No video

महाराष्ट्र केसरी कुस्ती सम्राट पैलवान युवराज पाटील यांच्या परिवाराची मुलाखत

कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पाटील यांच्या परिवारांची भेट झाली
कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवान युवराज पाटील कोपर्डे यांचा खूप मोठे नाव आहे महाबली सतपाल यांच्यावर तीन वेळेस विजय मिळवलेला आहे त्यामुळे पूर्ण देशभरात पैलवान महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांची ख्याती आहे आपल्यासोबत दिल्लीचे सुप्रीम कोर्टाची वकील एड राजवीर बंसल सर व हरिद्वार चे अजब सिंग पवार साहेब आलेले आहेत त्यांना जी भेट करून दिलेली आहे कुस्ती क्षेत्रामध्ये अनेक गोष्टीवर चर्चा झालेले आहेत पैलवान महाराष्ट्र केसरी युवराज पाटील यांची तीनही कन्या व परिवार यांची ओळख झालेली आहे
tags in description
Maharashtra Kesari pahalvan Yuvraj Patil interview
kushti Samrat Maharashtra Kesari pahalvan Yuvraj Patil family interview
Khushi Samrat Maharashtra Kesari Yuvraj Patil vs mahabali Satpal kushti
Yuvraj Patil vs mahabali Satpal new kushti
Satpal Delhi vs Yuvraj Patil Maharashtra
mahabali Satpal Delhi vs Maharashtra Kesari Yuvraj Patil khopadi Kolhapur
Satpal DS Yuvraj Patel Kolhapur
kasba kusti maidan Maharashtra Kesari Yuvraj Patil kopardi
Maharashtra Kesari Yuvraj Patil interview with naineshwar aswale

Пікірлер: 62

  • @shankarchile8153
    @shankarchile81532 ай бұрын

    पैलवान युवराज पाटील एक तुफानी मल्ल होते मी कोल्हापूर हायस्कूल मध्ये आसल्याने त्यांना बघायला जात असे तालमीत पण त्यांना जोड नसल्याने दोन चार पैलवान अंगावर सोडले असे खरा कोल्हापूर चा वाघ सलाम

  • @navinchandrasanagar8938
    @navinchandrasanagar89382 ай бұрын

    मुलाखतीतून कुस्तीसम्राट युवराज पाटील यांचं कुस्ती क्षेत्रातील योगदान लक्षात येते. स्वर्गीय कुस्तीसम्राट युवराज पाटील यांना विनम्र अभिवादन!

  • @ajaysadgir8333
    @ajaysadgir83332 ай бұрын

    अस्वले सर तुमच्यामुळे आज युवराज पाटील पैलवान कसे होते समजले खूप भारी पैलवान होते. Thanku sir

  • @machindrakoli9417
    @machindrakoli94172 ай бұрын

    युवराज पाटील यांची कुस्ती कधी पाहायला मिळाली नाही.पण यासारखे वाघ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात झाला याचा अभिमान वाटतो.miss you पैलवान

  • @danjyab4852
    @danjyab48522 ай бұрын

    एक जबरदस्त पत्रकार.कुस्ती घरा घरात पोहचवण्याच अविरत काम केलं आहे अस्वले साहेब तुम्ही.नक्कीच नव्या पैलवानांना एक प्रेरणा मिळेल.

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 ай бұрын

    thanks 🙏

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f2 ай бұрын

    मुलाखत बघून डोळ्यात पाणी आले, खुप मोठे पैलवान होते 💐💐💐💐🙏🙏🙏

  • @ganeshzore8065
    @ganeshzore80652 ай бұрын

    स्वर्गीय पैलवान युवराज पाटील यांना विनम्र अभिवादन ढाण्या वाघ

  • @SanjayGorhe-nz4lc
    @SanjayGorhe-nz4lcАй бұрын

    डबल महाराष्ट्र केसरी गुलाब बरडे राहुरी जिल्हा नगर यांची पण मुलाखत घ्यावी हि विनंती

  • @prasadbhosale3087
    @prasadbhosale30872 ай бұрын

    सुंदर मुलाखत युवराज पाटील यांची पुर्ण माहिती मिळाली.

