No video

संडे स्पेशल | कुस्तीचं विद्यापीठ, शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत

#shankarannapujari #कुस्ती #शंकर_आण्णा_पुजारी

Пікірлер: 158

  • @krishnamali2546
    @krishnamali2546 Жыл бұрын

    काय भारी वाटत जुनी मानस बोलण जिव्हाळा प्रेम आणि जुन्या आठवणी 😘

  • @sachinsutar9016
    @sachinsutar90162 жыл бұрын

    मातीतला खेळ..... मातीतला रांगडा नादखुळा आवाज ... आण्णांची कॉमेंट्री एकच नंबर👍👍👍

  • @akilmulani6428
    @akilmulani64282 жыл бұрын

    तुमच्यामुळे आज कुस्ती पुन्हा बहरली....द ग्रेट आण्णा

  • @sachinbad3934

    @sachinbad3934

    2 жыл бұрын

    Aakil bhaya

  • @dadakale5651

    @dadakale5651

    2 жыл бұрын

    @@sachinbad3934 ।p. M? ।m.? इं m नि o omook o भ ommo kmook मिकरतभा (सम om शम mom? Kmpmkomo? Pkomo. mo? Pmp? Pmp.

  • @tigerb4939
    @tigerb49392 жыл бұрын

    फिक्स डायलॉग आमच्या पोरांच्या मांड्या ,म्हणजे कुळवाच्या दांड्या😁😁😁

  • @soldierfooji8484
    @soldierfooji84842 жыл бұрын

    कुस्ती आणि ईश्वरभक्ती यांचा संगम कसा होता आणि पुर्वीचे पैलवान किती भक्तीमय कर्मनिष्ठ आणि निष्ठावान होते याचे शाब्दिक दर्शन आण्णांच्या वाड्मयातुन होतय. कुस्ती सुटली स्वप्न अपुरी राहिली तरी खचून न जाता दैवलिखीत स्विकारून पुढच जीवन कसं आव्हानाने पेलायच हे शिकण्तासारखं आहे.

  • @rohanmore3263
    @rohanmore3263 Жыл бұрын

    शंकर आण्णा कोथळीकर वाघाच काळीज खणखणीत आवाजात कॉमेंट्री 1no. आण्णा ❤️🌍🙏🏻

  • @balajighule9406
    @balajighule94062 жыл бұрын

    आण्णा तुमच्या कुस्तीतील आवाजाने मैदान गजबजून जाते कुस्तीचं विद्यापीठ म्हणून तुमचंच नाव राहील 👍🚩

  • @mhalugavade2454
    @mhalugavade24542 жыл бұрын

    अतिशय सुंदर कॉमेट्री कुस्ती पाहण्यापेक्षा कॉमेडी कॉमेट्री ऐकून प्रत्येकाला आपला मुलगा पैलवान व्हावा असे वाटायचे.

  • @yashvantkhare4119
    @yashvantkhare41192 жыл бұрын

    धनगर समाज्यातिल बुंलद पहाडिआवाज शकर आण्णा पुजारि कुस्तिपट माहिति

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna78702 жыл бұрын

    द ग्रेट पै.शंकर आण्णा पुजारी 🙏🏻

  • @sharadchougule6171
    @sharadchougule61712 жыл бұрын

    खरच जुना कुस्तीचा काळ अव्वल होता. अण्णा खूपच चांगले आस जुन्या आठवणी सांगितल्या तुम्ही... ग्रेटच

  • @sanjaylokhande9749
    @sanjaylokhande97492 жыл бұрын

    धनगरी याड...! .दमदार आवाज आण्णानचा.the legend of human brain and body washer.💐💐🎯🪴❤️🪓

  • @samirkarale9310
    @samirkarale93102 жыл бұрын

    आण्णा लय भारी तुमच्या सरखे एक नंबर रत्न भारत देशाल मिलाले आणी तेच्यात महाराष्ट्राला मिळाले हे महाराष्ट्रचे भागे आहे

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve98742 жыл бұрын

    खरच खूप छान काम करीत आहेत आण्णा आपण कुस्तीचा इतिहास खूप चांगल्या पध्दतीने माडंत आहेत म्हणून कुस्तीला आज सर्वात चांगल दिवस आले आहेत आपण ग्रेट आहात आण्णा

  • @subhashpatil8630
    @subhashpatil86302 жыл бұрын

    अभिमान आहे आम्हाला. कोथळी ची शान आणि मान. कुस्ती मधील एक जानकार व्यक्तीमत्व.

