महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांची ग्रेट मुलाखत | Maharashtra Kesari Pai Saeed Chaus Interview

महाराष्ट्र केसरी पैलवान प्राध्यापक सईद चाऊस यांची मुलाखत घेतलेली आहे अनेक गोष्टीवर चर्चा झालेली आहे.
कुस्तीत मराठवाडा बीड आष्टीचा अनमोल हिरा म्हणून पैलवान सईद चाऊस यांना ओळखले जाते या मुलाखतीत अनेक गोष्टीवर चर्चा करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
Maharashtra Kesari pahalvan saeed chaus interview with Dnyaneshwar Aswale
Maharashtra Kesari saeed chaus interview
saeed chaus kusti videos
saeed chaus vs Viki bankar
saeed chaus vs chandrahar patil
saeed chaus vs Aslam kazi
saeed chaus vs Viki bankar Maharashtra kesri kusti final

Пікірлер: 65

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade886127 күн бұрын

    पै. श्री हरिश्चंद्र खाडे पाटील गोतोंडी इंदापूर कुस्ती निवेदक सर खरंच महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर 2005 ला पै.सईद चाऊस यांनी इंदापूर अधिवेशनात पटकावली तगडा पैलवान महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याला पहिली गदा महाराष्ट्र केसरीची गदा पै.शिवाजी केकाण यांनी दिली आणि दुसरी गदा पै.सईद चाऊस यांनी दिली...

  • @sachinsawant9261
    @sachinsawant926126 күн бұрын

    💯 टक्के खुप अन्याय झाला होता.. सांगवी मद्ये.. हा पैलवान खरोखर ट्रिपल महाराष्ट्र केसरी, हिंद कसरी झाले असते..

  • @pratikpatil8811

    @pratikpatil8811

    17 күн бұрын

    Ha ki

  • @SharadBhalerao-fu8tn
    @SharadBhalerao-fu8tn24 күн бұрын

    1नंबर अस्वले सर खरोखरच महाराष्ट्र केसरी पै.सईद चाऊस यांच्या वरती अन्याय केला गेला.नाही तर पहिला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सईददादा राहिले असते.

  • @maulipatilshiralkar4906
    @maulipatilshiralkar490626 күн бұрын

    अप्रतिम मुलाखत घेतली साहेब.. माझ्या आवडीचे पैलवान आहेत ❤❤

  • @jagdishdinde4584
    @jagdishdinde458426 күн бұрын

    महाराष्ट्रातच नाही तर देशात असा देखना पैलवान नव्हता अजून पण असा देखना पैलवान तयार झालेला नाही... सोन्यान पालिस केल्यासारखी तब्येत होती सईद भाऊंची

  • @jagdishdinde4584
    @jagdishdinde458426 күн бұрын

    आमचे आदरणीय गुरुवर्य 2005 सालचे महाराष्ट्र केसरी सईद भाऊ चाऊस याची मुलाखत घेऊन ज्ञानेश्वर अस्वले सरांनी त्यांना पुन्हा प्रकाश झोतात आणल्या बद्दल खूप खूप आभारी आहोत...

  • @pranavraskar2039
    @pranavraskar203923 күн бұрын

    असा पैलवान होने नाहीं ओरिजनल पैलवान होऊन गेला भारतात एक नंबरचा पैलवान झाला असता

  • @subhashlawate
    @subhashlawate19 күн бұрын

    गुरू चा मान आयुष्यभर मरेपर्यंत ठेवला पाहिजे मन जिंकल सईद भाई❤

  • @GaneshPawar-ip1iq
    @GaneshPawar-ip1iq24 күн бұрын

    छान मुलाखत घेतली अप्रतिम पैलवान सय्यद चाऊस

  • @navnathmazire4626
    @navnathmazire462627 күн бұрын

    महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची ही मुलाखत अतिशय सुंदर झाली... आम्ही याच मुलाखतीची खूप दिवसांपासून आवर्जून प्रतिक्षा करत होतो... अशी ही सुंदर मुलाखत कुस्ती रसिकांना उपलब्ध करुन दिल्याबद्दल माननीय ज्ञानेश्वरजी अस्वले यांचे मनापासून आभार! महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाउस यांची आमच्या भुकूमच्या आखाड्यातही एकदा कुस्ती झालेली आहे... त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत... Navnath Mazire (पुणे)

  • @dinkarkanse9854

    @dinkarkanse9854

    24 күн бұрын

    Far chhan. Thor pahilwan and tuze wadil Ali pahilwan tasech Ashti che nav zakawale. Maharashtra Kesari winner is not easy job which u hv achieved. Great. Please keep up. Our blessings are always with you.