  • @sushantdavang8373
    @sushantdavang83732 ай бұрын

    विनम्र अभिवादन..... कुस्ती सम्राट युवराज पाटील..

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur12352 ай бұрын

    एक नंबर मुलाखत घेतली सर मनापासून आभारी आहे प्रेक्षक मंडळी आणि मी

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y2 ай бұрын

    सर छान मुलाखत घेतली त्यामुळे पैलवानांची घरची परिस्थिती समजली युवराज पाटील वाघ होते वाघ

  • @GaneshTogarwad-ft4fz
    @GaneshTogarwad-ft4fz2 ай бұрын

    अश्वले सर हिंदकेसरी मारुती माने यांच्या घरची मुलाखत घेण्यात यावी सर🙏🙏🙏

  • @vishalkaneripatil7453

    @vishalkaneripatil7453

    2 ай бұрын

    नक्की मारुती माने यांच्या घरी लवकरात लवकर जाणार आहे.

  • @GaneshTogarwad-ft4fz

    @GaneshTogarwad-ft4fz

    2 ай бұрын

    @@vishalkaneripatil7453 thank you 🙏

  • @bhaskarvhargar8521

    @bhaskarvhargar8521

    2 ай бұрын

    अस्वले सर माळशिरस तालुक्याच एकेकाळचं तुफानी वादळ महादेव ठवरे वस्ताद ढाण्या वाघ 🐅🐅🐅🐅 यांचीही मुलाखत घ्या

  • @bhaskarvhargar8521

    @bhaskarvhargar8521

    2 ай бұрын

    महादेव ठवरे वस्ताद ढाण्या वाघ 🐅🐅 गाव खुडुस तालुका माळशिरस

  • @bhaskarvhargar8521

    @bhaskarvhargar8521

    2 ай бұрын

    सर एकदा खुडुस तालुका माळशिरस चे एक 🔥🔥🔥 आग महादेव ठवरे वस्ताद यांचीही मुलाखत घ्या

  • @user-nd3ue5un9b
    @user-nd3ue5un9b2 ай бұрын

    मारुती माने यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट देऊन मुलाखत घ्यावी

  • @user-ef6tw5zo1f
    @user-ef6tw5zo1f2 ай бұрын

    खुप उशिर केला सर मुलाकात घ्यायला

  • @sambhajishedge2194
    @sambhajishedge2194Ай бұрын

    पै युवराज पाटील मामा यांचे खास मित्र पै .नामदेव मामा मोळे . महाराष्ट्र केसरी गंगावेश तालीम . यांची पण मुलाखत घ्या सर .

  • @nileshmadanne1799

    @nileshmadanne1799

    Ай бұрын

  • @GaneshTogarwad-ft4fz
    @GaneshTogarwad-ft4fz2 ай бұрын

    एक तूफानी मल्ल युवराज पाटिल ❤🙏

  • @sachinyele808
    @sachinyele808Ай бұрын

    अस्वले सर खुपचं छान सुंदर अशी माहिती मला मिळाली,ज्यांनी कुस्तिक्षेत्रात नाव लावकिक कमावलं पण येवढं नामांकित पैलवान असून देखील त्यांनी अत्यंत महत्वाचे म्हणजे मुलगा किंवा मुलगी यात कधी भेद भाव केला नाही,मुलींना अगदी मुलासारखे वाढवलं त्यांना त्यांच्या पायावर उब करून स्वलंबी बनवलं ,पण खंत एवढीच ती म्हणजे बापाची जागा कोणीच भरून काढू शकत नाही,बाप तो बापच असतो.धन्यवाद.

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783Ай бұрын

    कुस्ती सम्राट युवराज पाटील यांना विनम्र अभिवादन

  • @haribhaukhade8861
    @haribhaukhade8861Ай бұрын

    पै.युवराज नावातच राज होते... छान मुलाखत सर...

  • @maheshdeshmukh2029
    @maheshdeshmukh20292 ай бұрын

    सर अग्नेल निग्रो पैलवान यांच्या विषयी खुप कमी माहिती आहे. जरा त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवा.

  • @DnyaneshwarAswale

    @DnyaneshwarAswale

    2 ай бұрын

    br

  • @pranaypawar8908
    @pranaypawar89082 ай бұрын

    विन्रम अभिवादन....