  • @amitugale1372

    @amitugale1372

    2 жыл бұрын

    plz Anna cha no dya ek vel fakt Anna sobat bolaych aahe khup vela athvan Ali Anna chi corona madhe pan miss kel Anna la

  • @prashramvetal2564
    @prashramvetal25642 жыл бұрын

    अण्णा तुमचे मित्र हणमंत गुरव कर्नाटक बेळगांव हे सुद्धा एक चांगले कुस्ती कोच आहेत धन्यवाद अणा खुप खुप आभार

  • @shekhargarud9758
    @shekhargarud97582 жыл бұрын

    अण्णांचा आवाज आणि हलगी जबरदस्त 👌👌🙏🏻🙏🏻

  • @vijaykamble7558
    @vijaykamble75582 жыл бұрын

    कोथळी गाव शिरोळ तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्याचं नाव आण्णांमुळे मोठं झालं आहे.

  • @ramharitaware1481
    @ramharitaware14812 жыл бұрын

    मी जामखेड तालुक्याच्या sakatcha अण्णांचे निवेदकी पणा ऐकला अप्रतिम, धन्यवाद

  • @govindadewad1717
    @govindadewad17172 жыл бұрын

    अण्णा नि जे शेवटला उदाहरणं सांगितलं ना ते पटलं मला अण्णा तुम्ही ग्रेट पैलवान 👌💪💪

  • @tangocharlie8574
    @tangocharlie85742 жыл бұрын

    पैलवान बघून सगळी त्याची इत्यंभूत माहिती देणारा एकमेव माणूस

  • @sadashivgajre6620
    @sadashivgajre66202 ай бұрын

    मुलाखत निमगाव त घेतली आहे खुप छान आहे

  • @laxmanjadhav6498
    @laxmanjadhav6498 Жыл бұрын

    खूप छान काम करतात शंकर आण्णा पुजारी सलाम तुमच्या कार्याला 💪🙏💐💐👑👍💪❤️😘🙏

  • @amolshilimkar6726
    @amolshilimkar67262 жыл бұрын

    शंकर अण्णा पुजारी यांच्या सारखा निवेदक होणे नाही अण्णा मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमच्या कडून कुस्तीची असीच सेवा घडो हीच मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @dipakveer1933
    @dipakveer19332 жыл бұрын

    धन्यवाद माझी मागणी पूर्ण केली 🙏🙏🙏🙏

  • @sudipshirsath9947
    @sudipshirsath99472 жыл бұрын

    खर आहे आण्णा की ज्या गोष्टी तुम्ही उघडकीस सांगितल्या. अन् जुनी वेळ अन् ती मानसही कडक होती. पन वाईट असे की आत्ता च्या पिढीत तसा बापच नाही तेव्हा मुलगाच कसा काय घडेन.

  • @shyampandit5478
    @shyampandit54782 жыл бұрын

    अण्णा प्रणाम तुम्हाला. अफाट ज्ञान तुमच्याकडे आहे.

  • @dipakkarande2111
    @dipakkarande2111 Жыл бұрын

    सलाम आहे अण्णा तुम्ही विद्यापीठ नाही तर पूर्ण इतिहास आहात

  • @mahendrakedarkustipremimpk945
    @mahendrakedarkustipremimpk945 Жыл бұрын

    पैलवान 🤼‍ शंकर आण्णा पुजारी 🙏आण्णा..... साहेब 🙏 तुम्हाला तोडच नाही.. सलाम तुमच्या कार्याला 🙏..mpk .

  • @ganeshbhosale5011
    @ganeshbhosale50112 жыл бұрын

    अण्णा तुमच्या कार्याला मनापासून सलाम

  • @narayannirwal2451
    @narayannirwal24512 жыл бұрын

    या व्हिडिओ मधुन खरच खुप काही शिकायला मिळाल आण्णा🙏

  • @hamidmulla1502
    @hamidmulla15022 жыл бұрын

    पुजारी आण्णा कुस्ती चे खरे जाणकार आहेत. सलाम आहे..

  • @vijaykolekar1146
    @vijaykolekar11462 жыл бұрын

    धन्यवाद आण्णा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली.

  • @jamilshaikh349
    @jamilshaikh3492 жыл бұрын

    माझं नमन अण्णा ला मी काहि जास्त बोलनार नाही अण्णा सारखे दुसरे कूनी नाही बस पुढे शब्द नाही

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare42662 жыл бұрын

    राम राम मंडळी..... हा आवाज ऐकावा तर आण्णांचा

  • @satish5211
    @satish5211 Жыл бұрын

    अप्रतिम व्यक्तिमत्त्व... शंकर अण्णा.