  • @ankushwaghmare1459
    @ankushwaghmare145927 күн бұрын

    महाराष्ट्राचा गोल्ड पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद भाई

  • @user-pk6os1py2l
    @user-pk6os1py2l27 күн бұрын

    खरी गोष्ट तर पुणेकरांनी कुस्तीच्च वाटोळं केलं

  • @sanjaypatil8210

    @sanjaypatil8210

    22 күн бұрын

    खरं आहे

  • @user-tq5pn2fi2m
    @user-tq5pn2fi2m25 күн бұрын

    मी बारावीला होतो तेव्हा इंदापूरात ह्यांची कुसती 😊बघितली अस्लम काझीबरोबर तेव्हा सईड चाऊसची बॉडी लय जबरदस्त होती

  • @Pailwanempire
    @Pailwanempire26 күн бұрын

    खूप छान मुलाखत झाली मस्त वाटल ऐकून खूप काही शिकण्यासारखे आहे यातून....धन्यवाद वस्ताद आणि अस्वले पैलवान ❤

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur123527 күн бұрын

    एक नंबर मुलाखत घेतली सर मनापासून आभारी आहोत 😊

  • @subhashdhone1585
    @subhashdhone158525 күн бұрын

    नम्र पैलवानाची अतिशय अप्रतिम मुलाखत

  • @Borntofight7110
    @Borntofight711024 күн бұрын

    सय्यद चाऊस ला मी लहान असताना पाहिले होते. खतरनाक शरीरयष्टी होती.

  • @paidaudshaikh5514
    @paidaudshaikh551426 күн бұрын

    Asavale sar १ nmbar mulakhat ❤❤❤❤

  • @gorakhchavan4789
    @gorakhchavan478927 күн бұрын

    महाराष्ट्रातील सर्वात जास्त ताकती चा पैलवान

  • @Pailwanempire
    @Pailwanempire26 күн бұрын

    आजच्या जमान्यात पैलवान किरण भगत काटा कुस्ती करतात बाहेरच्या पैल्वांकडून आजही किरण भगत महाराष्ट्र पडो पाडो कुस्ती करतो आणि कित्येकदा पडतो पण fkt किरण भगत असेल असा त्यामुळच तो जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी आहे....आणि खरा कुस्तीला social media vat fame किरण भगत मुलेच अलेला आहे

  • @PrakashSargar-sy7uh
    @PrakashSargar-sy7uh27 күн бұрын

    पुण्यात कुस्ती चालली होती पैलवान शहीद चावस विरुद्ध पैलवान विजय बनकर चावस वरती अन्याय झाला होता मि समोर पाहीलेला

  • @usfr-al1b5s6

    @usfr-al1b5s6

    22 күн бұрын

    विकी बनकर हा खोटं खेळून महाराष्ट्र केसरी झाला आहे

  • @sonushinde4373
    @sonushinde437326 күн бұрын

    Khup chan 🎉 Khup divsani darshan,,,, thank you so much 🙏

  • @user-ij2ps1hx3f
    @user-ij2ps1hx3f27 күн бұрын

    किरण भगत ची मुलाखत घया

  • @sagarchavan8782
    @sagarchavan878226 күн бұрын

    ग्रेट मुलाखत

  • @asifkazi2145
    @asifkazi214526 күн бұрын

    खुप सुंदर मुलाखत झाली..,❤

  • @ramdassul58
    @ramdassul5827 күн бұрын

    सर आबा सुळ याचिं मुलाखत घ्या सातारा

  • @pramodkekan903
    @pramodkekan90320 күн бұрын

    Sir आपलं मनापासून आभारी आहोत.❤❤❤

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar9827 күн бұрын

    Great mulakhat

  • @ravironge7558
    @ravironge755824 күн бұрын

    छान मुलाखत ❤❤❤

  • @ramchandrajog9081
    @ramchandrajog908126 күн бұрын

    हिरामण बनकर पैलवान यांची मुलाखत घ्या

  • @AnilMane-ed4mu
    @AnilMane-ed4mu23 күн бұрын

    ❤❤❤❤ अभिनंदन

  • @digambarthakre8919
    @digambarthakre891927 күн бұрын

    असवाले सर एक no झाली मुलाकत ❤😮

  • @user-ys2xf1qx8y
    @user-ys2xf1qx8y27 күн бұрын

    Very nice pahilvan

  • @naseerpathan6224
    @naseerpathan622425 күн бұрын

    Nice interview😊🎉

  • @paidaudshaikh5514
    @paidaudshaikh551422 күн бұрын

    Narayan. Hange. Ana. Fakat. Tumich. Atvan. Teval. Sayyat. Bhau. Khup. Mote. Pailvan. Hote. Narayan. Hange

