No video

बाबाजी कुस्ती संकुल आष्टी जिल्हा बीड | महाराष्ट्र केसरी पैलवान सईद चाऊस यांच्या तालमीला भेट दिली

Пікірлер: 16

  • @ayazwastad575
    @ayazwastad5757 ай бұрын

    माझा आवडता स्मार्ट पहलवान महाराष्ट्र केसरी सईद भाई चाउस अस्सलाम अलैकुम अल्लाह आपको सलामत रखे और उम्र में बरकत दे

  • @vn7051
    @vn70517 ай бұрын

    पोरांनो असा गुरू भेटायला खुप नशीब लागतं 🙏🙏

  • @user-ff2ok2tf7d
    @user-ff2ok2tf7d7 ай бұрын

    धन्यवाद ज्ञानेश्वर आसोले सर महाराष्ट्राचा देखना व तगडा पैलवान मराठवाड्याचा तिसरा महाराष्ट्र केसरी पहिले महाराष्ट्र केसरी हरिश्चंद्र बिराजदार मामा 1969 दुसरे महाराष्ट्र केसरी शिवाजी केकन 1995 तिसरे महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस 2005 इंदापूर असे मराठवाड्याचे तीन कुस्ती क्षेत्रामध्ये लाभलेले रत्न माझा आवडता पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस आष्टी बीड ज्यांच्या घरातच पैलवान की ज्यांची आजोबा वडील फार मोठे पैलवान त्यांचा वसा आणि वारसा जपला सय्यद चाउस पैलवानी कुस्तीमध्ये राजकारण आणले गेले पैलवानला हरवण्यात गेलं नाहीतर अजून दोन-तीन वेळेस महाराष्ट्र केसरी झाले असते

  • @harshalsakpal1901

    @harshalsakpal1901

    Ай бұрын

    बीड जिल्ह्यातील तापमान, आणि भौगोलिक, आर्थिक परिस्थिती बघता ह्यांच्या मानसिक, शारीरिक, कर्तृत्व संघर्ष ला 🙏🏾🙏🏾👍🏾

  • @yavhankasar1093
    @yavhankasar10932 ай бұрын

    Very nice sar vilash bhau doefote yanchi mulakhat gya sar ❤❤❤❤❤

  • @javidshaikh3235
    @javidshaikh32357 ай бұрын

    Saied chaus ek bhari pahelwan

  • @vn7051
    @vn70517 ай бұрын

    वा वा अती उत्तम...अती सुंदर महाराष्ट्र केसरी सईद चाउस❤

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur12357 ай бұрын

    पैलवान महाराष्ट्र केसरी सय्यद चाऊस याची मुलाखत घेतली असेल तर लवकर दाखवा सर

  • @vickypatole7261
    @vickypatole72617 ай бұрын

    Apla ladka pailwan said chaus❤❤❤

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh55357 ай бұрын

    Congratulations Bhai Asllamalekum Good job 💐💐💐👏👏👍

  • @shahadevmasalkar6129
    @shahadevmasalkar61293 ай бұрын

    अस्वले सर इंदापूर येथील सईद चाऊस यांची फायनल कुस्ती दाखवा

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad19566 ай бұрын

    प्रशस्त तालीम दुष्काळी पट्ट्यात असेल असे वाटले नव्हते, सर्वांचे मनापासुन आभार!

  • @vn7051
    @vn70517 ай бұрын

    पोरं आले होते संभाजी नगर औरंगाबाद ला छान खेळतात.....

  • @GulabPathan-v2j
    @GulabPathan-v2jАй бұрын

    Bhart mata kusti kendar Aurangabad la aahe ya sir

  • @HamidKhan-mz6rt
    @HamidKhan-mz6rt7 ай бұрын

    Assalamoalekum

  • @Kusti_Pehalwan
    @Kusti_Pehalwan6 ай бұрын

    Satara chya wai bhagachya talim la bhet dya

Келесі