  • @parameshwardhole6002
    @parameshwardhole6002 Жыл бұрын

    आण्णा तुम्ही खरोखर ग्रेट आहात

  • @tusharbabar7941
    @tusharbabar79412 жыл бұрын

    अण्णा आपल कार्य कुस्ती क्षेत्रात खूप मोठं आहे आताच्या युवा पिढीला आदर्शवत कार्य आपण करत आहात

  • @saibhamare3
    @saibhamare32 жыл бұрын

    दिलदार मनाचा माणूस

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын

    एक नंबर आण्णा 🌹🌹🌹🌹🌹👌🤝

  • @vilasnagare7197
    @vilasnagare71972 жыл бұрын

    अण्णासाहेब आमच्या नेवासा तालुक्यात आले होते

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal344 ай бұрын

    🙏 आण्णा,🙏जय राजमाता अहिल्यादेवी होळकर 🌹🌹🌹

  • @satyawandatkhile3909
    @satyawandatkhile39092 жыл бұрын

    आण्णा चे आभार मानावे तेवढे थोडे गाढ आभ्यास धन्यवाद.

  • @santoshrasal6428

    @santoshrasal6428

    2 жыл бұрын

    आण्णा तुमच्या कार्य ला सलाम

  • @dattatraytungatkar7923
    @dattatraytungatkar79232 жыл бұрын

    कुस्ती ची माऊली अण्णा तुम्हाला गोड् शुभेच्छा 💐🙏.

  • @sadanandkulkarni9706
    @sadanandkulkarni97062 жыл бұрын

    आण्णा फार सुंदर समालोचण 🙏

  • @vishalsankpalvvs8438
    @vishalsankpalvvs8438 Жыл бұрын

    अप्रतिम वर्णन आण्णा🙏

  • @SwaRaag
    @SwaRaag11 ай бұрын

    खूप छान मुलाखत ...तसंच मुलाखत घेणाऱ्यांचाही आवाज रांगडी व ऐकत रहावा असा👌👌💐💐

  • @vihaanpatil1784
    @vihaanpatil1784 Жыл бұрын

    Voice off kusti ❤️

  • @ashishsomkuwar4700
    @ashishsomkuwar4700 Жыл бұрын

    Wow. Really University of knowledge aajoba. Khup chann watli mulakhat...

  • @anandakhot1861
    @anandakhot18612 жыл бұрын

    आण्णा तुमच्या कार्याला सलाम

  • @odd7194
    @odd71942 жыл бұрын

    मातितला माणुस 🙏🚩🔥

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave3312 жыл бұрын

    मुलाखत घेणारे चांगले आहेत

  • @navnathgejage5739
    @navnathgejage57392 жыл бұрын

    सर..तुमच्या कार्याला सलाम

  • @user-cb7dm7dw2k
    @user-cb7dm7dw2k3 ай бұрын

    शंकर अण्णा पुजारी यांना खूप खूप शुभेच्छा आणि. त्यांना विनंती आहे की आपण. सखाराम बागडी. पैलवान बद्दल विचारा pl माहिती द्या

  • @yashwantpharande4402
    @yashwantpharande44022 жыл бұрын

    खूपच छान व सुंदर माहिती दिली आहे. अण्णांचे व आपले मनापासून धन्यवाद.

  • @hlmusic2897
    @hlmusic28972 жыл бұрын

    कुस्ती मनात जागवणारे व्यक्तिमत्त्व

  • @kiranmarane7680
    @kiranmarane76802 жыл бұрын

    भारी वाटले

  • @rahulgoake6396
    @rahulgoake63962 жыл бұрын

    Shankar anna Tumchya awajamadhe pailwansarkha wajan ahe

  • @sagarkumbhar4743
    @sagarkumbhar47432 жыл бұрын

    कुणांच पोरग चाललय रं 👌

  • @anilmane6207
    @anilmane62072 жыл бұрын

    व्वा आण्णा सलाम तुम्हास.