  • @ShaikhRuhan-mj6pu
    @ShaikhRuhan-mj6pu25 күн бұрын

    ❤❤❤ great

  • @hanumantmohol8213
    @hanumantmohol821318 күн бұрын

    पै .सय्यद चाऊस चा एकच हुक्कमी डाव दुयरी पट

  • @YashBamne-ts5dd
    @YashBamne-ts5dd27 күн бұрын

    ❤❤❤

  • @vasantbudhavale6081
    @vasantbudhavale608127 күн бұрын

    Great wrestler Saeedji

  • @namdevgurav6072
    @namdevgurav607224 күн бұрын

    Super pailwan 👍👌👌👌👌💪🙏

  • @Nanadahebnimgire
    @Nanadahebnimgire25 күн бұрын

    महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे यांची मुलाखत क्या

  • @sadikshaikh5817
    @sadikshaikh581725 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @shanurpathan7656
    @shanurpathan765626 күн бұрын

    पुण्यात झालेल्या कुस्ती स्पर्धेत विजय बनकर यांच्या कडून सय्यद चाऊस यांच्यावर अन्याय झाला होता चिडून त्यांना हरवण्यात आले होते

  • @mangeshbhosale8067
    @mangeshbhosale806724 күн бұрын

    पेलवन चंद्रकांतदादा सुळ यांची मुलखात घ्या सर

  • @Ankurlagad
    @Ankurlagad27 күн бұрын

    Aasti Beed chi shan pailwan 🏆

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade886127 күн бұрын

    माझं मत असं आहे की हुशार, चतुर आणि चलाख पैलवान यांच कान कमी ठोकलेलं असतात किंबहुना नसतातच...

  • @paidaudshaikh5514

    @paidaudshaikh5514

    26 күн бұрын

    Husar pailvanch kan kadhich banat nahi

  • @pramodkekan903
    @pramodkekan90325 күн бұрын

    बीड जिल्ह्याचे पाहिले महाराष्ट्र केसरी पै. शिवाजी केकान यांचीही मुलाखत घ्या. खुप मोठा संघर्ष केला आहे 3 वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडल मिळालं आहे

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    25 күн бұрын

    घेतली मुलाखत आहे चॅनल वर

  • @pramodkekan903

    @pramodkekan903

    20 күн бұрын

    👍👍👍

  • @pramodkekan903

    @pramodkekan903

    20 күн бұрын

    सर आपले मनापासून धन्यवाद. आम्ही महाराष्ट्र केसरी शिवाजी केकान यांना खूप जवळून पाहिले आहे. 👍👍👍❤❤❤

  • @maneomkar18
    @maneomkar1818 күн бұрын

    २००९ साली विजय बनकर फक्त पॉलिटिक्स मुळे विजेता बनला होता.

  • @sourabhkale-dm3qw
    @sourabhkale-dm3qw27 күн бұрын

    महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर यांची मुलाखत घ्या

  • @rupeshsalunke9488
    @rupeshsalunke948823 күн бұрын

    Amol Buchade chi mulakhat ghya

  • @AbhijitBhalekar-cx6jn
    @AbhijitBhalekar-cx6jn26 күн бұрын

    Ha kan n laglyala ? Yenar

  • @aniketpingale4596
    @aniketpingale459627 күн бұрын

    सर तुमी एवढ प्रमाणिक काम करताय इतर देशात जाउन मुलाखत घेताय तरीपन viwes वाढत नाहीत पन एखादा चैनल्स वालान बैलगाडाच विडियो टाकला तर लाखो viwes येतात हे कसकाय🤔

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    26 күн бұрын

    कुस्ती कडे थोड लोकांनी पाठ फिरवली

  • @Borntofight7110

    @Borntofight7110

    24 күн бұрын

    तुम्ही कुस्तीचे व्हिडिओ शेवट पर्यंतर टाकत राहा. बंद करू नका. बैलगाडा आज आहे तर उद्या नाही. शर्यत चालू झाली तेव्हा आमच्या गावांत १० बैल होते. आता एकपण नाही. जास्त दिवसाचा खेळ नाही तो

  • @dhb702
    @dhb70220 күн бұрын

    पैलवान ची कष्ट करून kamawlele शरीर , डावपेच, मन महत्वाचे आहेत पण तुम्ही देखणेपणा चा खूप उल्लेख करत आहात. चुकीचे विचारसरणी आहे.

  • @rajbhagat9919
    @rajbhagat991927 күн бұрын

    ❤❤❤

Келесі