  • @VighnarGroupBailgadasangtana
    @VighnarGroupBailgadasangtana2 ай бұрын

    खूप छान मुलाखत

  • @rammore3263
    @rammore3263Ай бұрын

    खुप छान एगदा बाळ दादा गायकवाड याची मुलाखत घ्या

  • @marutigarande1452
    @marutigarande14522 ай бұрын

    उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्या कुटुबांची मुलाखत घ्या

  • @shivajidangade7573
    @shivajidangade75732 ай бұрын

    पैलवान युवराज पाटील महाराष्ट्र केसरी

  • @shreegajraj8017
    @shreegajraj80172 ай бұрын

    ग्रेट इंटरव्यू

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar90822 ай бұрын

    Salute to his efforts. 💐💐💐👍👍👍

  • @adilshaikh4998
    @adilshaikh49982 ай бұрын

    खूप मस्त मुलाखत घेतली

  • @mangeshshendge2856
    @mangeshshendge28562 ай бұрын

    Chan sir 1 No Pahilwan

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662Ай бұрын

    मला लहान असताना बिनखांबी गणेश मंदिरात त्यांना पाहण्याच भाग्य लाभले! त्यांना विनम्र अभिवादन

  • @ShilpaSatpute-vb3jm
    @ShilpaSatpute-vb3jm2 ай бұрын

    Khup chan mulakhat hoti

  • @ssa-wu5fq
    @ssa-wu5fqАй бұрын

    छान सुंदर भाऊ ❤❤❤❤❤❤❤

  • @navanathmagar1241
    @navanathmagar1241Ай бұрын

    अस्वले सर अभिनंदन

  • @maheshpujari609
    @maheshpujari609Ай бұрын

    कोल्हापूर ची शान

  • @rushikeshlamkane5281
    @rushikeshlamkane52812 ай бұрын

    LEGEND YUVRAJ TATYA PATIL⛳

  • @mahendrapatil8033
    @mahendrapatil8033Ай бұрын

    कवलापुर उशांत क्रिडा व्यायाम मंडळ येथील उत्तम आप्पा यांची पण एक मुलाखत घ्यावी

  • @Xxxv999
    @Xxxv999Ай бұрын

    मुकुंद करजगर हे वस्ताद यांचे बाबत सांगा माझे एक दम खास मित्र ते कोल्हापुरात नेहमी एका विशिष्ठ बुलेट वरून फिरत होते

  • @ssa-wu5fq
    @ssa-wu5fqАй бұрын

    जय महाराष्ट्र

  • @ssa-wu5fq
    @ssa-wu5fqАй бұрын

    शाबास भाऊ

  • @DadasoJagtap-zf1ph
    @DadasoJagtap-zf1phАй бұрын

    Maharastra Kesari pailwan Yuvraj patil shatasha Naman

  • @ramchandrajog9081
    @ramchandrajog90812 ай бұрын

    छान

  • @user-qm4md2jd9d
    @user-qm4md2jd9d2 ай бұрын

    अभिमान वाटतोय, अंगावर काटा उभा राहतो दादा

  • @satishkale485
    @satishkale4852 ай бұрын

    सर हरिश्चन्द्र मामा बिराजदार याचा घरी जाऊन मुलाखत ह्या

  • @ganeshsolankar7710
    @ganeshsolankar77102 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaypowar6972
    @vijaypowar69722 ай бұрын

    Aaj te karveer che amdar asate.👏

  • @ravironge7558
    @ravironge75582 ай бұрын

    ❤❤❤

  • @gajananlavhate5780
    @gajananlavhate57802 ай бұрын

    कुस्तीसम्राट पै .युवराज पाटील

  • @manishmahajan693
    @manishmahajan6932 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @user-kt1cw4uo8m
    @user-kt1cw4uo8mАй бұрын

    Background music name

  • @khabarnamanetworkyuvrajbhi9321
    @khabarnamanetworkyuvrajbhi93212 ай бұрын

    😢😢

  • @amarvyawahare5140
    @amarvyawahare51402 ай бұрын

    बिराजदार मामा घरी जावुन मुलाकात घे

  • @ssa-wu5fq
    @ssa-wu5fqАй бұрын

    मराठी पथ्या

Келесі