  • @salimpathan1825
    @salimpathan18252 жыл бұрын

    आण्णा तुम्ही कायम लक्षात राहणार सगळ्यांच्या

  • @sharadpowar7373

    @sharadpowar7373

    Жыл бұрын

    100/

  • @bhausahebdhus974
    @bhausahebdhus974 Жыл бұрын

    बलवान पिढी बनावी ही सत्य वचन खळखणारा झरा म्हणजे अण्णा

  • @shashikantkulkarni3160
    @shashikantkulkarni31602 жыл бұрын

    आण्णा ग्रेटच आहेत

  • @ganeshtambe5233
    @ganeshtambe52332 жыл бұрын

    आण्णा मुळे कुस्ती जिंवत आहे

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal70712 жыл бұрын

    शंकर आण्णा पुजारी 👌👌🌹🌹🤝

  • @vijaymangalekar-patil731
    @vijaymangalekar-patil731 Жыл бұрын

    अण्णा खराेखरच तुम्ही महान आहेत

  • @babankardile369
    @babankardile369 Жыл бұрын

    एकच नंबर

  • @abhijeetdoijad7230
    @abhijeetdoijad72302 жыл бұрын

    कुस्ती घराघरात वाढते ती फक्त आण्णांन मुळे

  • @namdevaglave5612
    @namdevaglave56122 жыл бұрын

    आना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @VijayPatil-kv3dv
    @VijayPatil-kv3dv2 жыл бұрын

    शंकर आणा पुज्यारी एक उत्तम निवेदन सादर करणारे व्यक्ती महत्व

  • @gajananshelke4489
    @gajananshelke4489 Жыл бұрын

    खुप छान अप्रतिम

  • @vijayjadhav6954
    @vijayjadhav69542 жыл бұрын

    Thanks AB news

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs2 жыл бұрын

    Annna charan sparsh

  • @yelmamedeepak5610
    @yelmamedeepak561011 ай бұрын

    EKACH NONANN SHAEB💐👏💐👏💐👏💐🌹🌹🌹🇮🇳🇮🇳🚩🚩🚩💪💪💪

  • @SachinMithari-v3r
    @SachinMithari-v3rАй бұрын

    💞एक no1

  • @Retouchfilm
    @Retouchfilm2 жыл бұрын

    मी पण आण्णाची काँमेटरी एैकली आहे.खुप छान मांडणी असते. 👌👌👌

  • @vishwajeetrupnur3195
    @vishwajeetrupnur31952 жыл бұрын

    महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर यांची मुलाखत घ्या 🙏

  • @rameshpawar1521
    @rameshpawar15212 жыл бұрын

    अप्रतिम व्यक्तिमत्व...

  • @sudhirsirsatSV
    @sudhirsirsatSV2 жыл бұрын

    जबरदस्त अण्णा

  • @rammore3263
    @rammore3263 Жыл бұрын

    खुप छान

  • @rambo4979
    @rambo49792 жыл бұрын

    अन्ना ‌कुसती चे भगवान ‌आहात

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave3312 жыл бұрын

    अणणांचा आवाज ऐकला की समाधान वाटत

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar2382 жыл бұрын

    पुजारी ग्रेट मॅन

  • @vishvjitmadane9404
    @vishvjitmadane9404 Жыл бұрын

    आमचे गुरुवर्य🙏

  • @rajendrakolekar98
    @rajendrakolekar982 жыл бұрын

    Great Aanna

  • @rushi5576
    @rushi55762 жыл бұрын

    तुमचा आवज एकुन पैलवानंना लढत असताना एक जोसच येतो

  • @uddhav_ghungrad_9718
    @uddhav_ghungrad_9718 Жыл бұрын

    अण्णा म्हणजे कुस्ती कुस्ती म्हणजे आणा

  • @2009rahulyadav
    @2009rahulyadav2 жыл бұрын

    He is a living University of Knowledge...we must dissipate his knowledge to young one's. His guidance and political strong will and determination of parents and perseverance of kids will result in young generation worthy of gold standards...

  • @tanajibhosale9829
    @tanajibhosale98292 жыл бұрын

    कुस्तीचे चालते बोलते विद्यापीठ म्हणजे आण्णा

  • @rammore3263
    @rammore3263 Жыл бұрын

    गामा पैलवान च हितिहास सागां आन्ना कडून🙏

  • @ismailshaikha824
    @ismailshaikha824 Жыл бұрын

    Good work sar anna komantri

  • @amoljadhav8955
    @amoljadhav89552 жыл бұрын

    Anna❤

  • @dinesgai3856
    @dinesgai3856 Жыл бұрын

    Great 👍👍

  • @bharatpukale9343
    @bharatpukale9343 Жыл бұрын

    मस्त

  • @digambarthakre8919
    @digambarthakre89192 жыл бұрын

    Great aana ❤️

  • @chetansontakke2349
    @chetansontakke2349 Жыл бұрын

    नमन आहे अण्णा तुम्हाला

  • @sandipshingai2073
    @sandipshingai20732 жыл бұрын

    Love you Anna

  • @ranisawant2823
    @ranisawant28232 жыл бұрын

    Anaa...🙏🙏🙏

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade62512 жыл бұрын

    आण णा 🙏🙏

  • @aslamkhan-ue9js
    @aslamkhan-ue9js2 жыл бұрын

    The great gama

Келесі