No video

🔥पै.रावसाहेब नंदीवाले ८ वेळा (महाराष्ट्र चॅम्पियन) || Exclusive Interview Wrestler Rao Nandiwale

🙏नमस्कार मंडळी मि पै.सुशांत गवळी (कुस्ती-प्रवर्तक, महाराष्ट्र राज्य) आज आपल्या पैलवान कट्टयावर पै.रावसाहेब पवार ऊर्फ राव नंदीवाले हे आले आहेत.एकतप महाराष्ट्र गाजवला कुस्ती क्षेत्रामध्ये एक नाही अनेक पदके आपल्या नावे केली.ते महाराष्ट्र चॅम्पियन आठ ते दहा वेळा झाले. महाराष्ट्रातील नंबर एक जोडीतील पैलवान राहीलेले आहेत. रावसाहेब पवार हे. आज शोकांतिका आहे की आशा पैलवानाला सरकारापुढे एक निवासी तालीम उभारण्या करीता हाथ पसरून देखील मदत मिळत नाही. हा व्हिडिओ संपूर्ण पहा व चला तर आज त्यांना जाणून घेऊ. संपूर्ण व्हिडिओ पहा व जाणून घ्या त्यांचे जीवनप्रवास त्यांच्याच तोंडून आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून करून असे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सर्वांन पर्यंत पोहोचले पाहिजेत.
जय हिंद.🇮🇳
★आमच्याशी जोडण्यासाठी :-
📲 दूरध्वनी क्रमांक :- 9011663581
🛑 Instagram👉 / 1sushant.gavali
🛑 Facebook Page 👉 / 1sushant.gawali
🛑 Twitter 👉 1s...
🛑 Telegram 👉
t.me/SSGSportS...
********************************************************
#maharashtra
#champion
#kushti
#politics
#politicalnews
#ssgsportshow (महाराष्ट्र राज्य)
#oldisgold
#political
#media
Raosaheb Pawar Interview
Raosaheb Nandiwale interview
raosaheb nandiwale mulakhat
raosaheb pawar mulakhat
shahaji patil
shahaji patil sangola
SSG sport show
पैलवान कट्टा
Pailwan katta
maharashtra kesari kusti २०२२-२०२३

Пікірлер: 52

  • @prathameshmadhekar527
    @prathameshmadhekar5272 жыл бұрын

    सर एकदम तुम्ही शिस्तबद्ध मुलाखत घेतली एकदम छान सर तुम्हालाही धन्यवाद

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Yes thank you 😊

  • @prasadsutar3811
    @prasadsutar38112 жыл бұрын

    खरंच अशी पैलवान मिळणे यापुढे अवघड आहेत सर तुम्ही खूप चांगले काम करत आहात धन्यवाद

  • @sanjayzende6092
    @sanjayzende6092 Жыл бұрын

    राव साहेब नंदिवाले यांची कुस्ती खुप वेळा समोरा समोर मी पाहिली आहे. त्यांनी पैलवानाला सलामीला च चिटपट केलेलं असायच.

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Жыл бұрын

    रावसाहेब मगर ला पाडत होता रावसाहेब नंदिवाले दम दिला रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी झाला जुनी माणसं सांगतयाती

  • @mahendradombale5518

    @mahendradombale5518

    7 ай бұрын

    खरं आहे का

  • @bhaskarvhargar8521

    @bhaskarvhargar8521

    7 ай бұрын

    खरं आहे स्वता माझ्या गावात मेंढरं चारायलाघेऊन आल्यावर रडुन सांगत होते रावसाहेब नंदिवाले

  • @aryanmagar6285
    @aryanmagar6285 Жыл бұрын

    या व्यक्ती सारखी व्यक्ती मी अजुनही पाहिला नाही घरची गरीबी असताना दुसऱ्या माणसाला मदत करणारा माणूस आहे माझा त्यांना नमस्कार जालिंदर मगर

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar67262 жыл бұрын

    धन्यवाद सुशांत पैलवान तुमच्या कुस्ती बद्दल केलेल्या कामा बद्दल

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Thank you 😊

  • @anilwaghmare2484
    @anilwaghmare2484 Жыл бұрын

    तुमच ‌स्वप्न‌ तूमच्या मुलाचे ‌रूपाने‌ पूर्ण‌ होवो ‌ही भगवंता चरणी प्रार्थना

  • @Pushpraj1117
    @Pushpraj11172 жыл бұрын

    डबल ऊप महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघन यांची मुलाखत घ्या

  • @GopalKale-nn2mg
    @GopalKale-nn2mgАй бұрын

    Majha salut ahe rao nandivala

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave3312 жыл бұрын

    2005 सालचे महाराष्ट्र केसरी पैलवान तगडे मल्ल पै.सईद चाऊस यांची एकदा आवर्जून मुलाखत घ्या.

