' आणि खैरलांजीतील (Khairlanji) 'काठी' ची नेमकी मानसिकता काय आहे? कायदा आणि प्रबोधनातून जातीअंत शक्य नाही.. अत्याचार करणाऱ्यांनाही भेटा आणि मनपरिवर्तन करा असं सांगत नवयान महा जलसाच्या शाहीर शीतल साठे(Shital Sathe) यांनी MaxMaharashtra आयोजित 'जाती तोडा माणूस जोडा' परिसंवादात मांडणी केली...
Join this channel to get access to perks:
/ @maxmaharashtra
#MaxMaharashtra
Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
Follow Us:
→ max maharashtra contact number : +91 99306 76053
→ Facebook: / maxmaharashtra
→ Twitter: / maxmaharashtra
→ Instagram: / max_maharashtra
→ Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
→ Sharechat : sharechat.com/max_maharashtra
For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
For More News & Political Updates Visit Here:
www.maxmaharashtra.com/

Пікірлер: 94

  • @MaxMaharashtra
    @MaxMaharashtra Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/o3mGz9eSh5TKp8Y.html

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm Жыл бұрын

    शाहिर शितल ताई आपण खूप छान जातीआंताची लढाई लढत आहोत...जाती तोडो,समाज जोडो... धन्यवाद..

  • @user-dc7dl8tu6g
    @user-dc7dl8tu6g Жыл бұрын

    जो पर्यंत गुलामाला गुलामीची जाणीव होत नाही तो पर्यंत बदल होणे शक्य नाही

  • @AnilJadhav-nd8pe
    @AnilJadhav-nd8pe Жыл бұрын

    शितलताई अप्रतिम लिखाण असतं तुमच्या गाण्याची आतुर आहे तुमचा गाण्याची

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 Жыл бұрын

    शितल ताईंनी खुप छान विश्लेषण केलेच आहे पण त्यांची शाहिरी पण जबरदस्त आहे सलाम ताई तुमच्या शाहिरीला जय भिम जय संविधान जय भारत

  • @kailaspahurkar2849
    @kailaspahurkar2849 Жыл бұрын

    शितलताइ साठे आपल्या प़व॔चनाने समाजावुन समाज पुढे जावु शकतो जयभिम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Жыл бұрын

    ताई आपल्या कार्यास मंगलमय शुभेच्छा जय भीम नमो बुद्धाय

  • @manikdhende9811
    @manikdhende9811 Жыл бұрын

    शितलताई आपले कार्य अप्रतिम आहे आपले अभिनंदन .अनेक शुभेच्छा.

  • @ajinkyamulaybasavakalyan4543
    @ajinkyamulaybasavakalyan4543 Жыл бұрын

    आपल्या लढ्याला लाल सलाम .....

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Жыл бұрын

    शितल ताई तुम्हाला माझा लाल सलाम

  • @ankushtamnar2765
    @ankushtamnar2765 Жыл бұрын

    काळाची गरज छान विश्लेषण

  • @vijaykamble8133
    @vijaykamble8133 Жыл бұрын

    तुमच्या. सारख्या. अनेक. Sriya. पुढे, आल्या. पाहिजे,,जय. भीम जय,,savidhan,Jai. Shivrai. ,,

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Жыл бұрын

    Shahir Shital Taai apratim Geet Rachana aani aawaj chhan tasech Excellent Speach Madam. Hardik Abhinandan 🙏 aapanala dirghayush Labho. Pudhil Watachali Sathi Hardik Subhechya. JAIBHIM 🙏 Sundar Vichar prabodhan kele.

  • @suhasinitulsulkar889
    @suhasinitulsulkar889 Жыл бұрын

    🙏🏻💐 जयभीम शीतलताई तुम्ही खूप खूप छान समजावून सांगत आहात तुमच मनापासून 🙏🏻 अभिनंदन

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Жыл бұрын

    जाती तोडा ! समाज जोडा ! 💞 मंगलकामना 👍

  • @subhashpatil2766
    @subhashpatil2766 Жыл бұрын

    ताई खुप खुप धन्यवाद

  • @aneshyelve9915
    @aneshyelve9915 Жыл бұрын

    खूप छान, ताई

  • @subhashpatil2766
    @subhashpatil2766 Жыл бұрын

    छान माहिती ताई

  • @sagarzalte5167
    @sagarzalte5167 Жыл бұрын

    कर्ज जातीच डोईजड झालं--अप्रतिम गीत

  • @siddharthmore3938
    @siddharthmore3938 Жыл бұрын

    धन्यवाद सर माहिती दिली खूप आभार आहे जयभिम नमेबुधाय.जय.भिम सो अभिनंदन आहे.

Келесі