  • @jadhavsomnath8027
    @jadhavsomnath80272 жыл бұрын

    माझा मुलगा नक्की तुमच्या तालमीमध्ये खेळणार 💪💪💯

  • @kustimallavidya
    @kustimallavidya2 жыл бұрын

    खूप छान

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Thank you 😊

  • @akilmulani6428
    @akilmulani64282 жыл бұрын

    आसा पैलवान पुन्हा होने नाही

  • @deep7186
    @deep71869 ай бұрын

    25:37 त्या काळी खरच कुस्ती खूप चुरशी ची होती...पैलवान खुन्नस ने खेळायचे..स्वारी घालून काय हाल केले असेल आपण फक्त विचार करू शकतो...रावसाहेब नी लई मस्त सांगतील..परत अण्णा काय कुस्ती ला आले नसतील तुमच्या सोबत...👍👏👏

  • @manemaharaj8852
    @manemaharaj8852 Жыл бұрын

    पै.रावसाहेब खुप दिवसांनी भेट झाली या मुलाखतीच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष प्रेक्षक आहे तुमचा आजही वाटत कुस्ती पहावी रावसाहेब नंदिवाले यांची 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vithaljadhav6507
    @vithaljadhav65072 жыл бұрын

    जबरदस्त मुलाकत

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Thank you 😊

  • @satyajitbhandare3528
    @satyajitbhandare3528 Жыл бұрын

    छान। माती मधलं सोनं आहेत ही माणसं खरच पाठपुरावा करावा। शुभेच्छा।

  • @prathameshmadhekar527
    @prathameshmadhekar5272 жыл бұрын

    महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्यातला अस्सल पैलवान

  • @samdhanbandgar2756
    @samdhanbandgar27562 жыл бұрын

    माझे वडील आणि रावसाहेब पवार चांगले मित्र आहेत

  • @sandeepsherala7135
    @sandeepsherala71352 жыл бұрын

    खुप छान पैलवान 💟

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 Жыл бұрын

    बाळासाहेब आवारें यांची मुलाखत घ्या

  • @dipakumap2804
    @dipakumap28043 ай бұрын

    खरोखर महाराष्ट्र केसरी झाले आसते

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 Жыл бұрын

    आम्ही लहान असताना आमचे आजोबां सांगायचे कि नंदीवाला पैलवन होता

  • @vaibhavjadhav9254
    @vaibhavjadhav925411 ай бұрын

    खुप मोठे पैलवान आहेत❤

  • @sairaj006
    @sairaj0062 жыл бұрын

    सुभाष गुळमे करकंब मुलाखत घ्या सर

  • @sagarkebol786
    @sagarkebol7862 жыл бұрын

    Ajit Pawar keep it up

  • @b.k1358
    @b.k1358 Жыл бұрын

    मा. एकनाथ भाई शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र, यांना विनंती की पै रावसाहेब नंदिवाले यांना कुस्ती आखाडा साठी निधी उपलब्ध करून द्यावा.

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude9292 жыл бұрын

    Asapelvan Hone Shyaknahi Sartumche Aabhinnadan 🙏🙏👍🏼🐘🐘👍👍

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar982 жыл бұрын

    Ek no mulakhat

  • @PailwanKattaMaharashtraState

    @PailwanKattaMaharashtraState

    2 жыл бұрын

    Thank you 😊

  • @rushikeshsathe8401
    @rushikeshsathe84012 жыл бұрын

    ऊनका भी येक जमानाथा पै प्रकाश देशमुख जांयगाव...💪♥️🤼‍♂️

  • @rajujadhav6152
    @rajujadhav61528 ай бұрын

    यांची कुस्ती मी माझ्या पारे गावात ता.सांगोला लावली होती अतिशय चपळ पैलवान परंतु परिस्थिती अतिशय गरीब

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Жыл бұрын

    दबाव आणून ढाण्या 🐅🐅 🐅🐅 वाघाला महाराष्ट्र केसरी पासून वंचित खळवे गावात रडुन ईतीहास सांगीतला वाघान

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude9292 жыл бұрын

    👍👍🐘👍👍🏼👍🏼🙏🙏

  • @user-vd5hw3kd9h
    @user-vd5hw3kd9h4 ай бұрын

    रावसाहेब पवार ला पुढे जाऊ दिले नाही गेला असता तर महाराष्ट्र केसरी झाला असता हे काही जणांना परवडणार नव्हत

  • @tomatochillifarmer713
    @tomatochillifarmer713 Жыл бұрын

    Sir ashyach junya pailwanachya mulakati ghet chala

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre634910 ай бұрын

    साईद चाऊस एकदा मुलाखत घ्या

  • @surajnaiknawre6349
    @surajnaiknawre634910 ай бұрын

    साहेब स ईद चाऊस ची मुलाखत दाखवा

  • @supriyagarol
    @supriyagarolАй бұрын

    Yanchya mulach naav kay aahe

  • @ganeshdorage9272
    @ganeshdorage9272 Жыл бұрын

    रघु दोरगे यांनां ओळखतका

  • @laxmanmali3010
    @laxmanmali301010 ай бұрын

    Ata he pailwan kuthe aahe paettek pailwanacha patta mulakhatit ghya

  • @samratkatkar1707
    @samratkatkar17072 жыл бұрын

    Pailwan maharashtra kesri Chota raosaheb magar. magrache nimgao yanchi mulakat ghya

  • @krishnachandane9895
    @krishnachandane98952 жыл бұрын

    तालीमशेतातचबाधा

Келесі